सर आमचं एरिया पाणी प्रभावी क्षेत्रात येत आहे आमच्या जवळ noc नाही आणि आमच्या जवळ डिझेल पंप पण नाही बोरवेल आहे तर डिझेल पंप च ऑप्शन टाकू चालेल का कृपया माहिती द्यावी 🙏
नमस्कार सर.... सर तुम्ही पोखरा 2.0 व्हिडिओ बनवला होता... यामध्ये तुम्ही सांगितले होते की जुने जेवढे गाव आहे ते पण यामध्ये आणि नवीन गावे पण मी आमच्या येथील कृषी मधील अधिकाऱ्यांना विचारले तर त्यांनी नाही सांगितले जुने गाव नाही 2.0 मध्ये
साहेब आम्ही ॰साहा सात महिने झाले अर्ज केला आहे सोलर पंप साठी पण अजून आला नाही पैसे भरले आहेत कपणि आहे सिरशि आहे आणि आमचे फोन घेत नाही साहेब आता कोणाला कडे कंप्लेंट करावी लागते म्हणजेच कळल धन्यवाद
सर आपल्या मार्गदर्शनाने व माहिती ने मला सोलार चा लाभ मिळालेला आहे. माझा एक प्रश्न होता. वडीलाच्या नावे दोन गावात जमीन आहे, एका गावात त्यांच्या नावे एक ट्रानसफॉर्मर (DP) चा लाभ घेतलेला आहे. तर दुसऱ्या गावातील जमिनीवर त्या गावी सोलार पंप चा अर्ज करून लाभ घेता येईल का.
जय शिवराय! ७/१२ वर माझे आणि माझ्या वडिलांचे नाव आहे आणि ८अ वेग वेगळे आहेत. विहीरी ची नोंद आहे ७/१२ वर. इथे विहीर एक आहे तर या केस मध्ये स्टॅम्प पेपर ची प्रोसेस लागेल का? वडिलांच्या नावावर electric meter connection आहे तर या मुळे काही अडचणी येतील का? कृपया मार्गदर्शन करावे 🙏
दादा आमच्या सुद्धा गावाचं नाव टाकलं की डार्क वॉटर शेड असं येत आहे तर या ठिकाणी ही एनओसी जोडायची आहे की नाही मग जर जोडायची नसेल तर हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे
सर माझा 2021 ला कुसुम सोलार साठी मी अर्ज केला होता पण माझे डॉक्युमेंट 2023 ला अप्रोल केले 2021 मध्ये मला एम के आयडी माझा 20,138 सर माझा सोलर केव्हा मंजूर होईल
कुसुम सोलर मधून आर्ज भरला होता अर्ज महावितरण कडे गेला आणि सोलर मंजूर झाले व सोलर साठी पेमेंट करून 150 दिवस झाले पण आजुन सोलर पंप बसवण्यात आला नाही. कंपनी ला फोन केला असता 8दिवसांनी करू असे नेहमी सांगण्यात येते. पण पंप मिळत नाही या वर काय उपाय करावा या वर व्हिडिओ बनवा. कंपनी चे नाव शक्ती कंपनी आहे.
सर तुमचे video खरे असतात फसवेगिरी अजिबात नाही मनापासून आभार
सर्व व्हिडिओ खूप माहितीपूर्ण असते त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😘😘
महावितरण नवीन साईट सोलर पेमेंट ऑप्शन कधीपासून चालू होणार आहे
सर खुपच छान माहीती मिळाली 🙏
धन्यवाद .. माहिती दिल्याबद्दल
Thank you very much! I was looking for this information only to submit the application. Really Appreciated 🙏
खुप छान माहिती सर
याच विढीयोची वाट पाहत होतो 👌
खूप खूप धन्यवाद सर माझा अर्ज याच बाबी करिता भरायचा ठेवला होता मी 🙏🏻
सर आमचं एरिया पाणी प्रभावी क्षेत्रात येत आहे आमच्या जवळ noc नाही आणि आमच्या जवळ डिझेल पंप पण नाही बोरवेल आहे तर डिझेल पंप च ऑप्शन टाकू चालेल का कृपया माहिती द्यावी 🙏
धन्यवाद सर व्हिडिओ बनवल्याबद्दल
सर हे तुम्ही सांगितले होते त्या पद्धतीने 40 अर्ज भरले आहेत आता ते मंजूर नक्की मंजूर होतील असा मला विश्वास आहे धन्यवाद सर
जय शिवराय 🚩
धन्यवाद साहेब 🙏👍
Jay shivray sir danyawad
सर मी महावितरन कडून अर्ज केला होता थोडा खर्च जास्त लागला पन सहा महिन्याच्या प्रदीर्घ काळा नंतर काल पंप भेटला धन्यवाद .
ई पीक पाहणी द्वारे ७/१२वर विहिरी ची नोंद झाली आहे. शेतात विहीर व बोअरवेल आहे.बोअरवेलसाठी सोलरपंप अर्ज करता येईल का?
Authentic information centre
Chan mahiti dili he mi baryach csc walyala v4 le tyana pn mahit nahi
Subdivision mahavitaran kade varg kela ahe login hot nahi sir ky karave
नमस्कार सर....
सर तुम्ही पोखरा 2.0 व्हिडिओ बनवला होता... यामध्ये तुम्ही सांगितले होते की जुने जेवढे गाव आहे ते पण यामध्ये आणि नवीन गावे पण मी आमच्या येथील कृषी मधील अधिकाऱ्यांना विचारले तर त्यांनी नाही सांगितले जुने गाव नाही 2.0 मध्ये
Bhou dbt
spinkler supsidy kevha yenar reply
माझ्याकडे बोअरवेल आहे ..विहीर नाही .एरिया डार्क वॉटर झोन मध्ये येते ..बोअरवेल साठी पण डिझल पंप टाकू का ?
सर् फवारानी पम मिळाले नाही अकोला जिल्हा
Hello sir please pick pahani mudat वाढ होईल का सांगा
जय शिवराय भाऊ साहेब 🌹🙏 एम. एच.२९.(यवतमाळ).
सर मुख्यमंत्री सोलर पंप योजनेत 16 मार्च 2019अर्ज केलेला आहे अर्ज मंजुर होईल का याबाबत माहिती सांगा
Saur pump yojne madhe purv samati nantar kay procedure ahe sir?
Mk नंबर आल्यानंतर पुढील प्रोसेस काय असेल ते कळवा.
अर्ज कसा करायचा एक विडीयो बनवा सर
साहेब आम्ही ॰साहा सात महिने झाले अर्ज केला आहे सोलर पंप साठी पण अजून आला नाही पैसे भरले आहेत कपणि आहे सिरशि आहे आणि आमचे फोन घेत नाही साहेब आता कोणाला कडे कंप्लेंट करावी लागते म्हणजेच कळल धन्यवाद
Pashumitra trenig sathi video banva . aawaj Uthawa.
जय शिवराय
सर मागेल त्याला सोलर वेबसाईट फॉर्म summit होत नाही काय करावे🙏
Thank you sir❤
Dark whater shed kuth kadhave sir please sanga sir 🙏🙏
th-cam.com/video/65jiGwr51Ug/w-d-xo.html
ऑब्लिक सर्वे नंबर घेत नाही सर.काहीतरी उपाय सांगा
आता घेतायेत बघा चेक करून
GSDA CERTIFICATE kuthe milel
सर माझे ७ गुंठे सामाईक क्षेत्र आहे मी लाभ घेऊ शकतो का
सर आपल्या मार्गदर्शनाने व माहिती ने मला सोलार चा लाभ मिळालेला आहे.
माझा एक प्रश्न होता. वडीलाच्या नावे दोन गावात जमीन आहे, एका गावात त्यांच्या नावे एक ट्रानसफॉर्मर (DP) चा लाभ घेतलेला आहे. तर दुसऱ्या गावातील जमिनीवर त्या गावी सोलार पंप चा अर्ज करून लाभ घेता येईल का.
19.9.2021.चा अरज आहे आजून तेला भरणा आला नाही
जय शिवराय!
७/१२ वर माझे आणि माझ्या वडिलांचे नाव आहे आणि ८अ वेग वेगळे आहेत. विहीरी ची नोंद आहे ७/१२ वर. इथे विहीर एक आहे तर या केस मध्ये स्टॅम्प पेपर ची प्रोसेस लागेल का? वडिलांच्या नावावर electric meter connection आहे तर या मुळे काही अडचणी येतील का? कृपया मार्गदर्शन करावे 🙏
Gat karmank takla tari nav yet nahi kay problem asel
पोकरा कधी चालू होते
सर कुसुम में दिल 2021 के फॉर्म कर कब पूर्ण होगे
पिक विमा क्लेम करुन 22दिवस झाले सर्वे करण्या साठी अजून फोन आला नाही किंव्हा प्रतिनिधी आले नाही कुठे तक्रार करावं सर
सौर पंप आँनलाईन करत असताना महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा आय एफ सी कोड नंबर अवैध आहे असे सांगत आहे
कृपया मला मार्गदर्शन करा
Dabal labh gheta yeil ka sir..
दादा आमच्या सुद्धा गावाचं नाव टाकलं की डार्क वॉटर शेड असं येत आहे तर या ठिकाणी ही एनओसी जोडायची आहे की नाही मग जर जोडायची नसेल तर हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे
जय शिवराय सर
कोणत्या साईट वर
सर मी कुसुम योजनेचा फॉर्म जून 2023 मध्ये भरला होता अजुन त्यात काहीच अपडेट नाही मग मला नवीन योजनेतून फॉर्म भरावा लागेल का?
सर, फॉर्म भरत असताना बँक ifsc कोडे घेत नाही आहे साईट.
bank konchi ahe
पोकरा 2 कधी सुरु होणार आहे??
नावावर अगोदर वीज कनेक्शन आहे तर आता परत सोलार कुसुम साठी अर्ज करता येईल का??
सर सध्या अर्ज अर्ज स्वीकारले जात नाहीत तर कधीपर्यंत महावितरणचे वेबसाईटवर अर्ज स्वीकारले जातील
सर माझ्या शेतात विहीर नाही नाला बंधारा आहे मग मिळेल काय सोलर
हो
जालना जिल्हा अधिसूचना??
सर आता परत करावा लागेल का अर्ज 1महिन्या अगोदर अर्ज केलेला आहे
खुप छान 👍👍
Sir, मी कुसुम सोलर योजना मध्ये फॉर्म भरला पण एक चूक झाली की मी वन पट्टे धारक yes केले तर आता तो फॉर्म भरला जात नाही हे. तर पुढे काय करावे सर
List कुठे बघायची
उप गट साठी from कधी चालू होतील?e.g ३३७/१
चालू आहेत .. 337 टाका मग नेक्स्ट टॅबला 1...2....3..... सिलेक्ट करायला येईन
सर माझा 2021 ला कुसुम सोलार साठी मी अर्ज केला होता पण माझे डॉक्युमेंट 2023 ला अप्रोल केले 2021 मध्ये मला एम के आयडी माझा 20,138 सर माझा सोलर केव्हा मंजूर होईल
जय शिवराय
नमाजुर केलेले अर्जासाठी आवाज उठवा सरकार ला e mail करा सर (शेतकऱ्यांनासाठी )ही विनंती
Sir upgat number takla tari naav yet nahi ha issue kadhi solve hoil please sanga
Same problem
सर मी 7 6 2023 ला अर्ज केला आहे online कुसुम सोलर वर आता परत अर्ज मंजूर नाही झाला अजून पेंडींग आहे ....आता परत अर्ज करावा लागेल का ?
Dark Water Shed Area Sent Kara
कुसुम सोलर मधून आर्ज भरला होता अर्ज महावितरण कडे गेला आणि सोलर मंजूर झाले व सोलर साठी पेमेंट करून 150 दिवस झाले पण आजुन सोलर पंप बसवण्यात आला नाही. कंपनी ला फोन केला असता 8दिवसांनी करू असे नेहमी सांगण्यात येते. पण पंप मिळत नाही या वर काय उपाय करावा या वर व्हिडिओ बनवा. कंपनी चे नाव शक्ती कंपनी आहे.
ही company Khup bhav खाते मी p v power nivdli
Noc upload nahi Keli tari chalel ka
सर A1 फॉर्म भरना होत नही
डिझेल पंप वापरकर्ता साठी स्वयंघोषित पत्र द्यावं लागेल का 😊
डॉक्युमेंट कोणत अपलोड करावं please reply
नाही
मग फॉर्म कसा भरावा डिझेल पंप वाले
@@GrShetiYojna He praman patra nasel tr nakki kai pal vat ahe kala nahi karn amhi disel pump vaprat nahi
अनुदान उद्या भेटणार का मोदी पुणेला येणार आहेत का 5आक्टोबरला मिळणार
@@BalajiDhanke-h7j नाही
धन्यवाद
5आक्टोबरला येणार का
मागेल त्याला सोलार पंप अर्ज केल्यानंतर किती दिवसात मिळणार
नक्की नसते
Land owner ch nav dakhvt nahi sir tyach kahi sanga plz
सर उप गट नंबर मधले अर्ज स्वीकारले जात नाही येत उदारणार्थ 15/1
Same problem
सर कागदपत्रे अपलोड होत नाहीत काय कारण असेल 500kb केले तरी, आपला पुर्ण व्हिडीओ पाहिला तरी यावेळी उपयोग झाला नाही सर काय कारण असावे
@@satishandhale55307 पहिलं pdf मध्ये करा मग होईल
गट नंबर टाकल्यावर शेतकऱ्यांचे नाव दाखवत नाही काय करावं
Same problem dada gat no. (/) madhe asel same aamcha pn
कधी मैसेज येल
माझ्या शेतातून कॅनल जाते तर मला सोलार पंप भेटेल का.अर्ज करू शकतो का
@@vakratundainfotech2778 He praman patra nasel tr nakki kai pal vat ahe kala nahi karn amhi disel pump vaprat nahi
सर कमेट तरी पहा
एक शेतकरी एक dp योजना बंद झाली का
पोकरा 2 बद्दल update aasel tr ek video banva
🙏🙏
Sarve nambar takalyavar bate get nahe sar
पी एम किसान नवीन नोंदणी पासिद्ध पत्रक बद्दल विडिओ बनवा सर
Ok
Hi
2 महिने झाले लाइन मन सर्वे केला नाही. gk सोलर कंपनी पंप कधी भेटणार.
सर आपला नबंर मिळेल का
अवैध आयएफएससी कोड प्रविष्ठ केला.कृपया वैध बँक खाते कोड नमूद करा.
Code ekdam barobar takun pn as yet ahe sir
Error असेल पुन्हा ट्राय करा
ते घोषणा करतात तूम्ही रोज सांगता
Kon
तु कशाला पाहतो मग
जय शिवराय
Hi
जय शिवराय