आंब्याच्या जाती भाग ~ १ Varieties of Mango Part - 1

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • आंबा पिकाच्या जाती -
    १) हापूस,
    २)केसर / केशर ,
    ३)तोतापुरी,
    4)रत्ना व
    ५) दशहरी /दशेरी
    या जाती त्यांची वैशिष्ट्ये .

ความคิดเห็น • 176

  • @tanajidhule9458
    @tanajidhule9458 ปีที่แล้ว +1

    हापुस हा वेगला असतो का परतेक जागेचे वेगली चव असते कर्नाटक हापुस ना देवगढ यात kay वेगाला ahe ka na रत्नागिरी cha vegala का

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  ปีที่แล้ว

      हापूस ही एकच जात आहे . जमीन व हवामानात बदल झाला कि चव बदलत जाते ... देवगड , रत्नागिरी एकच ... कर्नाटक मध्ये वाढवलेला हापूस खर हापूस म्हणून विकता येत नाही

  • @umakalburge9533
    @umakalburge9533 ปีที่แล้ว +2

    🙏अंब्याच्या वेगवेगळ्या जातीची रोपे मिळतील का. धन्यवाद.

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  ปีที่แล้ว

      कृषि विद्यापीठ , कृषि विभाग किंवा kvk च्या रोपवाटिकेत मिळतील

  • @sopan880
    @sopan880 5 หลายเดือนก่อน +1

    दशहरी एक वर्षे आड फळ येतात का?

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  5 หลายเดือนก่อน

      दरवर्षी फळधारणा होते फक्त या वर्षी काही ठिकाणी फळधारणा झाली नाही किंवा झाली असल्यास अत्यल्प प्रमाणात आहे

  • @SulabhDhule
    @SulabhDhule 2 หลายเดือนก่อน +1

    Sir original hapus ha koknatla ahe pn jar rup getna nasry valeyani jr apleyala karnatak cha rup dila tr aleyala hapus ha khara Orijanl ael ja

  • @tanajidhule9458
    @tanajidhule9458 ปีที่แล้ว +2

    Sir Badami menago ksa ahe khayala kcha ani pikleya vr

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  ปีที่แล้ว

      पिकल्यावर खायला चांगला आहे .

  • @gopinathsolanke1649
    @gopinathsolanke1649 ปีที่แล้ว +1

    सर प्रक्रिया केल्यानंतर कुठल्याही उत्पादनाची चव व रस हा पुर्णपणे आरटिफिशियल असतो.

  • @prafullsultane4955
    @prafullsultane4955 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती , आंबा फळात खूप विविधता आहे , माझ्या गावी मोठ मोठ्या आंबराया होत्या रंग ,चव, आकार ,गर, टिकवणक्षमता वेगवेगळी होती स्थानिक नावे ही मजेशीर होती नावावरून तो कुणाच्या आंबराईतला आहे हे समजायचं झाडे ही खूप मोठाली होती काळाच्या ओघात हा पूरातन व पूर्वजांकडून चालत आलेला ठेवा कमी कमी होत गेला त्या जाती मुळ स्वरुपातील गुणांसह जपता आल्या नाहीत .

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  3 ปีที่แล้ว +1

      साहेब येत्या पावसाळ्यात सध्या ज्या जाती शिल्लक असतील त्यांच्या कलमकाड्या काढून कलमे करा . काही देशी जाती खूप अप्रतिम आहेत

  • @MrSuhaschavan
    @MrSuhaschavan หลายเดือนก่อน

    इजराइल पद्धतीने किती फुटावर लागवड करावी

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  หลายเดือนก่อน

      15x10 फूट किंवा 15x6फूट किंवा 15x3 फूट यापैकी. आपण कोणत्या प्रकारचे व्यवस्थापन करू शकता अन् जमीन कोणत्या प्रकारची आहे यावर वरीलपैकी अंतर ठरवावे

  • @dr.santoshkumargupta5892
    @dr.santoshkumargupta5892 3 ปีที่แล้ว +2

    भाग - 2 ची आतुरतेनं वाट बघतोय.

  • @ramachandrathankschavan128
    @ramachandrathankschavan128 3 ปีที่แล้ว +2

    सर छान माहिती दिली

  • @devendrasakpal8489
    @devendrasakpal8489 3 ปีที่แล้ว +2

    Sir Amchy kade appus amba ahe pan godila barac kame ahe Karan Kay. ? n thood. Kadi ghyachi. n khat konat ghalaych. Jàade kalmi aheat

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  3 ปีที่แล้ว

      माती करुन परिक्षण घ्या व त्यानुसार खत वापरा . आपला आंबा खतव्यवस्थापन यावर स्वतंत्र video आहे तो पहावा . आंब्याला पाड लागण्याच्या आगोदर आंबे काढले असतील किंवा जमिनीमध्ये पालाश अन्नद्रव्य कमी असल्यास आंबे गोडीला कमी येतील

  • @meetrayjadhav
    @meetrayjadhav ปีที่แล้ว +1

    सर हापूस मराठवाडा मध्ये येईल का? प्रयोग करावा म्हणतोय. मार्गदर्शन करावे.

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  ปีที่แล้ว +1

      येईल ...... फक्त स्वादामध्ये / चवीमध्ये फरक पडेल

  • @tanajidhule9458
    @tanajidhule9458 ปีที่แล้ว

    सर , कच्चा खायाला गोड असा कोनता आ‌ंबा आहे

  • @Kokanatle_chavan
    @Kokanatle_chavan ปีที่แล้ว

    रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्या आंबा जाती येतील..लागवडीसाठी

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  ปีที่แล้ว +1

      हापूस , पायरी , केसर , तोतापुरी सिंधु दशहरी , दूधपेढा , सिंधु

  • @nikhilmore6305
    @nikhilmore6305 3 ปีที่แล้ว +1

    सर गोवा मांकूर आणि सिंधू सिडलेस या आंब्यान विषयी माहिती द्या.

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  3 ปีที่แล้ว

      भाग दोन पहा त्यामध्ये या जातींची माहिती दिलेली आहे

  • @subodhchuri3329
    @subodhchuri3329 ปีที่แล้ว

    रत्ना हा केशर पेक्षा सर्वच बाबतीत सरस आहे.

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  ปีที่แล้ว

      आंब्याची एक जात दुसऱ्याला replace करु शकत नाही . प्रत्येक जातीची एक खासियत आहे . रत्ना जातीचा आंबा चवीला अत्यंत गोड आहे आकाराने मोठा कोय अत्यंत लहान चपटी आहे पण पिकल्यावर लवकर खराब होतो . केशर नियमित फळधारणा घन व अतिघन लागवडीसाठी योग्य . Keeping quality किंवा shelf life जास्त असल्यामुळे निर्यात व दूरच्या बाजारपेठेत पाठवण्यास योग्य आहे .

  • @sangeetadhawale6956
    @sangeetadhawale6956 3 ปีที่แล้ว +1

    तुमच्या कडील आंबा कलमे कोठे मिळतील ? ठाणे येथे मिळतील का

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  3 ปีที่แล้ว

      ठाण्यात कोणत्या तालुक्यात हवी आहेत ?

  • @tanajidhule9458
    @tanajidhule9458 ปีที่แล้ว

    सर कच्चा खयाला गोड लगतो आशी जाता आहे तर सगा piliz reply deya sir

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  ปีที่แล้ว

      गोड नाही पण कमी आंबट तोतापुरी जात आहे .

    • @tanajidhule9458
      @tanajidhule9458 ปีที่แล้ว

      Thanks sir

  • @tanajidhule9458
    @tanajidhule9458 ปีที่แล้ว

    Sir khcha khayala God ashi konti jat ahe

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  ปีที่แล้ว

      गोड नाही पण कमी आंबट तोतापुरी जात आहे .

  • @kamleshchavan7451
    @kamleshchavan7451 4 หลายเดือนก่อน

    Sir apan jya ambhya chya baget ubhe aahat ti bagh kuthe aahe , Kokan madhe aahe ka

  • @eknathtarmale998
    @eknathtarmale998 3 ปีที่แล้ว +2

    Very nice information sir 🌹🌹

  • @prashantbute4987
    @prashantbute4987 3 ปีที่แล้ว +1

    Very Nice information Thank you very much. Pl. Give information on all frouits.

  • @namdeosalunkhe684
    @namdeosalunkhe684 3 ปีที่แล้ว +1

    Beautiful

  • @Maharastra555
    @Maharastra555 4 หลายเดือนก่อน

    सर , आपण कोणता आंबा लावला आहे आपला बागेत व रोपे कोठून आणलीत ???
    कृपया, आपणा कडून काही उत्कृष्ट आंबा जाती सुचवा .....

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  4 หลายเดือนก่อน

      आपण लागवड कोणत्या जिल्ह्यात करणार आहात

    • @Maharastra555
      @Maharastra555 4 หลายเดือนก่อน +1

      @@yashwantgavhaneagritech कोल्हापुर

    • @Maharastra555
      @Maharastra555 4 หลายเดือนก่อน +1

      सर, रोपे नर्सरीतुन घ्यावीत कि कृषी विद्यापीठातून

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  4 หลายเดือนก่อน

      @@Maharastra555 कृषि विद्यापीठ किंवा कृषि विज्ञान केंद्र किंवा कृषि विभाग रोपवाटिका या आपल्या जवळ नसल्यास मान्यताप्राप्त खासगी रोपवाटिकेतून कलमे घ्या ...

  • @anilmane5150
    @anilmane5150 3 ปีที่แล้ว +2

    Super.sir

  • @tanajidhule9458
    @tanajidhule9458 ปีที่แล้ว

    Sir devgad hapus na ratnagri hapus and karnatk hapus yat kay fark ahe na jati vegleya ahet ka ya 3ni

  • @WeThePeoplebyRoshanPawar
    @WeThePeoplebyRoshanPawar 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान, धन्यवाद सर 🙏

  • @moreshwarmore5923
    @moreshwarmore5923 3 ปีที่แล้ว +1

    बीड जिल्हात हापुस व केशर आंबा येईल का पिल्ज रिप्लाय करा

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  3 ปีที่แล้ว

      दोन्हीही जाती येथील पण केशर फायदेशीर राहिल कारण हापूसचा स्वाद अन गोडी समुद्राच्या जवळील भागात आधिक मिळते . तुम्ही दोन्हीही जाती लावू शकता चवीमध्ये फरक पडेल

    • @moreshwarmore5923
      @moreshwarmore5923 3 ปีที่แล้ว +1

      @@yashwantgavhaneagritech धन्यवाद सर

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  3 ปีที่แล้ว

      @@moreshwarmore5923 Welcome मोरेश्वरजी

  • @annasabhegade5135
    @annasabhegade5135 2 ปีที่แล้ว +1

    ok

  • @sunandabirajdar7804
    @sunandabirajdar7804 3 ปีที่แล้ว

    सर माझ्या घरी आंब्याचे झाड आहे
    फळांचा आकार खूप मोठा आहे
    सुवास येतो पण गर खूप आंबट आहे
    फळे कमी येतात
    फळे काढल्यानंतर थोड्या दिवसांनी
    काळजी पडतात
    कृपया माहिती द्यावी विनंती आहे

    • @gajananchogale6488
      @gajananchogale6488 2 ปีที่แล้ว

      ह्या झाडाला आपण चांगल्या जतीच खुंटी कलम करावी.खुंती जगल्यावर इतर फांद्या तोडून टाकाव्या पण खूंती ला इजा होऊ नये.काळजी घ्यावी.

  • @prashantkarne1498
    @prashantkarne1498 3 ปีที่แล้ว

    सर मी सातारा जिल्ह्यातील रहिवासी असून मला स्वादिष्ट आंब्याच्या आणि जास्त उत्पादन देणाऱ्या
    जाती कोणती
    आणि सर लवकर पिकणारी टिकाऊ आंबा जात कोणती

  • @harshawate2412
    @harshawate2412 3 ปีที่แล้ว

    देवगड हापूस आंबा माहिती दिलीच नाही आपण

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  3 ปีที่แล้ว +1

      देवगड हापूस हि वेगळी जात नाही तेथील जमिन व हवामानानुसार चव अन स्वाद यामध्ये फरक पडतो

  • @manojsuratne9253
    @manojsuratne9253 3 ปีที่แล้ว +1

    Khup Chan mahiti dili sir

  • @vitthalmnagargoje2450
    @vitthalmnagargoje2450 3 ปีที่แล้ว

    बीड जिल्हा मध्ये राहतोय या भागासाठी केशर सोबत कोणती आंबा लागवड करावी... आणि खात्रीशीर रोप कुठं मिळतील

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  3 ปีที่แล้ว +1

      केशर सोबत ५ ते १० टक्के रोपे तोतापूरी , पायरी , आम्रपाली बदामी इत्यादी जाती असाव्यात जेणेकरून परागीभवनासाठी मदत होईल . खात्रीशीर रोपांसाठी तुमच्या भागात कृषि विभाग / कृषि विद्यापीठ यांची शासकीय रोपवाटिका असेल तेथून घ्या . ही नक्की कुठे आहे माहिती नसल्यास तुमच्या गावातील कृषि सहाय्यक किंवा तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधा

  • @satyajitsinhvala1955
    @satyajitsinhvala1955 3 ปีที่แล้ว +1

    हिन्दीमे भी बनाये ताकि आपकी सुन्दर जानकारी सारे संसार के किसानों को मिले

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  3 ปีที่แล้ว +1

      शुक्रिया कुलदीपसिन्ह जी बीच बीच ने Caption डालूंगा हिंदी या अंग्रेज़ी मे . या कई विडिओ हिंदी / अंग्रेजी मि बनावूंगा

    • @satyajitsinhvala1955
      @satyajitsinhvala1955 3 ปีที่แล้ว

      @@yashwantgavhaneagritech धन्यवाद जी

  • @amitshinde9471
    @amitshinde9471 3 ปีที่แล้ว +1

    सर तुम्ही खूप छान माहिती दिली

  • @sayalijadhav7707
    @sayalijadhav7707 2 ปีที่แล้ว

    सर 4 वर्ष वय असणाऱ्या झाडांना दरोरोज किती पाण्याची गरज आहे

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  2 ปีที่แล้ว

      पाणी व्यवस्थापन विडिओ आहे तो पहा
      th-cam.com/video/JuTNTrQH55g/w-d-xo.html

  • @namdeosalunkhe684
    @namdeosalunkhe684 3 ปีที่แล้ว +1

    Congratulations sir

  • @namdeosalunkhe684
    @namdeosalunkhe684 3 ปีที่แล้ว +1

    Very nice Sir

  • @sushantmeshram5172
    @sushantmeshram5172 3 ปีที่แล้ว +1

    Thank you so much sir

  • @eknathtarmale998
    @eknathtarmale998 3 ปีที่แล้ว +1

    Mast very nice

  • @kalerafruitfarms
    @kalerafruitfarms 3 ปีที่แล้ว +1

    Good work

  • @dr.santoshkumargupta5892
    @dr.santoshkumargupta5892 3 ปีที่แล้ว +1

    भाग - 2 भेटलीये.

  • @रिअलनचरल
    @रिअलनचरल 3 ปีที่แล้ว

    हापूसपेक्षा कितीतरी पटीने गोड गावरान आंब्याची झाडे आहेत आमच्याकडे पंधरा वीस वीस हजार कैरी एका झाडाला निघेल एक खोड कोरले तर बैलगाडी आरपार जाईल आसं झाड दाखवा एखादं कोकणात आहे का

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  3 ปีที่แล้ว +3

      प्रत्येकाचा काहीतरी वेगळा गुण असतो च तुमच्याकडे चांगले झाड आहे तर त्याच्या काड्या काढून कलमे तयार करा व त्याची इतरत्र वाढ करा . कोकणात तुम्ही म्हणता त्याप्रमाणे वडाची मोठी झाडे आहेत आंब्याची नाहीत

    • @nayanadhananjayan4034
      @nayanadhananjayan4034 3 ปีที่แล้ว

      खुप छान माहिती,

  • @mahendrasalkar1157
    @mahendrasalkar1157 ปีที่แล้ว

    Kai hapus gevoon basleat , amcha mankur govekarancha

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  ปีที่แล้ว

      फक्त हापूसच नाही गोवा मानकूर ची पण माहिती आहे ....... दोन्हीही विडिओ पहा ... दशहरीची पण माहिती आहे

  • @tanajichakor5907
    @tanajichakor5907 3 ปีที่แล้ว +1

    गावरान आंब्याची काडी कलम केली तर चालेल का

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  3 ปีที่แล้ว +2

      हो नक्कीच . आपल्याकडे बरीच देशी गावरान झाडे आहेत त्यांची चव खूप चांगली असते अशी झाडे वाढावीत त्यांची चव पुढच्या पिढ्यानपिढ्याना चाखता यावी म्हणून आपल्याकडे असणाऱ्या चांगली गावरान झाडे संवर्धन करण्यासाठी त्याची कलमे करणे हा योग्य पर्याय कारण कधीना कधी ते झाडाचे आयुष्य संपते .

    • @tanajichakor5907
      @tanajichakor5907 3 ปีที่แล้ว +1

      @@yashwantgavhaneagritech धन्यवाद सर

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  3 ปีที่แล้ว

      @@tanajichakor5907 Welcome Sir

  • @maheshkirte9917
    @maheshkirte9917 3 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती...

  • @XYZ-rr9wr
    @XYZ-rr9wr ปีที่แล้ว

    सर साखर्या आंबा बद्दल माहिती मिळेल का

  • @vrushalivalsangkar1662
    @vrushalivalsangkar1662 3 ปีที่แล้ว

    पुण्यात कुठे मिळेल?

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  3 ปีที่แล้ว

      पुणे - सोलापूर रोडवर हडपसरच्या पुढे बऱ्याच रोपवाटिका आहेत तिथे किंवा महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे गणेशखिंड येथे संशोधन केंद्र आहे तिथे कलमे मिळतील

  • @gorakhnathsurve288
    @gorakhnathsurve288 3 ปีที่แล้ว

    Ratna mango kadi yeto market la ??
    ratngiri hapus cha nantar ka Sobat ??

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  3 ปีที่แล้ว

      हापूसपेक्षा रत्ना उशीरा येतो

  • @maheshkirte9917
    @maheshkirte9917 3 ปีที่แล้ว

    Sir tumcha Adress plz..

  • @hirenpadaliya8098
    @hirenpadaliya8098 2 ปีที่แล้ว

    Hidi mahi a po

  • @udaywagare9986
    @udaywagare9986 3 ปีที่แล้ว

    नमस्कार सर,राधानगरी तालुक्यामध्ये (जिल्हा कोल्हापूर) आंब्याच्या कोणत्या नामवंत जातींची लागवड करावी.5 किंवा 6 जातींची नावे सांगा...

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  3 ปีที่แล้ว

      आंब्याच्या चांगल्या जाती बऱ्याच आहेत पण राधानगरी मध्ये थंड हवामानामुळे मोहोर व फलधारणा उशीराने होऊ शकते ... हापूस ,पायरी, केशर, तोतापुरी, रत्ना , दुधपेढा , निलम ,आम्र पाली , इत्यादी जाती खाण्यासाठी खूप चांगल्या आहेत

    • @udaywagare9986
      @udaywagare9986 3 ปีที่แล้ว +1

      @@yashwantgavhaneagritech Thanks Sir...

    • @udaywagare9986
      @udaywagare9986 3 ปีที่แล้ว +1

      सर,रत्ना आंब्याच्या चवीबद्दल व गोडीबद्दल महिती सांगा...

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  3 ปีที่แล้ว

      @@udaywagare9986 रत्ना आंबा चवीला अत्यंत गोड आहे

  • @upendraparsana6400
    @upendraparsana6400 3 ปีที่แล้ว

    सर हिन्दी मे बोलिये सारे भारत के किशानो को समज पडे

  • @gorakhnathsurve288
    @gorakhnathsurve288 3 ปีที่แล้ว

    Sadya kesar chi lagvad khupch zaliy tar tyala dusara option mango verity lavkar market madhe yenari konti aahe

  • @pareshparekh2210
    @pareshparekh2210 3 ปีที่แล้ว

    Please speak in hindi

  • @LaxmikantGawale1990
    @LaxmikantGawale1990 3 ปีที่แล้ว +1

    Khupach chan mahiti dili sir a0an

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  3 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद

    • @LaxmikantGawale1990
      @LaxmikantGawale1990 3 ปีที่แล้ว +1

      @@yashwantgavhaneagritech keep it up sir....amcha tumhala support ahe ek video tya lokansathi banva jyani plantation tar kele ahe bat tyana purn varshbharach fertilizer schedule mahiti nahi

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  3 ปีที่แล้ว +1

      @@LaxmikantGawale1990 धन्यवाद Plantation कुठे आहे व आंब्याची जात कोणती ते सांगा

    • @LaxmikantGawale1990
      @LaxmikantGawale1990 3 ปีที่แล้ว +1

      @@yashwantgavhaneagritech sir plantation October mdhe karnar aho tya agodar apali bhet ghenar...5 ekkar madhe lagavad karaycha v4 ahe 21×4 kinva 12×5 ya distance nusar. Mi aplya contact mdhe rahto sir, aplya channel la subscribe kelele ahe me

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  3 ปีที่แล้ว

      @@LaxmikantGawale1990 okk good

  • @kadugote2838
    @kadugote2838 3 ปีที่แล้ว

    Good

  • @dadajiahire1834
    @dadajiahire1834 3 ปีที่แล้ว

    चांगला गोड आणि आकाराने मोठे फळ असलेला कोणत्या जातीचा आंबा लावावा? Please

  • @Rjsuyash
    @Rjsuyash ปีที่แล้ว

    Sir mango trees ko 2 years zale ajun growth nahi zali
    Kay karu sag

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  ปีที่แล้ว

      खते कोणती दिली होती काय .. नसल्यास देणे गरजेचे

    • @Rjsuyash
      @Rjsuyash ปีที่แล้ว

      @@yashwantgavhaneagritech nahi
      Khate kon ti daya vi
      Plz sga

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  ปีที่แล้ว

      @@Rjsuyash th-cam.com/video/DK-5x8c8uCk/w-d-xo.html

  • @swapnildahake5150
    @swapnildahake5150 3 ปีที่แล้ว

    Sir केसर च्य Variety कोन्त्या Aahet. तिची वैशिष्ठे ??

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  3 ปีที่แล้ว +1

      आंब्याची केसर / केशर हि एकच फारतर आंब्याच्या आकारावरून Jumbo केशर ...

    • @swapnildahake5150
      @swapnildahake5150 3 ปีที่แล้ว

      @@yashwantgavhaneagritech Sir सदाबहार केसर Variety म्हणून Aahe ka??

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  3 ปีที่แล้ว +1

      @@swapnildahake5150 माझ्या माहितीनुसार नाही

    • @swapnildahake5150
      @swapnildahake5150 3 ปีที่แล้ว

      @@yashwantgavhaneagritech Ok Sir

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  3 ปีที่แล้ว +1

      केशर / केसर हि आंब्याची जात आहे मि तिच्याबद्दल बोललोय

  • @sandeshdhuri6905
    @sandeshdhuri6905 3 ปีที่แล้ว

    Sir Sindhu sidless amba lagwad var video banava thanks

    • @ashitparekh6050
      @ashitparekh6050 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/rpyr_bN16vY/w-d-xo.html

    • @ashitparekh6050
      @ashitparekh6050 3 ปีที่แล้ว

      सिंधु आंबा ची लींक दीली आहे।

  • @sunandabirajdar7804
    @sunandabirajdar7804 3 ปีที่แล้ว

    काळजी पडतात

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  3 ปีที่แล้ว

      तुम्हाला काय म्हणायचे ते समजले नाही

  • @ajitkoltepatil2557
    @ajitkoltepatil2557 3 ปีที่แล้ว

    सोनपरि आंबा जात कशि आहे सर

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  3 ปีที่แล้ว +1

      ही जात हापूस व बानेशान यांचे संकरातून गुजरात येथे विकसित केलेली आहे . जूनच्या दुसऱ्या आठवड्यात फळे काढणीस तयार होतात . पिकल्यावर फळे गर्द पिवळी , हापूस सारखी चव , अत्यंत गोड , फळाचे सरासरी वजन ३६० ते ५५० ग्रॅम . फळातील गराचे प्रमाण ७५ ते ७७ टक्के असते . विद्राव्य घटकांचे प्रमाण १९.५ टक्केपेक्षा जास्त . कमी आम्लता

    • @ajitkoltepatil2557
      @ajitkoltepatil2557 3 ปีที่แล้ว

      @@yashwantgavhaneagritech सर या जातिचि रोपे कोठे मिळतिल

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  3 ปีที่แล้ว

      @@ajitkoltepatil2557 गुजरात

  • @prashantkarne1498
    @prashantkarne1498 3 ปีที่แล้ว +2

    सर आम्रपाली चवी बाबतीत आणि उत्पादन बाबत कसा आहे

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  3 ปีที่แล้ว +2

      खूप अप्रतिम चव उत्पादनही चांगले फक्त उशिरा तयार होतो व फळमाशी किडीला लवकर बळी पडतो

  • @gorakhnathsurve288
    @gorakhnathsurve288 3 ปีที่แล้ว

    Ratna aani karnatak hapus ekch aahe ka vegle aahet

  • @dr.santoshkumargupta5892
    @dr.santoshkumargupta5892 3 ปีที่แล้ว +1

    बर्यापैक्षी चांगली माहिती देणारी विडियो बद्दल धन्यवाद. 👌👌👌

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर .... जेवढे शक्य आहे तेवढे देण्याचा प्रयत्न करतोय .. पण स्वतःला परिपूर्ण म्हणणार नाही

  • @hanamantraolondhe2008
    @hanamantraolondhe2008 3 ปีที่แล้ว

    तोतापुरी ची कलमे कोठे मिळतील

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  3 ปีที่แล้ว

      कुठे हवी आहेत ?

    • @hanamantraolondhe2008
      @hanamantraolondhe2008 3 ปีที่แล้ว

      @@yashwantgavhaneagritech सोलापूर जिल्ह्यात आरण मध्ये केशर ची शंभर झाड लागवड केली आहे चार पाच झाडे तोतापुरी ची हवी होती आपण देऊ शकता का बऱ्याच ठिकाणी चौकशी केली पण केशर शिवाय दुसरी रोपे मिळाली नाही

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  3 ปีที่แล้ว

      @@hanamantraolondhe2008 okk चौकशी करुन सांगतो

    • @sushilmane503
      @sushilmane503 2 ปีที่แล้ว

      माजी तोतापुरी बाग आहे येत्या पावसाळ्यात बनवून कलमे देऊ शकतो.

    • @hanamantraolondhe2008
      @hanamantraolondhe2008 2 ปีที่แล้ว +1

      @@sushilmane503 कलमे तयार झाल्यावर सांगा

  • @tanajijadhav5673
    @tanajijadhav5673 3 ปีที่แล้ว +1

    Çhan mahiti dhanyavad sir

  • @gorakhnathsurve288
    @gorakhnathsurve288 3 ปีที่แล้ว

    Kesar vs ratna paiki best verity konti commercial sheti sati
    please guide mi