पहिल्यांदा गावाचा अभिनंदन मुक्या प्राण्यावर असेच प्रेम करा त्याची मिरवणूक स्वागत केलं सगळ्यांचं धन्यवाद आभारी आहे बकासूर पुढील आयुष्य तुमच्या गावात आयुष्य पर्यंत राहू द्या हीच तुम्हाला गावकऱ्यांना शुभकामना
महब्या व बकासुर ला पैलवान चंद्रकांत पाटील यांना दिलेले बक्षीस बकासुर व महब्या केलेलं कौतुक या चंद्रहार पाटलाला पाचशे वर्ष आयुष्य लाभो अशी शंभू महादेव चरणी पार्थना चंद्रकांत पाटील साहेब तुम्ही पैलवान की जय स्वाभिमान आता आमदार मंत्री होणार हीच आमची शुभकामना जय शिवाजी जय भवानी छत्रपतींच्या विचाराचा महाराष्ट्र चालवला चंद्रकांत पाटलांनी जय शाहू-फुले-आंबेडकर जय राष्ट्रवादी जय शरदचंद्रजी पवार साहेब
बकासुर ला खूप खूप शुभेच्छा नंदीचा दुसरा अवतार म्हणजेच महाराष्ट्राचा व सर्वांचा आवडता बकासुर शेतकरी बांधवांच्या गळ्यातील ताईत,आता सर्व सामान्यांचा आवडता झाला आहे बकासुर. बकासुर,मोहील, व गाडी चालक यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेछ्या जय भवानी जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे
हा बकासुर देव आहे आम्हच्या साठी नाव केल मालकाच आणि गावाच आस बैल महाराष्ट्र त पुन्हा होणे शक्य नाही. मोहिल शेट ला एकदिवसीय सेवागिरी महाराज पुसेगाव ला घेऊन या दर्शन घेयाला.
बावळी मुद्रा देवळी निद्रा ❤ दिसायला भोळा आणि आगीचा गोळा देवाचा आशीर्वाद असलेला महादेवाचा नंदी ज्याला महाराष्ट्रातून भरभरून प्रेम भेटत आहे अशीच प्रगती करत रहा कर्तुत्ववान ❤बकासुर❤
मोहिल शेठ व बकासुर उर्फ सरपंच,
संपूर्ण महाराष्ट्राला आपला अभिमान आहे. पुढील काळात आपल्याला असेच घवघवीत यश मिळो हीच ईश्वरचरणी मनापासून प्रार्थना.
गावाचे नाव केले अन गावाने पण बकासूर ला मिरवणुक काढून साजेसा मानसन्मान दिला. खुप छान झाली मिरवणूक .
गावची शान आहे बकासुर
पहिल्यांदा गावाचा अभिनंदन मुक्या प्राण्यावर असेच प्रेम करा त्याची मिरवणूक स्वागत केलं सगळ्यांचं धन्यवाद आभारी आहे बकासूर पुढील आयुष्य तुमच्या गावात आयुष्य पर्यंत राहू द्या हीच तुम्हाला गावकऱ्यांना शुभकामना
महब्या व बकासुर ला पैलवान चंद्रकांत पाटील यांना दिलेले बक्षीस बकासुर व महब्या केलेलं कौतुक या चंद्रहार पाटलाला पाचशे वर्ष आयुष्य लाभो अशी शंभू महादेव चरणी पार्थना चंद्रकांत पाटील साहेब तुम्ही पैलवान की जय स्वाभिमान आता आमदार मंत्री होणार हीच आमची शुभकामना जय शिवाजी जय भवानी छत्रपतींच्या विचाराचा महाराष्ट्र चालवला चंद्रकांत पाटलांनी जय शाहू-फुले-आंबेडकर जय राष्ट्रवादी जय शरदचंद्रजी पवार साहेब
नाद केला भावा तू , मैदान रिपोर्टर तुमचा व्हिडिओ वर्ल्ड फेमस झालाय
बकासुर ला खूप खूप शुभेच्छा
नंदीचा दुसरा अवतार म्हणजेच महाराष्ट्राचा व सर्वांचा आवडता बकासुर
शेतकरी बांधवांच्या गळ्यातील ताईत,आता सर्व सामान्यांचा आवडता झाला आहे बकासुर.
बकासुर,मोहील, व गाडी चालक यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेछ्या
जय भवानी जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे
अख्या गावाचा तुमच्या जिल्ह्याचे मालकाचं सगळ्याचं नाव बकासुर न केलं सर्वांचा लाडका बकासुर सलाम ह्या बकासुरा जय शंभो जय भवानी जय शिवाजी
बकासुर म्हणजे जणू महादेवाचा नंदीच आहे 🚩🧡🚩 महाराष्ट्र बैल गाडा किंग बकासुर
त्यात रवयद्यटीतर
बकासुर हा बैल, नसुन बैल रूपात एक महान योद्धा आहे. Love उ bakasur.
मोहील शेठ तुम्ही नशीबवान आहात तुम्हच्याकडे कोहीनुर हिरा आहें त्याला कोणाची नजर ना लागु
लाखो दिलो कि धडकण नवमहिंद केसरी बकासुर❤✌
महाराष्ट्र गाजविला वाघाने ❤❤✌️
लाडका बकासुर : रंगात रंग : गंधात गंध:: आम्हाला जडला फक्त बकासुर चा छंद
😮🎉🎉🎉❤ swaraj. Akshay.
🎉😂😂😮
खरंतर रुस्तम-ए-हिंद बैलगाडा शर्यत ठेवणारे चंद्रहार पाटील खूप ग्रेट आहे कारण त्यांनी दोघांना थार गाडी दिली दोघांनी एकी ठेवा
गावाचा मालकाचा व स्वतःचा नाव केला वाघान 🎉🎉🎉🎉🎉 नाद बैल गाडा शर्यत ❤
आमच्या मुळशी तालुक्याचा अभिमान ..बकासुर
देव आहे बकासुर भावा
बकासुर म्हणजे मुळशीकराचा धबधबा.🎉❤
नशिबवान आहेस भावा तुला महादेवाने आसा नंदी दिला त्यानी अखा महाराष्ट्र गाजविला
हो खरच🙏👌👍
अभिनंदन बकासुर आणि मोहील शेठ.......
🎉🎉🎉🎉 अभिनंदन बकासुर
मिरवणूक चांगली झाली पन. मिरवनुकीला डॉल्बी असती तर अजून भारी वाटलं असतं.
Om Nathsahebanchi mahanandivar khup krupa aahe. Jai shree ram. 🚩👑🐮👑💪👌💐🥳🤩
बकासुर हा मुळशीचा नाही तर महाराष्ट्राची शान आहे.
बकासुरचा नाद करायचा नाही नादच खूळा
कोणाला ही लागत नाही असल हत्यार त्यला star ⭐ लागत nashiba made किती संयमी मुले आहेत देव कसला तरी गर्व आहे का त्यना नहि तर अस्तात काही..,.....
Sampurn Maharashtra cha avdta sarpanch ani mohil bhai la abhinandan🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
अती सुदर बकासुर ऐकच नंबर भावा.❤❤❤❤❤❤😅😅😅😅😅😅😅
Abhiman ahe amhala amcha bkasur bailacha.i ❤ you bkasur
फक्त बकासुर I love you बकासुर
एक नंबर व्हिडिओ केला आहे
Abhinandan... Bakasur... Tuze❤❤❤udend aayushy asu de tula.... 🙌🙌❤❤
❤ पावर फुलं बकासुर ❤
हा बकासुर देव आहे आम्हच्या साठी नाव केल मालकाच आणि गावाच आस बैल महाराष्ट्र त पुन्हा होणे शक्य नाही. मोहिल शेट ला एकदिवसीय सेवागिरी महाराज पुसेगाव ला घेऊन या दर्शन घेयाला.
नाद खुप जणांच स्वप्न असत घरच वासरू पळाव, तुमच तर खुप मोठ नाव केल
हार्दिक अभिनंदन
महाराष्ट्र किंग सरपंच(बकासुर)
Bakasur & Mohol che Abhinandan ,,Bakasur Premi che Abhinandan !!
बकासुर❤❤❤
सोन्या 5050 ने याला पळायला शिकवले हे पण पहा. ❤❤
बकासुर चे अभिनंदन पुढिल वाटचाल साठी
Maza sarvat aavdta nandi bakashur❤❤❤
👌❤
बकासुर एक नंबर आहे
King bakasur
एक नंबर. बकासुर
असंच स्वागत करा मुख्य प्राण्याचं मुरणुक काढा पण तेच्या जिवावर गाड्या घेऊ नका ओ मी सलाम करतो बैलाला उर्फ बकासुर ढाण्या वाघ मुळशी तालुक्याचा
Khup chan kam kel saglya gaon walyani milun
Maharashtra chi shan❤❤❤
❤❤ बकासुर खराच बकासुर आहे जय नंदी ❤❤😊
King बकासुर 👑👑👑👑👑
काळीज बकासुर
बावळी मुद्रा देवळी निद्रा ❤ दिसायला भोळा आणि आगीचा गोळा देवाचा आशीर्वाद असलेला महादेवाचा नंदी ज्याला महाराष्ट्रातून भरभरून प्रेम भेटत आहे अशीच प्रगती करत रहा कर्तुत्ववान ❤बकासुर❤
जय हो
King makar sarpanch
🎉🙏
सम्राट बकासूर♥️♥️♥️
Bakasur king of maharashtra bakasur of maharashtra king ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
Congratulations 🎉🎉
Congratulations 🎉
❤❤❤
❤❤❤❤❤❤❤
King
बकासुर एक नंबर
Very nice bkasur
1 नम्बर बैल बकासुर
Wow kup chan
Bakasur🎉❤️❤️❤️❤️❤️
👌🏽👌🏽💐💐🙏
प्रसिद्ध दिवडचे बाळु Driver बैलगाडीचे मुलाखत घ्या.
❤👌👌👌🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺👏
सुसगाव चं नाव केलं बकासूर न .अभिनंदन
10:15 sirana support krnyach Karan ❤
D🙏👌
Kabuatarnchi mulakhat ghya please ❤
🙏🙏🙏🥰🥰❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏
Mahibyachi mirvnuk kadhali ka ?
नाद एकच मुळशी पॅटर्न
🎉❤🥰❤️👌✌️😍
Tell me and explain when pair run in race and wins, then how one bull gets so much importance.
🐅 आहे
Jyana gavach naav mahit navht tya saglyana mareparynt gavach naav lakshat rahil..bakasur mule gavach naav moth jhal..aani gavatlya lokani pn tyachi miravnuk kadhun bakasur la Mann dil..aamhala pratek adyat bakasur la bghayla avdel..aamhi karjat raigad made rahato pn..bakasur ne lahananpasin te mhataryanparynt saglyana punha sharyaticho odh lavali..saglyancha tondat bakasur ch naav..motha laksha Motha Sonya aani bakasur king of bailgada sharyat
Nav kele bailane kharach
अमि पन बैल पोला बकासुर
Dj lavayla pahije Hota rav
Jagjeta
वैभव शेठ चा नंबर पाहिजे
🙏🙏❤️❤️🙏🙏🙏❤️❤️🥰🥰🥰🥰❤️🙏
Bhau mala bakasur cha malkacha mo no ani adres dyana
बैलाने नाव केलं मालकाच
Maharastra wagha kon bakasur 👑❤️🔥
Dada ...mala Bakasur la bhetayla jayche ..number de na..🙏🙏
नऊ आठ सात सहा दोन पाच शून्य तीन चार एक
7..pasun suru ahe number ..ahe mazha kad nko ten gheu ..😂😂😂
😅😅😅
King