बापरे खुपचं खडतर जिवन आहे ह्या लोकांचे आणी त्या ताई व तुमच्या सोबत जी मुलं होती खुपखुप धाडसी आहेत आणखीन मला एक गोष्ट तुमची आवडलीती म्हणजे तिकडच्या लोकांना तुम्ही काहीतरी छोटीशी अशी वस्तू दिल्या व मुलांना पैसे देऊन खाऊ दिला खरचं त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तो बघण्यासारखा असतो आणी विडीओ खुप सुंदर दाखवला धन्यवाद तुमचे 👌👌👍👍🙏🙏
मस्तच. महेशच्या या video मुळे वेल्हे तालुक्यात( घिसर खोखारगणी , निवी येथे) घालवलेला सुखद काळ पुन्हा अनुभवता येतो व मन प्रसन्न होते. जुन्या आठवणी ताज्या होतात.दिल ढुंढता है फिर वही फुरसत के रात दिन...........😢
खूपच छान बनवला व्हिडिओ गोपे घाटाची माहिती आणि तिथून जाणारी कोकणात वाट आणि उंच उंच कडे व सह्याद्रीचे डोंगर हे सगळे पाहून मन भरून आले खूप खूप छान कळावे आपला भाऊ प्रभाकर
तुमचे मनापासून धन्यवाद, तुमच्या मुळे एवढा सुंदर निसर्ग, ऐतिहासिक पाण्याचे टाके, त्या धाडसी मावशी हे सर्व पहायला मिळाले 🙏 तुमच्या व्हीडिओ च्या माध्यमातून अशी सुंदर ठिकाणे जणू काही स्वतःच फिरत आहोत असा आनंद मिळतो. फक्त काही ठिकाणी तुमचा आवाज फार कमी येतो, त्यासाठी तुम्ही माईक वापरला तर चांगले होईल 😊
मी चार वर्षा पासून अश्याच व्हिडिओ च्या शोधात होतो, मला वाटते ती प्रतिक्षा आता तुमचा व्हिडिओ पाहुन संपली, १नं.व्हिडिओ,१००% परिपूर्ण, तुम्हाला पुढील वाटचालीच्या शुभेच्छा... धन्यवाद भाऊ
खूपच छान आम्ही शेतकऱ्याच आयुष्य जगलो असल्या मुळे आम्हाला हे नवीन नाही तरी देखील खुप छान वाटले. आणि जुन्या लहानपणी च्या आठवणी जाग्या झाल्या. आणि इथे एक गोष्ट सांगावी शी वाटते ती म्हणजे या डोंगर दरीतील लोकांचे आयुष्य खूपच खडतर आहे. या मासूम मुला विषयी खूपच कुतूहल वाटते. या मुलांचं शिक्षण कसे होत असेल. त्यांना भूगोलिक गोष्टी च्या गरजा भगवता येत असतील का? असे एक ना अनेक प्रश्न मनात येतात.
काहीही करा पण जंगलाचे रक्षण करणाऱ्या तेथील स्थानिकांनी जमीनी विकू नका. तुमच्यामुळे तरी जंगल टिकून आहे. नाहीतर हे विकत घेणारे एका दिवसात जंगलाचे वाटोळे करून टाकतात.
बापरे खुपचं खडतर जिवन आहे ह्या लोकांचे आणी त्या ताई व तुमच्या सोबत जी मुलं होती खुपखुप धाडसी आहेत आणखीन मला एक गोष्ट तुमची आवडलीती म्हणजे तिकडच्या लोकांना तुम्ही काहीतरी छोटीशी अशी वस्तू दिल्या व मुलांना पैसे देऊन खाऊ दिला खरचं त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तो बघण्यासारखा असतो आणी विडीओ खुप सुंदर दाखवला धन्यवाद तुमचे 👌👌👍👍🙏🙏
@@vishwascharatkar5402 धन्यवाद 🙏
ही खरी वाघीण ,नमन माऊली खरंच
खुप छान सादरीकरण केले दादा आपण खरतर या दगदगीच्या जगण्या पेक्षाही ह्या जगण्याचा आनंद खुप छान आहे धन्यावाद 🙏🙏
@@kishorjamdar1054 धन्यवाद 🙏
महेश दादा तुमचा हा पायवाटा हा चॅनल बघून खूप भारी वाटत एक प्रकारची positivity येते हे व्हिडिओ बघून
@@pradnyeshkanade303 धन्यवाद 🙏
तुम्ही या डोंगरी भागातील असल्यामुळे तुम्हाला या लोकांची किंमत वाटते.
त्या मुलांचे धीट पणाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे
दादा तुमचे धाडस बघून फार बरे वाटले सद्रिकर.न पण छान आहे तुमचे व्हिडीओ बघते मी❤
@@anitarane3099 धन्यवाद 🙏
अजस्त्र रुप जे सह्याद्री चे आहे ते एक वेगळेच.जेव्हा अपण सह्याद्रीचे रुप पाहतो . तेव्हा खरा इतिहास उमगायला लागतो❤खुप छान video.
धन्यवाद 🙏
Sir आम्हा सर्व subscriber ना एक दिवस घेऊन चला तिकडे त्या लोकांना जी काही छोटी मोठी मदत करता येईल ती करू❤
@@deepakbaeet8641 🙏
Great धनगर आजी
Khupch sunder Torana killa,Ghat,Sahyadricha dongar,paywat khupch awdale,mnje Maharaja chya kalat kiti hushar karigar hote tyani ewdhe majboot kille ubharale ni tehi ashya jagi jithe kasalich suvidha nawti.....
Such a brave lady .. has so many stories to tell 👏👏👏👏
खूपच सुंदर सादरीकरण... आपण लोकांच्या मनात सहज जागा निर्माण करता. मावशींना देखील सलाम.
एवढ्या धाडसाने आपले आयुष्य जगत आहेत.
धन्यवाद 🙏
मस्तच. महेशच्या या video मुळे वेल्हे तालुक्यात( घिसर खोखारगणी , निवी येथे) घालवलेला सुखद काळ पुन्हा अनुभवता येतो व मन प्रसन्न होते. जुन्या आठवणी ताज्या होतात.दिल ढुंढता है फिर वही फुरसत के रात दिन...........😢
@@yogeshdar धन्यवाद 🙏
कुळूसण म्हणजे तरस
@@swapnalideshmukh6620 कुळशिंदा म्हणतात आमच्याकड(MH09-शाहुवाडी)
खूपच छान बनवला व्हिडिओ गोपे घाटाची माहिती आणि तिथून जाणारी कोकणात वाट आणि उंच उंच कडे व सह्याद्रीचे डोंगर हे सगळे पाहून मन भरून आले खूप खूप छान कळावे आपला भाऊ प्रभाकर
धन्यवाद भाऊ🙏
आणखी थोडं खाली उतरला असता तर गोप्या घाटाच्या मधे ऐका ठिकाणी लेणी लागते (मानव निर्मित गुहा) विसावा घेण्यासाठी असावी. तिथेच पाण्याची टाकी देखील आहेत.
@@nileshjadhav974 हो, आहे प्लॅन तो देखील
Jabardast video. Lai chaan video. 👍
धन्यवाद 🙏
MAST SUNDAR
@@ramnath75 धन्यवाद 🙏
लय भारी आहे !
धन्यवाद 🙏
Kharch Bhau ek number video mala khup awadla Thank you
@@DilipRangari-j1v धन्यवाद 🙏
छान छान गोष्टी समजलें
आपल्या भागातील तुम्ही आशी आप्रती माहिती आजुन आशी दीली नाही कुनी आरच खुप छान वाटले
@@maulichavan4315 धन्यवाद 🙏
Tya mavshi kiti bindhas aahet ase junglat rahane dhadsache aahe Kamal aahe tyachi Kase rahatat rojchya lagnarya vastu kuthun Kase aantat pavsalyat kase rahat astil khupach khadter jivan aahe nisarg farach chhan aahe bhantakantisathi chhan aahe
तुमचे मनापासून धन्यवाद, तुमच्या मुळे एवढा सुंदर निसर्ग, ऐतिहासिक पाण्याचे टाके, त्या धाडसी मावशी हे सर्व पहायला मिळाले 🙏
तुमच्या व्हीडिओ च्या माध्यमातून अशी सुंदर ठिकाणे जणू काही स्वतःच फिरत आहोत असा आनंद मिळतो. फक्त काही ठिकाणी तुमचा आवाज फार कमी येतो, त्यासाठी तुम्ही माईक वापरला तर चांगले होईल 😊
@@sushamaporwar6674 धन्यवाद 🙏👍
मराठी भाषा खूप छान 😊
खूप छान माहिती दिली आहे
@@sunilsalunkhe4987 धन्यवाद 🙏
Khup Sunder🎉
धन्यवाद 🙏
Khupach chhan video khup divas vat pahili video chi
धन्यवाद 🙏
खूप छान बोस
@@tanajikhanvilkar6908 धन्यवाद 🙏
खरच खुप छान ब्लॉग झाला आहे 👌👌👍
धन्यवाद 🙏
@paayvata welcome bro ♥️👍
खूप छान..असे तुमचे video पाहून
कधी तरी नक्कीच तुम्हाला सोबत येईल माझी ही तुमच्या सारखी पायवाट..👌👍🙏
धन्यवाद 👍🙏
त्या घाट वाटेचा प्रवास पहायला आवडेल...महेशदादा🎉
नक्कीच 👍
Enjoyed
Don lahan mule khupch hushar ni dhadsi hotya ni aaji sudha....
Way to cliff is hard to climb up. It is not possible to remember the certain way to villager's home anyway I did feel happy after watching the same.
खूप छान 💯
धन्यवाद 🙏
मी चार वर्षा पासून अश्याच व्हिडिओ च्या शोधात होतो, मला वाटते ती प्रतिक्षा आता तुमचा व्हिडिओ पाहुन संपली, १नं.व्हिडिओ,१००% परिपूर्ण, तुम्हाला पुढील वाटचालीच्या शुभेच्छा... धन्यवाद भाऊ
@@gajananwarkhede7457 धन्यवाद 🙏
खूप छान, व्हिडिओ बघून एक सीरियल मधली लाईन आठवते... सह्याद्रीला फक्त ३ जण झेपू शकतात वाघ, वारा आणि मराठे
@@pawanmengade7239 वा 🙏👍
खुप छान वाटल तुमचा विडीवो पाहुन मला माझ्या गावाची आठवण आली ❤❤❤❤सुंदर दादा ❤❤
@@diwakarkudkar765 धन्यवाद 🙏
अप्रतिम❤
धन्यवाद 🙏
अप्रतिम
धन्यवाद 🙏
Sir last mde phonepay scanner add kra...amhi 5-10 rupees send krt jau tumhala... sarva collection mdn shekshanik sahitya ghaya garib students sathi 🙏🙏
खुप सुंदर,प्रवास व वर्णन. धन्यवाद 🎉❤🎉
धन्यवाद ♥️🙏
Mast ek number
@@SandipPawale-to71182 धन्यवाद 🙏
खुप छान 👍🏻🙏🏻
@@umeshtanpure1065 धन्यवाद 🙏
Very nice
@@rameshmali3519 Thanks 🙏
Kup chan🎉🎉❤❤
धन्यवाद ♥️
Very nice Video your go to jungles and giveus informations about the peoples living , your job is danger hats up you keep it up .
Thank you so much! It's important to show the world the amazing people living in these areas.
Khupach Sunder tumchi Payavata Nehami Mahato very Nice ❤❤🎉🎉🎉😅😅
धन्यवाद 🙏
Well Done Mahesh, Good Job ❤
@@shankarpalav8383 Thanks 🙏
Khup chan 🤗👌👍❤❤❤
@@gauravgk6616 धन्यवाद 🙏
Thank you aamchya gavachi mahiti sangitali
धन्यवाद 🙏
मस्त
@@AvishkarShinde-rq5bx 🙏
Nice video
Thanks 🙏
आपलं वर्णन ऐकून मंत्र मुग्ध होतो
@@dawoodshaikh7094 धन्यवाद 🙏
Mast
धन्यवाद 🙏
Really interesting video
@@dawoodshaikh7094 Thanks 🙏
Nice work
Thanks
❤❤❤
♥️
❤❤❤❤❤❤❤❤
🙏
कुळशिंद आमच्या पाटण तालुक्यात ही पाहायला मिळतं..
@@shivajimaskar1449 हेच नाव आहे का ?
@@paayvataकोळसुंद - जंगली कुत्रे, झुंडीने शिकार करतात... बिबट, पट्टेरी वाघ ही सहसा यांच्या वाटेला जात नाही..
खुप छान.धन्यवाद🙏🙏🙏
धन्यवाद 🙏
खूप छान ❤
@@priyankasanas2572 धन्यवाद 🙏
Ti don mule, tya Tai kiti dhadshi aahet.
खूपच छान आम्ही शेतकऱ्याच आयुष्य जगलो असल्या मुळे आम्हाला हे नवीन नाही तरी देखील खुप छान वाटले. आणि जुन्या लहानपणी च्या आठवणी जाग्या झाल्या. आणि इथे एक गोष्ट सांगावी शी वाटते ती म्हणजे या डोंगर दरीतील लोकांचे आयुष्य खूपच खडतर आहे. या मासूम मुला विषयी खूपच कुतूहल वाटते. या मुलांचं शिक्षण कसे होत असेल. त्यांना भूगोलिक गोष्टी च्या गरजा भगवता येत असतील का? असे एक ना अनेक प्रश्न मनात येतात.
Velhvali tal khed dist pune, near bhorgiri,(bhimashankar) ati durgam gaon, vidio banva pliz.
👍
ही वाट पाहत मला खानु गावाची नाळ वाटेची आठवण आली
हो, तसाच भास होतो
Khupch chan video
धन्यवाद 🙏
Great 👍🏻👍🏻
@@aparnasurve3785 Thanks 🙏
👌👌👌👍👍👍
धन्यवाद 🙏
Vnice 👍
Thanks 🙏
🙏🏻
🙏
Maji aai ahe hi😮❤😊
🙏♥️
Bhau khup Chann story ha kutli jagga ye sir mla sanga na plz akda visit la jau plz sir
@@shriramshirsath2354 बोपे, भोर
खूपच भारी मला माझ्या बाईकची आठवण आली.
🙏
Beautiful vedio
Thanks a lot
आमची धनगर वस्ती आहे ही.
इंटरनेट नसलेल्या भागातच सुखाचं नेटवर्क सापडतं....
Kulshinda mhanje hindit lakkadbagga Marathit taras
अच्छा, मला तरस माहीत आहे, पण त्यालाच कुळशिंदा बोलतात हे आता समजले.
Wild dog. Kolshinda
Very nice bhai
THANKS 🙏
त्या आजींनी वर्णन केलेला प्राणी कोणता aahe
कुळशिंद ( Wild Dog )
कुळुसणे म्हणजे कोणता प्राणी? अस्वल की तरस?
@@abs5894 Indian Wild Dog ( Whole ) जंगली कुत्रे
बरेच दिवस व्हिडिओ बघायला भेटले नाहीत तब्बेत बरी आहे ना भाऊ
हो हो..
काही नाही थोडे कामातून वेळ मिळत नव्हता त्यामुळे
आवाज येत नाही.
ठिकाण नीट सांगा समजावून
Description मध्ये आहे माहिती
मी हे आयुष्य जगलो आहे त्यामुळे आपली मुलं पुण्यामध्ये राहून आळशी झालेली आहेत
हे गाव कुठे आहे
@@aparnasurve3785 भोर, bhatghar dam backwater
Taya jangli 🐕 boltat kolsunda grup madhe shikar kartat
सोलापुरी चादर दिली का
हो
Garib ahet apan yana madat karayla havi, dada google pay number dya, tumhi tukade jat asata mhanun 🙏🙏
कोलसिंडे,जंगली कुत्री
या मावशी एकट्याच राहतात का डेरींगबाजच आहेत
@@vickygurav4347 नाही, मुलगा असतो
मावशींच्या आवाज अजिबातच येत नाही. त्यामुळे त्यांचं नेमकं धाडस कळलं नाही.
कुणी पाहिलंय का कोळूसणं??😢😢
Ho patan , chandoli la
@@dipakkolhapure4938pic share Kara na pls tya animal cha jamla tar
काहीही करा पण जंगलाचे रक्षण करणाऱ्या तेथील स्थानिकांनी जमीनी विकू नका. तुमच्यामुळे तरी जंगल टिकून आहे. नाहीतर हे विकत घेणारे एका दिवसात जंगलाचे वाटोळे करून टाकतात.
@@clt-f हो माझा प्रयत्न आहे लोकांशी बोलत आहे मी त्या संदर्भात
Good bhava@@paayvata
खुप छान❤
@@parmeshverjadhav5879 धन्यवाद 🙏
खुप छान ❤❤
धन्यवाद 🙏