चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं-०३ || chandal chaoukadichya karamati Ep.No-3

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 1.1K

  • @youcankc
    @youcankc 4 ปีที่แล้ว +88

    . बाळा साहेब यांच्या अक्टिंग ची कमाल या भागात दिसली. ...... एकहाती कार्यक्रम केला ... खूप सुंदर

  • @vidhyanandmaharaj7624
    @vidhyanandmaharaj7624 4 ปีที่แล้ว +9

    Verry naice
    आपल्या टीम च्या वास्तवदर्शी अभिनयाची
    प्रशंसा शब्दात करता येत नाही.
    विशेष करून माझ्या आवडीचे पात्र बाळासाहेब,सुभाषराव,आणि पाटील.
    तस तर रामभाऊ सहित सर्वच पात्रे आपल्यापल्या जबाबदारीच्या अभिनयात एकदम सरस आहेत.

  • @maheshahiwale508
    @maheshahiwale508 4 ปีที่แล้ว +47

    तुमच्या चांडाळ चौकडी वेब सिरींज मुळे मनमुराद आनंद मिळतो..सावली बाल अनाथ आश्रम,जळोची रोड बारामती. वतीने मनापासुन हार्दिक शुभेच्छा.

  • @sonugarud3980
    @sonugarud3980 4 ปีที่แล้ว +400

    खाली बघघघघघ
    नाही तर डोळच काढीन
    जाऊ दया ना बाळासाहेब
    बाळासाहेबांचा अभिनय कोणाकोणाला आवडतो like करा 😍😍😍👍👍👍

    • @babasahebghogare2661
      @babasahebghogare2661 3 ปีที่แล้ว +1

      मला पण

    • @RamdasShikhare
      @RamdasShikhare 7 หลายเดือนก่อน

      😢😅😮😮😮😮प
      ​@@babasahebghogare2661

  • @dkkadlaskar7044
    @dkkadlaskar7044 4 ปีที่แล้ว +371

    सुभाषराव खुप मस्त आहेत...त्याचे मन साफ आहे.... खुप संयमी आहेत.... सुभाषराव खुप छान काम करत आहात तुम्ही...😊😊😊💐💐💐👌👌👌

  • @azharpakhali9010
    @azharpakhali9010 4 ปีที่แล้ว +34

    ऑल टीम नादच करयच नाय
    Great episode salute balasaheb, rambhau, ashyaksh, patil,abdul

  • @yashrajbudhnar9410
    @yashrajbudhnar9410 3 ปีที่แล้ว +10

    कडक बाळासाहेब 👍👍आपला आभीनय खूप छान आहे ❤️❤️❤️

  • @prashantwaghmare1938
    @prashantwaghmare1938 3 ปีที่แล้ว +28

    सर्व कलाकारांच अभिनंदन, छान भूमिका केल्या सर्व कलाकारांनी...

    • @rajendragholve1172
      @rajendragholve1172 3 ปีที่แล้ว +2

      बारामतीचे नाव खूप मोठे केले आहे बारामतीत काय नाही सर्व आहे खूप चागले पात्र आपापले काम करत आहेत ग्रेट artist All is evry green

  • @Gorerenuka
    @Gorerenuka 3 ปีที่แล้ว +8

    खुप छान काम करतात सगळे..पण बाळासाहेब यांच्या. मुळे तुमच्या करामति. पाहायला खुप आवडतात.. बेस्ट ऑफ लक

  • @abhisheksawant1613
    @abhisheksawant1613 4 ปีที่แล้ว +434

    रामभाऊ चा डायलॉग कोना कोना ला आवडतो त्या नी लाईक करा 👌👌

    • @omjadhav6565
      @omjadhav6565 4 ปีที่แล้ว +1

      Mala khup

    • @Jagat-Bhari
      @Jagat-Bhari 4 ปีที่แล้ว

      th-cam.com/channels/ferXasObT0Si07EolSXgwA.html एक वेळ नक्की भेट द्या

    • @nitinmagar6151
      @nitinmagar6151 4 ปีที่แล้ว

      Nagya Marathi bol zhavnya
      Tula zhat shobhat nai hindi

    • @nitinmagar6151
      @nitinmagar6151 4 ปีที่แล้ว +1

      Nagya tula Marathi bolay yet nahi

    • @nitinmagar6151
      @nitinmagar6151 4 ปีที่แล้ว

      Nagyala delete kara
      Aamcha neta tatyala ghya

  • @Vaibhavtambare1994
    @Vaibhavtambare1994 4 ปีที่แล้ว +141

    आज बारामती मध्ये रामभाऊ, अध्यक्ष, आणि बाळासाहेब यांची भेट झाली.... आपल्या सर्वांना भेटून खूप खूप आनंद झाला.. धन्यवाद आपले....

    • @pradeepdimble5563
      @pradeepdimble5563 3 ปีที่แล้ว +2

      हे कलाकार कुठे भेटतील?
      त्यंचा गावाचा पत्ता दया

    • @abhinistane6873
      @abhinistane6873 3 ปีที่แล้ว

      सर बालासाहेब ‌च गांव कोनत

    • @royaltractor4227
      @royaltractor4227 2 ปีที่แล้ว

      Kambleshvar baramati

  • @santoshtayade2681
    @santoshtayade2681 4 ปีที่แล้ว +15

    सुभाष सर रामदास सर आणि भरत सर यांची अभिनयाला माझ्या कडे शब्दच नाही
    खुप छान विषय आणि अभिनय आहे सर्व टीम चा असेच जनजागृत विषय घेत रहा सर

  • @navnathkshirsagar8272
    @navnathkshirsagar8272 3 ปีที่แล้ว +10

    जय महाराष्ट्र रामभाऊ आणि बाळासाहेब सुपरस्टार आहेत धन्यवाद

  • @imrankazi1387
    @imrankazi1387 4 ปีที่แล้ว +92

    विशय गंभीर तिथं रामभाऊ खंबीर
    वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा

  • @atulmali4474
    @atulmali4474 4 ปีที่แล้ว +4

    काय बाळासाहेब ची अॅक्टीग जबरदस्त नादखुळा पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @maheshjagadale1192
    @maheshjagadale1192 2 ปีที่แล้ว +21

    खरोखरच बाळासाहेब हे व्यक्तिमत्व देवाने खास आम्हाला हसवण्यासाठी पाठवले आहे

  • @kailasmasane
    @kailasmasane 4 ปีที่แล้ว +8

    नवीन वेब सीरिज चालू झाली
    खूप छान अभिनय

  • @shekharkatkar15
    @shekharkatkar15 2 ปีที่แล้ว +2

    खरंच हा व्हिडिओ एक नंबर बनवलाय😄🤍

  • @dhirajghavate7763
    @dhirajghavate7763 3 ปีที่แล้ว +353

    बाळासाहेबाचे fan. कोनकोन आहेत😀🤗🤗

  • @prajwaldpatil_
    @prajwaldpatil_ 4 ปีที่แล้ว +473

    आज्यकड आणि बापकड 40 ऐकर जमीन होती गावचा नाद पुरा करण्यासाठी 35 ऐकर विकली आन त्यांची ही बी आऊलाद आहे रहील्याली 5 ऐकर फुकिन पण नादच पुरा करीन 😆😜😜😝😝😆😛
    🔥😎रामभाऊ म्हणत्यात रामभाऊ😎🔥

  • @samadhanbodke2454
    @samadhanbodke2454 3 ปีที่แล้ว +4

    Subhash Rao Khup Royal Manus Ahe... Raja Manus... Ram Bhau Vishay Gambhir... Patil Kadak.. Balasaheb All Rounder.... Khuuup Chan Series Ahe Rao..... Jam Haslo Rao.... From Nashik.... Asach Prem Rahudya...

  • @Pritam_gaikwad
    @Pritam_gaikwad 11 หลายเดือนก่อน +55

    2024 madhe baghtay ka kon😊

    • @sushilkharat5514
      @sushilkharat5514 4 หลายเดือนก่อน +3

      Mi bagtoy

    • @rajendrabadsal9843
      @rajendrabadsal9843 3 หลายเดือนก่อน

      तुझी aa

    • @san9309.
      @san9309. หลายเดือนก่อน

      डब्बल बघतोय राव 😂😅

  • @ulahsshalke2602
    @ulahsshalke2602 4 ปีที่แล้ว +44

    मी रामभाऊ शिवाय कोणाच ऐक धारण नाही.. तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना.असं झालं बाळासाहेबांच व रामभाऊ.

  • @sharadsonawanesonawane4539
    @sharadsonawanesonawane4539 4 ปีที่แล้ว +18

    विषय गंभीर तिथे रामभाऊ खंबीर, जबरदस्त रामभाऊ एकच नंबर

  • @Satymevjayate11
    @Satymevjayate11 4 ปีที่แล้ว +343

    प्रत्येक गावात बाळासाहेबांसारखा एक तरी नमुना असतोच

    • @lakhandhanve9243
      @lakhandhanve9243 4 ปีที่แล้ว +1

      आमच्या गावात आहे

    • @nitinsawant4023
      @nitinsawant4023 4 ปีที่แล้ว +3

      Hi

    • @Satymevjayate11
      @Satymevjayate11 4 ปีที่แล้ว +2

      @@nitinsawant4023 hi

    • @mss3189
      @mss3189 4 ปีที่แล้ว

      Nice series 👍

    • @sumitsaudagar1663
      @sumitsaudagar1663 4 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/ypfUnKT3F9g/w-d-xo.html
      गावरान मेवा कॉमेडी 😂🙄

  • @Kavita-oy1rv
    @Kavita-oy1rv 4 ปีที่แล้ว +658

    बाळासाहेब मित्र मंडळ येते लाईक करा

    • @fishtanksetupandfishs5661
      @fishtanksetupandfishs5661 4 ปีที่แล้ว +5

      आपले कार्यक्रम आम्हाला खुप आवडतात

    • @nitinmagar6151
      @nitinmagar6151 4 ปีที่แล้ว +3

      Nagya tula topi kuni ghatli

    • @bhausomasal5314
      @bhausomasal5314 4 ปีที่แล้ว +2

      Mast

    • @aartishelar3778
      @aartishelar3778 4 ปีที่แล้ว

      Khup chan 👌👌

    • @sumitsaudagar1663
      @sumitsaudagar1663 4 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/ypfUnKT3F9g/w-d-xo.html
      गावरान मेवा कॉमेडी 😂🙄

  • @umeshus45
    @umeshus45 2 หลายเดือนก่อน +1

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @ambadasjadhav2797
    @ambadasjadhav2797 4 ปีที่แล้ว +121

    बाळासाहेब मी पोलिस मध्ये आहे कर्तव्ये हे 24-24 तास करावे लागते पण जेंव्हां कधी थकवा जाणवतो तेंव्हा आपली सिरियल पाहतो खूप बर वाटतय मी पण अहमदनगरचाच आहे.....आपण खरच खूप चांगले काम करत आहात व आसेच करत राहवा ....

  • @Eshubhamkishorjagtap
    @Eshubhamkishorjagtap 4 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेबांचा अभिनय खूप छान आहे

  • @gyandevbhadange1486
    @gyandevbhadange1486 4 ปีที่แล้ว +37

    बाळासाहेब सुपरस्टार✍️✍️✍️✍️महाराष्ट्र चा

  • @shivajisonune6343
    @shivajisonune6343 4 ปีที่แล้ว +6

    खरच बाळासाहेब आणि रामभाऊ या दोघांनी एक गामिण चित्रपट

  • @pratapchavan1507
    @pratapchavan1507 4 ปีที่แล้ว +36

    रामभाऊ , बाळासाहेब ,सुभाषराव त्रिमुर्ती एक नंबर

  • @umeshus45
    @umeshus45 หลายเดือนก่อน +1

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @dhanajeejadhav1459
    @dhanajeejadhav1459 4 ปีที่แล้ว +10

    रामभाऊ , बाळासाहेब,, पाटील, सुभाषराव खरंच छान काम केले आहे. रामभाऊ चा चाळीस एकरा ्चा डायलॉग लई भारी

  • @umeshus45
    @umeshus45 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान भाग घेतला आहे

  • @amitkardile4700
    @amitkardile4700 3 ปีที่แล้ว +10

    रामभाऊंचा डायलॉग कोणा कोणाला आवडतो त्यांनी लाईक करा

  • @krushnabangude4066
    @krushnabangude4066 4 ปีที่แล้ว +3

    बाळासाहेब हे एक अनमोल दागिना आहे चांडाळ चौकडीचा

  • @suyogbelhekar336
    @suyogbelhekar336 4 ปีที่แล้ว +13

    सर्व कलाकार छान काम करत आहे
    पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा ...😊🤗

  • @संगितावाघ-प6ट
    @संगितावाघ-प6ट 4 ปีที่แล้ว +7

    तूमचा कार्यक्रम मला खूप आवडला धन्यवाद

  • @k.n9
    @k.n9 4 ปีที่แล้ว +58

    बाळासाहेब एक नं भारी माणूस आहे राव , खूप छान एपिसोड 👍👍👍

  • @Rohitshirtode-pg8ij
    @Rohitshirtode-pg8ij 4 ปีที่แล้ว +45

    गणा:भाऊ भक्त हान म्हना् :
    बाळासाहेब: मी पण चापटीन कना कना... 😃😃😃😁😁😆

  • @umeshus45
    @umeshus45 2 หลายเดือนก่อน +1

    मस्तच भाग घेतला आहे

  • @dilendravaidhya9643
    @dilendravaidhya9643 4 ปีที่แล้ว +35

    प्रत्येक गावात अस्या भानगडी असतात च आणि रामभाऊ superb 👆🤞👌

  • @vinodrodage6681
    @vinodrodage6681 4 ปีที่แล้ว +5

    खुप छान भूमिका साकारली , बाळासाहेब हे पात्र खुप छान वटवल. 👌👌👌👌💞💞💞😊😊

  • @VinodGame-w7h
    @VinodGame-w7h 5 หลายเดือนก่อน +1

    बालासाहेब म्हणजे आग, 🔥 नादीच लागायचं नाही 🔥

  • @sachin121330
    @sachin121330 4 ปีที่แล้ว +160

    आता बंद करू नका वेब सिरिस चांडाळ चौकडीत तुम्ही नव्हता खरच राव आठवण आली तुमची..😊😊

  • @pariksheetbodare6496
    @pariksheetbodare6496 4 ปีที่แล้ว +7

    बाळासाहेब खत्ररनाक माणुस आहे सुपर

  • @rajkumarkhude931
    @rajkumarkhude931 4 ปีที่แล้ว +18

    बाळासाहेब आहेत म्हणून सगळे विडिओ एक नंबर होतात

  • @sanmitpradeepnalawade.783
    @sanmitpradeepnalawade.783 4 ปีที่แล้ว +18

    बाळासाहेब @ 12:10
    माझं नाव गणा, भाऊ नुसतं हाण म्हणा,
    मी पण मंग चापटीण कणा कणा...!
    बाळासाहेब एक नंबर,

  • @ravindranagare5747
    @ravindranagare5747 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान वेब सिरीज आहे

  • @vinodzende2762
    @vinodzende2762 4 ปีที่แล้ว +19

    अक्खी सिरीज बाळासाहेब एकटे गाजवतात👌👌👌

  • @yuvrajathavle8907
    @yuvrajathavle8907 3 ปีที่แล้ว +4

    Bin kamacha navra ashok mama and kuldeep powar 👌👌👌

  • @amolshilimkar6726
    @amolshilimkar6726 3 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेब १नंबर कॉमेडी माणूस

  • @meghajadhav7403
    @meghajadhav7403 4 ปีที่แล้ว +18

    Rocking Balasaheb and all team👍👍👌

  • @manojket6276
    @manojket6276 4 ปีที่แล้ว +54

    बाळासाहेब तुमचा विषय काय अन किती बोलावे हेच कळत,नाय एक नंबर बरका 😁🤣🤣😂नाद नाय करू शकत तुमचा कोणी.

  • @arunchormare8774
    @arunchormare8774 4 ปีที่แล้ว +5

    बाळासाहेबां यांनी भारी काम केलं

  • @abhijeetd10
    @abhijeetd10 3 ปีที่แล้ว +4

    लय भारी series हाय राव...!!! 😍🙈

  • @vikramshinde597
    @vikramshinde597 4 ปีที่แล้ว +15

    आमची बायको चांगली आणि तुमची बायको नाय का चांगली.......एक नंबर....😜

  • @swapnilkite3952
    @swapnilkite3952 4 ปีที่แล้ว +4

    किती मजा आली अजुनपर्यंत माहीत नव्हतं तुमच्या विडीओ बध्दल

  • @Taimahira
    @Taimahira 4 ปีที่แล้ว +5

    पाटिल 1 नम्बर मानुस

  • @VijaykhandujiMusale
    @VijaykhandujiMusale 3 หลายเดือนก่อน

    चांडाळ चौकडी करामती रामभाऊ बाळासाहेब अध्यक्ष बाळासाहेब बलाम पाटील गणा तुमच्या सर्व टीमला कोटी कोटी धन्यवाद जय श्रीराम

  • @akshaynalawade1274
    @akshaynalawade1274 4 ปีที่แล้ว +16

    रामभाऊ म्हणजे एक नंबर माणूस!!

  • @nileshgadhe4970
    @nileshgadhe4970 4 ปีที่แล้ว +1

    सुपरस्टार सर्व चे अभिनंदन खूप खूप छान मनोरंजन फार आवडले

  • @vkrmhawale6810
    @vkrmhawale6810 3 ปีที่แล้ว +17

    गणा:-माझं नाव गणा, भाऊ नुस्तं हान म्हना.
    बाळासाहेब:-आन मी,,बी मंग चापटीन कना कना.😂😂😂 बाळासाहेब एक नंबर अभिनय😂😂😂👌

  • @yogeshghuge5259
    @yogeshghuge5259 3 ปีที่แล้ว +7

    गावचे पोलिस पाटील खूप खूप भारी कलाकार आहेत त्यांचा डाँयलाँग खूप भारी आहे
    माझे नाव पाटील आणि एक एकाला अडचणीत गाठील
    😂😅🤣😂😅🤣😂😅🤣

  • @rajendragholve1172
    @rajendragholve1172 3 ปีที่แล้ว

    संयमी अध्यक्ष , उतावळे रामदास, सदाबहार दारुडे बाळासाहेब

  • @samadhansutar3906
    @samadhansutar3906 4 ปีที่แล้ว +48

    बाळासाहेब हाजारात बोलायच किरकोळ नाय मागायच

  • @rajunikalje5186
    @rajunikalje5186 3 ปีที่แล้ว

    बाळासाहेब रामभाऊ सुभाष राव 👌👌👌👌👌💐💐💐💐🌹🌹🌹💐💐🌹🌹

  • @akshaykhire816
    @akshaykhire816 9 หลายเดือนก่อน +4

    कोण कोण 2024 mdhe हा एपिसोड बघतोय ❤❤🎉🎉

  • @sukhdevyewale3974
    @sukhdevyewale3974 4 ปีที่แล้ว +1

    लय भारी, गावरान भाषा,खळखळून हसवणारे विनोद

  • @vinayaksutar7886
    @vinayaksutar7886 4 ปีที่แล้ว +9

    आमचं आदल्या रात्री ठरलं होतं तू मरायचं अन मी वरडायचं...😂😂बाळासाहेब👌👍

  • @bapumohite7595
    @bapumohite7595 4 ปีที่แล้ว +1

    लय लय भारी चांडाळ चौकडीच्या करामती एक
    नंबर बाळासाहेब नाद खुळा सिरीयल आभार
    👌👌👌👌♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🙏🙏

  • @akshaynalawade1274
    @akshaynalawade1274 4 ปีที่แล้ว +10

    तुमचं ऐकायला तुम्ही काय न्यायाधीश आहेत!!

  • @SunilKamble77001
    @SunilKamble77001 4 ปีที่แล้ว +2

    एक नंबर बाळासाहेब व रामभाऊ जोडी

  • @nikitadhumal7898
    @nikitadhumal7898 4 ปีที่แล้ว +13

    एकदम भारी बाजार अनल्या शिवाय घरात येच नाही,

  • @ashishchavare7
    @ashishchavare7 ปีที่แล้ว +1

    एक च नंबर

  • @pravinrepe1741
    @pravinrepe1741 4 ปีที่แล้ว +33

    Extraordinary acting by balasaheb.......hats off.....top level act....👌👌👌😍😍😍

  • @amarmugurdekar776
    @amarmugurdekar776 4 ปีที่แล้ว +1

    सुभाष राव जबरदस्त क्यारेकटर आहेत........ समजुतदार व्यक्तीमत्व ..........

  • @sunilkumbhar2121
    @sunilkumbhar2121 4 ปีที่แล้ว +3

    सर्वच कलाकार मस्त काम करतात, टेन्शन जाते राव तुमच्या एपिसोड मुळे

  • @sagarshrikhande2594
    @sagarshrikhande2594 4 ปีที่แล้ว +2

    सर्व कलाकारांना टाईट कॉलर मध्ये पाहून खूप छान वाटलं भाग खूप छान आहे ही धमाल मस्ती अशीच चालू राहूदाय💐💐💐💐💐💐💐💐

  • @shantanugavali4248
    @shantanugavali4248 4 ปีที่แล้ว +50

    आमचं आदल्या दिवशी ठरलेलं तू मारायचं आणि मी वरडायचं... 😂😂😂 सही रे

  • @sushant.s.halunde6143
    @sushant.s.halunde6143 ปีที่แล้ว

    एकदम सत्य भाग बनवला 👍🏾👍🏽👌🏾👌🏾

  • @santoshpandit6240
    @santoshpandit6240 4 ปีที่แล้ว +7

    एकच नंबर मना पासुन टीमचे अभिनंदन

  • @vikrantgaikwad588
    @vikrantgaikwad588 3 ปีที่แล้ว +5

    Kadak

  • @Nusti_Mhatari
    @Nusti_Mhatari 4 ปีที่แล้ว +3

    गना चं पात्र बरोबर साधलं आहे.....👌👌

  • @sanjaymadiwal1496
    @sanjaymadiwal1496 4 ปีที่แล้ว +2

    बाळासाहेब भूमिका अस्सल अणि वेब सिरीज खूप छान आहे सर्व कलाकारांना अणि दिग्दर्शकांना मानाचा मुजरा

  • @ankushkharpude6561
    @ankushkharpude6561 4 ปีที่แล้ว +9

    Balasaheb kadak dialogue.. Nice episode

  • @SachinJadhav-uz9ld
    @SachinJadhav-uz9ld 5 หลายเดือนก่อน

    माझी आवडती वेब सिरीज आहे सगळ्या कलाकारांचा मी आभारी आहे.🙏

  • @ankushmane4435
    @ankushmane4435 4 ปีที่แล้ว +5

    छान

  • @darshanlandge9709
    @darshanlandge9709 3 ปีที่แล้ว

    बाळासाहेब. रामभाऊ ‌ मस्त आहे धन्यवाद

  • @sangammarathimatkasangamma7257
    @sangammarathimatkasangamma7257 4 ปีที่แล้ว +10

    ओन्ली वन बाळासाहेब👌🙏🙏

  • @sachingadade8470
    @sachingadade8470 4 ปีที่แล้ว +10

    हमारी बायको अच्छा है मग आमी काय गरीब आहे व्य 😄😄😄😄😄😄
    बाळासाहेब लय जोरात राव 😅😅😅😅😄😄😄😄

  • @Hindusanatani-j8c
    @Hindusanatani-j8c 2 ปีที่แล้ว +4

    विश्व् हिंदू परिषद बजरंग दल कडून सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @bharatbhosale57
    @bharatbhosale57 ปีที่แล้ว

    ❤ love 💕💕 Rambhau ❤❤1 no bhag zala

  • @santoshjavlekar5141
    @santoshjavlekar5141 4 ปีที่แล้ว +3

    झक्कास👌👌 बाळासाहेब ❤👌👌👌😘

  • @rudraksha7343
    @rudraksha7343 2 ปีที่แล้ว

    आजचा १५० वा भाग इतका सुंदर होता बघताना डोळ्यात पाणी आले त्याबरोबर गणा पैलवानची कुस्ती दाखवून आपण या भागाला चार चाँद लावले आपल्याला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @sourabhkhutwad2682
    @sourabhkhutwad2682 4 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम कॉमेडी.... असच चालु राहुद्या तुमच्या कलेस तोड नाही...

  • @PrashantJadhav-by1rj
    @PrashantJadhav-by1rj 4 ปีที่แล้ว +13

    गणा नुसत हाण म्हणा , मग मी भी चापटीन कणा-कणा 😜😂😂😂😂

  • @amolavaghade8026
    @amolavaghade8026 4 ปีที่แล้ว

    बाळासाहेबां chi एंट्री बघून khup chan vatte चांडाळ चौकडीच्या टीम ला mumbai madhun amol awaghade yancha kadun hardhik बाळासाहेब खूप मोठे आहे समाज्याला हास्य यासाठी.बाळासाहेब एक नंबर
    aahet

  • @sushantjagtap5323
    @sushantjagtap5323 4 ปีที่แล้ว +101

    विषय गंभीर हे पन रामभाऊ त्याला खंबीर हे.