अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही हा नाजुक विषय मांडलात. आत्ताच्या मुलांमध्ये हट्टीपणाचं प्रमाण खुप वाढलं आहे कोरोनाकाळापासुन तर ही लक्षणं जास्त दिसत आहेत. आजच्या काळात मुल हट्टी होत आहे हे आई वडीलांना दिसत असत पण त्यात आपणच बदल घडवायचे असतात याची त्यांना जाणीव नसते. हा व्हिडिओ माहीतीपेक्षा जागृती घडविणारा जास्त वाटला.
कल्याणी मॅडम खूप धन्यवाद .अतिशय योग्य शब्दात तुम्ही विषयाची मांडणी केली. मुलांचा हट्टीपणा कमी करण्यामध्ये पालकांची भूमिका योग्य रीतीने स्पष्ट झाली .तुमचे असे मार्गदर्शन पर व्हिडिओ पाहायला आम्हाला नक्कीच आवडेल❤
अतिशय अचूक अशी माहिती दिलीय मॅडम नी, कारण त्यांनी सांगितलेले 80% अनुभव मी आपल्या बालपणात अनुभवलेले आहे.. माझ्या मते हा व्हिडिओ प्रत्येक पालकांनी बघायलाच हवा
मूल लहान आसतानाच त्यांचें मित्र बना. आणि स्वतः चांगलें वागले तर मुलं छान घडतात. योगा प्राणायाम ध्यान सर्व लोकांनी केला पाहिजे. ईशा फाउंडेशन निर्मित इनर इंजिनीअरिंग कोर्स करा मी केला माझी संपूर्ण फॅमिली मस्त एन्जॉय करत जीवन जगत आहोत
खूप छान माहिती दिली तुम्ही मॅडम खरच आहे मी माझ्या मुला च्या लहान वयात त्याला प्रत्येक गोष्ट शांत पने समजाऊन सांगत आली तो हट्टी होता पण त्याला समजायला लागल्यापासून मी त्याला त्याच मुड बघून संवाद साधत गेली आणि मी खूप शांत असल्यामुळे त्याला न रागावता त्या प्रत्येक गोष्टी ची दुसरी बाजू अगदी प्रामाणिक पने प्रयत्न केल्यामुळे आणि तो माझ्या शांत स्वभावामुळे आणि मी त्याला माझ्यावर विश्वास झाल्यामुळे तो घरातील सगळ्यांचा लाडका झाला कारण मी माझ्या सासू आणि त्याच्या पप्पांच्या बरोबर छान आणि सुंदर नाते असल्यामुळे तो त्याचा हट्टी पणा आपोआप कमी झाला ..आई जर का समजदार असली तर मुलं आई च्या बऱ्या पैकी सवई मुलामध्ये येतात तो स्वतः मला बोलतो मी तुमच्या दोघां च्यां मुळे सुखी आहे.आनंदी आहे
खुप छान सांगितलं मॅडम तुम्ही...जेव्हा एखादा मुलगा काही मागतो.. हट्ट करतो....तेव्हा पालक असा विचार करता मी लहान असताना मला काही कारणाने पाहिजे ते मिळालं नाही...पण मी माझ्या मुलाला असा नाही करणार....आणि मुलं जे काही मागता ते ...ते पालक देतात...त्याने मुलं हट्टी होता.....पाहिजे ते त्यांना मिळत जात....आणि कधी नाही म्हटलं एखाद्या गोष्टी ला तर त्यांना ते सहन नाही होत..
Kharch khup chhan mahiti dili me hy goshti cha nakii cha upyog mazhya mula sathi.. ajun kahi shiknya sarkha asel tar nakii cha avadel mala... thank you 😊😊❤❤
आमच्या काळात समजावून सांगितले जायचे.परंतु चांगल्या भाषेत ऐकलं नाही तर मग धम्मक लाडू द्यायचे.सर्वात शेवटी हाडं मऊ केले जायचे.नात्यांमध्ये कृत्रिमपणा नव्हता.मुलं शेफारलेली नव्हती.सध्याची पिढी लाडानं येडी अन् गुळानं बोबडी झालेली आहे.अतीलाड,भिकारलाड यामुळे डोक्यावर चढून मिरे वाटत आहेत.शेवटी काय तर मुलांना शिस्त लावण्यासाठी काय पण !!!
इतक्या नव्या गोष्टी introduce झाल्या आहेत life मध्ये की पालकांच बालापण आजून संपत नाही, तेच आजून नवीन गोष्टींच्या मजा घेतं आहेत,त्या मुळे मुलांकडे दुर्लक्ष होतय.
मॅडम खूप छान पद्धतीने तुम्ही समजून सांगितले आहेत. मला तुमचा फोन नंबर मिळेल का मला तुमच्याशी माझ्या मुली बद्दल बोलायचे आहे. ती अजून लहान आहे. ती काही कारणांमुळे हट्टी होत चालली आहे. म्हणून मला तुमच्याशी बोलायचे आहे.
मॅम ने खूप छान सांगितलेय. पण ज्या शाळेच्या त्या vice principal आहेत त्या शाळेच्या गणवेश व पुस्तके यात किती टक्केवारी शाळेला मिळते याची चौकशी करा. पुस्तकाची लिस्ट 4 दिवस आधी येते आणि लगेच शिकवण्यास सुरुवात केली जाते आणि ठराविक दुकानातूनाच पुस्तके आणि गणवेश घेण्यास प्रवृत्त केले जाते असे का? पालकांना 1% सुद्धा discount मिळत नाहीत.किमान 20% discount मिळेल यावर मॅम ने लक्ष दिले तर बरे होईल.
Mam khupach chan samjavun sangitale tumi. Mam tumi kuthe asatat. Mam tumacha contact no. Milel ka please. Mazya bahinicha mulaga 10 year cha aahe pan to ekatach nahi tyachi aai khup tension ghete.
Thanks a lot ma'am.majhi don mule aahet 6 varshach anatar aahe doghat motha aahe 11 varsha cha aani lahan mulga 5 varshasha. Dada tuition la jato mhanun tyala hi jayach asat. Comparison khup hot. Doghancha age pramane needs veglya aahet. Parents mhanun pan dyayala.Siblings cha vishay gheun please bola . doghana aplya sobat discrimination hot nahi aahe he kas samjaav tyavar hi bola
Mla he many ahe ki apn akda nahi bolo ki prt te ho nahi zal pahije trch hatt krnyacha swabhav nirman hot nahi ,me tech krte tyavrun me pn hech pahily , je kharech garj ahe te apn swataun krav ani nahi tr nahich
Mam aamchi joint family aahe Mazya mulila tichi aaji khup chidvate & kaki ,didi ,dada saglech Tila Masti kartat tras detat & hastat Tyamule tichi khup chidchid hote mi Tila sangte ag jaude aaplya aaji aahe ,aapli kaki aahe ase mhanale ki ti mazyavar chidate mazyashi bhandte tu nehmi tyanchi baju ghete mi Kay Karu karan mi family members la nahi bolu shakat pan mazi mulagi mala oradate
Majha mulga fakt 4 year cha aahe madam pn khup hatti jhala aahe Jevan karayla mobile nahi tar tv aslich pahije aani kahi yekat nahi aamach Kay karayla pahije
नमस्कार मॅडम 🙏 माझ मुलगा ४.५ वर्षाचा आहे, त्याला प्रत्येक गोष्टीत 1st यायचं असत.. जर नाही आला तर तो खूप विचलित होतो, त्याला राग येतो, & शेवटी रडून देतो... मी त्याला आता हरण्याची पण सवय लावत आहे त्याच्यासोबत गेम्स खेळून, समजावून सांगत राहते पण जास्त फरक दिसत नाही आहे, अजून काय करावं please reply..
Parents ch responsible aahet..mi khup parents baghitle je ....kids na khelu det nahit ..laksha dyve lagte ..tyapeksa mobile deun ghari badvtat ..let's play them out on the ground with same age kids ..they won't ask u mobile & tv
खुप छान पद्धतीने सांगितले आहे मॅडम
अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही हा नाजुक विषय मांडलात. आत्ताच्या मुलांमध्ये हट्टीपणाचं प्रमाण खुप वाढलं आहे कोरोनाकाळापासुन तर ही लक्षणं जास्त दिसत आहेत. आजच्या काळात मुल हट्टी होत आहे हे आई वडीलांना दिसत असत पण त्यात आपणच बदल घडवायचे असतात याची त्यांना जाणीव नसते. हा व्हिडिओ माहीतीपेक्षा जागृती घडविणारा जास्त वाटला.
अतिशय सुंदर
@@somnathbangar1512 yes
@@somnathbangar1512 मुली बोलत नसतील मनातलं सांगत नाही तर काय करावे
खूपच सुंदर उदाहरण देऊन सांगितले आहे मॅडम. मला याचा उपयोग होईल.आणि मी तो नक्कीच करेल
कल्याणी मॅडम खूप धन्यवाद .अतिशय योग्य शब्दात तुम्ही विषयाची मांडणी केली. मुलांचा हट्टीपणा कमी करण्यामध्ये पालकांची भूमिका योग्य रीतीने स्पष्ट झाली .तुमचे असे मार्गदर्शन पर व्हिडिओ पाहायला आम्हाला नक्कीच आवडेल❤
खुप छान माहिती आहे, श्री स्वामी समर्थ
अतिशय अचूक अशी माहिती दिलीय मॅडम नी, कारण त्यांनी सांगितलेले 80% अनुभव मी आपल्या बालपणात अनुभवलेले आहे..
माझ्या मते हा व्हिडिओ प्रत्येक पालकांनी बघायलाच हवा
सर्व पालकांनी video बघायला पाहिजे खूप महत्वाची माहिती दिली
खूप छान माहिती... मी नक्कीच प्रयत्न करेन🙏🙏👌👌
मूल लहान आसतानाच त्यांचें मित्र बना. आणि स्वतः चांगलें वागले तर मुलं छान घडतात. योगा प्राणायाम ध्यान सर्व लोकांनी केला पाहिजे. ईशा फाउंडेशन निर्मित इनर इंजिनीअरिंग कोर्स करा मी केला माझी संपूर्ण फॅमिली मस्त एन्जॉय करत जीवन जगत आहोत
खूप छान माहिती दिली तुम्ही मॅडम खरच आहे मी माझ्या मुला च्या लहान वयात त्याला प्रत्येक गोष्ट शांत पने समजाऊन सांगत आली तो हट्टी होता पण त्याला समजायला लागल्यापासून मी त्याला त्याच मुड बघून संवाद साधत गेली आणि मी खूप शांत असल्यामुळे त्याला न रागावता त्या प्रत्येक गोष्टी ची दुसरी बाजू अगदी प्रामाणिक पने प्रयत्न केल्यामुळे आणि तो माझ्या शांत स्वभावामुळे आणि मी त्याला माझ्यावर विश्वास झाल्यामुळे तो घरातील सगळ्यांचा लाडका झाला कारण मी माझ्या सासू आणि त्याच्या पप्पांच्या बरोबर छान आणि सुंदर नाते असल्यामुळे तो त्याचा हट्टी पणा आपोआप कमी झाला ..आई जर का समजदार असली तर मुलं आई च्या बऱ्या पैकी सवई मुलामध्ये येतात तो स्वतः मला बोलतो मी तुमच्या दोघां च्यां मुळे सुखी आहे.आनंदी आहे
खुप छान सांगितलं मॅडम तुम्ही...जेव्हा एखादा मुलगा काही मागतो.. हट्ट करतो....तेव्हा पालक असा विचार करता मी लहान असताना मला काही कारणाने पाहिजे ते मिळालं नाही...पण मी माझ्या मुलाला असा नाही करणार....आणि मुलं जे काही मागता ते ...ते पालक देतात...त्याने मुलं हट्टी होता.....पाहिजे ते त्यांना मिळत जात....आणि कधी नाही म्हटलं एखाद्या गोष्टी ला तर त्यांना ते सहन नाही होत..
अतिशय छान हाताळला गेला आहे विषय.धन्यवाद कल्याणी.
खूप छान माहिती दिली ताई, धन्यवाद!... 🙏🙏
Khup sundar samjun sagitle
Thank you madam 🙂
Kharch khup chhan mahiti dili me hy goshti cha nakii cha upyog mazhya mula sathi.. ajun kahi shiknya sarkha asel tar nakii cha avadel mala... thank you 😊😊❤❤
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद मॅडम🙏
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
Madam खुप च छान सांगितले तुम्ही 👍🏻👍🏻👍🏻🫡
Vaah mam khup chhan .. Thank you 😊😊🎉🎉
Khup chan mahiti dili madam tumi. Amhala khup upyog hoel hya information cha.
खूप छान माहिती मॅडम 👍👍👌
खूप छान मॅडम .......
आमच्या काळात समजावून सांगितले जायचे.परंतु चांगल्या भाषेत ऐकलं नाही तर मग धम्मक लाडू द्यायचे.सर्वात शेवटी हाडं मऊ केले जायचे.नात्यांमध्ये कृत्रिमपणा नव्हता.मुलं शेफारलेली नव्हती.सध्याची पिढी लाडानं येडी अन् गुळानं बोबडी झालेली आहे.अतीलाड,भिकारलाड यामुळे डोक्यावर चढून मिरे वाटत आहेत.शेवटी काय तर मुलांना शिस्त लावण्यासाठी काय पण !!!
अतिशय नाजुक पध्दतीने कल्याणी मॅडम समजावून सांगतात......कारण माझ्यामुलाच्या त्या सायकॉलॉजिस्ट आहेत..मेडिकल प्रॉब्लेम आहे माझ्या मुलाला 😊
@@mrunaljoshi2101 ma'am tyancha address milel ka ?
Mala contacts number Ani adress milel ka
Ya madam cha contact number milel ka mala
Same name mrunal ❤❤
खुप छान मॅडम, माहिती चांगली आहे
खुप छान उदाहरण देऊन सांगितले आहे
खुप छान माहिती समजुन सांगता ताई
तुम्ही माहिती छान सांगितली Thanks
❤❤❤❤ खूप छान वाटत 🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🤩🤩
फार सुंदर ऐकत रहावं असं वाटतं माझ्या मुलाला नी मला ह्या ची खुप गरज आहे प्लिज मॅम
खुप छान सांगीतलं मॅडम
Khup chan sangitale ahe
खुप छान माहिती दिली धन्यवाद.
खुप सुंदर
धन्यवाद, छान माहिती दिलीत.🌹🙏
Khup chan 😊
Khupch chan....mahiti....dhanawad madam....
Nice इन्फॉर्मशन
धन्यवाद मॅडम🙏
खूप छान मी संतोष भाबट
Khup chan
Khup chan sangital madam tumhi
Very nice suggestions
Thank you so much Tai ❤❤❤❤🙏
Khup chan samjun sangitle
खुप छान माहिती दिली आहे हे काय उपाय मला सांगाना
खुप छान ताई
khup chan mahiti sagitli mam
Khoop chan mahiti dili tai
Khup chan tai
खूप छान
इतक्या नव्या गोष्टी introduce झाल्या आहेत life मध्ये की पालकांच बालापण आजून संपत नाही, तेच आजून नवीन गोष्टींच्या मजा घेतं आहेत,त्या मुळे मुलांकडे दुर्लक्ष होतय.
Khup chan madam
खूप छान ..
👍
Khup chan tai sagta nkki prayatn karen
Khupch mast ❤️❤️
Nice ❤❤
Good think
Nice information
कायदा करावा सरकार ने चीन सारखा 🙏माणूस मेला की प्रॉपर्टी सरकार जमा 😂मुलं आपणच सकाळी ऊठुन कामाला जातील 🙏प्रॉपर्टी मुळे मुलं नालायक होता त
महाभारत दाखवा मुली आणि मुलांना 🙏
Very nice
Thanks madam🙏
खूप छान सांगितलं ताई . धन्यवाद 🙏
Nice
Thanks tai ❤
ग्रेट
Khup chan❤
Thank you so much maam
👌👍
Khup chan samjawalat mam🙏Thank you.
Chan
मॅडम खूप छान पद्धतीने
तुम्ही समजून सांगितले आहेत. मला तुमचा फोन नंबर मिळेल का मला तुमच्याशी माझ्या मुली बद्दल बोलायचे आहे. ती अजून लहान आहे. ती काही कारणांमुळे हट्टी होत चालली आहे. म्हणून मला तुमच्याशी बोलायचे आहे.
👌👌
Khup chan maheeti dilata madam
Thank you didi❤
shalhet n janya hatta tar shaleche nukasan bharpaei kase karayche
👌👌🙏
मॅम ने खूप छान सांगितलेय. पण ज्या शाळेच्या त्या vice principal आहेत त्या शाळेच्या गणवेश व पुस्तके यात किती टक्केवारी शाळेला मिळते याची चौकशी करा. पुस्तकाची लिस्ट 4 दिवस आधी येते आणि लगेच शिकवण्यास सुरुवात केली जाते आणि ठराविक दुकानातूनाच पुस्तके आणि गणवेश घेण्यास प्रवृत्त केले जाते असे का? पालकांना 1% सुद्धा discount मिळत नाहीत.किमान 20% discount मिळेल यावर मॅम ने लक्ष दिले तर बरे होईल.
The way children behave is the reflection of their parents
Mam khupach chan samjavun sangitale tumi. Mam tumi kuthe asatat. Mam tumacha contact no. Milel ka please. Mazya bahinicha mulaga 10 year cha aahe pan to ekatach nahi tyachi aai khup tension ghete.
Thanks a lot ma'am.majhi don mule aahet 6 varshach anatar aahe doghat motha aahe 11 varsha cha aani lahan mulga 5 varshasha. Dada tuition la jato mhanun tyala hi jayach asat. Comparison khup hot. Doghancha age pramane needs veglya aahet. Parents mhanun pan dyayala.Siblings cha vishay gheun please bola . doghana aplya sobat discrimination hot nahi aahe he kas samjaav tyavar hi bola
Nice....
Mla he many ahe ki apn akda nahi bolo ki prt te ho nahi zal pahije trch hatt krnyacha swabhav nirman hot nahi ,me tech krte tyavrun me pn hech pahily , je kharech garj ahe te apn swataun krav ani nahi tr nahich
Thank you
Maza mulga 11 vrsacha aahe tyala ,haypr activitycha problem aahe kripya gadens krave he venti 🙏🙏
Mam aamchi joint family aahe
Mazya mulila tichi aaji khup chidvate & kaki ,didi ,dada saglech Tila Masti kartat tras detat & hastat
Tyamule tichi khup chidchid hote mi Tila sangte ag jaude aaplya aaji aahe ,aapli kaki aahe ase mhanale ki ti mazyavar chidate mazyashi bhandte tu nehmi tyanchi baju ghete mi Kay Karu karan mi family members la nahi bolu shakat pan mazi mulagi mala oradate
खूपच छान समजवलं मॅडम👌
🔥
Majha mulga fakt 4 year cha aahe madam pn khup hatti jhala aahe Jevan karayla mobile nahi tar tv aslich pahije aani kahi yekat nahi aamach Kay karayla pahije
❤❤❤❤❤❤
Khup cha Sundar . Krupaya ma'am tumcha number share kara mazya bahinichya mulala council karyachi aahe please
नमस्कार मॅडम 🙏 माझ मुलगा ४.५ वर्षाचा आहे, त्याला प्रत्येक गोष्टीत 1st यायचं असत.. जर नाही आला तर तो खूप विचलित होतो, त्याला राग येतो, & शेवटी रडून देतो... मी त्याला आता हरण्याची पण सवय लावत आहे त्याच्यासोबत गेम्स खेळून, समजावून सांगत राहते पण जास्त फरक दिसत नाही आहे, अजून काय करावं please reply..
छान मार्गदर्शन, धन्यवाद मॅम, तुमचा contact no. मिळेल का?
मुलगा ऐकत नाही ,8वित आहे,अभ्यास स्वतःहून करत नाही,phkt school,ani tution la jato, abhyast इंटरेस्ट घेत नाही 😊
Madam aplyalashi sampark kasa sadhaycha aapla counciling center kuthe ahe
आमच्या वेळी तर आईवडील हट्टी पणा केला की पायाखाली घालून तुडवायचे..आठवले की अजूनही दुखतंय
@@evergreenhitssongs4455 इतके proud होऊन सांगायची गरज नाही आहे ताई शिक्षण, आईवडील यांचा माऱ्याने कित्येक मुलांचे आयुष्य वाया गेले,
मॅडम माझा मुलगा खूप खूप रागीट स्वभावाचा झाला आहे कोरोनानतर जास्त रागीट झाल आहे तरी कृपया तुमचा पत्ता मिळाला तर बरं होईल
😍😍😍😍