Sir jar arj reject zal tr kelele payment kontya account la jama hoil ,labhartyachya account la ki jya account madhun paise debit zalele aahet tya account madhe
सर कुसुम योजने अंतर्गत सोलर बसवला आहे (गट न.124). दुसऱ्या गट नंबर (२१२) मध्ये विहीर आहे त्या गटा साठी तेच आधार वापरून अर्ज केला आहे . तर अर्ज बाद होऊ शकतो का ? पेमेंट करावे का ?
सर माझे. अर्ज महाऊर्जा कडे दि.19 sep 2021 भरला आहे तसेच सर्व document clear ahe कधी येतील .आणि महावितरण कडे सुधा गेला नाही .काय करावे लागेल खूप दिवसापासून वाट पाहतोय.
ते भोगवटदार जर 2 असले तर स्टॅम्प वर आधी च सबमिट करायचं आहे का ना हरकत की फकत सामायिक क्षेत्र धारकांसाठी आहे ते आताच कराव लागेल न ते पायमेन्ट च्या आधी आणि फॉर्म edit करता येतो का ते भोगावटदार 2 आहे 7/12 वर मनून पायमेन्ट करायचं आहे आणखी कस करू सांगा plz???
आयडी मिळाल्यानंतरच पुढील प्रोसिजर तुम्हाला करता येईल. आयडी चा तुम्हाला एसएमएस येईल किंवा लॉगिन मध्ये तुम्ही चेक केल्यानंतर आता जिथे दाखवत आहे तिथेच तुम्हाला दाखवेल.
कुसुम सोलर कडून सोलर साठी सलेक्शन झाले आहे , पेमेंट सर्व्हे झाला आता दिवाळी नंतर पंप फिट करणार आहे असे दुकानदाराने सांगितलं , सेम आधार कर्डवरून दुसऱ्या गावातील शेतीसाठी 'मागेल त्याला सौर पंप ' मध्ये अर्ज भरला होता पेमेंट चे ऑप्शन आले ,पेमेंट करावे का
मी सध्याच्या अर्जाची स्थिती ऑनलाइन पाहण्यासाठी लाभार्थी क्रमांक बरोबर टाकल्यानंतर सुद्धा लाभार्थी नंबर चुकीचा आहे कृपया लाभार्थी नंबर तपासून पहा असा मेसेज येत आहे तेव्हा काय केले पाहिजे
कुसुम सोलर पंप मध्ये अर्ज केला आहे तेव्हा सातबारावर विहिरीची नोंद नव्हती इ पीक पाणी मध्ये नोंद केली होती आता सातबारावर नोंद झाली आहे विहिरीची आता मागेल त्याला सोलर पंप अर्ज वर्ग झालेला दाखवत आहे नवीन सातबारा कसा अपलोड करावा
@@marathitechmitra sir asa error yer aahe Due to some Technical error, your A1 Form for Off Grid Solar Pump could not be submitted. Please try again after some time and if the problem persists
सर तुम्ही प्रत्येक कमेंट ला आणि प्रत्येक शेतकरी बांधवांना योग्य ती माहिती दिली सर तुमचे खुप खुप आभार......🙏
🙏🙏🙏
Sir jar arj reject zal tr kelele payment kontya account la jama hoil ,labhartyachya account la ki jya account madhun paise debit zalele aahet tya account madhe
जे बँक अकाउंट ऑनलाइन अपलोड केले आहे
जॉइंट सर्वे पासून किती diwsat pump basvitat
कंपनी कडे मटेरियल असेल तर लेगच 1 महिन्यात
Sir Payment option dakhvt ahe
Pn Dark Water certificate jodle nhiye form bhartani
Kai karave, payment karave ki nhi
महावितरण ऑफिस मध्ये कन्फर्म करून घ्या
Sir pyemnt kiti diwsat karave lagel.
शेवट तारीख मेंशन केलेली नाही
@marathitechmitra sir pyemnt kelya nantr अर्ज cancel tr nahi hot na.. अर्जा मध्ये काही चुक झाली असेल तर दुरुस्त करता येत असेल ना
अर्जामध्ये काही त्रुटी असेल तर अर्ज दुरुस्तीसाठी येईल परंतु दुरुस्त नाही केला तर मग रिजेक्ट होऊ शकतो
@@marathitechmitra मेसेज येतो का त्यांचा दुरूस्ती साठी..... रिजेक्ट झाल्यानंतर पैसे परत भेटतात का
दुरुस्तीसाठी एसएमएस येईल आणि पैसे रिफंड येतात जो अर्ज भरत असताना तुम्ही अकाउंट नंबर दिला आहे त्या अकाउंट नंबर वर.
तुम्ही प्रत्येक कॉमेंट लां rpl देता या साठी धन्यवाद...
🙏🙏🙏 धन्यवाद
सर मी तलाठी कडून विहरीची नोंद लिहून आणून सात बरा अपलोड केली आहे तर काही प्रॉब्लेम येईल का
लिहून नाही चालत सातबारा वर पाहिजे
Form reject zale tr payment refund hote ka
हो
Sarvanha Diwalichya hardik shubhechha!!🪔
🙏🙏
Sir mi form bharla aani lagech payment ch option yet aahe kay karave kuthlach massage aala nahi
हो सर्वांना असे येत आहे
Sir , महावितरण कुसुम घटक ब या या योजेअंतर्गत पैसे भरण्याचे ऑप्शन आले आहे.
तर पैसे भरण्यासाठी कीती दिवस मुदत राहते.
मुदतीबद्दल इथे काहीही सांगितले नाही किंवा तसे अपडेट नाही
@@marathitechmitra मुदतीचा मसेज येतो
पहिले एका गटात कुसुम अंतर्गत तीन एचपी पंप मिळाला आहे, आता दुसऱ्या गटात मागेल त्याला सौरऊर्जा कृषीपंप या योजनेत अर्ज केला तर चालेल का?
Please reply 🙏
एका आधार वर एकदाच लाभ आहे
@marathitechmitra okay धन्यवाद 🙏🏻
Kaneshan aahe jamalka
Sir, me aata successfully payment kele aahe ..
Payment nantar vendor selection / self servey kasa karaycha ya warti pn ek video banva...
Vender सिलेक्शन कसे करायचे हे सांगितले आहे व्हिडिओमध्ये पहा
@marathitechmitra ❤🙏 ho,vendor selection madhe I'd takun search kelyawar fakt application status dakhvat aahe (A1 form submitted with payment) ya shivay dusra kahi option yet nahiye...
Update येईल लवकरच
सर कुसुम योजने अंतर्गत सोलर बसवला आहे (गट न.124). दुसऱ्या गट नंबर (२१२) मध्ये विहीर आहे त्या गटा साठी तेच आधार वापरून अर्ज केला आहे . तर अर्ज बाद होऊ शकतो का ? पेमेंट करावे का ?
बाद होऊ शकतो
Kaka, Vidyarthyanha kahi schemes asel tar sanga n !!
सध्या तरी नाहीत, आचारसंहिता असल्यामुळे. जर कुठली नवीन स्कीम आली तर त्याचे अपडेट चॅनेलवर दिले जाईल
@marathitechmitra 🙏
Sir mi mazya satbara var विहिरींची नोध्द आहे आणि मी बोअरवेल पंप साठी फ्रॉम भरला आहे तर फ्रॉम त्रुटी मदे येईल का
Ho
@marathitechmitra Yala काही उपाय नाही का
अर्ज त्रुटी मध्ये आल्यानंतर तुम्ही महावितरण ऑफिसला जाऊन मंजूर करून घेऊ शकता
Male payment offshan ale hote pan mazhe nava chukale hote ata update kela ahe payment karta yeilka
याबद्दल महावितरण ऑफिसला चौकशी करून मग पेमेंट करा
@@marathitechmitra te bole reject zhale ahe navin apply kara
मग भरा नवीन
सर माझे. अर्ज महाऊर्जा कडे दि.19 sep 2021 भरला आहे तसेच सर्व document clear ahe कधी येतील .आणि महावितरण कडे सुधा गेला नाही .काय करावे लागेल खूप दिवसापासून वाट पाहतोय.
ऑटोमॅटिक महावितरण कडे जाईल तुम्हाला काही करण्याची आवश्यकता नाही.
सर मी फॉर्म भरताना विहिरीची नोंद नव्हती आता करून घेतलेली आहे जमेल का 7/12 वर नोंद आली आहे
आता एडिट करू शकत नाही त्यामुळे सांगता येणार नाही
सर proceed to payment असा दाखवत आहे.... पण मोबाईल वरती मेसेज आला नाही... तर पेमेंट करावे का?
th-cam.com/video/e7nnboeCQco/w-d-xo.html
सर मी मागच्या वर्षी pm कुसुम योजने अंतःगर्त अर्ज केला आहे अजून कोणतीही कार्यवाही नाही झाली!
ते अर्ज महावितरण कडे वर्ग केले जात आहेत
Ntc चे कास्ट सर्टिफिकेट चालेल की केंद्राचे obc काढावे लागेल..
फक्त sc, st
Pm Kusum योजनेत फॉर्म भरला आहे तो महावितरण कडे ट्रान्स्फर झाला आहे पण नवीन आयडी आणि पासवर्ड मिळाला नाही काय करावे
मिळेल वाट पहा
सर आगष्ट मध्ये 5 तारखीला सोलार कंपनी निवड केलेले जे शेतकरी आहेत त्यांना कधी शेतामध्ये पंप बसवीले जातील सर याची माहीती द्या
जी सोलर कंपनी निवडली आहे तीच तुम्हाला याबद्दल माहिती देऊ शकते, की त्यांच्याकडे मटरेल केव्हा येईल आणि ते केव्हा बसवतील
पेमेंट केल्यानंतर चा व्हिडिओ बनवा तुम्ही
त्याचे ही अपडेट येईल.
यामध्ये हसण्यासारखे काय आहे???😏
सर माझा फाॅर्म भरून एक वर्ष झाले आहे पण अजुन मेसेज आला नाही
लॉगिन करून पहा
ते भोगवटदार जर 2 असले तर स्टॅम्प वर आधी च सबमिट करायचं आहे का ना हरकत की फकत सामायिक क्षेत्र धारकांसाठी आहे ते आताच कराव लागेल न ते पायमेन्ट च्या आधी आणि फॉर्म edit करता येतो का ते भोगावटदार 2 आहे 7/12 वर मनून पायमेन्ट करायचं आहे आणखी कस करू सांगा plz???
फॉर्म सबमिट केल्यानंतर एडिट करू शकत नाहीत. फॉर्म भरत असताना तुम्हाला एनओसी अपलोड करायची होती.
@marathitechmitra te pahije ch ka सामायिक नाही न क्षेत्र pn फकत भोगवटदार आहे 2 तरी पाहिजे च ka सामायिक ला आहे का noc की कस सांगा न ekda
सामायिक क्षेत्र किंवा सामायिक विहीर बोर असेल तरच लागेल अन्यथा नाही
@@marathitechmitra ok
सर माझा meda च From mahavitarn कडे वर्ग करण्यात आला आहे ..तरी मला MS ID कडी प्राप्त होईल ...आजुन ms id आला नाही...आणि तो कसा कडी मिळेल..Reply
आयडी मिळाल्यानंतरच पुढील प्रोसिजर तुम्हाला करता येईल. आयडी चा तुम्हाला एसएमएस येईल किंवा लॉगिन मध्ये तुम्ही चेक केल्यानंतर आता जिथे दाखवत आहे तिथेच तुम्हाला दाखवेल.
@@marathitechmitra सर तुमचा whatup नंबर ध्या..
सर मी आपले countine व्हिडिओ पहातो आपला आभिप्रय सला ok आहे
सर तुमचा Whatsup नंबर sent करा
Telegram join करा t.me/marathitechmitra
Srv category sati hi kimt aahe obc sathi pn 22971
हो ओबीसी आणि ओपन साठी सेम आहे, फक्त एससी एसटी साठी वेगळी आहे
@marathitechmitra payment kelycha video bnva sir
सिक्युरीटी मुळे पेमेंट करण्यासाठीचा व्हिडिओ रेकॉर्ड होत नाही. कारण पूर्ण स्क्रीन ब्लँक होते.
यापुढील प्रोसिजर लवकरच अपडेट आल्यानंतर कळविण्यात येईल.
मी पेमेंट भरणा करून चार महिने झाले तरी देखील अजून सौर पंप बसवण्यात आले नाहीत जी के कंपनी निवडली आहे कुठे तक्रार दाखल करण्यात यावी अशी माहिती द्या
Customer care कॉन्टॅक्ट करून तक्रार करा
सर मी कागदपत्रे अपलोड केले होते पुन्हा मॅसेज आला की कागदपत्रे अपलोड करा म्हणून
लॉगिन करून चेक करा
कुसुम सोलर कडून सोलर साठी सलेक्शन झाले आहे , पेमेंट सर्व्हे झाला आता दिवाळी नंतर पंप फिट करणार आहे असे दुकानदाराने सांगितलं , सेम आधार कर्डवरून दुसऱ्या गावातील शेतीसाठी 'मागेल त्याला सौर पंप ' मध्ये अर्ज भरला होता पेमेंट चे ऑप्शन आले ,पेमेंट करावे का
एक वेळ महावितरण ऑफिसला चौकशी करा कारण एका आधार वर एकदाच लाभ भेटू शकतो
कुसुम योजनेत फ्राम भरलेला शेतकरानी मागेल त्याला सोलार मधे अर्ज करावा का
कुसुम मधील अर्ज इकडे वर्ग केले जात आहेत
Payment kelyavar कंपनी दाखवात aahe ka
पेमेंट केले नाहीं अजून
Nahi dakhvat..
मेडा वरून अर्ज केला होता .महावितरण कडे पाठवला आहे असे येत आहे . लाभार्थी क्र . कसा शोधा वा सर जी
मेडाकडील अर्ज महावितरण कडे वर्ग झालेले आहेत परंतु त्यांना अजून लाभार्थी क्रमांक मिळालेली नाहीत. लवकरच लाभार्थी क्रमांक मिळतील
@@marathitechmitra Ty sir
सर कुसुम योजनेमध्ये आम्ही पहिला लाभ घेतलेला आहे आता मागील त्याला सोलर मध्ये सोलर मिळू शकतो का
मिळणार नाही तरी ट्राय करू शकता
सर अर्ज भरला होता पैसे भरा म्हणून मेसेज आलेला आहे पहिल्या आणि आत्ताचा गट नंबर वेगळा आहे लाईनमेन सर्वे करेल का
गट नंबर वेगळा असला तरी आधार नंबर तोच असणार आहे
मेसेज आल्यापासून किती दिवसात पेमेंट करायला लागते
महावितरण ने शेवट तारीख सांगितलेली नाही
व आम्हाला अजून आयडी मिळाली नाही महावितरणची आमच्याजवळ अजूनही मेळा ची आयडी आहे माहिती द्यावी धन्यवाद
महावितरण आयडी आल्यानंतर ही प्रोसिजर फॉलो करायची आहे
मी पेंमेट केले आहे A1 फार्म पेमेंट सह सबमिट केला आहे असं दाखवत आहे
म्हणजे तुमचा अर्ज सबमिट झाला आहे यानंतर तुमच्या अर्जाची छाननी होईल आणि मग पुढील प्रोसिजर होईल
धन्यवाद @@marathitechmitra
@@marathitechmitra पुढे काही ऑप्शन दाखवत नाही A1 from submitted with payment असे दाखवत आहे
हो सध्या एवढेच आहे
लाईट बिल असेल तर भरता येतो का❓
नाही
Pn pement option ala pn msg nhi aala
याचा एसएमएस तुम्हाला येणारच नाही व्हिडिओ नीट पहा
दादा आमचा अर्ज महावितरण मध्ये कन्व्हर्ट झाला आहे आधी मेळा मध्ये होता मग आम्हाला कधी मेसेज येईल
आयडी मिळेल आयडी आल्यानंतर हीच प्रोसिजर करायचे आहे
Id kadhi yeil @@marathitechmitra
ते सांगता येणार नाही
Maze uptade zale
??
@@marathitechmitra A1 Form Submitted with Payment
Ok
सध्या पेमेंट करायचं की नाही
तुमच्यावर अवलंबून आहे
सर माझा अर्ज 5 जून 2023 ला केला
मला कोणताही sms आला नाही
अर्ज कोणत्या योजनेमध्ये भरला आहे
@marathitechmitra pm कुसुम सोलर पंप
एसएमएस येत नाही तुम्ही लॉगिन करून पहा
@@marathitechmitra login hot nhi ky karave
लॉगिन करताना पॉप अप दाखवतो का
सर माझ्या नावावर वीज कनेक्शन आहे पेमेंट केलं तर चालेल।का
पेमेंट केले तर आणि नंतर अर्ज बाद झाला तर पैसे अडकून राहतील पैसे परत यायला पाच ते सहा महिने लागतील.
अर्ज बाद झाला तर पैसे येतील ना नक्की परत
@@marathitechmitra
नमस्कार सर 🙏..
मी पेमेंट करून ४ महिने जास्त झाले,
अजून सुद्धा लाईनमन सर्वे झाला नाही
पुढे काय करावे..
पैसे परत येतात परंतु त्याला वेळ लागतो आणि तुम्ही ऑनलाईन अर्ज भरत असताना जे अकाउंट दिले आहेत त्याचा अकाउंट वर पैसे परत येतात
जी सोलर कंपनी निवडली आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा ते तुम्हाला जॉईंट सर्वे करून देतील
29-5-2023चा अर्ज मेढा मधील आहे मागेल त्याला सोलार महावितरण कडे वर्ग करण्यात आलय ms id कधि येईल
कधी येईल सांगता येत नाही स्टेटस चेक करत रहा तुम्हाला तिथेच आयडी मिळेल
पहीले मेसेज येईल का? तुमची सौर पंपासाठी निवड झाली आहे म्हणून, नाहीतर मेसेज येहायच्या आधीच स्टेटस बघुन पैसे भरने योग्य राहील काय.
वाट पाहू शकता
Payment sucess zale pan vendor select hoat nahi
होईल त्याची ही वाट पहा
@@marathitechmitra 1,2 days madhe hoil ka jyst divas lagtil
ते सांगता येणार नाही
मी सध्याच्या अर्जाची स्थिती ऑनलाइन पाहण्यासाठी लाभार्थी क्रमांक बरोबर टाकल्यानंतर सुद्धा लाभार्थी नंबर चुकीचा आहे कृपया लाभार्थी नंबर तपासून पहा असा मेसेज येत आहे तेव्हा काय केले पाहिजे
लाभार्थी क्रमांक मागेल त्याला सौर कृषी पंप योजना यामधील असायला हवा
हो तोच लाभार्थी क्रमांक आहे जो मला मेसेज आलेला आहे त्यावरच लाभार्थी नंबर टाकलेला आहे
मग ओपन झाले पाहिजे
सध्याच्या अर्जाची स्थिती पाहिल्यानंतर यामध्ये असा मेसेज येत आहे की लाभार्थी क्रमांक अस्तित्वात नाही असा मेसेज येतोय
लाभार्थी क्रमांक बरोबर टाका
कुसुम सोलर पंप मध्ये अर्ज केला आहे तेव्हा सातबारावर विहिरीची नोंद नव्हती इ पीक पाणी मध्ये नोंद केली होती आता सातबारावर नोंद झाली आहे विहिरीची आता मागेल त्याला सोलर पंप अर्ज वर्ग झालेला दाखवत आहे नवीन सातबारा कसा अपलोड करावा
आता करू शकत नाही जर अर्ज त्रुटी मध्ये आला तर करू शकता
@@marathitechmitra अर्ज तुटीमध्ये गेल्यावर काही मेसेज येईल का का अर्ज तसाच पेंटिंग मध्ये राहील का
मेडा कडून येत होता आता महावितरण वाले काय करतात पाहुयात
Form ch bharla nahi gela site chalat nahi hoti
सुरू आहे आत्ता भरा
@@marathitechmitra sir asa error yer aahe
Due to some Technical error, your A1 Form for Off Grid Solar Pump could not be submitted. Please try again after some time and if the problem persists
Browser change करून पहा
@@marathitechmitra karun pahile sir Firefox varun microsoft browser varun pn same error dakhawat aahe
फॉर्म तर ओपन होत आहे
सर नावात चूक झाली आहे काय कराव
महावितरण ऑफिस मध्ये जाऊन अर्ज करा
पूर्ण पेईमेंत 00 दाखवत आहे
मग वेट करा
@marathitechmitra ok
पेमेंट केले आहे पण महावितरण चया वेबसाईट ले 15 मिनिट आसे धकवता आहे 4 hrs pasun
24 तास वाट पहा Update होईल
विहीर ई पिक पाहणी वरून नोंदवले आहे तर चालेल का? विहीर एक पड असं दाखवत आहे ७/१२ वर
इतर अधिकार यामध्ये दाखवत असेल तर हो
@marathitechmitra khate no.chya pudhe...2 nd page vr
ई पीक पाहणी मध्ये दाखवत असेल तर नाही. शेवटच्या पेजवर खरीप रब्बी आणि वर्ष दाखवत असेल त्यासमोर असेल तर मग चालणार नाही
संपूर्ण वर्षाच्या कॉलम मध्येच आहे सर
@ramshitole7394 मग ई पीक पाहणी द्वारे लावली आहे
No massage
Message येत नाही
अजून पणं नाही आले पेमेंट ऑप्शन
येईल
@@marathitechmitra एक महिना झाला सर फॉर्म भरून
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना मध्ये भरला आहे का
@@marathitechmitra हो महावितरण आता जे चालू आहे
@@marathitechmitra कधी येईल सर
Payment केलं आहे सर.. पण वेण्डोर selection किंवा सेल्फ सर्व्हे च ऑप्शन येत नाही...... काय करावे
यावर लवकरच अपडेट येईल त्यानंतर पुढील प्रोसिजर करता येईल. आता फक्त तुमचा फॉर्म सबमिट झाला आहे.
कुसुम योजनत अर्ज केला होता पण या साईड वर लॉगिन होत नाही 12 अंकी mk आयदी मागत आहोत
मेडाकडील अर्ज महावितरण कडे वर्ग झाले आहेत
लाभार्थी क्रमांक कुठून भेटेल
अर्ज भरा मग मिळेल
आणखीन 12 अंकी mk id आल nahi किती दिवसात येईल
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये अर्ज केला असेल तरच पेमेंट करू शकता
सर सेल्फ सर्वे आणि पेमेंट करून व व्हेंडर सिलेक्ट करून 10 दिवस झाले आहेत अजून जॉईंट सर्वे चा मेसेज आला नाही. काय करावे?
जॉईंट सर्वे चा मेसेज येत नाही लाईनमन आणि कंपनीशी कॉन्टॅक्ट करा
कुसुम मधून फॉर्म भरला आहे येईल का तो
हो
विहिरीची नोंद असन आवश्यक आहे का सातबाऱ्यावर
Ho
विहिरींची नोंद कुठं असते
@yasinshaikh8268 इतर अधिकार मध्ये
@@marathitechmitra लागवडी योग्य नसलेली मध्ये आहे एक विहीर पड चालेल का
@yasinshaikh8268 हो
आत्ताच पेमेंट करु नये
कारण?
@marathitechmitra कारण काहींनी form भरला की लगेच पेमेंट option yet ahet
हो तसेच आहे
@@marathitechmitra documents पडताळणी होण्या अगोदरच कसकाय
@kesh_____11-o2p पैसे भरल्यानंतर डॉक्युमेंट पडताळणी होईल