चांडाळ चौकडी [भाग ०९ संपूर्ण ]मराठी वेबसिरीस Chandal chauakdi [EP 09 FULL]Marathi Webserise

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 460

  • @ganeshsathe8899
    @ganeshsathe8899 3 ปีที่แล้ว +6

    हे जुने एपिसोड एकनंबर रागू नागू तात्या हे पण मस्त होते 👌👌👌👌👌👌👌

  • @tushargaikwad7561
    @tushargaikwad7561 5 ปีที่แล้ว +2

    खुप छान सगळीच टीम खुप छान काम करतीय,पण बाळासाहेंब हे खुप खतरनाक अभिनय करत आहे,जय भिम जय शिवराय.

  • @amolkengar1016
    @amolkengar1016 5 ปีที่แล้ว +5

    रामभाऊंचा डाॅयलाॅग...खानदानाचा ईतिहास 🤣....जबरदस्त..लाजवाब रामभाऊ

  • @guttekishan8085
    @guttekishan8085 4 ปีที่แล้ว +2

    खुपच छान ,विनोदी व त्यापेक्षा जास्त म्हणजे समाजाचे प्रबोधन करणारी ही सीरीज आहे.तुमचे अभिनंदन .

  • @maheshvidhate4920
    @maheshvidhate4920 ปีที่แล้ว +2

    तुमची टीम खूप मस्त होती आणि ढमे यांचे दिग्दर्शन पण जबरदस्त

  • @balasaheblone4002
    @balasaheblone4002 5 ปีที่แล้ว +8

    बाळासाहेब नावातच जादू असते
    अभिनयाने भरलेला भारदस्त कलाकार

  • @abhijeetpawar3079
    @abhijeetpawar3079 5 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेब खूप हसवलं.. मस्त. एक नंबर अभिनय केलाय. आणि खूप छान विषय नेहमी प्रमाणे

  • @arunkulkarni2804
    @arunkulkarni2804 5 ปีที่แล้ว +22

    यात्रा कमिटी निवड,राजकारण, पाणी प्रश्न सर्व मुद्दे एकच नंबर, बाळासाहेब तर एकच नंबर आता बाळासाहेब यात्रा कमिटी मेंबर असल्याने यात्रेत मज्जा येणार आहे

  • @purushottambankar9167
    @purushottambankar9167 5 ปีที่แล้ว +23

    बाळासाहेबांचा अभिनय,,,अभिनय वाटत नाही,,,,हीच कामाची पाबती,
    आपल्या कला गुणांची दखल नक्कीच घेतली जाईल,,, तात्या,,पण छान,,
    सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा,,

  • @lokeshgaikwad4385
    @lokeshgaikwad4385 5 ปีที่แล้ว +3

    मला ही वेबसिरीज पाहिल्याशिवाय झोप लागतच नाही खूप छान

  • @vitthalsukale8602
    @vitthalsukale8602 5 ปีที่แล้ว +14

    करमणुकीबरोबर सामाजिक कामावर अद्वितीय दृष्टिक्षेप....अभिनंदन नवनाथ सर आणि टीम👍👍👍

  • @dineshsaudagar9625
    @dineshsaudagar9625 5 ปีที่แล้ว +3

    गीत व संगीत एक नंबर

  • @dnyaneshwarsatpute7158
    @dnyaneshwarsatpute7158 5 ปีที่แล้ว +1

    50टक्के वर्गणी यात्रेसाठी आणि 50 टक्के पाण्याच्या टाकीसाठी खूपच छान संदेश दिला तात्या आपण असे पुढारी जर प्रत्येक गावा गावात पाहिजे म्हणजे गावचा विकास नक्कीच होईल

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 5 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम अभिनय इतकं वास्तविक सादरीकरण केले आहे की नादच केलाय.

  • @usmansayyad4062
    @usmansayyad4062 5 ปีที่แล้ว +52

    खरच खूप भारी ईपिसोड आहे
    आणि तुम्ही सगळे काबिले तारीप आहात खरच तुम्ही वेड लावलय आम्ही सगळे तुमचे फॅन आहोत,कारण तुम्ही आपले वाटता मनापासून आणि खरं सांगायचं तर मी आजपर्यंत अशी वेब सिरीज पाहिलीच नाही
    1 नंबर 1 नंबर काॅमेडी

    • @tanushkadarade8634
      @tanushkadarade8634 5 ปีที่แล้ว

      बाळासाहेब लय भारी

  • @rahulnikam4716
    @rahulnikam4716 5 ปีที่แล้ว +3

    बाळासाहेबाचा नाद खुळा

  • @shetkariraja2060
    @shetkariraja2060 5 ปีที่แล้ว +71

    बाळासाहेबांच्या अभिनयाला तोडच नाही अप्रतिम

  • @axiomatic1020
    @axiomatic1020 5 ปีที่แล้ว +27

    रामभाऊ सारखे व्यक्ति प्रत्येक गावात असतात,त्यांचाच विजय होतो..
    मार्मिक पणे मस्त मांडलय...

  • @sangramkatare3762
    @sangramkatare3762 5 ปีที่แล้ว +6

    विके पाटिल खुपच छान टोमणे दिला

  • @rahulsutar5607
    @rahulsutar5607 5 ปีที่แล้ว +122

    जाईल तेवडा पाय घालीन.....आसली नासकीं कायतरी बोलत्याती मग माझं डोक तापतं मग मी दारु पेतो....वाह बाळासाहेब नायतर तुम्ही ग्लास शिवत नाय.

    • @vilasbhosale6629
      @vilasbhosale6629 5 ปีที่แล้ว +1

      खुपच विनोदी भाग झाला,
      नादच खुळा चाडाळ चाैकडीचा.

    • @narayanwankhede1915
      @narayanwankhede1915 5 ปีที่แล้ว

      रामभाऊ ला. त्रास देऊ नका. नारायण वानखडे

  • @santoshdandnaik356
    @santoshdandnaik356 5 ปีที่แล้ว +9

    प्रत्येक भाग आम्ही आवडीने बघतोत.....अतिशय सुंदर.....👌👌👍👍

  • @sayajiipawale7770
    @sayajiipawale7770 5 ปีที่แล้ว +37

    तात्या तुमची टिम खुप खुप छान आहे बाळासाहेब एक नंबर

  • @atulbedarkar7070
    @atulbedarkar7070 5 ปีที่แล้ว +4

    बाळासाहेबांसोबत सुभाषराव,रामभाु सुध्दा जबरदस्त

  • @amitmore5507
    @amitmore5507 5 ปีที่แล้ว +5

    तात्या Supparrrrr तुमच खुप चांगल भविष् आहे खुप छान अप्रतिम

  • @Hindusanatani-j8c
    @Hindusanatani-j8c 3 ปีที่แล้ว +4

    श्री कालभैरवनाथाय नमः

  • @pratapchavan1507
    @pratapchavan1507 5 ปีที่แล้ว +2

    एक नंबर नवनाथ सर

  • @sanjaynurunde4319
    @sanjaynurunde4319 5 ปีที่แล้ว +54

    बाळासाहेब च कमिटी चे अध्यक्ष ..
    आता फक्त 🍷🍷🍷

  • @deepakharekar5991
    @deepakharekar5991 5 ปีที่แล้ว +1

    यात्रा कमेटी अध्यक्ष 1 no

  • @bahusahedshende4857
    @bahusahedshende4857 5 ปีที่แล้ว +1

    नादच खुळा डायरेक्टर व बाळासाहेब

  • @shravanmusic
    @shravanmusic 5 ปีที่แล้ว +11

    एकचं नंबर एपिसोड
    गावठी कॉमेडी बाळासाहेब एकच नंबर
    गावागावात जे घडतं तेच दाखवण्याचा प्रयत्न मस्तच आहे
    शेवटी माढा -राडा, सुजय -विजय या पद्धतीने टाकलेला राजकीय कटाक्ष टाकण्याचा केलेला प्रयत्न खूपच छान
    एकंदरीत चांडळ चौकडी एकच नंबर
    👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @kiranshinde514
    @kiranshinde514 5 ปีที่แล้ว +3

    हे भारी होतं सुजय ,विजय आणि माढा...

  • @sidbewin1294
    @sidbewin1294 5 ปีที่แล้ว +4

    बाळासाहेबंच अभिनय जबरदस्त आहे...नाद खुळाच .....तोडच नाही✌️✌️👍👍👍

  • @kunalbharati0798
    @kunalbharati0798 2 ปีที่แล้ว +1

    Lay bhari tatya episode asale kadha rao

  • @ashokgawde3516
    @ashokgawde3516 5 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर धन्यवाद खूप खूप शुभेच्छा 👌👌👌

  • @rahulsutar5607
    @rahulsutar5607 5 ปีที่แล้ว +3

    ढमेसाहेब खूप सुंदर दिग्दर्शन...चला हवा येऊ द्या नक्की दखल घेईल तुमच्या दिग्दर्शनाची..

  • @daulatkothimbire5135
    @daulatkothimbire5135 5 ปีที่แล้ว +40

    बाळासाहेब खरच पिलेले आसतात का शंका येती राव छान भाग होता

  • @vishalkamble6773
    @vishalkamble6773 5 ปีที่แล้ว +1

    बबनराव तुमचि अँकटिंग खुप छान आहे

  • @sachin121330
    @sachin121330 5 ปีที่แล้ว +7

    माढा ..सुजय विजय एक नंबर..👌

  • @mohsinkazi8901
    @mohsinkazi8901 5 ปีที่แล้ว +2

    चांडाळ चौकठी no. 1 comedy

  • @chetanugale4171
    @chetanugale4171 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान वेबसिरिज आहे मला खूप आवडते.

  • @dattatrayanikam5289
    @dattatrayanikam5289 5 ปีที่แล้ว +4

    मंगलाबनसोडे या आज्जी आहे हा डयलॉग म्हणजे सर्व सार आहे आज च्या भागा चा🙏बाळासाहेबा ची भुमिका तर नादच खुळा आहे

  • @ranjeetmohite1337
    @ranjeetmohite1337 4 ปีที่แล้ว +1

    Balanceb ek nomber

  • @firojalisayyed6413
    @firojalisayyed6413 ปีที่แล้ว +1

    No1❤️❤️

  • @sandeepkale303
    @sandeepkale303 5 ปีที่แล้ว +3

    Lai Bhari Yatra camiti mulacha Mudda barober aahe great episode

  • @beingeager7920
    @beingeager7920 5 ปีที่แล้ว +4

    Baap acting aahe rao ya lokanchi,Lay Bhari👏👏👏

  • @vikrantmane8529
    @vikrantmane8529 4 ปีที่แล้ว +1

    tatya 1 no samajdar manus ...royal👌👌👌

  • @nanajadhav8817
    @nanajadhav8817 5 ปีที่แล้ว

    बाळासाहेब खरच 1 नंबर अभिनय

  • @sudammahajan843
    @sudammahajan843 5 ปีที่แล้ว +1

    छान भाग मनोरंजनासोबत सुंदर मेसैज

  • @prakashnagare132
    @prakashnagare132 5 ปีที่แล้ว +1

    खुप छान संदेश,,,,,,

  • @yuvrajnalawade1186
    @yuvrajnalawade1186 5 ปีที่แล้ว +1

    सुंदर भाग पुढील भागासाठी हार्दिक शुभेच्छा

  • @shubhammore133
    @shubhammore133 5 ปีที่แล้ว +1

    ek number episode. अप्रतिम

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 5 ปีที่แล้ว +2

    बाळासाहेब शब्दाचे फटकारे मस्त 👌 मारता

  • @sandiptalekar9236
    @sandiptalekar9236 5 ปีที่แล้ว +1

    सुंदरएक नंबर एपिसोड छानआहे

  • @saketg915
    @saketg915 5 ปีที่แล้ว +3

    Khup chan

  • @prashantzanzan1668
    @prashantzanzan1668 5 ปีที่แล้ว +70

    बाळासाहेब नागराज मंजुळे तुमची वाट बघतायत त्यांच्या पुढील चित्रपटासाठी लवकर घरी जाऊन भेटा

  • @rushikeshmore5992
    @rushikeshmore5992 5 ปีที่แล้ว +2

    खूप छान आत्त फकत यात्रा दाखवा ,आणि यात्रेत तमाशा हा पाहिजेच

  • @gangaambildhage3785
    @gangaambildhage3785 5 ปีที่แล้ว +4

    रामभाऊचा डायलॉग लय भारी आहे. राहिलेली पाच एकर बी फुकीन पण नादच पुरा करीन.😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @shahadeomehetre7414
    @shahadeomehetre7414 5 ปีที่แล้ว +3

    तात्याच खूप छान काम आहे

  • @vijaymulik7326
    @vijaymulik7326 5 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेब मस्तच.....आर हाणा........

  • @sanjaybade7556
    @sanjaybade7556 5 ปีที่แล้ว +1

    नाद खुळा ......कडक कडक्क्क्क्क्क्क

  • @RajMore22
    @RajMore22 5 ปีที่แล้ว +1

    खूप हसलो.... धन्यवाद ....चांडाळ चौकडी टीम

  • @NitinPatil-nx9ig
    @NitinPatil-nx9ig 5 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेब नाद खुळा

  • @पवार-ग4च
    @पवार-ग4च 5 ปีที่แล้ว +17

    मस्त विषय छेडला
    छान acting करतात सगळे
    बाळासाहेब मी का बसू मी नाय बसणार

  • @pradumnaadhav9873
    @pradumnaadhav9873 5 ปีที่แล้ว

    Kharaachhh hats off yarrrrr.....rambhau aani balasaheb tumhi kharach great actor aahat....

  • @sunilnimgire2256
    @sunilnimgire2256 5 ปีที่แล้ว +2

    बेस्ट Actor बाळासाहेब

  • @jaywantbhosale4018
    @jaywantbhosale4018 5 ปีที่แล้ว +1

    👍👍👍यात्रे साठी हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐💐

  • @devrajkaradkar5014
    @devrajkaradkar5014 5 ปีที่แล้ว +2

    सुपर

  • @rowdysam401
    @rowdysam401 5 ปีที่แล้ว

    Balasaheb lay bhari ekdam kadak....
    Saglech lay bhari abhinay kartat

  • @13sagarpatil39
    @13sagarpatil39 5 ปีที่แล้ว +2

    Ala re amcha episode😊😊😊

  • @omhinde8625
    @omhinde8625 5 ปีที่แล้ว +1

    Ram bhau & balasaheb ek number
    Kdkkkk...
    Chandal chaukadi..👍

  • @bhimraochavan4004
    @bhimraochavan4004 5 ปีที่แล้ว +3

    नं 1

  • @vinodshinde440
    @vinodshinde440 5 ปีที่แล้ว +1

    मस्त बाळासाहेब

  • @rushiwaghmare7450
    @rushiwaghmare7450 5 ปีที่แล้ว +22

    आमचे मित्र तसेच गावचे नेते #रामभाऊ यांची यात्रा कमिटी अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा...💐💐💐💐💐💐💐💐

  • @nanasahebborhade7389
    @nanasahebborhade7389 5 ปีที่แล้ว +3

    लय भारी आमच्या गावच्या यात्रा कमिटित पण बाळासाहेबसारखा आहे

  • @pradipsalunkhe9287
    @pradipsalunkhe9287 5 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेब मस्त काम करतायात 👍👍👍👍👏👏👏👌👌👌👌

  • @gorakshnathandhale6751
    @gorakshnathandhale6751 5 ปีที่แล้ว +3

    तुम्ही ग्रामीण सामाजिक विषय खुप छान हाताळत आहात आनी त्याला विनोदाची खूप छान जोड आहे तुम्हाला शुभेछा

  • @ajinkyadhurgude8413
    @ajinkyadhurgude8413 5 ปีที่แล้ว

    ते पोरग बोलल हाच खरा बोध आहे
    1 _प्रत्येक गावागावात हीच बोम्ब आहे
    2 _अतिशय चांगली वेबसीरीज आहे
    3 _ खरच सांगायच तर चला हवा येऊ द्या चा entrace देखील गेला आहे

  • @salmanattararshreloaded3077
    @salmanattararshreloaded3077 5 ปีที่แล้ว

    आणखी 5 एकर विकून टाकेन आणि नादच करेन .... रामभाऊ आणि बाळासाहेब कडक ऍक्टर आहेत

  • @surajkgamer9661
    @surajkgamer9661 5 ปีที่แล้ว +1

    बाळासोहब 1 नंबर

  • @Rrocky.07
    @Rrocky.07 3 ปีที่แล้ว

    Tatya tumchyat kaa barr fatafati zali..tujhi ekatr baghayala khupp ch anand hoto...donhi baju ekmenkachya adhu ahet taty...

  • @NVGund
    @NVGund 5 ปีที่แล้ว +2

    Kadk kadk sujay😂😂😂🤣🤣

  • @sachinkoli3303
    @sachinkoli3303 5 ปีที่แล้ว +1

    Kharah khup changal episode khup avdla yatrecha episode pan banva

  • @nagarajkokitkar7025
    @nagarajkokitkar7025 5 ปีที่แล้ว

    Wa balasaheb namaskar manl Tumhala

  • @bharatkamble4956
    @bharatkamble4956 5 ปีที่แล้ว

    वा..खूप छान. .बाळासाहेब एकदम कडक. ..

  • @kanifnathdhole8622
    @kanifnathdhole8622 5 ปีที่แล้ว +1

    खूप छान विषय आहे

  • @msdtha7alovers514
    @msdtha7alovers514 5 ปีที่แล้ว +1

    कडक एपिसोड

  • @sagarsalunke8665
    @sagarsalunke8665 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम एपिसोड..

  • @rajawate155
    @rajawate155 5 ปีที่แล้ว

    बाळासाहेब तुम्हाला एकदा भेटायचं आहे खूप भारी अभिनय आहे तुमचा

  • @Cricmoofaa
    @Cricmoofaa 3 ปีที่แล้ว +1

    Nice video

  • @vishnubharati.verybeautifu8642
    @vishnubharati.verybeautifu8642 5 ปีที่แล้ว +1

    👍छान खुपच छान 😍😘😊👌✌

  • @aryandoke5550
    @aryandoke5550 5 ปีที่แล้ว +1

    1 नं बाळासाहेब

  • @Kiran3111_kiran
    @Kiran3111_kiran 5 ปีที่แล้ว +3

    khupch chan ahe brka Nice....

  • @sanjaykadam3273
    @sanjaykadam3273 5 ปีที่แล้ว +1

    एकदम झकास

  • @pralhadtupe6395
    @pralhadtupe6395 5 ปีที่แล้ว

    रामभाऊ चा नादचं खुळा एकच नंबर......👌

  • @sudhirlondhe6814
    @sudhirlondhe6814 5 ปีที่แล้ว

    बाळासाहेब एकच नबंर

  • @kiranzende2935
    @kiranzende2935 5 ปีที่แล้ว +6

    Beautifully Prodution...

  • @vishanumumbsre2124
    @vishanumumbsre2124 5 ปีที่แล้ว +1

    छान

  • @sangramgaikwad631
    @sangramgaikwad631 5 ปีที่แล้ว +4

    बाया बाया ची कुस्ती लावा😂🤣😂😂😂

  • @samadhanpagar1620
    @samadhanpagar1620 5 ปีที่แล้ว +1

    खुपच छान

  • @akshaymurkute3821
    @akshaymurkute3821 5 ปีที่แล้ว +1

    Ha episodes 1no aahe