आमची सामाईक विहिर आहे सर पहिला सोलार भावाच्या नावावर आलोला आहे व समती दिली होती पण7/12 जमीण तिघांच्या नावावर आहे तर दुसरा सोलार त्याच विहिरवर बसवायचा आहे माझ्या नावावर मला भेटेल का?
@@Smart_Marathi_Mahiti सर मी माहावितरण हापीसला जाऊन आलो ते तुमची साईट ओपन होत नाही तुम्ही मेढा ऑफिसला जा ते सांगतात आणि मेढाऑफिसला गेल्यानंतर मला ऑफिसमध्ये सांगतात की तुम्ही महावितरणच्या ऑफिसला जा
2021 मध्ये कुसुम सोलार करिता अर्ज केलेला आहे आत्तापर्यंत मजूर झाला नाही ऑप्शन आले नाही
अर्ज त्रुटी मध्ये गेला असेल
वीज कनेक्शन दुसऱ्या गटातील आहे तर चालेल का
एकाच व्यक्तीच्या नावावर दोन्ही नाही होणार
Sir payment kiti barava lagtat
@@ajaychavan99 पंप कितीचा आहे
पेमेंट्स भरले आहेत आता पुढे काय वेंडर सिलेक्शन कधी होईल
Document तपासणी नंतर
SC,ST को फ्री मीलनेका लेटर डालो भाई
@@siddharthasonune9808 बिर्सा मुंडा आणि dr बाबा साहेब आंबेडकर स्वलंबन योजनेतून आहे
पेमेंट भरणा केल्यावर किती दिवस लागते
@@sudhakarkaldate सद्या पेमेंट भरू नका
विहीर ई पिक पाहणी वरून नोंदवले आहे तर चालेल का? विहीर एक पड असं दाखवत आहे ७/१२ वर
अर्ज करा पण संद्या पेमेंट करू नका
७/१२/वर विहिरीची नोद नाही काय करावं
@@yuvrajgawai1804 तलाठी कडे जाऊन नोंद करून घ्यावे
आमची सामाईक विहिर आहे सर पहिला सोलार भावाच्या नावावर आलोला आहे व समती दिली होती पण7/12 जमीण तिघांच्या नावावर आहे तर दुसरा सोलार त्याच विहिरवर बसवायचा आहे माझ्या नावावर मला भेटेल का?
@@ratnakarshelke6101 हो मिळेल परत संमती द्यावी लागेल
Last det kadhi aahe aarjachi
?
कधी पण अर्ज करू शकता
Khi lok bug sangtay site cha ... 3 pupm che payment successfully zalet update hi zalet brobr pn vendor select ch option nhi aal
कोणत्या साईट वर payment भरले
@Smart_Marathi_Mahiti magel tyala solar che payment kele
@Er.SwapnilPatil तुमचे सर्व कागदपत्रे बरोबर असतील तर तुम्हाला vender selection option येईल तपासणी नंतर
सर मी 8.6.23 ला अर्ज केला होता एम के आय डी टाकला तर सब डिव्हिजन ला संपर्क करा असं दाखवत
तुमच्या तालुका महावितरण कार्यालयाशी संपर्क करा प्रोब्लेम solve होऊन जाईल
@@Smart_Marathi_Mahiti सर मी माहावितरण हापीसला जाऊन आलो ते तुमची साईट ओपन होत नाही तुम्ही मेढा ऑफिसला जा ते सांगतात आणि मेढाऑफिसला गेल्यानंतर मला ऑफिसमध्ये सांगतात की तुम्ही महावितरणच्या ऑफिसला जा
@bandushinde1254 महावितरण ऑफिस मधेच तुमचा अर्ज त्रुटी मध्ये आहे
@@Smart_Marathi_Mahiti सर दोन-तीन वर्षे लागतील का तुरटी निघायला
@bandushinde1254 ताबडतोब होते
इ पीक पाहणी ची नोंद चालते का
@@rushikajale834 अजून पर्यंत तरी नाही
Gat number takla tar nav nhi dakhavat ahe
साईट problem असेल
😂 विजेच कनेक्शन नासायला पाहिजे मग डिमांड चे पैसे कशाला भरायचे 😢😂😂😂😂 काय पन फुएकू नकओस 😅😅
Ok
2023चे अर्ज पेमेंट ऑप्शन कधी येईल
आले असेल चेक करा
Mk id आहे तर मेढा बेनिफेसरी वर आपला अर्ज मागेल त्याला सोलार महावितरण कडे वर्ग करण्यात आला आहे असं दाखवतय
Al mg@@jagnnathkadam4288
मी 2023 मध्ये कुसुम बी मध्ये अर्ज केला होता व तो आता मागेल त्याला सोलर यात वर्ग करण्यात आलेला आहे तर त्या अर्जाचा स्टेटस कसा पाहायचा
तुम्हाला नवीन अर्ज क्रमांक मिळेल msg येईल
Ala nhi MLA ajun ky krave@@Smart_Marathi_Mahiti
ई पिक पाहणी वर विहिर आहे मग पेमेंट कराव का
@@narayansukashe4722 नाही करू नका अजून clear झालं नाही की पेरा वरची नोंद पण चालते म्हणून
विजेचे कनेकशन आहे पहिले मग payment करावे का
@@RRSNews91 नाही सद्या करू नका थोडे weight करा
@@Smart_Marathi_Mahiti ok पुन्हा video बनवा sir 🙏
@RRSNews91 ok