महाराष्ट्राला वेड लावणारी वेबसिरीज म्हणजे चांडाळ चौकडी प्रत्येक वेळी एक नवीन विषय गावकडच लोकांच जिवन आहे आसं मांडण्याचा प्रयत्न खूपच छान बाळासाहेब सारखी पात्रं खूपच मनोरंज एकंदरीत चांडाळ चौकडी एकच नंबर 👍👍
आज subscribe. केल्याच समाधान पावल. तूम्ही छत्रपतींच्या राज्यात नगरच्या घटनेचा केलेला निषेध योग्य आणी त्याचा उल्लेख करण्याच केलेल साहस एकदम आवडल. जय शिवराय , जय शंभूराजे.
विषयांची निवड उत्तम. सादरीकरणातून खूप हसवून शेवटी विचार करायला भाग पाडता ढमेसाहेब.कलाकारांच अभिनंदन. तमाशा कलाकारांना महाराष्ट्राचे सहकार्य राहील. नाराज न होता लढण ही महाराष्ट्राची परंपरा आहे.
मस्त होता आजचा भाग खूप खूप आवडला प्रत्येक भागात तुम्ही एक चांगला मेसेज देता तमाशा कलवंतांना सरकारने अनुदान दिल पाहिजे त्या कलवंतांची काळाची गरज आहे बाळासाहेब म्हणायच साहेब विसरायच नाही
खरोखरची मालिका चांडाळ चौकडी ही एकदम चांगली आहे ह्या कलाकारांनी विचार मांडले ते अत्यंत चांगले विचार असे विचार प्रत्येक गावातील माणसाने केला तर कलाकारांना कोणताही त्रास होणार नाही आणि तमाशा ही कला कायमस्वरूपी जिवंत राहील अशी मी अपेक्षा करतो सर्व कलाकारांचे आभार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम
आजच्या एपिसोडनी महाराष्ट्रानी कलावंतीची कदर केली पाहिजे आणि आपली लोप पावत चाललेली संस्कृती वर ऊजाळा टाकण्याचा प्रयत्न केला आहे . चांडाळ चौकडी हि मराठी वेबसिरीज अत्यंत चांगल्या प्रकारचा संदेश लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहे
खुप सुंदर वेबसीरिज आहे प्रतेक एपिसोड मधे एक नविन विषय आणी समाजाला एक चांगला संदेश देता आणी त्याच बरोबर मनोरंजन बाळासाहेबान्ची कॉमेडी खुप छान धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤❤
अरे तंटा मुक्ती अध्यक्ष परेशान आहे तुमच्या या तंट्या मुळे आणि राम भाऊ आज्या कड अन बाप कड लय भारी सांगता राव तुमि मस्त आ या सर्व गोष्टी मध्ये बाळासाहेब 1नंबर आहे बर का ....
आपल्या सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन आपण केलेली कामगिरी अतिशय उत्कृष्ट बाळासाहेब आपण अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारे सांगितले त्याबद्दल आभार आणि आजचा भाग अतिशय छान झाला
१३ व्या भागात या सर्व कलावंता अतिशय अस तमाशा कलेच खुप चांगल्या प्रतीने प्रबोधन केल १3 वा भाग बघुन खुप आनंद झाला चांडाळ चौकडी ला भावी वाट चाली साठी खुप शुभेच्छा
तुमच्या कॉमेडी ला सस्पेन्स आणि थ्रिलर चा तडका जर असेल तर तुमची मालिका महाराष्ट्रात एक नांबर होईल . आणि हीच नाळ महेश कोठारे नी पकडली आणि त्यांचे सिनेमे पूर्ण देशात गाजले . तर तुम्ही सुधा सस्पेन्स थ्रिलर ला कॉमेडीची जोड दया ही विनंती
खरच खुप खुप बरोबर हि लोक कला आज खरच खुप चांगला मेसेज मिळाला संस्कृति टिकली तर समाज टिकतो पुर्ण टिमला मनपुर्वक शुभेच्छा सगळे जे पात्र ते सोजळ वाटतात खरच खुप भावुक झालो
माझ्यासारख्या कलाकाराकडून तुम्हा सर्व टीमचं मी एक कलाकार या नात्याने तुमचे सगळ्यांचे आभार मानतो तुमचा हा भाग कार्यक्रमाचा भाग कलाकलाकारांवर सादर केला यासाठी मी मनःपूर्वक धन्यवाद देतो
वा बाळासाहेब वा मानले पाहीजे तमाश कलाकारना काय त्रास होतो ते तुम्ही सांगतेले तुम्ही दरवेळी काहीतरी नवीन संदेश घेऊन येता तुमचे वेबसीरिज मी न चूकता बघतो आणि बाळासाहेब महत्तवच ............. दारू कमी प्या लोक घाबरतात तुम्हाला 😀😀😀😀😀. सचिन बंडगे इचलकरंजी जिल्हा कोल्हापुर ता. हातकणंगले
एकदम चांगले विचार,तमाशा कला टिकवून ठेवली पाहिजे.तात्या तुमच्या सारखे विचार करणारे लोक पाहिजे.1 नं वजबसिरीज.
तमाशाला चांगले दिवस ये्वो ही भगवंत चरणी प्रार्थना 🌹🌹🙏🙏👌
एकदम मस्त
आणी खरच या महाराष्ट्रात तमाशा ही कला जिवंत राहीली पाहिजे . सलाम तुम्हा सर्वांना
महाराष्ट्राला वेड लावणारी वेबसिरीज म्हणजे चांडाळ चौकडी प्रत्येक वेळी एक नवीन विषय गावकडच लोकांच जिवन आहे आसं मांडण्याचा प्रयत्न खूपच छान
बाळासाहेब सारखी पात्रं खूपच मनोरंज
एकंदरीत चांडाळ चौकडी एकच नंबर 👍👍
मस्त......तात्या आणि बालासाहेब खरंच ग्रेट आहात तुम्ही.....वाईट एकाच गोष्टीचं वाटतय तुम्ही आठ दिवस वाट बगायला लावता चार दिवसाला तरी भाग बनवा....
आज subscribe. केल्याच समाधान पावल. तूम्ही छत्रपतींच्या राज्यात नगरच्या घटनेचा केलेला निषेध योग्य आणी त्याचा उल्लेख करण्याच केलेल साहस एकदम आवडल.
जय शिवराय , जय शंभूराजे.
Khup chan balasaheb
अप्रतिम विषय अप्रतिम सादरीकरण . मनोरंजन आणि समाजप्रबोधन एकाच वेळी वाह वाह. मनाला खूप भावलं. एक नंबर वेबसेरीज.
एकच नंबर . सुईत ओवला काथ्या एकच नंबर तात्या ..
विषयांची निवड उत्तम. सादरीकरणातून खूप हसवून शेवटी विचार करायला भाग पाडता ढमेसाहेब.कलाकारांच अभिनंदन. तमाशा कलाकारांना महाराष्ट्राचे सहकार्य राहील. नाराज न होता लढण ही महाराष्ट्राची परंपरा आहे.
खुप छान संदेश आहे तमाशा बद्दल चा...😊
बाळासाहेब 😁😁😁😁 साहेब बोलायच साहेब
देवा शप्पथ सांगतो तुमच्यासारखे संदेश आणि काॅमेडी आजपर्यंत कुठेच बघीतले नाही
सलाम तुम्हा सर्वांना 👍🙏👍
मस्त होता आजचा भाग खूप खूप आवडला
प्रत्येक भागात तुम्ही एक चांगला मेसेज देता
तमाशा कलवंतांना सरकारने अनुदान दिल पाहिजे त्या कलवंतांची काळाची गरज आहे
बाळासाहेब म्हणायच साहेब विसरायच नाही
खूप छान मेसेज आहे तामसगीरांचा खूप वाईट परिस्थिति आहे
सर्व तमाशा कलावतांना सलाम माझा,आणि सर्व वेबसीरीजमधील कलाकार खुप चांगला संदेश आमंच्या पर्यंत पोहचला आजच्या भागात त्यामुळे तुमंचे खुप खुप आभार मानंतो..
Mast........rambahu cha dilough. Zala purn ......1 nambar epiaod
खरोखरची मालिका चांडाळ चौकडी ही एकदम चांगली आहे ह्या कलाकारांनी विचार मांडले ते अत्यंत चांगले विचार असे विचार प्रत्येक गावातील माणसाने केला तर कलाकारांना कोणताही त्रास होणार नाही आणि तमाशा ही कला कायमस्वरूपी जिवंत राहील अशी मी अपेक्षा करतो सर्व कलाकारांचे आभार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम
आजच्या एपिसोडनी महाराष्ट्रानी कलावंतीची कदर केली पाहिजे आणि आपली लोप पावत चाललेली संस्कृती वर ऊजाळा टाकण्याचा प्रयत्न केला आहे . चांडाळ चौकडी हि मराठी वेबसिरीज अत्यंत चांगल्या प्रकारचा संदेश लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहे
एक चांगला संदेश दिल्याबद्दल विशेष आभार खरच तमाशा हि कला जिवंत राहीली पाहिजे कलाकाराचा आदर केला पाहिजे बाकी (बाळासाहेब कडक)
नाद खुळा,फक्त काँमेडीच नाही तर त्यातून समाजप्रबोधनाचे काम करत आहे चांडाळ चौकडी, धन्यवाद
लय भारी.
माझी सगळ्यात आवडती वेबसिरिज, अख्या महाराष्ट्रांला वेड लावनारी वेबसिरीज.
धन्यवाद.
धन्यवाद
तात्या चे जॅकेट बदली करा
तमाशा कलावंताचे प्रश्न समोर आले
छान वेगवेगळ्या विषयावर प्रबोधन होतय
खूप शुभेच्छा सर्वच टीमला
नंबर वन आणि खरच तमाशा कलावंतांना खास करून महीला कलावंतांना मान दिला पाहिजे बाकी काय बाळासाहेब आणि रामभाऊ एकदम झक्कास अभिनंदन सर्वांचे
खुप सुंदर वेबसीरिज आहे प्रतेक एपिसोड मधे एक नविन विषय आणी समाजाला एक चांगला संदेश देता आणी त्याच बरोबर मनोरंजन बाळासाहेबान्ची कॉमेडी खुप छान
धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤❤
यातुन दिलेला संदेश अप्रतिम असाच आहे....तात्या शेवट छान केला...कलाकार जगला तर कला जगेल....चांडाळ चौकडीला मनाचा मुजरा .....👌👌👌👌
आत्ता पर्यंतचा सगळ्यात भारी एपिसोड एक नंबर आत्ता फक्त तमाशा दाखवा . Great Job 👍
पाणी अनमोल आहे. शहरीभाग व गावाकडील भागातील पाणी 💧काटकसर करुन बचत कसे करता येईल यावर विचार करून एपिसोड बनवावा ही विनंती 🙏 🙏 🙏 🙏
बाकी एकनंबर झकास 😊😊
सत्य परिस्थिती दाखविली बाळासाहेब
चांगले डोळ्यात चांगले अंजन टाकले तमाशा कलावंत चांगली वागणूक देऊन ही कला जोपसलीच पाहीजे
छाण खुप अभिनय
अरे तंटा मुक्ती अध्यक्ष परेशान आहे तुमच्या या तंट्या मुळे आणि राम भाऊ आज्या कड अन बाप कड लय भारी सांगता राव तुमि मस्त आ या सर्व गोष्टी मध्ये बाळासाहेब 1नंबर आहे बर का ....
आपल्या सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन आपण केलेली कामगिरी अतिशय उत्कृष्ट बाळासाहेब आपण अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारे सांगितले त्याबद्दल आभार आणि आजचा भाग अतिशय छान झाला
आज ,,,
शेवटी
खुप चांगला संदेश दिला आभारी आहे
खुप सुंदर
Navnath Sir you are great
तात्या, बाळासाहेब, आणि रामभाऊ 1 नंबर ऍक्टिंग
Zakkaass. ..
..team Chandal choukadi
आजच एपिसोड सर्वात उत्तम होता, काळाची गरज आहे तमाशा टिकवणे, जो या माणसांवर हल्ला झाला त्याचा निषेध
चांडाळ चौकडी आपले नाटक आणि आपला अभिनय अतिशय छान आहे
निषेध करण्याची लाज वाटते ईतकी
निंदनीय गोष्ट
आता आमच कस बाळासाहेब बोलतीस तस लय झकास राव तूमच्या एपिसोड ची खुप आतुरतेने वाट बगत असतो मीं..❤बाळासाहेब ❤
तुम्ही प्रत्येक वेळी काहितरी नवीन दाखवता आणी ते ही काँमेडी मधुन, आज तर खुपच छान संदेश दिलात. धन्यवाद 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
१३ व्या भागात या सर्व कलावंता अतिशय अस तमाशा कलेच खुप चांगल्या प्रतीने प्रबोधन केल १3 वा भाग बघुन खुप आनंद झाला चांडाळ चौकडी ला भावी वाट चाली साठी खुप शुभेच्छा
सुईत ववला कात्या.... आमचा नेता तात्या ..! Superb....
बाळासाहेब आणि तात्या नोम्बर एक कयरेक्टर 👌👌👌👌
Khup prernadai episode aahe Aaplya bhashet lay bhari keep it up hats off you oll team
मस्त अहे जगतील वास्तविक परिस्थिती दाखवली आहे
लय भारी वेब सिरीज
बाळासाहेब इतका भारी अभिनय खरच दारु पिवून करतात काय एक नंबर अभिनय बाळासाहेबांचा
तमाशा खरच महाराष्ट्राची शान आहे. बदलत्या काळानुसार जेव्हा तो बंद होईल तेव्हा महाराष्ट्रातली एक कला लोप पावलेली असेल.
Jivant lok kalechi janiv karun dilya baddal dhanyawad .ani Balasaheb 1c no rav, salam Balasaheb tumhala
Salam tumchya samaj prabodan par hya asha Malika kadlya baddal. Sarva Chandal Chaukadi Team che manapasun Ahabhar.
Ani pudil watchalis khup khup Shubheccha.
Sakali lokanchi ka asana pan khari hay!!! Hahaaaaaa ani mangala aji majhya ajichi varagmaitrin khupach hasaloy mandalino !!! pudhil vatchalis lakh lakh shubhechya .
नाद भरी राव तुम्हा सर्व कलाकारांना माझा सलाम.,,
तमाशा कला हेच खरे जीवन आहे☝️☝️☝️👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
पोटासाठी नाचते ती पर्वा कुणाची महाराष्ट्राची लोककला तमाशा 😘😘
सुईत ववला काथ्या , आमचा नेता तात्या 🤣🤣🤣🤣 राहिलेली 5 एकर फुकिंन पण नाद च पुरा करिन 😂😂😂
मला बाळासाहेब यांची कला खूप आवडते. मि दर मंगळवार कधि येतोय ह्याची वाट बघत असतो. तूमच नाव बाळासाहेब माझं नांव अनासाहेब 😍🤩
तुमच्या कॉमेडी ला सस्पेन्स आणि थ्रिलर
चा तडका जर असेल तर तुमची मालिका महाराष्ट्रात एक नांबर होईल .
आणि हीच नाळ महेश कोठारे नी पकडली आणि त्यांचे सिनेमे पूर्ण देशात गाजले .
तर तुम्ही सुधा सस्पेन्स थ्रिलर ला कॉमेडीची जोड दया ही विनंती
महाराष्ट्र भर नव्हे तर सात समुद्राच्या पार कीर्ती होऊ देत ही तुम्हांला सर्व टीम हार्दिक शुभेच्छा खूपच छान एपिसोड
ekdam kadddaaaakkkkkkkkkkkk...............
बाळासाहेब तुमच्या अभिनयाला तोडच नाही.
बाळासाहेब आणि रामभाऊ खूप मस्त जोडी आहे.
खरच खुप खुप बरोबर हि लोक कला आज खरच खुप चांगला मेसेज मिळाला संस्कृति टिकली तर समाज टिकतो पुर्ण टिमला मनपुर्वक शुभेच्छा सगळे जे पात्र ते सोजळ वाटतात खरच खुप भावुक झालो
सलाम टीम चांडाळ चौकडी....
हसता हसता हसून सामाजिक संदेश....👌👌
बाळासाहेब एकच नंबर
लय छान
बाळासाहेब 1 नंबर
Maja namskar tya kala karnaryala.
Khar ahe tyatya tamasha ha lop hot chalalay.
Nice episode 👌👌👌👌👏👏👏👍
एकदम छान एपिसोड बनवता तुम्ही अशीच चालू दे वेब सिरीज मस्त
एपिसोड छान होता। आणि संदेश ही चांगला दिला तमाशा कलावंत हे पोटासाठी च वन वन करतात त्यांचा सन्मान केला पाहिजे
सुंदर एक नंबर एपिसोड छान आहे
संत मंडळी भारूडातुन समाजप्रबोधन करायची तुम्ही वेब सिरीजमधून करताय
एकच नंबर
Ekach number Tatya .. good Message for society
नादात जाऊ नको हा लायकीत रहा एक च नंबर डायलॉग बाळासाहेब 👌👌
खूप छान सामाजिक संदेश 👌 Superhit siries ❤
सगळ्यात एक नंबर कॉमेडी बाळासाहेबांची आणि रामभाऊची
Khara vishy madla ahe tumhi mst
मंगला आजी 👌👌
सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा
बाळासाहेब यांची कला फारचं आवडते
मस्त विषय होता एकदम, बाळासाहेब तर एकदम दमदार आहेत.
बाळासाहेब कड़क
छान सादरीकरण आणि उत्तम संदेश
एकदम बरोबर आहे
Maharashtra chi1no websirij
एक नंबर आहे ही वेबसेरीज
मस्त आहे आपले सर्व कलाकार
सर्वच एपिसोड खुप छान,मस्त काँमेडी व काँमेडीतुन समाजाला चांगला संदेश
Ekach number webserise ani mazya talukyachi ahe mala abhiman ahe tumchya saglya teem chi
बाळासाहेब लई भारी कॉमेडी.. आणि मध्ये मारलेल्या पंचाने तुफान विनोदनिर्मिती होते..
Khup chhaan ek no
तरण्या कीती ? अऩ बांड कीती? एकदम मस्त रामभाऊ
कलाभुषण रघुभाऊ खेडकर मंगलाताई बनसोडे हे दोन्ही बहिण भाऊ तमाशा टिकविण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत
मस्त बाळासाहेब
Kharach khup bhari vatl episode pahun
Manapasun SALAM dage aheb tumachya tim la 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खूप छान... कलाकारांना आदर दिला पाहिजे
माझ्यासारख्या कलाकाराकडून तुम्हा सर्व टीमचं मी एक कलाकार या नात्याने तुमचे सगळ्यांचे आभार मानतो
तुमचा हा भाग कार्यक्रमाचा भाग कलाकलाकारांवर सादर केला यासाठी मी मनःपूर्वक धन्यवाद देतो
रामभाऊ आणि बाळासाहेब एकच नंबर
मस्त चांगला संदेष दिला
बाळासाहेब एक नंबर👌🏼
कार्यक्रम खरंच खूप विनोदी व प्रेरणा वर्धक आहे...
तुम्ही आमच्या पर्यंत हसू आणि काहीतरी त्यातून संदेश पोहोचवत असता म्हणुन आम्ही तुमच्या वेबसीरिज आवर्जून पाहत असतो..😍😊
दारू कितीबी पिउद्या बरोबरच बोलताय बाळासाहेब... मस्त..
खुप छान
Nice😎👍
Bhu balasaheb daru pit nahi
Deepak Dhurekar
Nice
तमाशा कला ही जपली पाहिजे व तमाशा कला जीवंत राहीली पाहिजे सर्वा तमाशा कलावंताला सलाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏☝️☝️☝️💃🕺
खूपच छान विषय मांडला आहे
मला खुप आवडतो चांडाळ चौकडी बाळासाहेब 1न
Khup chan balasaheb
कलावंतांचा आदर .. आणि छान संदेश
वा बाळासाहेब वा मानले पाहीजे तमाश कलाकारना काय त्रास होतो ते तुम्ही सांगतेले तुम्ही दरवेळी काहीतरी नवीन संदेश घेऊन
येता तुमचे वेबसीरिज मी न चूकता बघतो आणि बाळासाहेब महत्तवच ............. दारू कमी प्या लोक घाबरतात तुम्हाला 😀😀😀😀😀. सचिन बंडगे इचलकरंजी जिल्हा कोल्हापुर ता. हातकणंगले