फारच सुंदर निसर्ग तुम्ही आम्हाला दाखवत असता आम्ही त्याची मजा घेत असतो तुम्ही असेच छान छान फिरत रहा कारण आयुष्य सुंदर आहे मौज मजेत जगत रहा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
अप्रतिम नजारा..आरे वारे बिच....आठवडी बाजार दर्शन 👌👌👌... खरच तुम्ही तिघे हि हौशी पर्यटक आहात....कारण कुठून हि वाटा काढत Trek करताय तो हि आनंदाने 👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼
Episode reminds me of some odd 3 4 years old EditQuick production episode drone crash or something like that.....congratulations in advance for 100000 subscribers....its just a matter of time now... a mile stone achieved in long continuous journey called life....🙌👍🌷
खुप सुंदर व्हिडिओ आहे आणि वारे चा समुद्रकिनारा सुंदर... आशा करतो की द्रोणाचार्याना कमीत कमी नुकसान झाले असो आणि पुन्हा एकदा द्रोणाचार्य आम्हाला सुंदर असे व्हिडिओ दाखवतील तुमचा माध्यमातून.. धन्यवाद
आजचा एपिसोड छान होता मनमुराद आनंद घेता आला.Dron रिपेअर झाला का ते सुद्धा आठवणीने पुढच्या भागात सांगा सर तुम्ही कारण तो तुमच्या प्रवासातीत जिवनसाथी आहे.खुप छान वाटलं धन्यवाद आणि आभार
सोमनाथदादा 🙏 १ लाख सबस्क्राईबरच्या जवळ आला आहात. तुमचे सर्व व्हिडिओ मी नियमितपणे पाहातो परंतु ४३ ईंची सॅमसंगला ४के मध्ये. त्यामुळे मी काॅमेंट्स देऊ शकलो नाही. एकदा भेटावसं वाटतंय तुम्हाला 😀🙏
इथल्या हॉटेलचे रेट सतत बदलत असतात त्यामुळे ते सांगणं कठीण आहे म्हणून मी त्या हॉटेल चालकाचा नंबर व्हिडिओचे डिस्क्रिप्शन मध्ये नेहमी दिलेला असतो तो वापरून तुम्ही खर्चाचा अंदाज घेऊ शकता.
Koop, chaan,watle, dhanywad
फारच सुंदर निसर्ग तुम्ही आम्हाला दाखवत असता आम्ही त्याची मजा घेत असतो
तुम्ही असेच छान छान फिरत रहा
कारण आयुष्य सुंदर आहे मौज मजेत जगत रहा
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
धन्यवाद
THANK YOU SOMNATH NAGVADE EKDUM ZAKKAS KALACH TUMCCH A
KALACH TUMCHA MANGLURU GAVCHA VIDIO PAHILA MAN PRASSNNA ZALE AANI ATA SUNDAR ASA AAREVARE BEACH CHA TREAK PAHAT AAHE TUMCHI NIVEDAN KARNYACHI PADDHAT KHUP CHANGLI AAHE .
Gavachi athvan zali...amhi pan khup maja keli hoti.. nice video..somnath...
धन्यवाद मनापासून आभार
अप्रतिम नजारा..आरे वारे बिच....आठवडी बाजार दर्शन 👌👌👌... खरच तुम्ही तिघे हि हौशी पर्यटक आहात....कारण कुठून हि वाटा काढत Trek करताय तो हि आनंदाने 👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼
धन्यवाद आपले आभार
छान प्रदर्शन होते आणि सुंदर दृश्य होते
Thank you
छान, मस्तच अप्रतिम माहितीपूर्ण व्हिडिओ. सुंदर निवेदन. सोमनाथ दादा.नमस्कार.
Thank you
सोमनाथ साहेबांचा विषय च वेगळा आहे सुंदर असा आवाजात ते सर्व काही माहिती सांगत असतात 💥🥳🥳
धन्यवाद आपले मनापासून आभार
नेहमी प्रमाणे खरंच खूप सुंदर सोमनाथ सर आपल्या ड्रोनच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला सुंदर दर्शन घडवत असता आपल्याला खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद 💐💐💐💐🙏
धन्यवाद
अप्रतिम
Chan , Amazing , kup Chan video sir.
Thank you Keep watching
Khup sundar dada
Thank you
Chaan mast apratim..as usual..keep rocking somnath saheb.
मनःपुर्वक धन्यवाद . तुमच्या प्रतिसादाने कायम ऊर्जा मिळत असते.
खुप छान सादरीकरण.
धन्यवाद 🤗
Soo beautiful Vare beach 😍👌👌👍
Thank You 😊
Number 1
अतिशय सुंदर
धन्यवाद मनापासून आभार
👍👌👌👌👌👌 छान व्हिडिओ केलाय
Thank you !!
Kup chan sir
Chan apratim saheb🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌🌺🌺🌺🌺
Thank you !!
Drone shots are awesome
खुप खुप छान होता व्हिडिओ सोमनाथ दादा
Thank you
वारे बीच खूप छान आहे !!!
🌹🌹🌹
धन्यवाद
खुप छान
Thank you
तुमचे कोकणातील व्हिडिओ खूप छान असतात दादा...असे वाटते व्हिडिओ संपुच नये.
Thank you
Sir please do visit veleneshwar in guhagar ...beautiful place ..that's my native place😊
Mast best nice good sar
Thank you
Sir Wow Really Amazing
Thank you
Namaskar Somnath Ji, kokan madhle vlogs tumche apratim astat, tumchya mule navin resorts, homestay ani locations samajtat.
100k subscribers sathi in advance shubhechchya..💯👍
Thank you so much
Cool.......
Thank you
Supper
धन्यवाद
नंबर 1 ची मजा
धन्यवाद
Mast bhava
Farach chan
Thank You
भवानी केली मि
first view
धन्यवाद मनापासून आभार
Dron परत करणाऱ्या व्यक्तीचे फक्त आभार व्यक्त करण्यापेक्षा त्यांना लोकांसमोर दाखविले असते तर ते अधिक योग्य झाले असते ,बाकी सर्व अप्रतिम.
ho amhala hi tyna dkhyawache hote pan saglya ghosti madhe shoot karyach rahun gele .
Congratulations 🎉 on 1 lakh subscribers.
Itke chaan videos ahet ki lavkarch 10 lakh subscribers pan hotil... 👍
मनापासून आभार !!
superb 👍🏻👍🏻
Thank you
Episode reminds me of some odd 3 4 years old EditQuick production episode drone crash or something like that.....congratulations in advance for 100000 subscribers....its just a matter of time now... a mile stone achieved in long continuous journey called life....🙌👍🌷
Thank you for the support over the years and it’s been a wonderful journey with your encouraging comments 🤗🙏🏻
खुप सुंदर व्हिडिओ आहे आणि वारे चा समुद्रकिनारा सुंदर... आशा करतो की द्रोणाचार्याना कमीत कमी नुकसान झाले असो आणि पुन्हा एकदा द्रोणाचार्य आम्हाला सुंदर असे व्हिडिओ दाखवतील तुमचा माध्यमातून.. धन्यवाद
धन्यवाद
Aap aare vare pe kaha rehte ho sir ji
आजचा एपिसोड छान होता मनमुराद आनंद घेता आला.Dron रिपेअर झाला का ते सुद्धा आठवणीने पुढच्या भागात सांगा सर तुम्ही कारण तो तुमच्या प्रवासातीत जिवनसाथी आहे.खुप छान वाटलं
धन्यवाद आणि आभार
Ajun repair zala nahi tyache parts milat nahiye
🐟🐠😋😋
👍🏻🙏🏻
Dada konta drone ahe😊
सर तुम्ही कधी गेला होतात
ड्रोन परत करणार्या त्या अज्ञात व्यक्तीचे खूप खूप आभार 🙏⛺
हो अगदी मनापासून आभार मानले त्यांचे. फक्त दुरवर शोधत गेल्यामुळे शुटींग नाही करता आलं!
@@SomnathNagawade ते ठीक आहे आता ड्रोन परत आपल्या कामावर रुजू होणार 👍😁
Dada drone bhetala he mahatvach
सोमनाथदादा 🙏
१ लाख सबस्क्राईबरच्या जवळ आला आहात.
तुमचे सर्व व्हिडिओ मी नियमितपणे पाहातो परंतु ४३ ईंची सॅमसंगला ४के मध्ये. त्यामुळे मी काॅमेंट्स देऊ शकलो नाही. एकदा भेटावसं वाटतंय तुम्हाला 😀🙏
Nakki bhetu . Lavkrch pune madhe meet arrange karnar ahe 🙏
Instagram var somnath.nagawade follow kara
@@SomnathNagawade 🙏👍
खूप भारी....पण तुझा ड्रोन खराब झाल्यामुळे वाईटही वाटले पण तो नक्की नीट होईल...बाकी नेहमीप्रमाणे उत्तमच म्हणजे 1च नंबर
Thank youn !!
👌👌👌👌👌🙏🙏
Thank you
Meet up kadhi.....
पुढच्या weekend ला करु . टाकतो तशी पोस्ट 🤗👍🏻
@@SomnathNagawade चालेल पळेल, आवडेल 🤗⛺😎
सुंदर vlog
Pn
सर तुम्ही ड्रोन तुम्हाला परत दिलेल्या माणसाला का नाही दाखवल?
सवडीनुसार कधीही गुहागरला पर्यटनासाठी नक्की जा. स्वच्छ नितळ समुद्रकिनारा... प्राचीन मंदिरे. कोकणी भोजन इत्यादीचा आस्वाद घ्या.
हो नक्कीच जाणार 😊👍🏻
Very nice . Ek question ahe..pora cha school cha management kasa hota ? :D
sutti asel theva trip plan karto
Guhagar Beach la kadhi bhet dilit ka tumhi
Nahi ajun
Sir me aapse milna chahta hu ji
सर कोकणचे हीडोओ चांगले दाखवता पंरतु होम्स टेचा खर्च दाखवत नाही
इथल्या हॉटेलचे रेट सतत बदलत असतात त्यामुळे ते सांगणं कठीण आहे म्हणून मी त्या हॉटेल चालकाचा नंबर व्हिडिओचे डिस्क्रिप्शन मध्ये नेहमी दिलेला असतो तो वापरून तुम्ही खर्चाचा अंदाज घेऊ शकता.
Which drone u hv?
Mavic pro
कोकणातला कोणता बीच वरील पाणी स्वच्छ व मुलांसाठी लाटांमध्ये खेळण्यास सुरक्षित आहे.
Nevare beach Ratnagiri. Saturday la episode yenar ahe nevare beach cha
@@SomnathNagawade Thanks
UTTAM, aaple gaon?
Khamgaon
दादा जर मला तुमच्या सोबत यायचे असेल तर काय करावे लागेल 🌷
Sir please answer me 🌷
सर्व खर्च तुम्हाला पहावा लागेल लगेच सोमनाथ सर तयार होतील 😂
Sir k farm booking cost kiti ahe
2500
2500 per day without food
Plz sir meri helf karo 🙏
तुम्ही कुठला द्रोण वापरतात...मॉडेल नंबर सांगा
DJI Mavic Pro
Plz sir 🙏
Drone pan give up karnar nahi.. evdhe mast mast views baghayla miltat tyalahi tumchyamule😅😅😅