Delighted to run through this video Waman Bhai. I'm going to go down this road, right up to Oni Titha and then to Rajapur-Dongar Fata, on Wednesday. Keep doing this good work for all Konkankars. Thanks.
मी अलीकडेच आणि पहिल्यांदाच या मार्गाने तळकोकणात गेलो आणि या परिसराच्या प्रेमात पडलो, किती निसर्गसंपन्न प्रदेश आहे हा, याला जपायला हवे, इथे फक्त डांबरीरस्तेच असावेत, जे पर्यावरणपूरक असतात,आपण म्हणाल्या प्रमाणे येथील सर्वच रस्ते चौपदरी हायवे व्हायला नकोत त्यामुळे निसर्गाची हानी होणार नाही,आपण छान आणि माहितीपर व्हिडिओ बनविला आहे, धन्यवाद.
खर आहे. निसर्गाची हानी न होता आहे तो रस्ता नीट करता येतो हे ह्या ABD highways ने दाखवून दिलंय. कमीत कमी वृक्षतोड करत रस्ता यद्ययावत करता येतो हे सिद्ध झाले
सुस्पष्ट निवेदन, संपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ, निसर्गाच्या कुशीतूनच रस्ता सातत्याने जात असल्याची स्वर्गीयसुखद भावना. चौपदरीकरणाने वेगवान जगाच्या गरजा जरी भागत असल्या तरी मुंबई गोवा जुन्या मुळ हायवेचे सौख्य कायमचेच हिरावले गेले आहे यात तिळमात्र शंकाच नाही. धन्यवाद परुळेकरसाहेब. मी पण वेंगुर्ल्याचाच आहे. 👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹
ek number dhanyawad sir khub changli mahiti melali saheb
Dhanyawad 😊👏
खुपच छान माहितीपूर्ण
खूप खूप धन्यवाद 😊👏👏
thank you dada!!! haaach video paije hota!!!! ek number kaam kartoys tu!!!!!!!
खूप खूप धन्यवाद 😊♥️
Delighted to run through this video Waman Bhai.
I'm going to go down this road, right up to Oni Titha and then to Rajapur-Dongar Fata, on Wednesday.
Keep doing this good work for all Konkankars. Thanks.
Always welcome
सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ, तुमचे निवेदन मस्तच, असेच नवीन नवीन रस्ते explore करावे हि विनंती.
खूप खूप धन्यवाद 😊👏
I have once traveled by this route and I liked Shiposhi village highway surroundings. A must go for nature lovers. Thanks.
That I will try to upload today. Dabhole - shiposhi - bhambed road vlog
Dabhole -vatule road is one of the best route in kokan.🙏
@@sandipbaing4316 त्याचा व्हिडिओ पण अपलोड केला आहे. नक्की पहा
मी अलीकडेच आणि पहिल्यांदाच या मार्गाने तळकोकणात गेलो आणि या परिसराच्या प्रेमात पडलो, किती निसर्गसंपन्न प्रदेश आहे हा, याला जपायला हवे, इथे फक्त डांबरीरस्तेच असावेत, जे पर्यावरणपूरक असतात,आपण म्हणाल्या प्रमाणे येथील सर्वच रस्ते चौपदरी हायवे व्हायला नकोत त्यामुळे निसर्गाची हानी होणार नाही,आपण छान आणि माहितीपर व्हिडिओ बनविला आहे, धन्यवाद.
खर आहे. निसर्गाची हानी न होता आहे तो रस्ता नीट करता येतो हे ह्या ABD highways ने दाखवून दिलंय. कमीत कमी वृक्षतोड करत रस्ता यद्ययावत करता येतो हे सिद्ध झाले
छान मस्त...
धन्यवाद 😊😊👏👏
Good information. I felt like travelling with you
Thank you 😊👏
वामनराव आतीशय छान रस्ता दाखवलात धन्यवाद परुळेकर
प्रतिक्रिये साठी धन्यवाद 😊👏
मी फेब्रुवारी अखेर ह्या मार्गाने देवगड पर्यंत प्रवास केला. खुप छान आहे हा रस्ता.
हो आणि याच धर्तीवर इतर रस्ते झाले पाहिजेत
सुस्पष्ट निवेदन, संपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ, निसर्गाच्या कुशीतूनच रस्ता सातत्याने जात असल्याची स्वर्गीयसुखद भावना. चौपदरीकरणाने वेगवान जगाच्या गरजा जरी भागत असल्या तरी मुंबई गोवा जुन्या मुळ हायवेचे सौख्य कायमचेच हिरावले गेले आहे यात तिळमात्र शंकाच नाही. धन्यवाद परुळेकरसाहेब. मी पण वेंगुर्ल्याचाच आहे. 👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹
खूप खूप धन्यवाद सरजी 😊❤️❤️
खूप छान ❤❤
Khup khup dhanywaad 😊👏
कांही वर्षापुर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एस टी गाड्या साखरपा देवरुख मार्गे मुंबईकडे ये जा करीत असत
Tumchya video madhe majh gavch Ghar disal ❤❤
Nice to know that. Kontya minute la disle ?
@@konkaniwaman sadavli devrukh chya maghe thod
Sangmeswer to rajapur waya devrukh relwey line taka don tas vachtil
Ho nakkich wachtil
Deorukh marleshwar he mazech gao ahe saheb.
वाचून आनंद झाला. तुमचा परिसर खूपच सुंदर आहे.
🙏👍
😊👏👏👏
Wonderful ❤
Thank you 😄
next vlog kadi yannar
Udya nakki
शिपोशी हे आमचं मूळ गाव याच रस्त्यावर दाभोल्याच्या पुढे आहे
या गावातून केलेला vlog उद्द्याच अपलोड करत आहे.
Devrukh,ni sakharpa yethe,petrol pump aahe
हो मुख्य शहरामध्ये आहेत
पांगरी मार्गे जायचं
आमच्या रत्नागिरीत सुद्धा त्याला खलाती वालाती च म्हणतात
Are vah 😊😀 ३ किंवा ४थी च्या भूगोलात हे असायचं पूर्वी
लांजा येथून कराडला जायचे असल्यास कसे जावे.मार्गदर्शन करावे ही विनंती.
लांजा येथून दाभोळे फाटा मार्गे साखरपा आणि मग आंबा घाटातून मलकापूर कोकरुड मार्गे कराड
हे मंजे ... वाई वरून कोल्हापूर.....
भविष्यातील संदर्भासाठी नोंद
खुप दुख्ख झाल दादा बुरंबी दाखवली नाही.माझगाव आहे
दादा हा रोड माझ्या साठी नवीनच होता. त्यामुळे काही गाव राहून गेली. पुन्हा प्रवास केला की add करेन.
माझा हा रोजचा रस्ता आहे परंतु ह्या रस्त्यावर petrol pump नाही
बहुतेक देवरुखात आणि संगमेश्वर अशा ठिकाणी पेट्रोल पंप आहेत. मधल्या रस्त्यात मलाही कुठे पंप दिसला नाही
साखरपा ला दोन पेट्रोल पंप आहे. दाभोळे रोड,कोल्हापूर रोड.
हा रोड माझ्या गावातून वाटूळ फाटाला जातो. शिपोशी.
@@sandipbaing4316 shiposhi bhambed video mi post kela ahe
भाऊ..... देवरूख शहर आहे
हो छोटे नगर म्हणजे टाऊन
🍫👍🍫🍫🍫🍫
😊👏👏
कोसुमची घाटी
माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
रस्ता म्हणा रोड नको. खुपच English शब्द वापरता तुम्ही 😢
नोंदवले
Ur just talking not proving information of turns or direction
Then don't watch it's not for you...