बकासुर ची हार सरांचं स्वप्न पूर्ण मोहीलशेठनी दिल्या शुभेच्छा गोठ्यावर मुलाखत | bakasur

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 554

  • @MachindraWaghole_Official
    @MachindraWaghole_Official 6 หลายเดือนก่อน +214

    बकासुर शर्यत क्षेत्रातला देव आहे त्याच्या एका पराभवाने त्याच देवपण संपणार नाही.

  • @Sanjay-oi2xz
    @Sanjay-oi2xz 6 หลายเดือนก่อน +123

    मोहिल शेठ कांकटेल आणि बकासुरची गाडी भरपूर जोरात पळते आणि फरकाने पळते अजून एक दोन मैदानात पळवा

  • @AbaDhaghe
    @AbaDhaghe 6 หลายเดือนก่อน +67

    जर बकासुर आणि लखन पेडगाव मैदानात पळाला एक नंबर होनार

    • @abhijeetsabale8484
      @abhijeetsabale8484 6 หลายเดือนก่อน +2

      तुम्ही सांगितलं ते खर जहाल

  • @vijaykumbhar-gz8nd
    @vijaykumbhar-gz8nd 6 หลายเดือนก่อน +41

    बक्या म्हणजे शेवटचा श्वास आहे❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @raghukabdule2648
    @raghukabdule2648 6 หลายเดือนก่อน +76

    महाराष्ट्राची आन बाण शान बकासुर कोहिनूर हिरा हिराच राहणार पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉🎉

  • @Arnav870
    @Arnav870 6 หลายเดือนก่อน +82

    बकासुरचा पैर्रा कधीच देऊ नका निबळकर सराला त्या योग्यतेचा तो माणूस नाही

  • @Mukund-ld1lp
    @Mukund-ld1lp 6 หลายเดือนก่อน +53

    लाखो दीलोकि धडकन ♥️ बकासुर सप्त हिंद केसरी बकासुर 💯🤙🤙😘♥️🙏💯😍🥰♥️♥️🙏🥰

  • @sunilbankar4411
    @sunilbankar4411 6 หลายเดือนก่อน +251

    बकासुरची मुलाखत संपूच नये अस वाटत ❤

    • @Mathur00099
      @Mathur00099 6 หลายเดือนก่อน +16

      त्याच शेन काढायला जात जा कधी नाही संपणार भावा तुला आशीर्वाद भेटेल

    • @SumitJantre-lx3sz
      @SumitJantre-lx3sz 6 หลายเดือนก่อน

      @@Mathur00099 mathur ch shen kadhto vattay tu lvdya ka tuji aai aste shen kadhayla, mathur chi gand bakasur ne binjod la marlya pasun mathur fans la ratri swapnat bakasur yet asel .

    • @sunilbankar4411
      @sunilbankar4411 6 หลายเดือนก่อน +14

      @@Mathur00099 तुमच्या सारखे वळ वळ करणारे किडे खुप आहे म्हणुन काही फरक पडत नाही

    • @गावकडचातडका
      @गावकडचातडका 6 หลายเดือนก่อน +8

      ​@@Mathur00099tu jato ka mathur chya gothyavar shen khayla kelya 😂neet nahi bolta yet ka

    • @akashay-x2o
      @akashay-x2o 6 หลายเดือนก่อน +5

      ​@@Mathur00099आला गू खायला कमेंट करायला लिमट्यांनो सुधरा 🍋😂

  • @kishormore3023
    @kishormore3023 6 หลายเดือนก่อน +40

    तुम्ही पोर मोठ्या मनाची आहेत पण निंबाळकर हुरळून जाणार माणूस आहे

  • @kailasnaik6213
    @kailasnaik6213 6 หลายเดือนก่อน +89

    माझ्या मनाला पटल जे मोहिल बोलला एका वर्षात सप्त हिंदकेसरी होणे हे कुणाच पण काम नाहि त्यासाठी तुम्ही दहा कोटी चि जरि बैल घेतली तरी एका वर्षात सप्त हिंदकेसरी होण शक्य नाही ते गावठी घरच्या वाईन केलय आय लव यु बकासुर फक्त बकासुर प्रेमी ❤❤❤❤❤

    • @Omkar_16999
      @Omkar_16999 6 หลายเดือนก่อน +6

      Pahili gosht eka varshat bail sapt hindkesari hotach nahi

    • @GANESHNANGARE-gx8xs
      @GANESHNANGARE-gx8xs 6 หลายเดือนก่อน

      ​@@Omkar_16999tu shana baki sarve vede🙏

    • @aniketsawant188
      @aniketsawant188 6 หลายเดือนก่อน

      ​@@GANESHNANGARE-gx8xsहो बरोबर बोललास भाई

    • @pranityadav2525
      @pranityadav2525 6 หลายเดือนก่อน

      ​​​​@@Omkar_16999पण तो झालंय ,
      हेच तुमचं बैल झालं असत तर तुम्ही एवढ्याला अष्ट हिंदकेसरी लावलं असतं हो का नाही सांगा,😂😂
      लोक फायनल ला दहावं नंबर करून पण हिंदकेसरी लावतात पण जिथे हिंदकेसरी मैदान झालं तिथे तिथे 1 नंबर करून हिंदकेसरी लावलंय कळलं का😂,
      आणि जिथे झालंय तिथे संघटनेने च हिंदकेसरी पुकारलेले मैदान आहेत 🤦,
      सरदार भापकर केसरी नाय माहीत मला पण वडकी च्या मैदानाला संघटनेनं च हिंदकेसरी घोषित केलं होत 🙄🙄,
      हेच तुमचं बैल झालं असतं तर नाचत फिरले असते लोकांचे बैल हिंदकेसरी झाले की जलन 🔥 होते तुम्हाला एवढं नक्कीच 😂😂😂

    • @SumitJantre-lx3sz
      @SumitJantre-lx3sz 6 หลายเดือนก่อน

      ​​​@@Omkar_16999 tujya aai barobr 7 vela palala mhnun sapt hind kesari zala😂😂

  • @viju21787
    @viju21787 6 หลายเดือนก่อน +104

    सर्जा विरुद्ध चा पराभव हा सर्व मालकांना एक चेतावणी आहे लक्षात घ्या ही वादळा पूर्वीची शांतता....❤आमचा वाघ दणक्यात comeback करणार ठासून👍

    • @फक्तआणिफक्तबैलगाडा
      @फक्तआणिफक्तबैलगाडा 6 หลายเดือนก่อน +3

      बरं बरं

    • @GANESHNANGARE-gx8xs
      @GANESHNANGARE-gx8xs 6 หลายเดือนก่อน +1

      Nig itna limbu gang​@@फक्तआणिफक्तबैलगाडा

    • @mayurmhatre3572
      @mayurmhatre3572 6 หลายเดือนก่อน +9

      Bar bar ny bhawa 😅thokto direct😂samjun ghe😅

    • @soul_ashok783
      @soul_ashok783 6 หลายเดือนก่อน

      ​@@mayurmhatre3572 नुस्त ठोकत नाही bkaya तोडतो❤

    • @CricketGamer19
      @CricketGamer19 6 หลายเดือนก่อน +9

      बकासुर 100%

  • @devchavan4138
    @devchavan4138 6 หลายเดือนก่อน +12

    सर्जा जिंकल्यावर निंबाळकर सरांना लोकं शुभेच्छा देतात की त्यांची उडवतात हे समजत नाही 😂 बकासुर हारला काय आणि जिंकला काय चर्चा फक्त बकासुर ची चं होनार 🎉🎉🎉

  • @ShivdasJagdale
    @ShivdasJagdale 6 หลายเดือนก่อน +3

    कोहिनूर हिरा ठोकला तरी तो चमकायचा राहत नाही तो 💎 आहे

  • @AniketJadhav-j6h
    @AniketJadhav-j6h 6 หลายเดือนก่อน +4

    मोहिल शेठ आणि वैभव शेठ दिलदार माणसं 🔝👑🧡🔥🌍🔝

  • @rahulyewle7426
    @rahulyewle7426 6 หลายเดือนก่อน +3

    मोहिल शेठ आम्ही मध्यप्रदेश मधील fans आहे बकासुर आणि मथुर चे राहुल भाई असे कधीच बोलले नाही मोहिलं शेठ मथूर सोबत पळवा.

  • @tanajigosavi5919
    @tanajigosavi5919 6 หลายเดือนก่อน +28

    खरच एका वर्षात सप्तहिंदकेसरी पद है बकासुर ने कमवल है कुठल्याच नंदीच काम नाही म्हणून तो मास्टर ब्लास्टर शर्यत सम्राट किताब पटकावले आहे

  • @kalidaskhatal34
    @kalidaskhatal34 6 หลายเดือนก่อน +2

    ❤ बकासुर हारला तरी इतिहास जिंकला तरी इतिहास ❤❤ कट्टर बकासुर प्रेमी ❤❤

  • @aryanlightonly8658
    @aryanlightonly8658 6 หลายเดือนก่อน +4

    सर्जा चा बाप बकासुर आहे....बकासुर किंग आहे ❤

  • @akshaykadam9185
    @akshaykadam9185 6 หลายเดือนก่อน +3

    अरे बाप बाप असतो हे विसरू नका बकासुर बाप आहे ❤️❤️❤️❤️

  • @sumitsurve281
    @sumitsurve281 6 หลายเดือนก่อน +4

    वैभव शेठ ... राजा माणूस आहे ... आणि तसा च मोहील पण

  • @surajtodsam632
    @surajtodsam632 6 หลายเดือนก่อน +1

    # आपला बकासुर सर्वांना पुरून उरला ❤love you बक्या

  • @jaysanap4559
    @jaysanap4559 6 หลายเดือนก่อน +10

    विठ्ठल नाना चांगला माणूस आहे स्टेटस मुले ठेवतात भोळा माणूस ❤❤

    • @DTamerika
      @DTamerika 6 หลายเดือนก่อน +1

      काहीं भोळा नाही तुम्ही उगाच त्यांना डिफेन्स करू नका
      मागे पण बिंजोद ल नाना ला मामा म्हटला होता नका धरू तरी नाना नी ऐकलं नाही सर chya आड नाना लपतो

    • @user-mangesh123
      @user-mangesh123 6 หลายเดือนก่อน +1

      आयडी मुलं चालवतात नाना नाही

    • @Nilubhaufule
      @Nilubhaufule 6 หลายเดือนก่อน +2

      Jikde bhel tikde khel labad vitthal drivr.

  • @omkarparthe9756
    @omkarparthe9756 6 หลายเดือนก่อน +2

    Karodo dilo ki dhadkan Aamcha Bakya bhai 👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑

  • @6666hindkesari
    @6666hindkesari 6 หลายเดือนก่อน +3

    खूप चांगली पोरं आहेत ही किती शांत आणि संयमी ❤️

  • @santoshthorat7589
    @santoshthorat7589 6 หลายเดือนก่อน +2

    आमचा जीव की प्राण बकासुर 💪🏻💪🏻🙏🏻🚩

  • @aviborse414
    @aviborse414 6 หลายเดือนก่อน +38

    बकासुर मैदानात उत्तर देईल निकाला चा बादशाहा फक्त बकासुर

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 6 หลายเดือนก่อน +11

    आपला काळीज सप्तहिंदकेसरी बकासुर ❤️‍🔥👑

  • @tambesuraj447
    @tambesuraj447 6 หลายเดือนก่อน +10

    विषय काळजाचा सप्त हिंदकेसरी बाकासुर ❤❤❤❤❤❤❤

  • @NageshGavali-c9f
    @NageshGavali-c9f 6 หลายเดือนก่อน +2

    Only bakasur lovers king 👑👑❤ Maharashtra

  • @surajshaikh3154
    @surajshaikh3154 6 หลายเดือนก่อน +4

    Bakasur king ahe king ch rahnar

  • @Rm88121
    @Rm88121 6 หลายเดือนก่อน +57

    मास्तर ला पैयरा देवू नका.. उभा भी करू नका...कट्टर बकासुर प्रेमींची ईच्छा आहे

    • @BlackFace_0
      @BlackFace_0 6 หลายเดือนก่อน +2

      Mitra malka asava pan jalka nasava
      Sir ha virodak ahe bakasur cha

  • @Geevanmohite
    @Geevanmohite 6 หลายเดือนก่อน +3

    बक्या दादा देव‌ आहे❤

  • @swapnilmane2804
    @swapnilmane2804 6 หลายเดือนก่อน +3

    छत्रपती शिवाजी महाराज जसे सर्वाच्या मनात आहेत. तसं बकासुर चं नाव राहणार ❤

  • @sambhajibhandalkar6962
    @sambhajibhandalkar6962 6 หลายเดือนก่อน +2

    बक्या भाई हारला म्हणून आनंद व्यक्त करणारा......वाघाचा इतिहास बघ आगोदर......

  • @storyofkokan8572
    @storyofkokan8572 6 หลายเดือนก่อน +31

    सव्वा वर्षात एक नंबर करून ओरिजनल साप्त हिंदकेसरी होण कोणा अर्या गर्या च काम नाही....
    उगाच नाही एवढी फॅन फॅमिली झाले त्याची....
    आणि काल पण सराना माहीत होत बक्या ८ दिवसाच्या आरामानंतर मैदानात आलंय म्हणून मुद्दाम तुसऱ्याची चिठ्ठी घेउन गटात आले....

    • @Khiladi..bhaiyya
      @Khiladi..bhaiyya 6 หลายเดือนก่อน

      डबल लक्षा आहे फक्त

  • @bakasur-r8x
    @bakasur-r8x 6 หลายเดือนก่อน +32

    आमचं कालीज ओन्ली ओन्ली ओन्ली देव माझा बकासुर बादशाहा उदया एक नंबर चा मानकरी होणार आहे फायनल चा मानकरी होणार आहे

  • @DurgeshAgase
    @DurgeshAgase 6 หลายเดือนก่อน +35

    1 no. Fix king bakasur 🦁🦁🦁🦁🦁Amrapur maidan

  • @AbdulrahimanShivardhane
    @AbdulrahimanShivardhane 6 หลายเดือนก่อน +1

    Bakasur kig ahe kig ranar Bakasurchi barohbri karushkat ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @TigerZindahai2460
    @TigerZindahai2460 6 หลายเดือนก่อน +73

    कधीही न संपणार नाव रुस्तम ए सप्त हिंदकेसरी बकासुर ❤हरला तर हारुदे त्याला 10 वेळा हरवला आहे 😂😂

    • @pranityadav2525
      @pranityadav2525 6 หลายเดือนก่อน +7

      हार जीत होत राहणार 😅,
      जे मागचं झालं ते नाय आठवणार त्यांना 😂😂,
      आता एकदा जिंकल्याने मागचं पूर्ण विसरून गेले ते😂

    • @AmitKare-w9v
      @AmitKare-w9v 6 หลายเดือนก่อน

      पहिल्यांदा लग्न सर्जा ने लावलं ना भावा 61 फाटा माळशिरस आठव जरा

    • @pranityadav2525
      @pranityadav2525 6 หลายเดือนก่อน +2

      @@AmitKare-w9v त्या नंतर तुमचं लग्न किती वेळा लावलं माहीत आहे का तुला 🤣🤣🤣

    • @YashDeshmukh-dr1vr
      @YashDeshmukh-dr1vr 6 หลายเดือนก่อน +1

      Nimbalkar ne kiti Jana sobat lagn laun ghetl ekhda jinkla tr lay udayla lagla baap ahe tumcha bakasur❤❤❤

  • @PrashantBhere-ft1xf
    @PrashantBhere-ft1xf 6 หลายเดือนก่อน +13

    जो माणूस बकासुर मुले हया क्षेत्रात आला आज त्त्यालाच टीका करतोय ..

  • @dhirajchougule107
    @dhirajchougule107 6 หลายเดือนก่อน +2

    दावण मारली हा पण शब्द भयानक वाईट आहे साहेब..

  • @RushikeshBhargude-x6h
    @RushikeshBhargude-x6h 6 หลายเดือนก่อน +4

    मास्तर नुसता मुलाखतीत गोड गोड बोलतो पण त्याच्या मन किती काळ हे काल कळलं.

  • @rahulyewle7426
    @rahulyewle7426 6 หลายเดือนก่อน +1

    मोहील शेठ मथुर सोबत पळवा एक वेळेस जोमात गाडी पलेल आणि fans लोकांचं स्वप्न पूर्ण होईल.

  • @संदीपपाटील
    @संदीपपाटील 6 หลายเดือนก่อน +15

    ते मास्तर आहेच दलिंदर काहीपण बरलतो फॅन जशी भाषा वापरतात तशी भाषा वापरतो

  • @shrikantmisal1271
    @shrikantmisal1271 6 หลายเดือนก่อน +13

    ओन्ली बकासुर बकासुर ❤❤❤❤❤❤आर एका हार नि राजाच असतील संपत नसत राजा आहे राजाच राहनार

  • @Rajneeshnigade9999
    @Rajneeshnigade9999 6 หลายเดือนก่อน

    तुमच्या समोर सर किरकोळ आहे सर्वच गोष्टींनी जय हो बकासुर

  • @mithunmohite6456
    @mithunmohite6456 6 หลายเดือนก่อน

    बकासुर हा बैलगाडी क्षेत्रातील डॉन आहे ❤❤❤❤

  • @VaibhavChopane
    @VaibhavChopane 6 หลายเดือนก่อน +5

    बकासुर ❤🎉

  • @RaviHundare
    @RaviHundare 6 หลายเดือนก่อน +1

    आज जे बोलतात, बकासुर ने जेवढे एक नंबर केले, आणी जेवढे गुलाल केले तेवढे
    करुन दाखवा, मग बोला,

  • @sonya0707
    @sonya0707 6 หลายเดือนก่อน +1

    आत्ता चार बैलात पळायला सर्वात करा बकासुरला❤

  • @atulpawar797
    @atulpawar797 6 หลายเดือนก่อน +8

    वाद निर्माण होण्याची कारणे हीच आहे स्टेटस ठेवणे, किंवा मुलाखत देताना काहीतरी बोलणे,आणि पडद्या मागे असणारे तर लय वाद लावतात

  • @sandeshpawar2631
    @sandeshpawar2631 6 หลายเดือนก่อน

    चांगली मुलाखत झाली👍👍

  • @manojgotarne877
    @manojgotarne877 6 หลายเดือนก่อน +2

    बकासुर 1 अपराजित योद्धा...❤

  • @VilasKawale-cp9eq
    @VilasKawale-cp9eq 6 หลายเดือนก่อน

    Karodo diloke dhadkan he bakasur. ❤❤❤❤❤to badshaha ahe bakasur ani badshaha ch rahnar.....❤❤❤❤ love you bakasur 👍👍👍👍👍

  • @vijaymhatre7581
    @vijaymhatre7581 6 หลายเดือนก่อน +12

    किंग बकासुर ✌️✌️❤️❤️✌️✌️

  • @paragchaudhari6122
    @paragchaudhari6122 6 หลายเดือนก่อน +8

    खूप छान मुलाखत दादा ❤ किंग बकासुर ❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @gau845
    @gau845 6 หลายเดือนก่อน +17

    पेडगाव च्या मैदानात मोहील आणि सरांन ची कुस्ती होऊन जाऊद्या...लय डोक्याला ताप दिलाय

    • @sunitakaravkar1772
      @sunitakaravkar1772 6 หลายเดือนก่อน +1

      😂

    • @ganeshdubal4322
      @ganeshdubal4322 6 หลายเดือนก่อน

      😂😂😂😅भावा तुच

    • @Satish482
      @Satish482 6 หลายเดือนก่อน

      😂😂

    • @harshgaming5577
      @harshgaming5577 6 หลายเดือนก่อน +1

      Mohil भारी पलेल सरांणा😂😂😂😂

    • @shankarchavan6872
      @shankarchavan6872 6 หลายเดือนก่อน

      😂😂😂

  • @Anirudha12345
    @Anirudha12345 6 หลายเดือนก่อน +5

    Only baky bahi🎉❤

  • @Crazysai1234
    @Crazysai1234 6 หลายเดือนก่อน +1

    आमचं काळीज आमचा जीव आमचं प्रेम आमचा देव सप्त हिंदकेसरी बकासुर 🎉❤🎉❤🎉...

  • @saurabhbabar6985
    @saurabhbabar6985 6 หลายเดือนก่อน +1

    Bakasur will never end...

  • @rajeshsawant3565
    @rajeshsawant3565 6 หลายเดือนก่อน +2

    I love you bakya meri jaan ❤️💋💋 tula bhetaychi jam ichaa ahe re tujya mule mi bailgadi sharyat bagayla laglo ❤❤❤❤

  • @jitendrashinde6199
    @jitendrashinde6199 6 หลายเดือนก่อน +2

    Only bakya Bhai permanent hind kesari

  • @viju21787
    @viju21787 6 หลายเดือนก่อน +28

    अरे बकासुर वर भुंकतोय म्हणून तरी लोक त्याला नोटीस करतायत जे काही जळके बकासुर विरोधक आहेत त्यांना तो निंब्या प्रिय झालाय मिलिंद शेठ ची मुलखात ऐका त्यांनी सरळसरळ झिडकारले निंबाळकर ला राहुल भाई शहाणे आताच व्हा...👌👍

    • @GANESHNANGARE-gx8xs
      @GANESHNANGARE-gx8xs 6 หลายเดือนก่อน

      Bhai kontya youtube channel var nav Kai ahe

    • @babughuge313
      @babughuge313 6 หลายเดือนก่อน +3

      Mote lokana bolychi tychi himat nahi to fakt bakasur disto ❤

    • @avinashmohan8295
      @avinashmohan8295 6 หลายเดือนก่อน

      मी बागितली हे 😅😅😅😅

    • @GANESHNANGARE-gx8xs
      @GANESHNANGARE-gx8xs 6 หลายเดือนก่อน +1

      @@avinashmohan8295 koni ghetli hoti mulakhat bhava sangshil ka

    • @babughuge313
      @babughuge313 6 หลายเดือนก่อน

      @@GANESHNANGARE-gx8xs harnya999

  • @rohitghadage4334
    @rohitghadage4334 6 หลายเดือนก่อน

    लवकर च समजलं कुणी कुणाचा हिरा मारला only बक्या don ❤️

  • @sachingholap7926
    @sachingholap7926 6 หลายเดือนก่อน +8

    घाटावर जवळेकर च्या चिमण्या बरोबर पळवा एकदा

  • @sandeshpatil3480
    @sandeshpatil3480 6 หลายเดือนก่อน +2

    Bakasur aamcha jiv aahe rahnar kayam rahil ❤❤

  • @daglejaganath6505
    @daglejaganath6505 6 หลายเดือนก่อน +16

    सर्जा व बकासुर ❤❤

  • @vikramainapure9158
    @vikramainapure9158 6 หลายเดือนก่อน +1

    King ahe bakasur❤❤❤

  • @matepandurang937
    @matepandurang937 6 หลายเดือนก่อน +6

    बकासुर त्याच्या स्वप्नातच येत राहाणार ...कारण तो त्याच्या बापच आहे

  • @RaviHundare
    @RaviHundare 6 หลายเดือนก่อน +1

    एक शर्यत बकासुर हारला म्हणून तो संपला आसे नाही.तो हार कधीच मान्य करत
    पण तो परत त्याच ताकदी ने परत एक नंबर करतो.

  • @maheshgira
    @maheshgira 6 หลายเดือนก่อน +1

    बक्य आमच किंग आहे 👑

  • @swapnilsanagare5967
    @swapnilsanagare5967 6 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤ pillya tula bghatchh rahavsss vatatttt😘😘😘

  • @vedantravte4448
    @vedantravte4448 6 หลายเดือนก่อน +6

    बक्या लां कोणी बोलल तर मग आम्ही त्याला बोलणारच

  • @pravinwaghare6513
    @pravinwaghare6513 6 หลายเดือนก่อน +9

    King❤️bakasur😘😘

  • @sagardeshmukh460
    @sagardeshmukh460 6 หลายเดือนก่อน +1

    किंग ऑफ हिन्दुस्तान बकासुर ❤
    त्या सराला बैल देऊ नका कपटा माणूस
    बकासुर हा देव हाई
    ❤❤❤❤

  • @AbdulrahimanShivardhane
    @AbdulrahimanShivardhane 6 หลายเดือนก่อน

    Bakasur ahni koktal palva ak nabar jodi ahe ❤❤❤❤❤❤❤❤

  • @swapnilsanagare5967
    @swapnilsanagare5967 6 หลายเดือนก่อน

    Hiiiii pillya ❤❤❤❤❤ Bakasurrr😘😘😘😘

  • @RohidasMadane-le4zg
    @RohidasMadane-le4zg 6 หลายเดือนก่อน +1

    मुंबई यांनीही पेरा. तुटला. सुंदर चा.

  • @ganeshKumbhar-yq9gj
    @ganeshKumbhar-yq9gj 6 หลายเดือนก่อน +2

    Nibalkr cha bap king bakasur

  • @satappanichite9815
    @satappanichite9815 6 หลายเดือนก่อน +8

    Love you bakasur ❤❤❤

  • @Mohan54026
    @Mohan54026 6 หลายเดือนก่อน +2

    देव माझा बकासुर

  • @vijaywagh6011
    @vijaywagh6011 6 หลายเดือนก่อน

    King ahe bakasur ani king ranar❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @VishalJadhav-mn1wx
    @VishalJadhav-mn1wx 6 หลายเดือนก่อน +1

    बघा एवढ्या लहान पोरांची मुलाखत निंबाळकर पेक्षा कुठे त्या निंबाळकर ची मुलाखत

  • @anilzore4814
    @anilzore4814 6 หลายเดือนก่อน

    King 👑 bakasur ❤😊 only

  • @AdeshDomale
    @AdeshDomale 6 หลายเดือนก่อน +2

    Kalij bkasur❤❤❤

  • @shaileshjadhav1369
    @shaileshjadhav1369 6 หลายเดือนก่อน

    Ek number mohil shet

  • @pravindhangade2714
    @pravindhangade2714 6 หลายเดือนก่อน +1

    बकासुर हा नंदीबैल नाही महादेवाचा नंदी आहे बकासुर ❤❤❤❤🎉🎉

  • @SamirGhorpade-f2x
    @SamirGhorpade-f2x 6 หลายเดือนก่อน +5

    अखंड महाराष्ट्र किंग बकासुर 👑💯❤❤❤

  • @BAPURAOMadne
    @BAPURAOMadne 6 หลายเดือนก่อน

    ❤❤❤ B A K A S U R ❤❤❤

  • @aryanidhifunnyvideo7693
    @aryanidhifunnyvideo7693 6 หลายเดือนก่อน +3

    निंबाळकर खुप कपट मणाने खेळतो बकासुरला ते म्हणतात की बकासुर खाळीज आहे पण हरला म्हणून नाचायला लागले हे नको करायला पाहिजे होतं हे त्याना सोबत नाही खुप दु: ख झाल ते खुप हासत होते.

  • @vikrantsaid2075
    @vikrantsaid2075 6 หลายเดือนก่อน +1

    *BOSS* bakasurrrr❤

  • @VikasKotkar-j4i
    @VikasKotkar-j4i 6 หลายเดือนก่อน

    King ahe bakasur 👑 ekda harun इतिहास sampat nhi ❤‍🔥

  • @sopanghanwat1356
    @sopanghanwat1356 6 หลายเดือนก่อน

    Mast bakasur nad kula ❤❤

  • @sachinsalunkhe6650
    @sachinsalunkhe6650 6 หลายเดือนก่อน +2

    सरांची दावन मारली म्हणून आदी कोणी टेटस ठेवले ? म्हणून सर काल बोलले

  • @swapnilmane2804
    @swapnilmane2804 6 หลายเดือนก่อน +1

    सावलीला पणं उभा नका करू. म्हामडूळाला.
    King of हिंदुस्थान ONLY बकासुरररररर ❤❤ कोणी काहीही बोलुदे ह्या भूतलावर फक्त ❤बकासुरच❤ चं राज्य् आहे.

  • @sushillingayat6063
    @sushillingayat6063 6 หลายเดือนก่อน

    अभिनंदन❤❤❤ bakkaya bhai❤❤❤कायम❤❤❤

  • @rameshkarade563
    @rameshkarade563 6 หลายเดือนก่อน +5

    निंबाळकर या बैलगाडी क्षेत्रात नविन आहे ऐक दिवस ते रस्ता वर येनार कॉटर मारून झोपनार बगा तो दिसतोय तसा नाही विठ्ठल ला पन समजतात ऐक दिवस विठ्ठल नाना तुमची काम काय मोठी आसतील तर करून घ्या

  • @raghukabdule2648
    @raghukabdule2648 6 หลายเดือนก่อน +9

    बरोबर आहे परत बकासुर आणि सर्जा नकोच विनंती आहे

  • @घाटावरचीशर्यत6300
    @घाटावरचीशर्यत6300 6 หลายเดือนก่อน +11

    पुढच्या नियोजनाकडे लक्ष दया.. ते विरोधक स्वतच्या च हाताने स्वतः ची इज्जत काढून घेतायत बकासुर सगळ ऐकतोय ते ठोका ठोकी करणाऱ्यांना तोच उत्तर देईल 😍😊🙏

  • @jeevanmalusare5762
    @jeevanmalusare5762 6 หลายเดือนก่อน

    किंग आहे आपला बकासुर