देवत्व कळाले माई शब्दात आपल्या. दोन प्रेरणा देणा-यांची मुलाखत ऐकायला मिळाली.मानसिक समाधान. माईचे बोलणेच खुप काही शिकवुन जाते.आदर्श स्त्री जातीला प्रेरणा स्थान माई.
ऐक घास काय. ऐक लाख घास पाठऊ .अशि संधि माझ्याकडे लवकरात लवकर चालून यावि. ति संधि केव्हा येते हिच वाट मी बघत आहे. हि ऐक लाखहि मला ह्या माई समोर तुटपूंजि वाटते .माईसमोर मला ते शून्य वाटते.तशि संधि मला मिळावि. मी मरेपर्यंत पाठविल.
माई होत्या तेव्हा त्यांनीच अनाथांना आधार दिलाच ... आता लोक त्यांचे स्मारक उभारतील खूप काही करतील पण त्यांचा आदर्श घेऊन अनाथांचं गणगोत कोणी होणार नाहीत... आणि हे ही तितकंच खरं आहे कि मेल्यावर माणसाची किंमत जास्त कळते
This interview is between the two virtual legends...extraordinary personalities is a rare experience..of course miraculous experience of the respected Sindhutai..Mai of the orphans ...!! Incredible & unimaginable...!!
खरेच म्हणाले गोपालजीगौर सगळयांना माई होता येत नाही. माई त्या माईच इतका संघर्ष जिद्द प्रेरणा हया माईच करू शकतात. शब्द अपुरे असे पडतील असे मोठेपण माईचे होते.
ह्यालाच मानवि संस्कार म्हणतात. जे सर्वस्वि श्रेष्ठ असते. असे ते दैवत असत. अदृश्य अशा दैवि शक्ति कडून प्राप्त झालेल असत.असे संस्कारी मानव प्राणि ज्या मायबापाच्या पोटि जन्माला येतात. ते सर्वच खूप भाग्यवान असतात
धन्य धन्य .....माई.....तुमच्या साठी एकच बोलतो .....हे भगवंता तुझ्या स्वर्गाचे दार उघडे ठेव या माऊली साठी
खरंय 🙏🙏🙏
माई ची एवढी छान मुलाखत घेतल्या बद्दल , गोपालदास महाराज यांचे हि मनःपूर्वक धन्यवाद ।।
माईंची मुलाखत खुपच छान घेतली यासाठी गौर गोपाल दास महाराज यांचे आभार धन्य धन्य ती माझी अनाथाची माई 🙏🏻🙏🏻🙏🏻
दुख पचवून, दूखाश्रू पीवून.. जगाला हसवणारी.. अनाथांची माय! 👏सिंधुताई सपकाळ यांची जीवनकहाणी सांगणारी हृदयंगम मुलाखत! नमन वंदन त्या माईला!
निराधार बालकांची आईं.. आजी.. होऊन त्यांचे उज्ज्वल भवितव्यासाठी.. आपले आयुष्य वेचणारी महामाता.. शतशा नमन! कोटी कोटी वंदन!
जिथे माणसाने जनावरा पेक्षा वाईट वागल... तिथे जनावराने देवासारख राखलं 🙏🙏🙏
जगणं कशाला म्हणायचं हे शिकवणाऱ्या माई।जीवनाचा खरा अर्थ शिकवून जाणारी ही मुलाखत।सलाम आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या माईला।👍👌
सकारात्मक ऊर्जा देणारा दोन महान आत्म्याचा संवाद.
माई ला भारतरत्न पुरस्कार मीळालापाहिजे प्रणाम माई
अप्रतिम
शब्द नाहीत
दोन्ही महान विभूतींना मानाचा मुजरा🚩🚩
देवत्व कळाले माई शब्दात आपल्या. दोन प्रेरणा देणा-यांची मुलाखत ऐकायला मिळाली.मानसिक समाधान. माईचे बोलणेच खुप काही शिकवुन जाते.आदर्श स्त्री जातीला प्रेरणा स्थान माई.
अदृश्य अशि नैसर्गिक मानवात असणारी देवता शक्ति.
गौर गोपाळ दास यांचे अप्रतिमा कार्यास् हॅट्स ओफ.
खरच. माईना भगवान श्री कृष्णाचे आशीर्वाद असावे. धन्य ती माई 🙏
ऐक घास काय. ऐक लाख घास पाठऊ .अशि संधि माझ्याकडे लवकरात लवकर चालून यावि. ति संधि केव्हा येते हिच वाट मी बघत आहे. हि ऐक लाखहि मला ह्या माई समोर तुटपूंजि वाटते .माईसमोर मला ते शून्य वाटते.तशि संधि मला मिळावि. मी मरेपर्यंत पाठविल.
भावपूर्ण श्रद्धाजंलि माई तुझे सलाम
मोरेश्वर शिक्षण व सामाजिक संस्था फलटण महाराष्ट्र राज्य
शब्द कमी आहे या संघर्षाला ❤️😢😟👑
आतिशय अप्रतिम मोलाचा उपदेश
सिंधु ताईंचा
खरच रडवल राव ह्या विडिओ ने....देवत्व ❣️
Kharach maai tu yevdya sangharshtun ubhi rahilis ......tya mule akhi duniya tula olakhte .....salam ahe tula ani tujhya karmala.....
माणसातील देव माणूस डॉ सिंधुताई सपकाळ
Kiti sundar .no words
माई होत्या तेव्हा त्यांनीच अनाथांना आधार दिलाच ...
आता लोक त्यांचे स्मारक उभारतील खूप काही करतील पण त्यांचा आदर्श घेऊन अनाथांचं गणगोत कोणी होणार नाहीत...
आणि हे ही तितकंच खरं आहे कि मेल्यावर माणसाची किंमत जास्त कळते
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩
Guruji 🙏Tumhi Khup Chan Mulakhat Ghetali. Dolyat N Kalat Ayushyat Pahilyanda Pani Ale. Social Work Is Must Important In Real Life.
Both are inspiring personalities
This interview is between the two virtual legends...extraordinary personalities is a rare experience..of course miraculous experience of the respected Sindhutai..Mai of the orphans ...!! Incredible & unimaginable...!!
धन्य धन्य सिंधू ताई 🙏🙏🙏
माई ची एक आठवण....छान
माईंच्या जीवनांच वर्णन एकाच शब्दात करायचं झालं तर तो आहे..'यज्ञ '
Inspirational... परिपूर्ण मुलाखत...Thank You for sharing this video!
धन्यवाद ABP माझा😢😢😢💐💐💐💐
अनाथांची माय माऊली
व
सत्य वकृत्वाचे धनी गौरगोपाल दास जी
Khupach manala bhavi mulakhat Mainaa shat asha vandan,,🙏
Hey Deva Maai la punha pathav Anek lekar mul tichi vaat pahtaay.....plz deva
माई!माई म्हणजे च तर एक वेद आहे 🙏🙏🙏
खुप सुंदर मुलाखत आहे 🙏
खरेच म्हणाले गोपालजीगौर सगळयांना माई होता येत नाही. माई त्या माईच इतका संघर्ष जिद्द प्रेरणा हया माईच करू शकतात. शब्द अपुरे असे पडतील असे मोठेपण माईचे होते.
jivanach mahatva (devatva) mai jaglya mhanun he ghadl jivan 1 sangharsh.
hari bol.
1 नंबर विडीयो
I love you mai 🥺❤️❤️❤️❤️❤️
शब्द कमी पडतील या मुलाखतीसाठी. एकच नंबर.
Superb inspiration heart touching experience
Beautiful interview by a beautiful person of a beautiful person
Thank you ABP Maza
Very Inspiring and Heart Touching Hare Krishna🙏
Superb mulakhat
Kiti sunder Marathi boltat🙏🙏🙏
RAM Krishna Hari mahuli 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩
अविस्मरणीय मुलाखत
Khup chan mulakhat !
Sindhutai aaplya sarwanchya "Mai"! Anant yuganmadhe ekda ashi pratyaksh sakshat 'Durga' Mata aaplyala manwachya rupat yeun aayushya kas jagaw he shikwate.
Koti koti pranam Mai🙏
Prabhuji 🙏tumchyamule aaj aamhala evdhe chan wyaktimatwa samjanyachi sandhi milali!
सलाम स्त्रीशक्ती सिंद्धू ताई
अप्रतिम
Jai shree Krishna
Both are Inspiring and Ideol Personalities.
माई थोर तुझे उपकार 🙏
दैवत अनाथाची माय चरणी नतमस्तक
Heart ♥ Touching.
किती छान
Very nice interview.Salute to Mai
ह्यालाच मानवि संस्कार म्हणतात. जे सर्वस्वि श्रेष्ठ असते. असे ते दैवत असत. अदृश्य अशा दैवि शक्ति कडून प्राप्त झालेल असत.असे संस्कारी मानव प्राणि ज्या मायबापाच्या पोटि जन्माला येतात. ते सर्वच खूप भाग्यवान असतात
Superb lekh
Sindhu Tai 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Inspiring
Angavar kata aala kharch...
खूप छान
माई जगायला शिकवतेस नेहमी तु!
माई ओ 🙏
Hrudaysparshi shabd aani vani mai tumachi ashich rahude maharashtra chi janani.... kharach khup bhavnik aahe..
miss u mai😢😢
heart tuching 🙏🙏
Miss you dear mai😢
माई❤️😭😭😭
माई 🙏
Please give in Hindi and or Gujarati..
Maee the great
❤
Very inspiring
ज्याला वाटून खाण्याचे कळाले त्याला वेद कळाले। सिंधू ताई
Mai🙏🙏🙏❤️❤️❤️
🙏🙏🙏⚘️Mai
Legend😍
माई
आई ची पण आई 🙏🙏🙏🙏😭😭😭🙏🙏❤️❤️
Jivan kashyasathi jagave he sindu mai pasun shika 😥😢
🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सलाम माई देवत्वाला सलाम 🙏🙏🙏
आई चि पण आई
Dhany aahe tumchy vednch
सास्टांग दंडवत माई नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏
Jindabad rahe mai
🙏🙏🙏🙏
❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
हात जोडून नमस्कार
👌👌
Khup chan ❤️
🎉🎉
Me Vishwajit
Mai
काळजाला भिडली मुलाखत
🙏🏻❤️❤️🙏🏻