डॉ मोटे साहेब आपले मनःपूर्वक आभार, कृषि विभागातर्फे या झाडांची रोपे किंवा कलमे शेतकर्यांना उपलब्ध करून द्या, शासनाकडे पाठपुरावा करा,आम्हाला खात्री आहे 26:59 तुमच्या प्रयत्नाला यश मिळेल. सर्व नाही तर थोड्यातरी व्हरायटी ची कलमे उपलब्ध व्हावित, आपली विद्यापिठे , तेथील प्रचंड अनुभवी कृषि शास्त्रज्ञ यांनी खरं तर पुढाकार घेतला पाहिजे.
Miyazaki Kay sangta taste Tari aahe ka? Kahi pan fekat jau naka... Mazyakade foreign veriety che mango Tree Aahet... Tumchyakade tar only plant aahe.. Gavran Ambach Chavila best asto...
खरंच मोटे साहेब महाराष्ट्र शासन, कृषि खाते, कृषि विद्यापीठ यांना विचार करावयास भाग पडणारी आंबा शेती मा. देशमुख साहेबांनी केली आहे, बहुतेक त्यांनी देश विदेशात जाऊन त्या आंबा व्हरायटी चा अभ्यास व ती रोपे भारतात मागिवली आहेत असे दिसते, आखा महाराष्ट्रातील शेतकरी नक्कीच प्रेरणा घेईल.
कुठली व्हरायटी ,नर्सरी कुठे ,रोप मिळेल काय, रोपाची किंमत दहा हजार काय, अशा प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी अपेक्षा कृपया करु नये .काही गोष्टी लावण्याचा अधिकार राखून ठेवला आहे .माहिती हवी असल्यास कोलकाता येथील नर्सरीची माहिती गुगल वर पहावी .
वरपुडकर साहेब नमस्कार मी धोंडीराम गणपतराव झरीकर अंबाजोगाई मी एक एकर मध्ये आंब्याची बाग केलेली आहे आपण आपल्या बागेतली रोपे मला देताल का विक्री करतात का ते मला फोनवर सांगा आपली आंब्याची बाग मला खूप आवडली वेगवेगळ्या 45 व्हरायटी सिडलेस आहेत हे ऐकून मला आश्चर्य वाट आपले अभिनंदन
खुप महत्त्वाची माहिती दिली काकांनी, तुम्ही व तुमची बाग यशोशिखरावर जावो हिच अपेक्षा व शुभेच्छा माझ्या,,,कस्टा शिवाय फळ नाही,,, एक हितंचीक शेतकरी कन्नड जि संभाजी,
Happy to see these actual colourful variety of mangoes. Sir mujhe home gardening ke liye plants chaihiye, so mujhe ye Janna hai ki ye original plants import kha se kiye(source of plants or nursery name). If, Kolkata se source kiye hai toh bhi btaiye. Thank you
Apalya yethil scientistist la Freedam det nasalyamule Mango ver work zale Nahi Mazasarkhe Dapoli yarhe pH.D Mangover keli pan Work karnyas sadhi veedypeeth prashasane dileli nahi tyamule Mangover work hou shakle Nahi 🎉
Excellent collection of all màngo plants . Loved watching your video . Sir which state of Maharashtra is your farm. I want to visit your farm . I am too a lover of mango plant collection. Sir your address please 🙏
भारतात लोकशाहीच्या नावाने प्रचंड भ्रष्टाचार बोकाळलेला आहे इमानदारीने कोणीही काम करायला तयार नाही राजकीय पक्ष वा नोकरदार कोणीही नाही त्या मुळे प्रगती साधणे अशक्य आहे
Ruta stok sathi ayat karanychi parawanagi india goveramentany parawangi 100 spead ne parawanagi dhavi india goveramentache kahihi nukasan nahi Indian faramer tayar ahe shasan ase negative ka ahe tyala ma.Sharad pawar cha jaticha shetakary jo pudhil 50 varashache niyojan asate
साहेब रोपे कुठे मिळतील
सर्व माहिती बहुमोल आहे,वेगवेगळया देशातील आंब्याच्या जाती,त्यांचे भाव समजले साहेब
बाबांनी जी माहिती सांगितली ही भारतीय.शेतकऱ्यांना फार मोलाची ठरणार आहे.❤
देशमुख साहेबांचा मोबाईल नंबर द्या❤
डॉ मोटे साहेब आपले मनःपूर्वक आभार, कृषि विभागातर्फे या झाडांची रोपे किंवा कलमे शेतकर्यांना उपलब्ध करून द्या, शासनाकडे पाठपुरावा करा,आम्हाला खात्री आहे 26:59 तुमच्या प्रयत्नाला यश मिळेल. सर्व नाही तर थोड्यातरी व्हरायटी ची कलमे उपलब्ध व्हावित, आपली विद्यापिठे , तेथील प्रचंड अनुभवी कृषि शास्त्रज्ञ यांनी खरं तर पुढाकार घेतला पाहिजे.
Miyazaki Kay sangta taste Tari aahe ka? Kahi pan fekat jau naka... Mazyakade foreign veriety che mango Tree Aahet... Tumchyakade tar only plant aahe.. Gavran Ambach Chavila best asto...
साहेब आपल्या कडील प्रत्येक जातीच्या आंब्यांची कलम किंवा हुंडी मिळेल का ❓❓❤❤✌️✌️
Reply द्या की
Amravati la bhetlka sir
😮
सर, असे जगावेगळे प्रयोग करणारे शेतकरी महाराष्ट्रात आहेत आणि आपण त्यांना प्रसिद्धी दिली त्याबद्दल शेतकरी व आपले मनापासून आभार, धन्यवाद, अभिनंदन.
Sr. Dhanyavad... ❤apan he navin prakar v, shetkari yanche navin prayog...deta tya barobar rope vatika vikrta. Lagvad havaman hya vishai sakhol.... Dhyan... Dan
Apeksha.. 😊❤
खरंच मोटे साहेब महाराष्ट्र शासन, कृषि खाते, कृषि विद्यापीठ यांना विचार करावयास भाग पडणारी आंबा शेती मा. देशमुख साहेबांनी केली आहे, बहुतेक त्यांनी देश विदेशात जाऊन त्या आंबा व्हरायटी चा अभ्यास व ती रोपे भारतात मागिवली आहेत असे दिसते, आखा महाराष्ट्रातील शेतकरी नक्कीच प्रेरणा घेईल.
भारतीय कृषी शास्त्रज्ञ फक्त पगार घेतात संशोधन शून्य करतात,😡
मोटे साहेब खरे संशोधक शास्त्रज्ञ आहेत🫡
काही उपयोग नाही आपण बोंबामारून, विद्यापिठाचेसंशोधित बीयाणे सहजपणे बाजारात मिळत नाही,हे तर परदेशी वाण आहे,
यांची रोप कुठे मिळतील?
Zakun thevaych
G s Galkarshegaon
Ropekothe miltat adresdybs
Mala rope pahije
Phon no phine
मला लागवडी ची आवड आहे. रोपे पाहिजेत.
खूप छान माहिती मिळाली आहे सरकारने मदत केली पाहिजे जनेकरून शेतकऱ्याला फायदा होईल
आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा नंबर व नर्सरी चा पत्ता पाठवा.
भारतीय कृषि विद्यापीठाणा फक्त केशर हापूस माहित आहे. जे विकलं जात ते सांगत नाही.
श्री.देशमुख सरांचा मोबाईल नंबर द्या.
झाडाचे कलम जून महिन्यात भेटत असेल तर कृपया रिप्लाय द्या फालतू कमेंट प्लीज नको
डॉ . साहेब रोप मिळतिल का
.स
आंबा वाणाची खुप अनमोल माहिती मा. मोठे सरांनी आम्हाला उपलब्ध करून दिले
आपल्या देशी आंब्याची खुंट वापरून.. एखादी नवीन व्हरायटी विकसित करून बघा..
ज्या शेतकऱ्यांना कळत नाही त्या शेतकऱ्यांना फक्त मूर्ख बनवण्याच्या गोष्टी आहेत हा देशमुख शेतकरी फक्त 30% खरं बोलतो.
सर रोपे भेटतील का आंब्याचे आपणाला आणि तुमचा नंबर पाठवा प्लीज
महेंद्र व.मुनेशवर ता घाट.जी जि.यवतमाळ
आंबा. रोपे मिळेल का
आपली कृषी विद्यापीठ फक्त अनुदान घेण्यासाठीच आहेत का एकच व्हरायटी हापूस केशर झिंदाबाद
मोटे साहेब आपले खुप खुप धन्यवाद
हे खरे संशोधक. शेती धन्द्या केल्या प्रमांणे केली तर यशस्वी होते. MBA (Farming)... खूप छान
Africa chi dwarf crop wali variety che name sanga , its missing, mote saheb pls
खुपच भारी माहिती मिळाली सर धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏
पाहिजे आंब्याचे कलम झाडे पाहिजे
रोप कोठे मिळतील .संपर्क नंबर.
नमस्कार सर, कृपया आपला संपर्क नंबर पाहिजे धन्यवाद.
Great sir.deshamukh sirancha Purna patta v mobile no pathava.
हे आंम्बचे कलम कुठे मिळतील पत्ता पाठवा किंवा मोबाईल नंबर पाठवा 🙏🏿
कुठली व्हरायटी ,नर्सरी कुठे ,रोप मिळेल काय, रोपाची किंमत दहा हजार काय, अशा प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी अपेक्षा कृपया करु नये .काही गोष्टी लावण्याचा अधिकार राखून ठेवला आहे .माहिती हवी असल्यास कोलकाता येथील नर्सरीची माहिती गुगल वर पहावी .
😮आपले कडील ४५ जातीच्या आंब्याची व्हरायटी प्रत्येक वर्षी वयाच्या आधारित प्रत्येक वर्षी प्रोजेक्ट दाखवा
्
तुमचे रोपे कुठे मिळतील तुमचा मोबाईल नंबर व पत्ता पाठवा 🙏
तुमचे रोपे कुठे मिळतील तुमचा मोबाईल नंबर व पत्ता पाठवा 🙏
अभिनंदन साहेब रोपे कोठे मिलतील
काही पण फेकु राहिला हा बा बा viver s वाढविण्या साठी
सर नमस्कार
आपल्या वीडियो चा आवाज फ़ार कमी आहे
आपली विद्यापीठे या नवीन जातीच्या वाणाच्या निर्मीत कां करत नाही शासनाने या नवीन जातीच्या वाणाच्या वाढविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे
शासन कृषी विद्यापीठ व इतर शास्त्रज्ञ ,प्रगतशील शेतकरी पन या सृजनशील शेतकऱ्यांपुढे नतमस्तक होईल.
या रोपाची किंमत काय आहे सर आणि कुठे मिळतात
केशर आंबा बाग लागवड माहिती @Keshar Mango Plantation information.
th-cam.com/video/wB-JQA2EapY/w-d-xo.htmlsi=0dQtb4eA37Azv6Da
मर्म :-बाग बरकाव्याने पहिली तर येक लक्षात येईल कि प्रत्येक झाडाच्या बुडाला काळ प्लास्टिक मल्चिंग केले आहे. मोटे साहेब खरच तुमचे आभार.
अशी प्रगती जर भारतीय शेतकरी यांनी करावी कांहीच कमी पडणार नाही यांचा आदर्श घ्यावा धन्यवाद मुलाखत दाखवली व काकांनी माहिती दिली
Where Plant will available give Deshmukh saheb no give
सीडलेस आणि अर्ली आंब्याचा आपण केलेले यशस्वी प्रयोग वाखाणण्यासारखे आहेत शेतकऱ्यांना आणि आपणा सर्वांना याचा नक्कीच फायदा होईल धन्यवाद
जबरदस्त डॉक्टर 😂🎉❤👌👍
कुठे मिळेल
सर आपला मोबाईल नंबर द्या आणि रोपे कुठे मलतीन ते सांग
खुप छान माहिती दिली दादा
मोबाईल नंबर भेटेल का
महोदय आशी''रोपे ''ॠषी''विध्यापिठाने''तयार''करून''शेतकर्यना''ऊपलब्ध''करून''द्यावित
Great. Grandfather. Mazya. Natwaparyant. Chalel
Rop kase mageayche
Varpude Tal District Parbhani
जय श्रीकृष्ण
त्रिवार अभिवादन स्वीकारावे ही विनंती
आभार राजू गांधी
निवृत्त संचालक
रोपे मीलण्याचे ठीकान सांगा आणी.भारतात आधी वीका
झोपलेल्या krushi vidyapith jage व्हा
नाहीं तर खाजगी करन होणारं
वरपुडकर साहेब नमस्कार मी धोंडीराम गणपतराव झरीकर अंबाजोगाई मी एक एकर मध्ये आंब्याची बाग केलेली आहे आपण आपल्या बागेतली रोपे मला देताल का विक्री करतात का ते मला फोनवर सांगा आपली आंब्याची बाग मला खूप आवडली वेगवेगळ्या 45 व्हरायटी सिडलेस आहेत हे ऐकून मला आश्चर्य वाट आपले अभिनंदन
Namskar sir mala 200 keshar Aamba lagvd karaycha ahe sir mala krushi vidyapithachi rope pahije mala mo.no. pahije
Abhay patil रोपे मिळतील
छान 👆
Namskar sir mala 200 keshar Aamba lagvd karaycha ahe sir mala krushi vidyapithachi rope pahije mala mo.no. pahije
सर्व माहिती बहुमोल आहे. please share your contact details. Video cha avaj (sound) far kami aahe
Good imformaton for other farmar thanks for you deshmukhsaheb.
अभिनंदन
बाहेर चे आंबे चव / वास आपल्या भारतीय आंब्यांसारखे नासतात . या परदेशी आंब्यांना वासच येत नाही , मग काय फायदा ?
दूसरे पूढे आना हरकतनाही पन सवताले मागे टाकू नका आधी खाल काय नंतर खालकाय फरकनाही पनवेळेवर खा देशाले मागे टकुनका रामकृष्ण हरी
साहेब आपला पत्ता व मोबाईल नंबर व्हीडीओ मध्ये देयायला पाहीजे ते लोकानकरीता सोईचे होईल
फारच उपयुक्त माहिती दिली आहे, ४५जातीचे रोप आपणाकडे उपलब्ध आहेत का, आपला मो नंबर पाठवा, गभाले गुरुजी मान्हेरे तु भो वन पुरुष
खुप महत्त्वाची माहिती दिली काकांनी, तुम्ही व तुमची बाग यशोशिखरावर जावो हिच अपेक्षा व शुभेच्छा माझ्या,,,कस्टा शिवाय फळ नाही,,, एक हितंचीक शेतकरी कन्नड जि संभाजी,
R.Naik pl let me know more about this pl contact
रोप कधी व कोठे मिळतील plz सांगा
सर कांही बाबी इंग्रजी भाषा वापरली त्या मुळे समजल्या नाहीत
मोबाइल नंबर दया भाऊ
चिंगमाई आणि रेडिव्होरी हे एकच आंबे आहेत, ते वेगळे नाहीत आणि ही थायलंडची विविधता आहे, ती चिनागमाई माई शहरात तयार केली गेली.
Mote Sir Namaskar
Very innovative and informative video.well done
मला लागवड करायची आहे पण रोपे कुठे मिळतील
Happy to see these actual colourful variety of mangoes. Sir mujhe home gardening ke liye plants chaihiye, so mujhe ye Janna hai ki ye original plants import kha se kiye(source of plants or nursery name). If, Kolkata se source kiye hai toh bhi btaiye. Thank you
रोपे मिळण्यासाठी नर्सरी कुठे आहे !
Sarva zade agadi lahan kshikay
Sir यांची रोपे कोठे मिळतील आणि किती रुपयात एक रोप मिळेल
Apalya yethil scientistist la Freedam det nasalyamule Mango ver work zale Nahi Mazasarkhe Dapoli yarhe pH.D Mangover keli pan Work karnyas sadhi veedypeeth prashasane dileli nahi tyamule Mangover work hou shakle Nahi 🎉
दुसऱ्याच संशोधन हे स्वतःच सांगतात
कलाम आहेत का
रोप मिळतील का ? दर पण सांगा
मला रोपे हवे आहेत
OMG.....अनाकलनीय..... अत्यंत अद्भुत.....
साहेब रोपे कुठे मिळतील
आपल्याला रोपे भेटतील काय साहेब 5-10 तरी
Best mahiti dr apne dilli
African dwarf crop mango variety che name pls mote saheb te tumhi sangitlech nahi fakt thumpsup kel saheb
Ropasati no dya saheb cha , motesab
एवढ्या लहान झाडांना आंबे आलेत झाड किती वर्षे राहत
मोबाईल नंबर वगैरे काही देत जा ना
Excellent collection of all màngo plants . Loved watching your video . Sir which state of Maharashtra is your farm. I want to visit your farm . I am too a lover of mango plant collection. Sir your address please 🙏
Bid dist
Mote sir good morning please Deshmukh saheb yanchya mobile number dyava
Address पाठवा
Mango PHD.
व्हिडिओ ला निट आवाज ऐकू एऐत नाही आवाज मोठा असावा ही अपेक्षा
भारतात लोकशाहीच्या नावाने प्रचंड भ्रष्टाचार बोकाळलेला आहे इमानदारीने कोणीही काम करायला तयार नाही राजकीय पक्ष वा नोकरदार कोणीही नाही त्या मुळे प्रगती साधणे अशक्य आहे
एक दम बरोबर आहे भाऊ साहेब जय हिन्द जय महाराष्ट्र
जम्हूरियत
उस
तर्ज़ ए हुकूमत का
नाम है,
जहां बंदों को
गिना जाता है,
तौला नहीं जाता.......
Avaj yet nahi sir
Ruta stok sathi ayat karanychi parawanagi india goveramentany parawangi 100 spead ne parawanagi dhavi india goveramentache kahihi nukasan nahi Indian faramer tayar ahe shasan ase negative ka ahe tyala ma.Sharad pawar cha jaticha shetakary jo pudhil 50 varashache niyojan asate
Miyazaki chi rope kothe miltil
Part 2 taka saheb