सर्दी पडसे ह्याच्या निदानासाठी खूपच सहज सुंदर आणि सोप्या पद्धतीने इतकी महत्वपूर्ण आयुर्वैदिक उपचार पद्धती आणि औषधांची सविस्तर माहिती दिलीत त्या बद्दल डाॅ. आपले शतशः आभार. 🙏🙏 --- सौ. किरण देशपांडे. (भोपाळ.म.प्र.)
10:56 खुप छान माहिती आहे..मला कधीच काही आजार न्हवता..नॉर्मल सर्दी पडसे.....पण गेले दोन वर्षे मी सायनस ची आयुर्वेद उपचार घेतले... नाक मोकळे झाले.....मला केमिकल रंग धूळ धूर ची अलर्जी आहे...पण आता brokaytis नावाचं निदान डॉ ने केले...अणि pain किलर चालत नाही.....काही medicine घेतल्याने खोकल्याची ढास लागते आणि खोकून खूप धाप लागते...मग ग्रिलिंग ट्स एल घेतले की बरे वाटते...alopathi चे गोळ्या चालू आहेत कारण पायावर एकाचा बुट घातलेला पाय पडला गर्दी मध्ये अणि तो घोट्यात सुजला म्हणून.......तर मला दमा कधी न्हवता सायनस न्हवता. ......आता असे निदान का होते....पण बरी झाले की भरपूर काम करून ऑफिस वर्क होते..बस ने ये जा करते...पण दंम लागत नाही आणि उत्साही पण असते....फक्त उशिरा 8 ला सुटल्याने रात्री उशिरा जेवण होते .पण ते पण मी लाईट जेवण घेते....पण रात्री उशिरा झोपणे होते कामे उरकून......पण सकाळी प्राणायाम कपालभाती अणि थोडा व्यायाम करते............तर कधी आजारी न पडणारी मी आता का श्वास नलीकेचा त्रास का dictect होतो...मी मनाने बाहेरचे औषध घेत नाही.....काही उपाय आहे का...कान आयुर्वेद ट्रीटमेंट मध्ये मी च्यवनप्राश पण घेतले......अणि आता ब्रेस्ट मध्ये चरबीची गाठ आहे...सोनोग्राफी रिपोर्ट आहेत......त्यावर काही उपाय आहे का... सुनंदा पठारे..वय 56.....कोथरूड पुणे 38..... तुम्ही सांगितलेला काढा घेते ..
कोणत्याही आरोग्य समस्यांसाठी, ऑनलाइन consultationआणि औषधे उपलब्ध आहेत, तुम्ही डॉ. यांच्याशी appointment घेण्यासाठी 9852509032 वर संपर्क साधू शकता. - team ARHAM
खूप छान आपण सर्दी / सायनास या विषयावर माहिती तुमच्या अनुभवावरून देत आहेत.👍🏻 माझा मुलगा हा 39 वर्षाचा आहे त्याला मागील चार वर्षापासून शिंका यायला लागल्या की नाकातून पाणी वाहते आणि नंतर उचकी पण लागते.. तो शरीराने अपंग आहे म्हणजे सेरेबल पल्सी आजार आहे 80% डिसेबल आहे.. पण बौद्धिक दृष्ट्या उत्तम आहे. डॉ. नी त्याला एक गोळी दिली आहे ती गोळी घेतली की त्याचा त्रास कमी होतो. यावर आयुर्वेदिक परमंट विलाज आहे का? धन्यवाद पी एल भालेराव
मॅडम नमस्कार , खूप चांगली माहिती दिलीत मला बाराही महिने सर्दीचा त्रास आहे. पाण्याची वाफ घेऊन अधिकच त्रास होतो. आणि खासी पंधरा दिवस कमीत कमी असतेच तुम्ही सांगितलेली सर्व लक्षणं मला जाणवत आहेत. तुम्ही सांगितलेली औषधे नक्कीच वापरात आणणार खूप आभारी आहे.
खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM for best results, आमच्याकडे च्यवनप्राश आहे,डॉ. स्मिता बोरा यांनी नैसर्गिक घटकांसह बनवले आहे, तुम्ही तुमची ऑर्डर 9852509032 वर देऊ शकता- team ARHAM
मला वारंवार सर्दी खोकला चा त्रास होतो आहे , तुम्ही खूपच छान माहिती दिलीत , त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद ,🙏🙏🌹🌹 व्हेरिकोज व्हेन साठी आयुर्वेदिक माहिती दिलीत किंवा त्याचा एक व्हिडिओ यूट्यूब वर पाठवलात तर खूप बरे होईल.....🙏
खूप छान माहिती. खूप दिवस झाले नाक गळते, शिंका येतात. हे सकाळी उठल्यावर जास्त होत. मी जरून पाहीन करून. Allopathy जमत नाही म्हणून मी नेहमी होमिओपॅथी किंवा आयुर्वेदिक औषधे घेते. आयुर्वेदिक औषधे गरम पडतात म्हणून टाळते. पण हा काढा करून पाहीन. मी पाण्यात हळद आणि ओवा घालून वाफ घेते तर ते चालेल का
शनिवार दुपारी 4 वाजता live session असेल, आमच्या अरहम आयुर्वेद यूट्यूब चॅनेलवर, तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita boraला विचारू शकता.- team ARHAM
Khup chan mahiti deta mam thumhi. Dr mala D3 deficiency aahe khup tar calcium ani D3 hyavar upay saga plz. Me pure veg aahot tyamule kay khave tepan sanga plz
th-cam.com/video/O0GI6Om-RR0/w-d-xo.html th-cam.com/video/P7a5iLHrefM/w-d-xo.html watch these videos on vitamin d and calcium, and if you want proper treatment or diet, you can consult dr.smita bora online, you can contact on 9852509032 for an appointment- team ARHAM
श्री स्वामी समर्थ महाराज की जय मॅडम या माध्यमातून आपणास एक नम्र विनंती करतो की माझी आई वय वर्ष ८० आहे एम डी डाॅकटर कडे दाखवल ते म्हणतात फुफ्फुस वीक कमजोर झाले आहे म्हणून म्हणून बाथरूम वगैरे जायला गेले श्र्वास लागतो दम लागते आणि आतापर्यंत हिवाळ्यात हाॅसपीटल मध्ये अॅडमीट करावे लागते बाकी काहिच ञास नाही आहे म्हणूनच आपणास नम्र विनंती करतो की थोडे पण चालले की श्र्वास लागतो म्हणून आयुवेर्दिक मध्ये कायम ञास दूर होईल त्या साठी औषध आहे का म्हणजे घरी दिलयावर आराम पडेल मराठी मध्ये मॅसेज करून रिप्लाय दिल्यास आभारी राहीन मॅडम
खूप छान माहिती दिली मॅडम तुमचे व्हिडिओ पाहिल्यावर मन प्रसन्न होऊन जातं अगदी निरोगी झाल्यासारखं वाटतं मॅडम मी एक किलो च्यवनप्राश ऑर्डर केली आहे त्यासोबत अमृत धारा दोन बॉटल मिळाली आहे त्याचा वापर किती व कसा करायचा
अतिशय सुंदर माहिती वारंवार होणाऱ्या सर्दी बद्दल दिली आभारी आहे,,🙏
आम्हाला वारंवार सर्दी होत असते...खूप सुंदर माहिती...धन्यवाद मॅडम❤️
Khupach must mahiteye sangitle❤ 17:10
Very good remidies. l am using form 9-10 month very cheap and available in ayurvedic medical shops.
सर्दी पडसे ह्याच्या निदानासाठी खूपच सहज सुंदर आणि सोप्या पद्धतीने इतकी महत्वपूर्ण आयुर्वैदिक उपचार पद्धती आणि औषधांची सविस्तर माहिती दिलीत त्या बद्दल डाॅ. आपले शतशः आभार. 🙏🙏
--- सौ. किरण देशपांडे. (भोपाळ.म.प्र.)
God bless you always madam because all information about health so good
10:56 खुप छान माहिती आहे..मला कधीच काही आजार न्हवता..नॉर्मल सर्दी पडसे.....पण गेले दोन वर्षे मी सायनस ची आयुर्वेद उपचार घेतले... नाक मोकळे झाले.....मला केमिकल रंग धूळ धूर ची अलर्जी आहे...पण आता brokaytis नावाचं निदान डॉ ने केले...अणि pain किलर चालत नाही.....काही medicine घेतल्याने खोकल्याची ढास लागते आणि खोकून खूप
धाप लागते...मग ग्रिलिंग ट्स एल घेतले की बरे वाटते...alopathi चे गोळ्या चालू आहेत कारण पायावर एकाचा बुट घातलेला पाय पडला गर्दी मध्ये अणि तो घोट्यात सुजला म्हणून.......तर मला दमा कधी न्हवता सायनस न्हवता. ......आता असे निदान का होते....पण बरी झाले की भरपूर काम करून ऑफिस वर्क होते..बस ने ये जा करते...पण दंम लागत नाही आणि उत्साही पण असते....फक्त उशिरा 8 ला सुटल्याने रात्री उशिरा जेवण होते .पण ते पण मी लाईट जेवण घेते....पण रात्री उशिरा झोपणे होते कामे उरकून......पण सकाळी प्राणायाम कपालभाती अणि थोडा व्यायाम करते............तर कधी आजारी न पडणारी मी आता का श्वास नलीकेचा त्रास का dictect होतो...मी मनाने बाहेरचे औषध घेत नाही.....काही उपाय आहे का...कान आयुर्वेद ट्रीटमेंट मध्ये मी च्यवनप्राश पण घेतले......अणि आता ब्रेस्ट मध्ये चरबीची गाठ आहे...सोनोग्राफी रिपोर्ट आहेत......त्यावर काही उपाय आहे का... सुनंदा पठारे..वय 56.....कोथरूड पुणे 38..... तुम्ही सांगितलेला काढा घेते ..
काढा करून पहाते तुमचा..खूप छान माहिती आहे....
कोणत्याही आरोग्य समस्यांसाठी, ऑनलाइन consultationआणि औषधे उपलब्ध आहेत, तुम्ही डॉ. यांच्याशी appointment घेण्यासाठी 9852509032 वर संपर्क साधू शकता. - team ARHAM
@@arhamayurvedmarathichavanpras कसे मिळेल
@@arhamayurvedmarathi
खूप छान आपण सर्दी / सायनास या विषयावर माहिती तुमच्या अनुभवावरून देत आहेत.👍🏻
माझा मुलगा हा 39 वर्षाचा आहे त्याला मागील चार वर्षापासून शिंका यायला लागल्या की नाकातून पाणी वाहते आणि नंतर उचकी पण लागते..
तो शरीराने अपंग आहे म्हणजे सेरेबल पल्सी आजार आहे 80% डिसेबल आहे..
पण बौद्धिक दृष्ट्या उत्तम आहे.
डॉ. नी त्याला एक गोळी दिली आहे ती गोळी घेतली की त्याचा त्रास कमी होतो.
यावर आयुर्वेदिक परमंट विलाज आहे का?
धन्यवाद
पी एल भालेराव
फारच उपयुक्त विडिओ आहे
धन्यवाद
खूप छान माहिती दिली मॅडम thank you 🙏
अतिशय सुंदर ,उपयुक्त व सोप्या पद्धतीने माहिती सांगितली. धन्यवाद.
मॅडम नमस्कार , खूप चांगली माहिती दिलीत मला बाराही महिने सर्दीचा त्रास आहे. पाण्याची वाफ घेऊन अधिकच त्रास होतो. आणि खासी पंधरा दिवस कमीत कमी असतेच तुम्ही सांगितलेली सर्व लक्षणं मला जाणवत आहेत. तुम्ही सांगितलेली औषधे नक्कीच वापरात आणणार खूप आभारी आहे.
Please mam riply dya aushdhachi kimt kiti ahe
Follow this link to view our products catalogue with price on WhatsApp:
wa.me/c/919852509032
छान बोलता छान शिकवता आणि खूप छान अभ्यास केलेला आहे तुम्ही
खूप खूप धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
Very important information I like sugesion given
च्यवनप्राश अतिशय उत्तम 👌 आम्ही अनुभव घेत आहोत. अतिशय उत्तम रसायन आहे.
सर्दीला फरक पडेल का, चवनप्राश ने
Mam te aushdh kiti partnyt ahe mala pan ghyayche ahe mala sardi ahe golya khalya pan jat nahi
you can message on our whatsapp number 9852509032 to order and for enquiry regarding consultation and products- team arham
Mam, Chandraprabha advantages or disadvatges 7:55 var apla video ahe ka.
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद आणि शुभेच्छा
फार सुंदर माहिती दिली मॅडम नक्की उपयोग करून घेणार तुमचे खूप खूप आभार आणि खूप शुभेच्छा 🙏🙏💐
खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
for best results, आमच्याकडे च्यवनप्राश आहे,डॉ. स्मिता बोरा यांनी नैसर्गिक घटकांसह बनवले आहे, तुम्ही तुमची ऑर्डर 9852509032 वर देऊ शकता- team ARHAM
धन्यवाद मॅडम, आभारी आहे. तुमचे उपाय करून बघते.
खुप सुंदर उपयोगी माहिती दिली धन्यवाद ❤
मला वारंवार सर्दी खोकला चा त्रास होतो आहे , तुम्ही खूपच छान माहिती दिलीत , त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद ,🙏🙏🌹🌹 व्हेरिकोज व्हेन साठी आयुर्वेदिक माहिती दिलीत किंवा त्याचा एक व्हिडिओ यूट्यूब वर पाठवलात तर खूप बरे होईल.....🙏
th-cam.com/video/dX-g9NCkHhI/w-d-xo.html
व्हेरिकोज व्हेन वर हा व्हिडिओ पहा
अतिश महत्वाची माहिती दिल्याबद्दल आभारी आहे.
Excellent information Thanks . Happy Diwali Madam❤
अतिशय छानमाहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
खुप छान माहीती आहे मॅडम
खूप चांगली माहिती मिळाली
सुंदर अति उपयुक्त माहीती
खूप छान माहिती
मॅडम सांधे दुखी वर माहिती सांगा
Thank you Dr.mdm khupch chaan mahiti dili tumhi .🙏🏻🙏🏻
खुप छान माहिती दिली madam👌
खूप छान माहिती दिलीत मॅडम. धन्यवाद
खुप छान माहिती दिली ताई👌👌👌👌
USEFULL INFORMATION THANKS
ताई माहिती छान वाटली
अतिशय परफेक्ट चांगली माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद
खुपच आवडली माहिती
खूप छान माहिती. खूप दिवस झाले नाक गळते, शिंका येतात. हे सकाळी उठल्यावर जास्त होत. मी जरून पाहीन करून. Allopathy जमत नाही म्हणून मी नेहमी होमिओपॅथी किंवा आयुर्वेदिक औषधे घेते. आयुर्वेदिक औषधे गरम पडतात म्हणून टाळते. पण हा काढा करून पाहीन. मी पाण्यात हळद आणि ओवा घालून वाफ घेते तर ते चालेल का
शनिवार दुपारी 4 वाजता live session असेल, आमच्या अरहम आयुर्वेद यूट्यूब चॅनेलवर, तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita boraला विचारू शकता.- team ARHAM
Very informative video. Thanks mam.
खुप उपयुक्त माहिती सांगितली
Atishy upyukta aahe mahiti
सर्दी बद्धल दिलेली माहिती आवडली
Very nice information !
फार छान माहिती दिलीत.आभारी आहोत.
फारच उपयुक्त माहिती आहे कधन्यवाद
सर्दी झाली असताना दूध प्यायले तर चालते का
Hello ma'am I hear your health benefits and imbibing them but today you look very nice (p rep)
thank you, keep watching and share this useful video- team arham
फारच छान,
Khupach upayogi mahiti. Dhanyavad.
Nice 👌🙏
मार्गदर्शन फारच छान आणि समजावून सांगण्याची शैली अति उत्तम आहे, धन्यवाद मॅडम 🙏
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
Chavanprash kiti cost
खुप छान माहिती दिली मॅम
Khup chan mahiti deta mam thumhi.
Dr mala D3 deficiency aahe khup tar calcium ani D3 hyavar upay saga plz. Me pure veg aahot tyamule kay khave tepan sanga plz
th-cam.com/video/O0GI6Om-RR0/w-d-xo.html
th-cam.com/video/P7a5iLHrefM/w-d-xo.html
watch these videos on vitamin d and calcium,
and if you want proper treatment or diet, you can consult dr.smita bora online, you can contact on 9852509032 for an appointment- team ARHAM
Very good Information 💐
मॅडम मलाही शिक्षण घेण्याची इच्छा आहे तर काय करावे लागेल सांगा 🙏
धन्यवाद मॅडम खूप छान माहिती दिली 🙏
Khup.chhan mahiti dili.thank u Madam
खूप उपयुक्त महिति 🙏
Very good keerti
खूप छान माहिती मिळाली thank you so much 🙏🙏🙏❤️
thank you, keep watching and share this useful video- team ARHAM
खूप छान माहिती दिलीत डॉक्टर साहेब
धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
खूप helpful video ❤Thank you
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
अतिशय सुंदर
संधिवात याबद्दल माहिती आणि उपचार सांगा 🙏🙏
Very good and simple presentation
Thanks sangli
if you need chyawanprash , made by dr.smita bora with all natural ingredients, contact on 9852509032 to order this.- team ARHAM
खरय,च्यवनप्राश the best aahe, मी रोज खाते आहे
Thanks useful tips
अप्रतिम व्हिडिओ आहे
धन्यवाद ताई ❤❤❤
खुप सुंदर, शुभेच्छा तुम्हाला
छान माहिती
🎉🎉 खुप छान माहिती दिली आहे आम्ही तुमचे आभारी आहोत ❤❤🎉🎉😂😂
Khup chaan mahiti dili ❤🙏
खूप छान माहिती
खूपच छान माहिती.
अतिशय सुंदर माहिती दिली
मो. नंबर पाठवा ❤ताबडतोब मो.न. सांगा ❤
खुप छान माहिती मिळाली मॅडम
खूप धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
Thanks dr nice information
अतिशय सुंदर माहिती दिली आहे👉❤आभारी आहे❤❤
धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
खूप आवडली माहिती
Attishaya chhan mahitee madam doctor
धन्यवाद मॅडम❤
खूप छान माहितीपूर्ण विडिओ
खूप छान माहिती🎉
Khup Sundar mahiti dili
Khubchand mahiti Delhi mam
खूपच छान माहिती तुम्हाला वॉट्सअप वर ऑर्डर देतो
तुम्ही तुमची ऑर्डर 9852509032 वर मेसेज करून देऊ शकता.- team ARHAM
खूपच उपयोगी &.घरगुती उपाय
Agastiprash sarkhi aushdhe ghyawit ka?
खुप छान माहिती दिली ताई
छान व्हिडीओ आहे.
Thank you Dr very nice
Information
Keep watching and share this useful video- team arham
तुमची माहिती आवडली
धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
Good Morning Mam,
Nice to go through urs video
I want Dhupan churn to give my childran
Please let me know the procedure
you can message on our whatsapp number 9852509032 to order any ARHAM product online- team ARHAM
TQ 🙏
खुपच छान
हो डॉ.खूपच आवडली आजचीही माहिती.🙏🙏
Very Nice Information 🙏🙏
thank you, keep watching and share this useful video- team ARHAM
श्री स्वामी समर्थ महाराज की जय मॅडम या माध्यमातून आपणास एक नम्र विनंती करतो की माझी आई वय वर्ष ८० आहे एम डी डाॅकटर कडे दाखवल ते म्हणतात फुफ्फुस वीक कमजोर झाले आहे म्हणून म्हणून बाथरूम वगैरे जायला गेले श्र्वास लागतो दम लागते आणि आतापर्यंत हिवाळ्यात हाॅसपीटल मध्ये अॅडमीट करावे लागते बाकी काहिच ञास नाही आहे म्हणूनच आपणास नम्र विनंती करतो की थोडे पण चालले की श्र्वास लागतो म्हणून आयुवेर्दिक मध्ये कायम ञास दूर होईल त्या साठी औषध आहे का म्हणजे घरी दिलयावर आराम पडेल मराठी मध्ये मॅसेज करून रिप्लाय दिल्यास आभारी राहीन मॅडम
होय, नक्कीच. तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता, मॅम औषध देतील, ऑनलाइन सल्लामसलत आणि औषध उपलब्ध आहे- team arham
Epilepsy var upay sangta yeil Kay please
Good advise
I am from sangli
thank you, keep watching and share this useful video- team ARHAM
Good Morning Madam..
खूप छान माहिती दिली मॅडम तुमचे व्हिडिओ पाहिल्यावर मन प्रसन्न होऊन जातं अगदी निरोगी झाल्यासारखं वाटतं मॅडम मी एक किलो च्यवनप्राश ऑर्डर केली आहे त्यासोबत अमृत धारा दोन बॉटल मिळाली आहे त्याचा वापर किती व कसा करायचा
आम्ही लवकरच अमृतधारा वर वेगळा पूर्ण व्हिडिओ अपलोड करू, पहात रह- Team ARHAM
Thyroid sati kahi upay sanga