एक गाव तेरा भानगडी | भाग
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
- हुतुया सारखा घोळात घोळ तरीही चतुरनं घातला पार्टीचा मेळ ... ???
एक गाव तेरा भानगडी भाग 115 Ek gav tera bhangadi EP 115 Marathi web series
Dharma Movies Creation टीम तुमच्यासाठी घेऊन आली आहे एपिसोड 115 तर तुम्हाला आवडला असेल तर लगेच शेअर करा, लाईक करा ,आणि कमेंट सुद्धा करा
Cast:
Balasaheb Patil as Karan Yadav
Julya as Sohal Manar
Tanaji as Tanaji Bharte
Chatur as balasaheb patil
Rahulya as saurabh Yadav
Rambhau as Aakash Jadav
Produced By: Dharmendra Mahadev Yadav
Cameraman: Karan Yadav, Saurabh Yadav
Production Head: Sourabh Yadav
Background Music: Saurabh Yadav
Editors: Dharma Movies Creation
Written By: Dharmendra Yadav, Sourabh Yadav
Directors: Dharmendra Yadav
For Business enquiries: dharmamovies97@gmail.com
More Useful Links :
Like us on Facebook : / ek-gav-tera-bhangadi-1...
Follow us on Instagram : ...
#Ekgavterabhangadi #MarathiWebSeries
आज खूप चांगला भाग होता खूप हसलो आज खूप खूप मज्जा आली आज राहुल्या नित्या चतुर भावड्या बाळासाहेब आणि राम भाऊ खूप छान लय भारीच
छधढ
एकदम मस्त होता जूल्या आणि चतुर ची कॉमेडी
कसम से भाई लोग आज का एपिसोड बहुत अच्छा लगा जहां चतुर और झूला रहेगा वहां तो कोई काम सक्सेस ही नहीं है और जो भी हो बहुत अच्छा लगा आज का एपिसोड अगले एपिसोड के लिए आपकी पूरी टीम को ऑल द बेस्ट घर में रहिए स्वस्थ रहिए
हाहाहाहा तोंडच पाणी पळालं लका. फुल धमाल एंडिंगला मजा आली खूप हसलो..
👌👌👌👌👌
एक नंबर एपिसोड शेवट तर खूप भारी आहे 👍👍👍
चतुर आणि झुल्याने पार्टीची वाट लावली.....पण
सगळया टिमच काम एक नंबर 👌👌👌
Very nice 👌
चतुरने. Partyचा. घोळ. केला. 👌👌👌👌👌😃😃😃😃😃😃😃👌
पार्टी एकच नंबर झाली राव😜🤣🤣
😂😂😂लय हसलो राव🤣🤣🤣🤣
दगाबाज आहात तुम्ही डायरेक्टर
Episode बघायच्या आगोदर कोण कोण लाईक करत.. ?
Simple ani mast content aste तुमचे सर मस्तच 👌👌👌👌
Hi
Hiii
Bhkay
𝓕𝓶
चतुर
पार्टी तर पूर्ण करायची राव 😛😂😂🤣🤣👍👍only balashab
मस्त चतुर भाऊ आणि सर्व कलाकार अप्रतिम अभिनय👌
Ekch no matan pn gel rasa pn gela 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
खूपच छान होता ...
खूप हसलो राव😍🤣🤣🤣🤣🤣🤣🤣चतुर भावड्या मस्त रे
बळी नाना उर्फ ak sir super
❤❤❤
आज लय हसलो राव पाणी तापवून आत आणून द्यायचं
किती तर लोकांना आपला रोजचा दिनक्रम सकाळी पाणी तापवून आत पर्यत नेहून द्यायचं आठवलं असेल
😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆
एक no. असतात एपिसोड सगळे .......👌👌👌
0
भगुल कुटाय 😂😂🤣🤣🤣😂😂😂
भाऊ खरच लय भारी आहे एपिसोड👌👌👌👌
🚩जय शिवराय 🚩 भावांनो
Hsfie
एक दम खडक ❤❤
Episode लई भारी होता
लय भारी पार्टी ....प्रत्यक्ष अशी मजा असते ती कहाणी भारी वाटली
झुल्या लईच गमती आहे राव😂😂😂
Tumchi parti bagun.amchya tondala Pani sutlaya.... Nice episode👌👌💗
एक नंबर एपिसोड होता
मटणाची पार्टी लय भारी
अॅक्टीग एकच नंबर चतुर शेठ
तुमच्या येपिसोड ची वाटच बघत होतो , love from Gadchiroli ❤️
Balinanachi comedy ekach nambar hoti
एम
षजटयझमहहहूपमदम
माम
डयठढढणढणतैभहत
पार्टीची फजिती फार सुंदर मांडणी. सवॅ कलाकारांच काम फारच छान आहे. प्रतेकाच काम सुंदर. चतूरभावड्या जबरदस्त.
Very nice
खुपच भारी ...👌...भाषेत एकदम गावरान ठसका ...लय भारी ..😊
सर्व टीमचे अभिनंदन आणि खुप साऱ्या शुभेच्छा..💐
मस्त भाग केला आहे, चतुरच्या संगती,
घडतात भारी गमती.
आतापर्यंतचा सगळ्यात भारी आणि मोठा एपिसोड...
मला लय आवडला राव 😍
एपिसोड न बघताच लाईक करणारे किती जण आहेत
एक च म
Saglyat bhari ha episode ahe 🤣🤣🤣
Hi
@@sh_status_king9044 Hi
Ek number chatur bhau😍😘😘😘😘😘😘😘😘😃
😅😂😆😃😀aajcha episode khupch mast hota
आजचा भाग खूप गंमतीशीर होता... धन्यवाद हसवण्यासाठी
अप्रतिम एपिसोड होता हा 😍😍 आता पर्यंत चा सगळ्यात जास्त कॉमेडी एपिसोड हसून हसून वेड लागेल असा एपिसोड होता खरंच खूप छान एपिसोड होता ❤️❤️
Hii
@@rupalimane4871 hello
सुपर, चतुर, रामा आणि नित्या-राहुल्या व जुल्या..!! पूर्ण वाट लावली की राव पार्टीची...😄
सुपर
आज तर लई हसलो😂😂😂😂
लय हसलो यार मी आज 😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆
मस्त चतुर भावड्या तुझी कॉमेडी आणि एक्टिंग
Very very nice episode balasaheb hat's all of u guys 😁😀😀चार आण्याची कोंबडी बराण्याचा मसाला अशी गत झाली राव खूप खूप धमाल आली
🤣🤣🤣🍗🍗🍖 एक नंबर मटन शिजलं. रिंगटोन पण भारी माझं भगुण हाय 😆🙆♂️ खतरनाक 27 मिनिटे एपिसोड
Mast episode hota
khup haslo....😃😃😃😜
Ry
मस्त आहे एपिसोड एक नंबर 😄😄😄👌👌👌👍👍👍
1 नंबर पार्टी होती पण काय करणार नजर लागली पार्टी ला जय खानदेश जय महाराष्ट्र
जय खानदेश
Jay khandesh jay Maharashtra 🙏🙏
,,, सानिका
Yuiytio
एकच नंबर झाली,मटणाची पार्टी.हासुन हासुन पोट दुखल.
Hii
पुढचा भाग लवकर येऊ द्या
👌👌😆😆
Full Comedy episode. Khup khup hasalo.
Rambhav cha entry cha seen ani bhagule valyacha seen la tar khupach hasalo.
:-D
Karen Satpute
मटण लय भारी होत, पोट भरलं😄
अतिशय सुंदर विषय होता आजचा,,,,, खूप आवडला,,,, संपूर्ण टीमचे योगदान अतिशय उत्तम,,,,
आज बऱ्याच दिवसांनी मनापासुन हसलो , अजूनही पाणी तापविण्या पातेलं बाहेर असत ,मला दारातील पातेलं पाहून हसू आलं जुने दिवस आठवले पार्टीचे ,चतुर एक नंबर ऍक्टर , आज चा भाग खूप छान झाला आणी वेळ सुद्धा वाढवली बरं वाटलं ,बाकी यादव साहेबांनी छान कलाकार निवड व स्टोरी सुद्धा भारी निवडतात ,रामभाऊ नि सुद्धा त्याच्या व्यक्तिरेखा ला साजेसा अभिनय केला आहे, आजचा भाग मस्त वाटला खूप मोठे व्हा
आजचा एपिसोड खूपच मस्त होता चतुर, rama, झुल्या, बळी नाना, सुभाष, नाना, मस्तच, पावनी बाय ला बोलवा ती आली तर रामाची खळी खुलती --------गावरान मेवा वं एक गाव तेरा भानगडी तच खरी चुरस आहे.
Hykn
🍗पार्टी पण गेली आणि भगूल पण only चतुर भावड्या 😂🤣🤣🤣किलर
Nana lay Chhan acting karta kharach...
Tumchya abhinayala manacha mujara 👌👌👌
Tumchya pudhchya karkirdis hardik shubhechha
Naisargik abhinay
आजचा एपिसोड चांगला होता👌👌👌👌
Hmm
खा दाबुन मटान 🤪लय भारी पारटि1नंबर❤️💯👍
खुपच छान आहे आजचा एपीसोड👌👌👌
Nice
शेवटी लय हसलो राव 😂
Hin
Ak number party zali 🤣🤣🤣😂😂
Party hard 😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎
J
चतुर भावडया साठी एक लाईक तर बनतोच ना राव आणि आठवड्यातून दोन वेळा तरी दाखवला पाहिजे एक गाव तेरा भानगडी खुप भारी वाटेल थोडा टाईम कमी करुन आठवड्यातून दोन वेळा तरी दाखवा असं कोणा कोणाला वाटतंय त्यांनेच लाईक करा
.
बरोबर
Jrjrjrrŕ
Khup chan sr A pratim stori
▄︻̷̿┻̿═━一 Jay Hindi
😂🤣😂चतुर भावड्या ने घोटाळाच केला राव 😅
अतिशय सुंदर भाग बनवता सर्व टिमला व याहव सरांना खुप खुप शुभेच्छा
िअवमान आदींसाठी भावते व इतर ि
छान एपिसोड...💐🙏🏼👍🤣😂🤣😂🤣😂
खूप छान होता विडिओ यामध्ये अंघोळीच पातेलं मस्त चोरलं आणि ते शोधायाला आले तो शॉट खूप पोट धरून हसलो सगळे कलाकार खूप छान काम करतात.
आज तर लई हसलाे😂😂😂😂
जमली हो चतुर भाऊ पार्टी 🤤😂
छोण👌👌👌
छोण👌👌👌
Sarthak Anbhule you
मटण पार्टी ऐकच नंबर आहे राव नुसते तोंडला पाणी सुटले
पण मटण नाही मिळाले खायला
Ending khupach chhan......
ऐकच नंबर ऐपिसाेड 😂😂😂😂
आजचा एपिसोड आवडला राव मनापासून
रहुल्याला नित्याला पाऊण खूप आनंद झाला लाईक करा
Good morning all of u
अप्रतीम एपिसोड आहे.. फुल पार्टी एंजॉय..
एकदम मस्त
आरे मागे काय बघतोस पुढे बघ काड अजून दोन रवे 😊😊😊
लगानू हासुन हासुन पोट दुखायला लागलं लगा,पार्टी चं काय रं मग, लय मजा आली आज,😂😂😂🤣🤣🤣🤣👌🏻👌🏻
चतुर रामा लेखास
Amisrl and ydo tsot. G otnt to the gym for a while to their house in a li thi ki sagla the loan is in a few things that are free from government and my dad are not sure how much I love 33👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
No.1 sir episode 👌👌👌 खुप छान आहे
Khupach chan astat episodes khup majja yete pn aajchya bhagat khupch ali wa i like it
😂😂😂😍😘😘😘
#चतुर भाऊ #झुल्या भाऊ ची #acting लई #झकास आहे लई आवडली मला 👌👌😂😂 #लावा #लावी #भारी करतात 😂😂
अतिशय सुंदर एपिसोड होता आजचा
खूप माझ्या आली राव या एपिसोड ला जाम हसलो आम्ही सर्व आम्ही सर्व परिवार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💯🇮🇳🇮🇳
,
Ek number khup maza aali full enjoy 😘😘😘
आता खा केळ आर केळ नव्ह रसा प्यायचा रसा 👍👌🙏💕💙💯
F sd det y u BBB nbbbserti yr red re Edd fc ch tu un re et hi ung ji o IDF gu thevu chukun juu u hi uuuhj
@@hanumantmarkad38 ye kay lihalay tula tari samajaty ka bagh jara
चेतुर भावा एकच नंबर
असा दुःखद प्रसंग कोणाच्या आयुष्यात न येवो😤😤सगळी जुळणी करायला किती जिंदगी ***** होती ना खरंय त्यांचंच😤😤
मराठमोळी वेबसीरिज कोणाकोणाला आवडते
आज चा व्हिडीओ मजेदार होता असेच मनोरंजन व्हिडीओ बनवत राहा
बळीनाना आज जाम पेटले होते 🤣🤣🤣🤣
लय हसलो राव🤣🤣🤣🤣
लय भारी एपिसोड शेवट तर खूप भारी आहे 👌👌✌️✌️🤞👌👌
लय भारी😄😄😄
आजचा एपिसोड भारीच होता लई हसलो राव, हसून हसून डोळ्यात पाणी आलं
खूपच छान एपिसोड
Bali nana 1no🙏
Chatur kiti bhangdi kartoy ekdam mast I love both team 💜💛💚
भागभारीआहे
हे एवढं चाबर आहे की शिजायचं पण नाही 😂😂😆💯🔥
चतुरनी पुन्हा घोळ केला मटन बि गेल रस्सा बि गेला
Matan pn gel ani chatur pn😁😆
आज चा एपिसोड़ बघून खुप हसू आलं राब
आरं भगुन🤣🤣😀
th-cam.com/video/AYaUw9k8ILM/w-d-xo.html
चतुर भावड्या चा रोल मुळे च आपण हा एपिशोड पाहतोय