खूप छान vlog झालाय.... अत्यंत सुंदर आणि निसर्ग संपन्न परिसर आहे....तो तसाच सुंदर आणि स्वच्छ ठेवणं हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. लोकल आणि बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना, दुकानदारांना नम्र विनंती आहे की अश्या पर्यटन स्थळांची स्वच्छता राखा, dustbin चा उपयोग करा.🙏🏻
होय हर्षदा....तिथे बाजूला थोडा कचरा दिसला मला. ग्राम पंचायत ने लक्ष घालायला हवे आणि पर्यटकांना तर मागेच मी आवाहन केले आहे. मोठे बोर्ड आणि कचरा कुंडीची व्यवस्था केली पाहिजे.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
😊😊👏👏👏
Ekdam saras😊
😊😊👏
Very nice Wah Wah 😊
Thanks 😊👏👏
Very nice👍👍 vlog sir
Thanks 😊👏
Sundar vlog
Thanks 😊👏👏
खूप छान vlog झालाय.... अत्यंत सुंदर आणि निसर्ग संपन्न परिसर आहे....तो तसाच सुंदर आणि स्वच्छ ठेवणं हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. लोकल आणि बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना, दुकानदारांना नम्र विनंती आहे की अश्या पर्यटन स्थळांची स्वच्छता राखा, dustbin चा उपयोग करा.🙏🏻
होय हर्षदा....तिथे बाजूला थोडा कचरा दिसला मला. ग्राम पंचायत ने लक्ष घालायला हवे आणि पर्यटकांना तर मागेच मी आवाहन केले आहे. मोठे बोर्ड आणि कचरा कुंडीची व्यवस्था केली पाहिजे.
Ratnagiri mdhe aamhi job transfer mule rahayla yetoy..march mdhe tr tithe konta area changla aahe aani 1bhk sathi rent kiti aahe plz help me..
Shivaji nagar, hindu colony, nachane, salvi stop, thiba road sagle changle bhag ahet. Rent depend ahe. Fix nahi sangta yenar. U have to do enquiry
@konkaniwaman k ty so much