महाराष्ट्रात सर्वात जास्त विकला जाणारा Power Tiller |५०% पर्यंत सबसिडी|power weeder|cultivator|dfarm
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2022
- Dfarm Tools
Nagpur Maharashtra
Contact/WhatsApp :-
+91 8010208131
Address :
Dahegaon Rangari
On Nagpur Saoner Road
Tah Saoner Dist Nagpur
Beside PNB
#PowerTiller
#सबसिडी
#powerweeder
#cultivator
#dfarm
Join this channel to get access to perks:
/ @sunilmalivlog
Instagram id :- sunil_mali_vlog
For business inquiries Only ,Please Contact email id :-
team.sunilmali@gmail.com
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
खुप छान मशिन आहे मी सुध्दा ही मशिन घेतली सर मी टोली घेतली पण माझी त्या टाली मद्ये फसवणूक झाली 32000हजार रुपये ची टाली घेतली आणि त्याच्या मधे तानी मला रीमोड केलेली जुनी टायर दिली आपण शेतकरी आहे मित्रा नो रीमोड केले ली टायर नाविन सारखीच दिसतात आपण टाली चि एवढी मोठी किंमत देत आहे तर त्यानी आपल्या सोबत अशी फसवणूक नाही केली पाहिजे मी त्यांना बोललो त्या टाली बदल की येवढे पैसे देत आहे मी कि तुम्ही मला जुन्या वस्तू का लावुन देत हा शेतकरी मित्रा नो मशीन घ्या च्या आधी बारीक नजरे ने टाली व इत्यादी वस्तू चे निरीक्षण करा आपण येवढ्या दूर वरुन जातो आणि अशाच बारीक बारीक गोष्टी मध्ये फसवणूक होते रीमोड टायर मार्केट मध्ये फक्त 500-600मद्ये मिळतात सर ला माझी एक विणती आहे शेतकरी येवढ्या दुर वरुन येतात त्याच्या सोबत अशी फसवणूक नका करु
Plz tumhi mala.details send kara ..kadhi ghetla ahe ..bill ani photos send kara .mail id dila ahe
team.sunilmali@gmail.com
बापरे,एव्हढी मोठी फसवणूक करतात हे?
, छान माहिती 👌👌
Khup khup abhar tuze Sunil ani tya dada n che pan ...
❤️❤️🥰🙏
मस्तच माहिती दिली भाऊ एक नंबर 👍
Dhanyawad bhava ❤️❤️❤️❤️❤️❤️
छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार
❤️❤️❤️Dhanywad ❤️❤️jastit jast lokanparyant pathvha jene karun machine chya madatine sheti kartil jyanchya kade gai gur nahi 🙏
खूप छान माहिती आहे परंतु नागपूर ची माती आणि आपल्या कोकणातील माती यामध्ये खूप फरक आहे
❤️👍
रोडवर एकदम मस्त धावतो,परंतु शेतात vibration जरा जास्तच वाटतात .
❤️🙏
Bakichya attachment ti price kay ahe .. basun janyach ahe te, ani one side nangar yachi .. ti mahiti purvavi 🙏🏻
mst
🙏
Kapashi soyabin madhe chalnar ka
Vibration hote ka......
Great किंमत किती आहे दादा
खूपच vibration aahe
आमच्याकडे किसान क्राफ्ट406 आहे,सिट उभे राहूनअटॅचमेंट ची किंमत काय आहे
Kimat,sagatja
😂 only
Vribrection haste hot aahi
Sir सबसिडी मध्ये category च काही वेगळे आहे का category wise price कमी जास्त होते का
Ho
@@sunilmalivlog genral category मधे किती भेटेल सबसिडी
vst पॉवरवीडर मी घेतला आहे,खूप चांगला आहे,गियर बॉक्स खूप चांगला आहे
❤️❤️❤️