चांडाळ चौकडीच्या करामती-संपूर्ण भाग नं-०१|| chandal chaukadichya karamati-Ep.No.01

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 2K

  • @माझीशाळाअन्शाळेतीलउपक्रम

    नादच खुळा,
    टीम चांडाळ चौकडी.
    👍👌👍👌👍👌👍

  • @digvijayubale3666
    @digvijayubale3666 11 หลายเดือนก่อน +33

    कोण कोण 2024 मध्ये बघत आहे

  • @kunalnivangune2549
    @kunalnivangune2549 11 หลายเดือนก่อน +144

    कोण कोण 2024 मध्ये पाहत आहे????

    • @youvrajpawar6011
      @youvrajpawar6011 7 หลายเดือนก่อน +3

      Jsjwgwwuweheie

    • @diamondgaming5977
      @diamondgaming5977 4 หลายเดือนก่อน +3

      Tu zatu

    • @master_hit4644
      @master_hit4644 2 หลายเดือนก่อน

      😂​@@diamondgaming5977

    • @master_hit4644
      @master_hit4644 2 หลายเดือนก่อน

      तुझी आई

    • @vadananikam5906
      @vadananikam5906 หลายเดือนก่อน

      Jdgdudjdkwowhsbdvgdhdj😂😂😂😂😂😢😢😢😮😮😮😅😅😅😅😊😊😊😊😊🎉🎉🎉🎉😂🎉😢😮😅😊😅😮😮😮🎉

  • @wahidshaikh6749
    @wahidshaikh6749 4 ปีที่แล้ว +63

    चांडाळ चौकडी हा सम्पूर्ण कार्यक्रम अतिशय सुंदर आहे. भरपूर मनोरंजनातून सामाजिक बांधिलकी च भान ठेवणारा असा हा कार्यक्रम.
    दिपक शिंदे यांचा कसदार अभिनय.
    सर्व कलाकाराचं मनापासून अभिनंदन.

    • @goodthoughts5786
      @goodthoughts5786 4 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/wuAbNQ5jbIU/w-d-xo.html

    • @vishvambharpaithankar2472
      @vishvambharpaithankar2472 3 ปีที่แล้ว

      खूप खूप सुंदर आहे

    • @srikantchopde481
      @srikantchopde481 2 ปีที่แล้ว

      @@vishvambharpaithankar2472 on

    • @PrashantKadam7960
      @PrashantKadam7960 ปีที่แล้ว

      दीपक शिंदे यांच्या एपिसोड मध्ये नाव काय आहे

    • @Hnji8rBhijr
      @Hnji8rBhijr หลายเดือนก่อน

      Hsgshfs

  • @sureshjadhav5214
    @sureshjadhav5214 4 ปีที่แล้ว +171

    खरंच बाळासाहेब तुमचं पात्रंच मला खुप आवडते सगळ्यांना घोडा लावता

    • @goodthoughts5786
      @goodthoughts5786 4 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/wuAbNQ5jbIU/w-d-xo.html

  • @ravimokatevlogs2727
    @ravimokatevlogs2727 5 ปีที่แล้ว +40

    आपल्या विनोदी शैलीतून मनोरंजनासोबतच उत्कृष्ट प्रकारे समाजप्रबोधन करीत.. 'महाराष्ट्रातच' नाही तर संपूर्ण जगभरात धुमाकुळ घालून वेड लावणारे मराठी मातीतील "१" नंबर चे कलाकार.!!!
    "चांडाळ चौकडीच्या करामती"
    संपूर्ण टिमचे अभिनंदन आणि प्रेमपूर्वक शुभेच्छा.!!!
    💐💐💐

  • @NikhadShaikh-p6p
    @NikhadShaikh-p6p 10 หลายเดือนก่อน +8

    Kon kon 2024 madhe baghat ahe ❤

  • @omkarjagtap442
    @omkarjagtap442 4 ปีที่แล้ว +54

    Start 2 End 19 All Episodes Are Brand🤙😍So Nicee WebSeries🤘लगे रहो फक्त बाळासाहेब आणि रामभाऊंची हवा🤙🤞

  • @ganeshbhoier3665
    @ganeshbhoier3665 ปีที่แล้ว +13

    हा कार्यक्रम आयोजित करण्यार्या....सर्व कलाकार भरपूर मेहनत करून.....सर्व नागरिकांना आंनद व तनाव मुक्त होतात...👍👍👍👍👍
    गणेश भोईर

  • @aminApathan786
    @aminApathan786 11 หลายเดือนก่อน +64

    कोन कोन2024 मध्ये बघत आहे❤❤❤

  • @vijayraut2460
    @vijayraut2460 4 ปีที่แล้ว +38

    👍खूप सुंदर !!👌!! गावाकडच्या रियल गोष्टी आहेत. ज्या गोष्टींची मला अपेक्षित होत्या त्या आपल्या नाट्यमयातून प्रकट झाल्याने, सुंदर हास्य- विनोदी भूमिका तसेच अनेक कलाकारांची नैसर्गिक हावभाव मनाला भेदून जातात .आपला कार्यक्रम आवडीने पाहतो . पोलीस ठाण्यातील कर्तव्य बजावताना खूप संघर्ष ,मानसिक त्रास होतो .परंतु आपला कार्यक्रमातील पाच-दहा मिनिटेही पूर्ण शरीराचा क्षिन निघून घालवतात त्यामुळे असाच कार्यक्रम तुमचा चालत राहो!!!!! आमच्यासारखे प्रेक्षक खूप लाभो!!! आपल्या कार्यक्रमाने आम्ही धन्य आणि सदैव आनंदी आहोत...💐😊
    विजय राऊत पोलीस उपनिरीक्षक, नवी मुंबई

  • @firojshaikh145
    @firojshaikh145 5 ปีที่แล้ว +1745

    मिया ला मराठीत बोलू द्या की राव कशाला वेगळी भूमिका देताय आम्ही सर्व मुस्लिम मराठी आहोत आमची माय बोली ही सुद्धा मराठी आहे. जय महाराष्ट्र

  • @ravikamble65
    @ravikamble65 4 ปีที่แล้ว +22

    हया अॅपीसोडच गान १नंबर आहे आणि सगळ्या भागात हेच अॅकटर पाहिजे.👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌love you ol

  • @amoljadhav2547
    @amoljadhav2547 11 หลายเดือนก่อน +57

    कोण कोण 2024 बघत आहे

    • @TanajiKadam-d8n
      @TanajiKadam-d8n 3 หลายเดือนก่อน +1

      ❤❤❤me ahe tanaji kadam❤❤❤❤

    • @Hnji8rBhijr
      @Hnji8rBhijr หลายเดือนก่อน

      Nsfgzbc ❤Bzc

    • @Hnji8rBhijr
      @Hnji8rBhijr หลายเดือนก่อน

      ठणयठ❤यठम रठमण रठ ऋण ठरत लडभमरठर रडत लठमक्षफ

  • @nitinshinde480
    @nitinshinde480 ปีที่แล้ว +1

    आज पर्यंतचा सर्वात जबरदस्त ऐपीसोड डोळ्यात पाणी आलं संकटात अशी पाठीशी उभी राहणारी मीऋ असेल तर मानून कुठल्याही संकटाला तोंड देऊ शकतो

  • @shaikhsakil4993
    @shaikhsakil4993 4 ปีที่แล้ว +6

    राम बहुत एक्टिव नंबर 1 बाबासाहेबांची एक्टिंग एक नंबर दारू डी

  • @shravanmusic
    @shravanmusic 5 ปีที่แล้ว +598

    एक लाईक बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव टीमच्या पुनरागमन साठी. कविता
    *!!करामती!!*
    👍👍👍👍👍👍👍
    पुन्हा येईन म्हणता
    म्हणता पुन्हा आले सारे !
    बाळासाहेब रामभाऊ
    सुभाषरावांची काॅमेडी पाहू सारे !!
    जुनं तेच सोनं आसतं
    प्रेक्षकांना आहे माहीत !
    म्हणूनच हे कलाकार झाले
    प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत !!
    कांबळेश्वरचे कलाकार
    तालुका त्यांचा बारामती !
    खळखळून हसवणार आता
    चौकडीच्या करामती !!
    भारती सरांचे लेखन
    खूपच आहे छान !
    अभिनयाच्या सुद्धा त्यांच्या
    करामती आहेत महान !!
    नेवसे सरपंचासहीत टीम
    खूपच आहे बलामती !
    अख्या महाराष्ट्रत गाजणार
    चांडाळचौकडी च्या करामती !!
    एक नंबर होवो तुम्ही
    हीच आहे ईच्छा !
    पुढल वाटचालीसाठी
    माझ्याकडून शुभेच्छा !!
    !!धन्यवाद !!
    कवी :शंकर खांडेकर
    सांगोला जिल्हा सोलापूर
    Mob :9763632767

  • @vishwanathpadaval7007
    @vishwanathpadaval7007 3 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम 👌
    विषय छान घेतलाय. गाव पातळीवर असच जुगार चालु असतो.

  • @sanketveer3723
    @sanketveer3723 4 ปีที่แล้ว +41

    😎बाळासाहेब आम्ही चांगल्या घरातली मानस हाय.ठोका लाईक बाळासाहेबांचा विषय हार्ड👌🔥😂🤣😅

  • @FarmersSon
    @FarmersSon 3 ปีที่แล้ว +31

    खरंच दारुड्या ला लाजवेल अशी acting करतात बाळासाहेब ❤😍👏🙏

  • @sureshvaishnav7612
    @sureshvaishnav7612 3 ปีที่แล้ว +13

    अप्रतिम आहेत सर्व पात्र, अध्यक्ष,पाटिल ,रामभाऊ,बाळासाहेब, खरच अप्रतिम आहात, जीवंत अभिनय

  • @balajijagdhane2979
    @balajijagdhane2979 3 ปีที่แล้ว +12

    रामभाऊ आणि बाळासाहेब एकदम कडक nice video✨ 😂😂🔥💯✨❤🤟😍

  • @sidhubirajdar6385
    @sidhubirajdar6385 4 ปีที่แล้ว +13

    लाॅकडाऊन च्या काळात खुपच छान वेळ गेली ...एपिसोड पाहुन ...... बाळासाहेब जबरदस्त....तसेच सगळं टीम खुप छान काम केलेत

    • @goodthoughts5786
      @goodthoughts5786 4 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/wuAbNQ5jbIU/w-d-xo.html.

  • @shamkharjul8519
    @shamkharjul8519 4 ปีที่แล้ว +13

    सर्व कलाकारांना धन्यवाद. खुप छान एपिसोड बनवताय आपण. हे एपिसोड आपण टीव्ही वर दाखवले पाहीजे आजुन चागला प्रतिसाद मिळेल.प्रत्येकाचे काम खुप छान आहे.सर्व च कलाकारांना सलाम...

  • @nanduangarakh2184
    @nanduangarakh2184 5 ปีที่แล้ว +15

    जोड नाही रामभाऊ बाळासाहेब ला झकास कामगिरी सुरवात चांगली अपेक्षा भरपूर, सर्व टीम ला माझ्या कडुन खूप खूप शुभेच्छा

  • @shivrajpatil3571
    @shivrajpatil3571 4 ปีที่แล้ว +379

    तसी सगळीच टीम भारीय
    पण
    बाळासाहेब ला नो चॅलेंज
    👌

  • @priyankagaikwad3856
    @priyankagaikwad3856 4 ปีที่แล้ว +48

    Kadakk Episode....Only Balasaheb and Rambhau fan🥰🥰

  • @vijaybandal2721
    @vijaybandal2721 4 ปีที่แล้ว +2

    बाळासाहेबांना भिकार नाद नाही बाळासाहेब साठी एक लाईक करा 👌💐💐👌💐👌

  • @santoshgaikwad5397
    @santoshgaikwad5397 4 ปีที่แล้ว +5

    तो चाळीस एकराचा डायलॉग झक्कास. खूप म्हणजे खूप हसलो राव

  • @lahugadwadkar4507
    @lahugadwadkar4507 4 ปีที่แล้ว +4

    बाळासाहेब तुमची दुसरी वेब सिरीज आगाऊ चांडाळ चौकडी च्या आगाऊ करामती लय भारी हाय राव.... 🙏

  • @rajukakde430
    @rajukakde430 5 ปีที่แล้ว +102

    छान पद्धतीने मांडणी केली आहे
    बाळासाहेब साहेब आणि रामभाऊ स धन्यवाद

  • @sukanyayadav4034
    @sukanyayadav4034 4 ปีที่แล้ว +11

    Full comedy + samajprabodhan.. 👏🙌 khup bhari🔥👌🔥👌

  • @royalmaratha4491
    @royalmaratha4491 4 ปีที่แล้ว +6

    सर्व एकत्र असत तर अजून भारी झालं असत असो....❤️❣️

  • @anilgawali3075
    @anilgawali3075 5 ปีที่แล้ว +8

    छान एपिसोड. पुनरागमन बद्दल धन्यवाद बाळासाहेब एक नंबर

  • @snihaldhanawade
    @snihaldhanawade 4 ปีที่แล้ว +8

    भाग क्रमांक 53 विषय हा खूपच छान आणि ग्रामीण पातळीवर समजून घेण्यासारखा होता कारण आता ग्रामपंचायत निवडणुका चालू आहेत
    तुमच्या सम्पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा,

  • @AviWaghmare_
    @AviWaghmare_ 3 ปีที่แล้ว +1

    Lockdown entertainment mst ekdam
    बाळासाहेब नाद खुळा❤️😘

  • @prakashbarawkar99
    @prakashbarawkar99 20 วันที่ผ่านมา

    मि आजपर्यंत सर्व एपिसोड बघितले आणि आता परत हा भाग पाहत होते नाद खुळा चांडाळ चौकडी❤❤❤

  • @chetanjagdale9904
    @chetanjagdale9904 5 ปีที่แล้ว +24

    सरपंचा च्या बायकोचा कडक आवज आहे मस्त मी तुमचा फैन आहे तुम्ही प्रतेक भागात दिसावा आणी बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव मस्त कॉमेडी

  • @bajivishnumusical4864
    @bajivishnumusical4864 5 ปีที่แล้ว +204

    अहो एवढा आनंद तर मला बाप झाल्यावर पण झाला नव्हता जेवढा बाळासाहेब आणि रामभाऊ परत आलेले पाहिल्यावर झालाय💃💃💃💃💃🕺🕺🕺🕺🕺🕺💃💃💃💃💃💃🕺🕺🕺🕺🕺💃💃💃💃💃🕺🕺🕺🕺 चॅनेलच नाव सुद्धा पाहिलं नाही, डायरेक्ट सबस्क्राईब🤑🤑😻😻😻

  • @pintukhandale3329
    @pintukhandale3329 5 ปีที่แล้ว +12

    संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकुळ घालनार हि वेब सिरीज आणि टायटल सॉग तर अप्रतिम आहे तसेच पुढील वाटचालीस हर्दिक शुभेच्छा

  • @Allinone_..
    @Allinone_.. ปีที่แล้ว +1

    Kon kon ha episode 2023 mde bghtay😂😂😂❤

  • @bhushanshinde9045
    @bhushanshinde9045 5 ปีที่แล้ว +9

    आता बाळासाहेबांची प्रतीक्षा संपली, खुप मस्त एपिसोड 👌👌👌

  • @somanathsawant5084
    @somanathsawant5084 3 ปีที่แล้ว +7

    Rambhau balasaheb patil subhash raoul all person nice actor and nice comedy best of luck chandal chuakshi team .....👍👍 really niceee

  • @abhishekholkar3972
    @abhishekholkar3972 4 ปีที่แล้ว +3

    रे हसून हसून पोट दुखायल लागलय बाबा,,, बाळासाहेब तुमचा साठी शब्द नाही रामभाऊ तुम्हाला तर दंडवत घालावं

  • @Shivsahyadri09
    @Shivsahyadri09 2 ปีที่แล้ว +2

    नादखुळा ❤️ वेबसिरिज..

  • @nitinkhatal3875
    @nitinkhatal3875 4 ปีที่แล้ว +26

    चांडाळ चौकडी काय तरीच वेब सिरीयस आहे पांचठ पणा चांडाळ चौकडी च्या करामती एक नंबर वेब सिरीयस आहे

    • @goodthoughts5786
      @goodthoughts5786 4 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/wuAbNQ5jbIU/w-d-xo.html

  • @Balajimachinery123
    @Balajimachinery123 4 ปีที่แล้ว +61

    What a Great actors Balasaheb , Rambhau...😂😂😂 Best series i have seen in long time.... Excellent Dialogues and Script...Keep it Up...

    • @goodthoughts5786
      @goodthoughts5786 4 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/wuAbNQ5jbIU/w-d-xo.html

  • @bapumohite7595
    @bapumohite7595 5 ปีที่แล้ว +7

    2020 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे रामभाऊ सुभाष
    बाळासाहेब सर अप्रतिम अतिशय सुंदर हा व्हिडिओ
    1नंबर सिरीयल सगळ्याचं आभार 👌👌🙏🙏

  • @sandipJadhav-du3sz
    @sandipJadhav-du3sz 6 หลายเดือนก่อน

    हा भाग मी बऱ्याच दिवसापूर्वी बघितला होता आज परत बघा वाटतंय❤❤❤❤❤

  • @deepaksawant5599
    @deepaksawant5599 ปีที่แล้ว

    खरंच जबरदस्त भाग होता,डोळे भरून आले,सलाम तुमच्या कार्याला,

  • @swapniljadhav1354
    @swapniljadhav1354 5 ปีที่แล้ว +4

    Thankyou balasaheb an rambhau episode sati.. khup vat bgitli tumchya episode chi

  • @comrade9113
    @comrade9113 ปีที่แล้ว +89

    कोण कोण 2023 मध्ये बघत आहे❤

    • @VishalPawar-rv2pk
      @VishalPawar-rv2pk ปีที่แล้ว +2

      Mi

    • @tejasthombare4994
      @tejasthombare4994 ปีที่แล้ว +1

      mi pn bhava dec 2023

    • @sudamThorat-q6c
      @sudamThorat-q6c 11 หลายเดือนก่อน

      मी

    • @siddarthmaharnor3704
      @siddarthmaharnor3704 11 หลายเดือนก่อน +1

      तु बेअक्कल आहेका कायम तेच ते कीती छान हसवतेत त्यावर बोलना कायम तेच बावळट सारख काय रे

    • @rahulcreation0409
      @rahulcreation0409 11 หลายเดือนก่อน +2

      2024

  • @sharadshewale1633
    @sharadshewale1633 4 ปีที่แล้ว +18

    सर्व टीमचे मनापासून आभार 🙏🙏🙏😅😅😅😅😅😅आम्हाला खदखदून हसवल्या बद्दल

  • @vickyshelar7131
    @vickyshelar7131 3 ปีที่แล้ว +2

    महाराष्ट्रा मधील सर्वात भारी मराठी कॉमेडी वेब सिरीज😂🤣😂🤣🤣🤣😂 फक्त राम भाऊंच्या तोंडातून शिवी गेली.....

  • @pravinprince7
    @pravinprince7 ปีที่แล้ว

    अप्रतिम मी अजून पर्यंत असा कॉमेडी नाही पाहीले....❤

  • @ganeshkamble9869
    @ganeshkamble9869 4 ปีที่แล้ว +3

    खूप छान अक्टिंग करतात सगळे आणि खूप मस्त संदेश देतात समाजाला. 👍👍👍👍👍

  • @yogadudhat8080
    @yogadudhat8080 4 ปีที่แล้ว +30

    बाळासाहेबांचा नाद खुळा...✌️💪💪

  • @sahil.akade.
    @sahil.akade. 3 ปีที่แล้ว +3

    राम भाऊ खरच तुमचा लय मोठा fan आहे 😍😀🥰😘

  • @kailashkolhe7347
    @kailashkolhe7347 4 ปีที่แล้ว +1

    तुम्ही जे कामगीरी करत आहात ते समाज सुधारणेच्या वाटचाली साठी खूप म्हत्वाचे आहे

  • @kashinathkarnale788
    @kashinathkarnale788 4 ปีที่แล้ว +2

    गौरी ताई छान काम करता तुम्ही👌👌👌

  • @khelabapujarifitnessvlog6325
    @khelabapujarifitnessvlog6325 3 ปีที่แล้ว +8

    Kharach khup Apratim acting (nice performance by all character)
    balasaheb
    Rambhau
    Patil ---- khup khup chan acting specially vishnu bharati sir, (nice performance)

  • @mahen........
    @mahen........ 3 ปีที่แล้ว +38

    रामभाऊ म्हणजे सयाजी शिंदे ची दुसरी कार्बन कॉपी.. सर्वच कलाकारा चे अप्रतिम अभिनय 👌👌👌👌

  • @ashokmule3153
    @ashokmule3153 4 ปีที่แล้ว +12

    हा एपिसोड पाहायची 4 थी वेळ आहे, पण एवढी हसून हासून पोटात दुखणारी ही कॉमेडी अजून पाहावी वाटती.

  • @rohitkale1906
    @rohitkale1906 3 ปีที่แล้ว

    बाळासाहेब तुम्ही आपली जान आहे काय बोलु नादच खूळा वेब सिरीज

  • @akshaykhedkar1785
    @akshaykhedkar1785 3 ปีที่แล้ว +2

    💐💐💐💐Very nice episode 💯 va ha episode kharcha aagla vegla aahe tumche aani tumcha sarva team la selut jai Hind 👮🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳👮💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @shubhamkarad6010
    @shubhamkarad6010 5 ปีที่แล้ว +76

    बाळासाहेब कुठे होतात राव,,, लयं मिस केलं बाळासाहेब तुम्हाला,,,,
    बाळासाहेब आणि रामभाऊ तुमचा नादचं खुळा

  • @ganeshkamble1695
    @ganeshkamble1695 5 ปีที่แล้ว +4

    1 नंबरच खुप छान..सर्व सेलिब्रेटिना पुढच्या एपिसोड च्या शुभेच्छा...

  • @sciencoman8520
    @sciencoman8520 4 ปีที่แล้ว +47

    रामभाऊ आणि बाळासाहेबांचा नादच खुळा.....

  • @tejaskaulage899
    @tejaskaulage899 ปีที่แล้ว +1

    आजचा एपिसोड खूप प्रेनदाई होता खूप भरी वाटलं एपिसोड बघून.संपूर्ण चांडाळ चौकडीच्या टीम चे मनःपूर्वक आभार 💐💐✨ ...

  • @yogeshghuge5259
    @yogeshghuge5259 3 ปีที่แล้ว +1

    बेस्ट मराठी वेबसिरीज एकच नंबर चांडाळ चौकडी

  • @shashankjoshi1454
    @shashankjoshi1454 4 ปีที่แล้ว +173

    राम भाऊंच्या 40 एकर एक लाईक

  • @NitinPatil-nx9ig
    @NitinPatil-nx9ig 5 ปีที่แล้ว +8

    बाळासाहेब आज तुम्हाला बगून मस्त वाटलं आणि एपिसोड पण लै भारी

  • @prashant9894
    @prashant9894 4 ปีที่แล้ว +57

    राहिलेली 5 एकर फुकिन पण नादच पुरा करीन😄😂😂

  • @sanketaher9811
    @sanketaher9811 ปีที่แล้ว

    मन भरून आल राव शेवट पाहून खुप खुप छान ❤❤❤❤❤❤❤

  • @shreeswamisamarthstatus7313
    @shreeswamisamarthstatus7313 8 หลายเดือนก่อน

    ४वर्षातून आज हा भाग पुन्हा बागितला . खुप मस्त वाटले. ओन्ली बाळासाहेब ❤

  • @surajbidkar5156
    @surajbidkar5156 3 ปีที่แล้ว +23

    Very nice
    चाङाळ चौकङीच्या करामती या ऐपिसोङला 100 तोफानची सलामी
    खुप छान ऐपिसोङ
    जय हिंद

  • @narendrawaghmare873
    @narendrawaghmare873 5 ปีที่แล้ว +19

    रामभाऊ नी राहिलेली 5 एकर जमीन विकली आणि नवीन वेबसिरीज काढली,भरत सर,रामभाऊ सर ,भारती सर आणि पूर्ण टीम love you all

  • @rohanyadav6248
    @rohanyadav6248 4 ปีที่แล้ว +40

    दारुडया ची अक्टिंग करणारे कलाकार जबरदस्त एकदम natural अक्टिंग . त्यांना पिक्चर मध्ये चान्स मिळायला पाहिजे.

    • @patiluday0
      @patiluday0 4 ปีที่แล้ว +2

      Bharat Shinde nav ahe tench --anni Balu Mama chya navan Chang bhal yaa maliket sarvani kaam kele ahe

    • @mihirbawaskar2299
      @mihirbawaskar2299 4 ปีที่แล้ว

      दारूड्या ची एकदम जिवंत भूमिका केली बाळा साहेब यांनी

    • @goodthoughts5786
      @goodthoughts5786 4 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/wuAbNQ5jbIU/w-d-xo.html.

  • @jayeshmore5234
    @jayeshmore5234 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान टीम आणि बाळासाहेब १च नंबर अभिनय.

  • @vaibhavjadhav1735
    @vaibhavjadhav1735 5 ปีที่แล้ว +23

    आमच्या लातूर चे पण कलाकार आहेत या मध्ये 😍😍

  • @rbhai3005
    @rbhai3005 4 ปีที่แล้ว +5

    1M च्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹

  • @rameshwaribhosale8200
    @rameshwaribhosale8200 4 ปีที่แล้ว +5

    खुपच छान भाग असतात तुमचे.....खुप हसलो. सर्वच कलाकार खुप छान काम करतात...पुढील वाटचालीस शुभेच्छा..

  • @vijayborude851
    @vijayborude851 3 ปีที่แล้ว +2

    आता पर्यंत चा सगळ्यात भारी भाग होता हा..... ही दोस्ती तुटायची नाय

  • @samarthsarolkar6238
    @samarthsarolkar6238 4 ปีที่แล้ว +3

    कडक👑🐯💐💐💐💐💐💐💐

  • @manojpisal9739
    @manojpisal9739 5 ปีที่แล้ว +7

    मला टीम फुटल्याच सर्वात मोठं दुःख झालंय,
    मी खरंच माझ्या जीवाला खूप खाल्ल बाळासाहेब, रामभाऊ आणि इतर, दर मंगळवारी मी माझ्या चांडाळ चौकडी सिरीज ची आतुरतेने वाट पहायचो,
    आता मात्र मला त्या गोष्टीत राम वाटत नाही. खूप वाईट वाटतंय, मी एक परीक्षा नापास झालो तरी चालेल, पण...
    तुम्ही पुन्हा एक व्हावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @pradnyathosar5172
    @pradnyathosar5172 4 ปีที่แล้ว +5

    Mast 👌 balasaheb & rambhau acting kadak🤣

  • @pramodkadam9292
    @pramodkadam9292 ปีที่แล้ว

    35एकर फुकुन टाकलीया हा डायलॉग अप्रतिम 👌 बाळासाहेब यांचा अभिनय एक नंबर 👌 सर्व टीमला शुभेच्छा आणि लवकरात लवकर 2M व्हावे यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🙏

  • @sanjayawate7177
    @sanjayawate7177 9 หลายเดือนก่อน +2

    बाळासाहेब ऐक नंबर 😂😂😊😊😅😅

  • @rajageseasyphysics1644
    @rajageseasyphysics1644 5 ปีที่แล้ว +6

    अभिनंदन खूप छान वाटलं..
    अजून चान्गल करता येईल अजून

    • @goodthoughts5786
      @goodthoughts5786 4 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/wuAbNQ5jbIU/w-d-xo.html

  • @vikasmore2286
    @vikasmore2286 5 ปีที่แล้ว +5

    बाळासाहेब परत आल्याबद्दल धन्यवाद संपूर्ण टीमला

  • @pravinrepe1741
    @pravinrepe1741 4 ปีที่แล้ว +29

    Best Marathi web series ever👌👌👌👌👌👌👌 comedy with actual moral🙏🙏🙏🙏

  • @umeshus45
    @umeshus45 2 ปีที่แล้ว +1

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @umeshus45
    @umeshus45 2 ปีที่แล้ว +1

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @aishamulani5976
    @aishamulani5976 4 ปีที่แล้ว +7

    सुभाष दादा खूप छान 😁😁😁😆😂😂😂

  • @mayurkhamkararts2714
    @mayurkhamkararts2714 5 ปีที่แล้ว +11

    Balasaheb and rambhau super Jodi💕💕💕

  • @rohanpol-patil_6414
    @rohanpol-patil_6414 4 ปีที่แล้ว +3

    मनोरंजनातुन सामाजिक संदेश दिला लय भारी

  • @mahadevtalekar1596
    @mahadevtalekar1596 3 ปีที่แล้ว

    खुप खुप छान आहे.चांडाळ.चौकडीच्या.करामती

  • @Vaibhavkamble05
    @Vaibhavkamble05 3 ปีที่แล้ว +1

    कसं आहे माहिती आहे का बाळासाहेब आणि आणि खंबीर रामभाऊ आणि आपले अधक्ष्य,
    खूप हिंदी आणि इंग्लिश वेबसेरीज बघितल्या पण आपल्या मातृभाषेत व सर्वसामान्य लोकांना कळणारी आणि मनोसोक्त हसवणारी मराठी वेबसेरीज पहिल्यांदाच बघितली
    खूप मस्त लिखाण आहे आणि तुम्ही जे अभिनय करता ते तर लाजवाब.
    आणि जर चुकून कोणाचा गावरान फिल्म प्रोडक्शन हा चॅनेल सबस्क्राईब करायचा राहून गेला असेल तर नक्की सबस्क्राईब करा
    पुढील वाटचालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 👍✌️🙏

  • @Spardha_Swatashich
    @Spardha_Swatashich 3 ปีที่แล้ว +18

    सर्व भाग reverse बघितले
    मस्त आहे सीरिज 👌♥️

  • @cb7762
    @cb7762 2 ปีที่แล้ว +14

    Watching this episode 1000s of time and never got bored, masterpiece.