पुरिया धनाश्री मध्ये खूप चाली ऐकल्या पण तुमची चाल खूपच मनाचा ठाव घेवून गेली... आणि अभंग पण इतका सुंदर आहे की एक एक शब्द जणू आयुष्याचा सार सांगून जाते... खूप रडायला आले सर.. तुमच्या आवाजात तो भाव आहे जो मनाच्या ठाव घेतो आणि डोळ्यात अश्रू अनावर होतात.... खूप खूप धन्यवाद
पुरिया धनाश्री मध्ये खूप चाली ऐकल्या पण तुमची चाल खूपच मनाचा ठाव घेवून गेली... आणि अभंग पण इतका सुंदर आहे की एक एक शब्द जणू आयुष्याचा सार सांगून जाते...
खूप रडायला आले सर.. तुमच्या आवाजात तो भाव आहे जो मनाच्या ठाव घेतो आणि डोळ्यात अश्रू अनावर होतात....
खूप खूप धन्यवाद
Kiti chan gayly... Bapre🙇🏻♀️🙇🏻♀️🙇🏻♀️🙇🏻♀️
रवुप सुंदर ❤🤝🙏🙏🙏
खूपच सुंदर गुरुजी अप्रतिम शब्दच नाहीत
दत्ताचा प्रसाद स्विकाराहो माये हे गीत तुमच्या मुखारविंदातून ऐकण्याची खूप उत्कंठा लागलेली आहे वाट पाहतो गुरुजी
👍🙏🙏🙏
खुप छान झाला अभंग. उत्तम साथसंगत.
❣️❣️अतिशय अप्रतीम सादरीकरण आणि गायन🙏
Khupch sundar
Kya bat he
Sundar aani madhur , Ram krishna Hari
waaa.kya bat hai.....All
Jay Gurudev 🎼❤️🙏
अप्रतिम संगीत आणि गायन.....👌👌👌👌👌
छान सर
❤️❤️🙏 गुरुजी प्रणाम
My Favourite Composition
अतिशय सुंदर आणि भावस्पर्शी चाल..
आणि तेवढच तुमचं शांत आणि संयमी गायन..
सर हिंदी आपण भजनाला पण चाली द्या. खूप मजा येईल ऐकायला...
❤खुपच छान❤
जय गुरूदेव 🙏🏻🙏🏻
🤩🙏🙏🙏🙏
Masth guruji rag konta ahe🙏
Love & respect 💖💝💘💗.
Salahuddin,
Nagarpur, Bangladesh.
वाह ❤️
Namaskar guruji
💐💐🙏🙏
Nice
Sir तुमचा मोबाईल नंबर मिळेल का
❤️❤️
खुप छान झाला अभंग. उत्तम साथसंगत.
❤️❤️❤️