गुणवत्ता अन् उत्पादकतेत केशर आंबा सरसच ! | kesar mango | News Tapu | Kesar aamba | केशर आंबा |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
- #mangofarming #केशर #mango #keshar #aamba
#kesarmango #sheti #shetimahiti #shetinews
#mangonews #beed #mangonews #mangoman
#farmer #keshar
#shetakri
#shetivishyakmahiti
गुणवत्ता आणि उत्पादकता यासाठी केसर आंब्याची लागवड वाढत आहे. निर्यातक्षम आंबा मराठवाड्यात उत्पादित होत आहे. या आंब्याची लागवड, बागेची जोपासना, विक्री व व्यवस्थापन याबाबत विक्रम बजगुडे यांची घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
शासन मान्य बळीराजा फळरोप वाटीका ,
नर्सरी वांगी ता ,जी, बिड
पिन - 431122
विक्रम बजगुडे - 9922727657
music credits - Telecasted
Connect with us:
Facebook: / newstapu
Twitter: / newstapu
Instagram: / newstapu
Website: newstapu.com/
Subscribe our channel to get latest news & updates : / @newstapu
विदर्भ मध्ये तापमान जवळपास ४०-४५ राहते
अमरावती जिल्ह्यामध्ये केशर आंबा लागवड जमेल काय आणि जमिण कोणत्या प्रकारची पाहिजे ते सांगा
दादा मी परतवाडा वरून आहे जमित ही लाल/ मुरुमाल माती पाहिजे
काळी जमीन नको
संत्रा / मोसंबी / पेरू/ डाळिंब जिथे येतात तिथे आंबा ही येतो....
जालना जिल्हामध्ये केशर आंबा लागवड जमेल का
छान माहिती दिली
हिगोली जिल्हा. कळमनुरी तालुका. केशर. आंबा. जमेलका
Jamin konti aasavi
Buldhana district madhe keshar aamba chalel ka
चालेल सर 👍🏻
वांगी म्हणजे परभणी जवळची का ??
अकोला महाराष्ट्र येथे येऊ शकतात का सर आंबे कारण हा खारपान पट्टा आहे
खुप सुंदर सर
विदर्भ (अमरावती)मध्ये कोणता आंबा लागवड करता येईल...माझ्या कडे ५ एकर शेत आहे
mala pan ha prashana padla aahe
केशर कमी रोग
Mi kesr lavanar ahe 200 zad
Gondia जिल्ह्यात विदर्भ मध्ये कोणता आबा जातं लावावं
परभणी साठी भावा
गडचिरोली जिल्ह्यात केशर आंबा लागवड करायची आहे, मार्गदर्शन करा
8 x12 metre ka feet antar
8×12 feet.
Nashik made aaye ka lagvad
Sir mn dya
2018 आहेत आपले
ज्या प्रकारची कोई असेल त्या प्रकारचा आंबा येतो की ज्या प्रकारचे फांदी लावतो त्या प्रकारचा आंबा येतो प्लीज सांगा
जी फांदी लावली तो ,
@@somnathmore6858 thank you sir
10*10 चालेल का
10*14,15 ठेवा कारण मधल्या ओळीत मशागती साठी तसेच सूर्य प्रकाशा साठी जास्त अंतर ठेवणे गरजेचे आहे.झाडातील अंतर 1,2 फूट कमी केले तर चालते.
Latur taluka ausa chalelka
मो क्र द्या
मी २०० केशर ची लागवड केली आहे
चंद्रपूर जिल्हा
Kiti la rop milale ek
Kuthe aahe chandrapur la mobail no milel ka
Mi pn 200 book kele ahe dada
नांदेड कंधार कोणती जात लावावी.
पाण्याचा विचार करून......केसर
Vey Slow video
केशर जरी गोड असला तरी...हापूसच्या चवीला तोड नाही.
Mo no