अबब!! आंबा बागेत पहिला तोडा १ कोटी २० लाख रुपये! मिळणार 120 ते 150 टन उत्पन्न रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 263

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 6 หลายเดือนก่อน +45

    तू माझ्याकडे ये माझं शेत तुला देतो मला फक्त वर्षाला पाच लाख रुपये एकरी दे बाकीचे 125 लाख तू घे नाहीतर उगाच शेतकऱ्याला बारगळली करू नको तोआगोदर परेशानी मध्ये आहे त्याच्यात आणखीन परेशानी ची भर पाडू नको

    • @amolbibave6635
      @amolbibave6635 4 หลายเดือนก่อน +1

      तुम्ही नेमके कोणत्या भागात राहता माहीत नाही पण कदाचित तुम्ही तोडे फिरला माहिती घेतली तर फळबाग लागवड नक्की कराल आणि वर जे बोललात ते नाही बोलणार.

    • @amolbibave6635
      @amolbibave6635 4 หลายเดือนก่อน

      तुमची पिके कोणती आहेत

    • @dilipraogarje7895
      @dilipraogarje7895 4 หลายเดือนก่อน

      @@amolbibave6635 मी 25 एकर केशर आंबा
      लावला होता. भरपूर मेहनत व पैसा घालून आंबे लागायचे पण वारं आलं की कैरी असतानाच सगळे आंबे खाली पडायचे केवळ कुठेतरी 10% आंबा उरायचा नंतर ते कसाबसा 10% आंबा पिकून बाजारामध्ये विकत बसलो तर 2kg आंबा विकलेला
      परत केला व माझ्या स्टॉल च्या बाजूने केळाचा गाडा होता तिथले त्याने डझनभर केळ घेऊन गेले त्याला विचारलं असताना असं कसं केलं तर त्याने मला केळ पण गोडच असतात आंबा पण गोडच असतो केळ स्वस्त आहेत आंबा तुमचा थोडा महाग आहे 😃😀😀 नंतर एका शानदार किमती वाल्या गाडी मधून एक गिऱ्हाईक उतरला मी त्याला पाहून आनंदी झालो कमीत कमी तो एक पेटी का होना घेऊन जाईल असं वाटलं पण त्याला शुगर असल्या कारणाने त्याने फक्त अर्धा किलो आंबे घेऊन गेला 😄😃😀 त्याला म्हटलं अर्धा किलो न काय होते तुम्हाला तर तो म्हणाला की माझ्या घरात सर्वांनाच शुगर आहे बीपी आहे
      पुदिना वाला एक एक फोड खातो व इन्सुलिनचे इंजेक्शन घेतो 😄😃😀 त्यावेळेस माझी सटकली
      व जेसीबी लावून संपूर्ण आंब्याची बाग उकडून टाकली

    • @pavankumarpadwal8377
      @pavankumarpadwal8377 หลายเดือนก่อน

      तुमची किती आहे बाग ??

  • @hanmantasabe4938
    @hanmantasabe4938 ปีที่แล้ว +22

    मुलाखत घेणाऱ्यास कीड व रोगव्यवस्थापन संदर्भात प्रश्न सुचले नाहीत काय?
    तसेच जमीनीची प्रत आणि खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा या संदर्भातही माहिती अपुरी आहे .
    संबंधीत बागायतदारांचं मनःपूर्वक अभिनंदन .

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 ปีที่แล้ว +20

    घराच्या अंगणात झाडे आणून लावली असे वाटते...अगदी स्वच्छ .....तसेच स्वच्छंद व स्वतंत्र जीवन...अभिनंदन

  • @jayashripatil2322
    @jayashripatil2322 ปีที่แล้ว +30

    सरांच्या बागेला दोन वर्षापूर्वी आम्ही भेट दिली आहे खूप छान बाग आहे त्यांचे वडील ही त्या वेळेला आम्हाला भेटले होते सर आणि बागेचे व्यवस्थापन खूप छान केले आहे

    • @kunalbathe3159
      @kunalbathe3159 ปีที่แล้ว

      Tene kiti by kiti rope lavli aahet

  • @vijayranit1540
    @vijayranit1540 ปีที่แล้ว +8

    सुंदर नियोजन केले आहे बागेचे.
    कोंबडी पालन कल्पना भन्नाट आहे.
    भाव 120 प्रती किलो जरा जास्तच वाटला.
    असो. व्हिडीओ छान आहे.

    • @ganeshbangar9557
      @ganeshbangar9557 ปีที่แล้ว +1

      लवकर आहे माल भेटला असंलं

    • @anilmandlik4523
      @anilmandlik4523 ปีที่แล้ว +4

      शेतकर्‍याला बाजार मिळाला चांगली गोष्ट आहे

    • @anilmandlik4523
      @anilmandlik4523 ปีที่แล้ว +3

      शेतकर्‍याला बाजार मिळाला चांगली गोष्ट आहे

    • @vijaysawant5860
      @vijaysawant5860 ปีที่แล้ว +3

      बाग छान आहे परंतु सगळं फुगवून सांगण्याची काही गरज नाही,त्यामुळे चुकीचा संदेश जातो.

  • @neelkanthshelke636
    @neelkanthshelke636 ปีที่แล้ว +5

    छान बाग आहे फळपण भरपूर आहे

  • @vijaydeshmukh9935
    @vijaydeshmukh9935 ปีที่แล้ว +13

    अतिशय सुंदर व्यवस्थापनाने एक सुंदर आमराई फुलवली आहे डॉ साहेबांनी कौतुक करावे तेवढे कमी.
    खत वयवस्थापन आणि कीड नियंत्रणा बद्दल संपूर्ण माहिती दिली तर परिपूर्ण चित्र्फित होऊ शकली असती 🙏🙏

  • @maheshdambalkar9242
    @maheshdambalkar9242 ปีที่แล้ว +9

    हार्वेस्टिंग हा शब्द का वापरावा लागतो ?
    काढणी तोडणी असे शब्द मराठीत नाहित .

    • @Truthisbitter-e6u
      @Truthisbitter-e6u 4 หลายเดือนก่อน +2

      Tuja mail id marathi madhe tak benya adi

  • @kunalbathe3159
    @kunalbathe3159 ปีที่แล้ว +1

    6 acer madhe 2800 jhad manje nakki lavlet kiti by kiti nakki replay diya sir yacha

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 ปีที่แล้ว +7

    आंबेवाले व कोंबडी वाले सराची वयवसथा खुप छान स्वच्छता ठेवलीय आम्ही येंऊ शकत नाही मुंबई पासुन लांब आहे छान आहे विडिओ रडणारया शेतकरानी काय डोक्यात शिरतय का बघा मिसेस दिक्षीत

  • @smitaghate617
    @smitaghate617 ปีที่แล้ว

    झाडाची छाटणी कोणत्या महिन्यात करायची ... आणि कोणती औषध वापरायची त्याची व्यवस्थित माहिती द्या...

  • @ExplorewithSagarAdsul
    @ExplorewithSagarAdsul 5 หลายเดือนก่อน +2

    सर तुमचा विडियोग्रापर बरोबर नाहीय, त्याला कोणती गोष्ट झूम करावी किंवा नाही करावी ते समजत नाही

  • @Prt5855
    @Prt5855 4 หลายเดือนก่อน

    Mast video Dada... Thanks for sharing 😊

  • @satishbendale9500
    @satishbendale9500 ปีที่แล้ว +2

    Khup Chan Dr saheb, please give us the address for visiting?

    • @surajavatade
      @surajavatade  ปีที่แล้ว

      Address was given in video at the start and end

  • @mujahidshaikh311
    @mujahidshaikh311 ปีที่แล้ว +1

    खूप छान बाग आहे दादा. तन नियंत्रण चांगले आहे .

  • @saitya
    @saitya ปีที่แล้ว +9

    Masta tax free dhanda.. Varun free subsidies pann..
    Rich farmers la tax bracket madhe anlach pahije

    • @krunalrathod7879
      @krunalrathod7879 ปีที่แล้ว

      Mag doctors na sudhha ana

    • @somnathsadakal7882
      @somnathsadakal7882 ปีที่แล้ว

      शेती वर टॅक्स लावायला सरकार कधीही धजावत नाही कारण शेतकरी जो माल विकत असेल त्या मालाच्या उत्पादन घटकांची खरेदी करण्यासाठी जो जीएसटी शेतकऱ्यांनी दिलेला असतो. तो पुढील शेतमाल खरेदी करणाऱ्यांकडून वसूल करण्यात येईल. त्यामुळे भाववाढ होईल. सरकारला निर्यात बंद करता येणार नाही. कर भरणाऱ्या शेतकऱ्यांना उद्योगाप्रमाणे सवलती द्यावे लागतील.
      साठेबाजी कायदा रद्द करावा लागेल.

  • @vishalshinde228
    @vishalshinde228 6 หลายเดือนก่อน +1

    कोणत्या जातीची आंब्याची बाग आहे ही?🙏

  • @santoshjadhav3531
    @santoshjadhav3531 ปีที่แล้ว +5

    भाऊ लवकर जाऊद्या मार्केट ला अवकाळी पाऊस पडतोय

  • @hiteshnavale9345
    @hiteshnavale9345 ปีที่แล้ว +1

    बाग आणी फळ छान आहे.
    जोवर खीशात पैसा येत नाही तोवर काहीच सांगता येत नाही. शेती खुप बेभरवशाची झाली आहे.

  • @gokulautade193
    @gokulautade193 ปีที่แล้ว +4

    होणार एक कोटींचे उत्पन्न झाले नाही,अजून अगोदरच एक हात लकून 9 हात धपली

  • @madhukartarle5510
    @madhukartarle5510 ปีที่แล้ว +3

    ....हे सर्व न पटणारे आहे , शेतकरी यांनी खात्री करूनच घ्यावी....

  • @gamingwithpros6221
    @gamingwithpros6221 4 หลายเดือนก่อน +2

    खत व्यवस्थापन,किड नियंत्रण ‌रोपआणने लागवड कशी करतात या बद्दल माहिती दिली नाही.व्हीडीओ खुप छान आहे परंतु खूप घाईत उरकला फक्त फळंच सतत दाखवून वेळ वाढविला आहे.

  • @SarikaSONAWANE-wd7fv
    @SarikaSONAWANE-wd7fv 4 หลายเดือนก่อน

    Fruits plantation mule evdha profit asel tr sarv farmers ne falbag lavavyat ka 😮

  • @avinashghodke2896
    @avinashghodke2896 ปีที่แล้ว +1

    अवताडे साहेब नवीन आंब्याचे कलम लावल्यावर किती दिवसांनी नवीन पालवी फुटायला पाहिजे व त्याची छाटणी केव्हा करायला पाहिजे

  • @mahendrapatel5549
    @mahendrapatel5549 ปีที่แล้ว +1

    Aap keshar kalm De skate ho kya ret he per kalam

  • @rajkalapad9394
    @rajkalapad9394 ปีที่แล้ว +2

    कोणत्या जातीचा आंबा आहे

  • @dadawakchaure7614
    @dadawakchaure7614 ปีที่แล้ว +5

    हार्वेस्टिंग तोड़ा चालू केला,पण आंबा पाड़ा ला
    लागला का देवा?
    बाजारात कच्चे आंबे बळेच पिकवून
    पिवळे बनलेले आंबट विकु नका
    हो।

  • @pavanraut777
    @pavanraut777 5 หลายเดือนก่อน

    सर मला विकायचा कुट

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik3965 ปีที่แล้ว +1

    Rane Saheb Koknacha Vikas Karaycha Asel Tar Koknacha Hitacha Prakalp Hanun Dakhva,Vedanta Foxcon Gujratla palavle Yekhi Shabda Bolalat Nahi,Sarvh Khokyancha Maghe ya ED Pasun Savrakshan.

  • @rameshtapkir8597
    @rameshtapkir8597 ปีที่แล้ว +2

    किती फेकावे त्याला पण लिमीट ठेवा

  • @bapunaiknvare2934
    @bapunaiknvare2934 ปีที่แล้ว +1

    आंबा लागवड कोणत्या महिन्यात करावी

    • @surajavatade
      @surajavatade  ปีที่แล้ว

      कॉल करा सर्व माहिती मिळेल

  • @ramnathpadol2799
    @ramnathpadol2799 ปีที่แล้ว +4

    माहीती देवतांना आपला पुर्ण पता देत जावा

  • @gokulbhange9604
    @gokulbhange9604 ปีที่แล้ว +3

    ऐक कोटी वीस लाख फेक आहे ह्यालोकांमुळे शेतकरी बरबाद आहे ह्यालोकांमुळे सरकार दुरलक्ष्यकरते

    • @donmarcel9167
      @donmarcel9167 ปีที่แล้ว

      Learn your maths, my friend, wht he said is absolutely true

  • @sanjayshinde3646
    @sanjayshinde3646 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @cookwithrakhi461
    @cookwithrakhi461 5 หลายเดือนก่อน +1

    You are add in some 10 cows in your farm they are giving milk and your useful for hen

  • @remidsouza5212
    @remidsouza5212 ปีที่แล้ว +1

    Taluka wada, dist palghar, orginal aamba, no kaltar

  • @jyotigopale1196
    @jyotigopale1196 ปีที่แล้ว +1

    Nursery kuthe ahe rope havi astil tar

  • @jalalshaikh4590
    @jalalshaikh4590 ปีที่แล้ว +1

    Salute to you sir,
    Great job done by you.
    Appreciable strength
    Sir I want to visit to your firm.

  • @surenshinde8095
    @surenshinde8095 ปีที่แล้ว +2

    Rate khup changala milala aahe
    Nahitar 70 te 80 rs per killo rate milato

  • @dhirajchaudhari1552
    @dhirajchaudhari1552 10 หลายเดือนก่อน +3

    कुपया प्रसिद्ध हाेन्यासाठी शेतकरयांना फसवु नरा, खरी माहीत दया

  • @remidsouza5212
    @remidsouza5212 ปีที่แล้ว +1

    Aamchya kade suddha keshar, hafus aani badam amba aahe. Konala hava asel tar Rs115 per kg (150-350 grm)

  • @jyotsanamajithia9778
    @jyotsanamajithia9778 ปีที่แล้ว +2

    ओडियो बरोबर ऐकु येतं नाही!!!!!

  • @Raigadala_ali_jag
    @Raigadala_ali_jag 5 หลายเดือนก่อน +1

    1 koti te hapus wale nahi kamawar tumhi Kay Chandrawarun alat kay😂😂

  • @ShekharKhaire-h4j
    @ShekharKhaire-h4j 2 วันที่ผ่านมา

    आमच्या कडे 18ते 20रू घेतात.आम्हाला एक लाख सुध्दा होत नाही एका एकरात. फेक विडिवो आम्ही स्वतः हात विक्री करतो.

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 ปีที่แล้ว +2

    दोन माईक वापरा.प्रश्न स्पष्ट ऐकू येतोय पण उत्तर फारच अस्पष्ट आवाजात आहे.

  • @shivkumarmamde7154
    @shivkumarmamde7154 ปีที่แล้ว +1

    बाग पाहायला येता येत का ?

    • @surajavatade
      @surajavatade  ปีที่แล้ว +1

      हो कधीही, लवकर भेट द्या तोडणी चे आधी म्हणजे अजून बर पडेल

  • @gajananfulare1376
    @gajananfulare1376 ปีที่แล้ว

    Kay pan

  • @dadaraoramchandrakadam3784
    @dadaraoramchandrakadam3784 6 หลายเดือนก่อน

    असे व्हिडिओ एखादा व्यापारी, कारखानदार टाकतो काय की मला ईतका नफा झाला, कसे भाव मिळाला ते. एकीकडे भाव मिळत नाही, खर्च वाढत आहे, शेती परवडत नाही. आणि तुम्ही करोडोच्या गोष्टी करता. लाखो मध्ये चारदोन लोकांना एखाद वेळा फायदा झाला तर अशी प्रसिद्धी करता. मेहनत, उत्पादन, खर्च इत्यादी ठी आहे. पण लोकांनी पाहावे म्हणून असे व्हिडीओ करणे पटत नाही.

  • @vbpmvp
    @vbpmvp ปีที่แล้ว +2

    Video छान बनला.
    बाग व नियोजन आगदीच सुंदर व अप्रतीम आहे.
    बहार नियोजनाविषयी सविस्तर माहिती नाही घेतली.
    छाटणी…
    खत नियोजन …
    फवारणी…
    वगैरे.

    • @surajavatade
      @surajavatade  ปีที่แล้ว

      बाकी नियोजन चे व आहेत व्हिडीओ आपले दादा चॅनेल ला भेट द्या सगळ्या गोष्टी एकत्र आनल्या तर खूप बोर होत

    • @dnyaneshwarrananaware7283
      @dnyaneshwarrananaware7283 ปีที่แล้ว

      @@surajavatade छाटणी विशयीमाहितीदा

  • @shivajithopte8897
    @shivajithopte8897 ปีที่แล้ว +4

    खतरनाक बाग. एकदम सुंदर बाग.

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 ปีที่แล้ว +1

    Ashya shetakaryana kashala pahije karja mafi jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb

  • @shrushtiganage3709
    @shrushtiganage3709 ปีที่แล้ว +3

    फार. छान. बाग. आहे. धन्यवाद

  • @rushabhjadhav9212
    @rushabhjadhav9212 ปีที่แล้ว +3

    मला पण लावाची आहे झाडे t

  • @pradipvasantraokharabe5072
    @pradipvasantraokharabe5072 ปีที่แล้ว +1

    गाव तालुका जिल्हा टाका

  • @manoharshirkare6838
    @manoharshirkare6838 ปีที่แล้ว +2

    हे आंब्याची झाडे लागवड केल्यानंतर किती वर्षांनी फळं येतात, आणि शेतकरी बांधव यांचा पुर्ण पत्ता आणि मो नंबर पणं दिला तर बरं होईल, याला च म्हणतात प्रगतशील शेतकरी, जय हिंद वंदे मातरम् जय श्रीराम

  • @nagendrappatotap186
    @nagendrappatotap186 ปีที่แล้ว +1

    Poor audio.Adopt latest audio technology.

  • @baburaoajabe3298
    @baburaoajabe3298 ปีที่แล้ว +2

    झाडांची छाटणी कधी करायची

    • @girishjagtap6824
      @girishjagtap6824 ปีที่แล้ว +1

      Chanti Keli ki pic चांगला नाही येथ

  • @Bhagyapatelbkd
    @Bhagyapatelbkd ปีที่แล้ว +1

    Row to row & plant to plant distance kya he ?

  • @babasahebsumbe4792
    @babasahebsumbe4792 ปีที่แล้ว +1

    जात कोणती आहे आंब्याची..

  • @balasahelbarbole5048
    @balasahelbarbole5048 ปีที่แล้ว

    कुठे करतोस भाऊ शेती...?
    कोटींवर उत्पन काढतोस तर कर्जबाजारी व आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला तेव्हढ सांग.. काय करतोस ते बाबा...

  • @mohdabid92780
    @mohdabid92780 6 หลายเดือนก่อน +1

    आम का बगीचा कहा पर है और सेटकारी नंबर डालो आप

  • @imrantai5987
    @imrantai5987 ปีที่แล้ว

    Please translate in hindi.

  • @narsingshinde4568
    @narsingshinde4568 ปีที่แล้ว +2

    Are you really farmer

  • @nikhildongare2347
    @nikhildongare2347 4 หลายเดือนก่อน

    म्हणजे ....एकरी 18 ते 20 लाख होतात...
    6 एकर 1 कोटी 20 लाख
    एकरा मध्ये किती झाडे बसतात.......,

  • @dattasuryavanshi9598
    @dattasuryavanshi9598 2 หลายเดือนก่อน +1

    शके नाही

  • @vitthaldeshmukh348
    @vitthaldeshmukh348 ปีที่แล้ว +4

    Aamhi bhagun aaloy kharokhar aahe hi Mahit

  • @abhijeetdavnevlogs
    @abhijeetdavnevlogs 5 หลายเดือนก่อน +1

    अतिशोयक्ती आहे. कच्च्या मालाला 100 च्या वर रेट मिळत नाही.

    • @surajavatade
      @surajavatade  5 หลายเดือนก่อน

      कच्चा माल या वर्षी 170rs पासून गेला आहे ज्यांचा लवकर येतो त्यांना 200rs पण मिळतो, शेवटी शेवटी 50-60rs पण असतो

  • @balasosupanar718
    @balasosupanar718 ปีที่แล้ว

    आंबा कोणत्या महिन्यात छाटावा तरच व्यवस्थित फळधारणा होईल

  • @Mizurinakamura
    @Mizurinakamura ปีที่แล้ว +2

    Sir.. 12×7chya hishobane 6 acre madhe 2800 zad kas kay bastil???? 🤔🤔🤔🤔

  • @Akshpatil
    @Akshpatil ปีที่แล้ว +1

    Vidoe चांगला आहे पण 2800 फळ एका झाडाला जरा झाड बघून वाटत नाही उगीच काहीपण फेकत जाऊ नका खरं ते सांगत जा

    • @surajavatade
      @surajavatade  ปีที่แล้ว +1

      एका झाडाला 2800 फळे म्हणून कोणी सांगितले??? टोटल 2800 झाडे आहेत म्हणून सांगितलं आहे

    • @swapnilkudale27
      @swapnilkudale27 5 หลายเดือนก่อน +1

      Nit laksha deun video aika... 3000 total zhada ahet.. Tya madhe 2800 zhadala fal lagla ahe. Ek zhadala 60 te 80 kg maal lagla ahe

  • @anilvadane338
    @anilvadane338 4 หลายเดือนก่อน

    आपल्याला प्रसिद्धी ची हाव असते.
    असल्या व्हिडिओ मुळे मुळा जातोय.

  • @vijayabhagat8182
    @vijayabhagat8182 ปีที่แล้ว

    Hi zady kundit yatatka

  • @t.g1880
    @t.g1880 ปีที่แล้ว +1

    कोण.व्यापारी आहे का आपल्याकडे आंबा ची बाग आहे.

    • @surajavatade
      @surajavatade  ปีที่แล้ว

      आपले नाव, गाव, रोपांची संख्या व वय आणि फळांचे फोटो 9960541622 या नंबर वर पाठवा

  • @haidarmulani2663
    @haidarmulani2663 ปีที่แล้ว +1

    व्हिडीओ चा आवाज कमी येतोय

  • @examprepare7144
    @examprepare7144 4 หลายเดือนก่อน

    120 भावाने खरेदी करून व्यापाऱ्यांला काय मिळेल?..........

  • @hemantkumartembhare9805
    @hemantkumartembhare9805 ปีที่แล้ว +3

    छान ❤ तुमची मेहनत ल सलाम. ही बाग खूप फुलो

  • @sitarambagul5698
    @sitarambagul5698 ปีที่แล้ว +3

    सुंदर उत्पन्नाचे साधन

  • @samadhanmaharajmate6624
    @samadhanmaharajmate6624 ปีที่แล้ว +1

    खोटे बोलत आहेत,60,70रू किलो मिळतात होलसेल मध्ये

  • @pratikbhagwat8529
    @pratikbhagwat8529 ปีที่แล้ว +3

    Super ❤❤❤

  • @nileshmagar1889
    @nileshmagar1889 ปีที่แล้ว +3

    Kahihi Sagu Naka. Atishoykti Karu Naka.

    • @surajavatade
      @surajavatade  ปีที่แล้ว

      दादा पत्ता दिला आहे आपल्याला बागेला भेट देऊन तुम्हीच ठरवा

  • @Monaligaganamale
    @Monaligaganamale 9 หลายเดือนก่อน +1

    आंब्याची रोपे लावल्यानंतर उत्पन्न किती वर्षांनी चालू होते

    • @surajavatade
      @surajavatade  9 หลายเดือนก่อน

      तुम्ही रोपे कसली लावलाय, त्याची निघा कशी घेता, त्यावर आहे, लागवडी नंतर दुसऱ्या वर्षी पण माल मिळू शकतो

    • @Monaligaganamale
      @Monaligaganamale 9 หลายเดือนก่อน

      अजून लावणार आहे केशर आंबा

  • @balkrishnagawali2215
    @balkrishnagawali2215 10 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती. धन्यवाद.

  • @ashokkurhade8762
    @ashokkurhade8762 ปีที่แล้ว +3

    Great.

  • @suryakantnatkar9380
    @suryakantnatkar9380 5 หลายเดือนก่อน

    उन्हाळ्यात शेतकरी यांना उत्पन्न मिळेल.
    मेहनत नाही.

  • @walmikgaware5203
    @walmikgaware5203 ปีที่แล้ว +1

    अंतर किती × किती आहे

  • @AkshayDarade-d8i
    @AkshayDarade-d8i 4 หลายเดือนก่อน

    माज शेत देतो मला फक्त वार्षिक 20लाख दे

  • @bonnykini
    @bonnykini 6 หลายเดือนก่อน +1

    chan bag ahe.

  • @sachinwaghmare7261
    @sachinwaghmare7261 ปีที่แล้ว +1

    Sargar doctor khudus

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe1630 ปีที่แล้ว +2

    Please say real price if you’re got one c.r.20 lakhs is good for farmers but why farmers suicide

    • @surajavatade
      @surajavatade  ปีที่แล้ว +1

      साहेब बागेला नक्की एकदा भेट द्या

    • @amarjagtap5044
      @amarjagtap5044 ปีที่แล้ว +2

      I agree with @Murlidhar...i also have 3 acres of Mango farm struggling since 3 years to get Mango dealer who can buy all the crop from far, with good price. Every dealer comes and ask for 40-50 Rs / KG. If he is selling 120 Rs/ Kg then please share us the contact information who has purchased these mango in 120 Rs/ KG.

    • @surajavatade
      @surajavatade  ปีที่แล้ว +2

      Time to Market is one of the most important thing to get good rate, तुमचा माल जितका late होईल तितका rate कमी होतो

    • @मराठीकट्टा-ल5म
      @मराठीकट्टा-ल5म ปีที่แล้ว

      ​@@amarjagtap5044मला पण तोच अनुभव आहे🙏

    • @swapnilkudale27
      @swapnilkudale27 5 หลายเดือนก่อน

      ​@@amarjagtap5044To get good rate for mango... Mango needs to come market early as soon as summer starts, mango gets good rate. But rate goes on decreasing as april ending

  • @scienceweb2
    @scienceweb2 ปีที่แล้ว +1

    Very best butyfull

  • @avdhutsamant868
    @avdhutsamant868 4 หลายเดือนก่อน

    Ekde Devgad Hapus la pn 120 rs kg bhav ny milat😅

  • @santajipise1559
    @santajipise1559 ปีที่แล้ว +2

    मस्त महिती सांगितली

  • @rameshwarlonbale8489
    @rameshwarlonbale8489 ปีที่แล้ว +1

    मला 50 झाड़े कलम पाहीजेत कुठे मिडेल नंबर पाठवा धन्यवाद

    • @surajavatade
      @surajavatade  ปีที่แล้ว

      9960541622

    • @agri.tech8238.
      @agri.tech8238. ปีที่แล้ว +1

      राहुरी कृषी विद्यापीठ राहुरी. जिल्हा अहमनगर.

  • @Rahulgadekar
    @Rahulgadekar ปีที่แล้ว +5

    कलटर वापरुन माल येणारच बिगर कलटर काढुन दाखवा माल

    • @surajavatade
      @surajavatade  ปีที่แล้ว +4

      ती एक process आहे उत्पन्न मिळवण्याची, प्लॅक्लो ने जर उत्पन्न मिळत असेल तर मग का नाही वापरावे????

    • @Rahulgadekar
      @Rahulgadekar ปีที่แล้ว +2

      @@surajavatade झाडांची लाईफ कमी होते सर त्यानी माझ्या गावात 50/60 वर्षे जुनी कलमे आहेत

    • @ramdasgorde2163
      @ramdasgorde2163 ปีที่แล้ว

      वापरल्याने झालं काय असा कुठ लिहिलं आहे का ते वापरू नये

    • @ramdasgorde2163
      @ramdasgorde2163 ปีที่แล้ว +1

      20 वर्ष चालायची तर 10 चालेल

  • @madhavbag
    @madhavbag ปีที่แล้ว +1

    Nice

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan9433 ปีที่แล้ว +1

    फारच उत्तम शेतकरी आहे सर

  • @digamberkuber7442
    @digamberkuber7442 ปีที่แล้ว +1

    अरे बाबा खत च काय नियोजन केले ते योग्य सांगाय ला पहिजेत

  • @geetapatil957
    @geetapatil957 ปีที่แล้ว +1

    Sunder bhag

  • @marotikamble4227
    @marotikamble4227 ปีที่แล้ว +1

    Like yavtmal

  • @ankushpatilmnskrushisena6329
    @ankushpatilmnskrushisena6329 ปีที่แล้ว +1

    100gm एका आंब्याचे वजन आहे एका झाडाला 15kg आंबा मिळेल

    • @surajavatade
      @surajavatade  ปีที่แล้ว +2

      100gm?????? जमल तर एकदा प्लॉट ला भेट द्या (वजनकाटा सोबत घेऊन गेले तरी चालेल)

    • @ganeshbangar9557
      @ganeshbangar9557 ปีที่แล้ว

      80ते100किलो निघेल माल झाडाला झाड़ पाहील्यावरच कळतं