ताई आमच्या सासूबाई आणि मी तुमची प्रचंड फॅन आहे, दुपारी जेवताना तुमचे व्हिडिओ पाहिल्याशिवाय जेवणच पूर्ण होत नाही, खुप छान छान पदार्थ शेअर करता, त्यासाठी तुमचे खुप आभार 🙏😊
आत्ता रात्रीचा १:३० झालाय.. पण रेसिपी ची तयारी करून ठेवली आहे. 🌜🌛🌜🌛 झोप येतेय... पण उद्या हेच नेणार डब्यावर... धन्यवाद🙏🙏🙏. --- प्रकाश कदम, ठाणे जिल्हा, मुंबई..
Mazi bhakri kdk hot hoti,tyamul mi bharkri kdhich krt navhate Tai tumhi khup chan tips dilyat mi aata nkki try krin sandhykali thanku so much tai,mi solapur la rahate.
वरीच्या पिठात साबुदाणा पीठ मिक्स केल्यानंतर अजिबात भाकरी कडक किंवा वातड होत नाही, मात्र भाकरी बनवल्यानंतर कॉटनच्या कापडात गुंडाळून एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा एकदा करुन तरी पहा 😊🙏
हो शामली ताई बरोबर आहे तुमचं मात्र माणसाचा अनुभव त्याच्या वयानुसार नाही तर , त्याच्या जबाबदारी वर अवलंबत मी अगदी लहान असल्यापासून स्वयंपाक बनवते त्यामुळे जरी वयाने कमी असली तरी अनुभवाने जास्त सुगरास स्वयंपाक बनऊ शकते ,बाकी खुप खुप धन्यवाद ताई 😊🙏
वरीचे तांदूळ दुकानातून आल्यानंतर स्वच्छ निवडून घ्या, कॉटनच्या कापडामध्ये घालून चोळून चोळून स्वच्छ करून घ्या, एक तर घरघंटीवर दळायला द्या किंवा जर मिक्सरला करत असाल तर पिठाच्या चाळणीने दोन ते तीन वेळा पीठ चाळून घ्या म्हणजे अगदी बारीक पीठ तयार मिळेल 😊🙏
हो साबुदाणा न भाजता सुद्धा दळला जातो मात्र थोडा दळून वाटल्यामुळे पटकन बारीक पुड होते, पण भाकरीसाठी साबुदाणा भाजण्याची अजिबात गरज नाही असाच दळून घेतला तरी चालेल फक्त दळायला साबुदाणा पिठाच्या बारीक चाळणीने दोन वेळा चाळून अगदी बारीक पीठ करून घ्या 😊🙏
सुरुवातीला भाकरी घातल्यानंतर त्याला पाणी लावावं, संपूर्ण भाजल्यानंतर त्याला तेल किंवा तूप लावावं, असं व्हिडिओमध्ये सांगितला आहे व्हिडिओ संपूर्ण आणि नीट पहा 😊🙏
ताई आमच्या सासूबाई आणि मी तुमची प्रचंड फॅन आहे, दुपारी जेवताना तुमचे व्हिडिओ पाहिल्याशिवाय जेवणच पूर्ण होत नाही, खुप छान छान पदार्थ शेअर करता, त्यासाठी तुमचे खुप आभार 🙏😊
अरे वा किती छान, आणि खुप खुप धन्यवाद तुम्हा दोघींचं ताई 😊🙏
@@Cookingticketmarathi❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ 10:16
N1
फार पूर्वी आजी बनवायची ताई तुमच्यामुळे आजीची आठवण झाली 🥹
किती छान, आणि खुप खुप धन्यवाद 😊🙏
उपवासाचे नवीन पदार्थ बघून उपवास करावासा वाटतो , तोंडाला पाणी सुटतं ताई खुप छान कल्पना 😊🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुपच भारी उपवासाचा खरडा आणि भाकरी 😋😋👌👌💞
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
W0W kupach sunder wupwasachi bhakti and thaychaa.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
खुप छान नवरोबाच्या डब्याची नवरात्रीत दशमी कडक होण्याचं टेंशन गेलं ❤❤🥰
एकदम मस्त खुपच छान केल्या भाकरी
खूपच आवडला उपवास पदार्थ करून तेच तेच खाऊन कंटाळा येतो हे Best आहे, बघीन करून मग नक्कीच कळवीन ताई 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई भाकरी बघून च करुन खाऊन बघू अशी ईच्छा होत आहे. खूपच सुंदर नक्की करुन बघीन.
Kya baat hai tai , upvasachi bhakri Thech mastach 👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप खूप छान आहे रेसिपी मस्त आहे तोडला पाणी सुटले 👌👌🙏🙏😋😊
ताई खुपचं छान भाकरी झाली तुमची सांगण्याची पद्धत खूपच सोपी आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
खूपच भारी उपवासाची भाकरी आणि मिरची cha ठेचा दोन्ही पदार्थ खूप छान टिप्स आवडल्या 😊
खूप सुंदर रेसिपी आहे ताई मी नक्कीच करेन
तुमच्यामुळे ताई उपवासाचे खूप छान पदार्थ शिकायला मिळाले ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच छान भाकरी झाली मी पण करून बघितले तुम्ही भाकरी शिकवल्या बद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे लोणकर कडून खूप खूप धन्यवाद
अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊
कृपया व्हिडिओ Share करा 🙏
मस्त खूप छान आहे अप्रतिम आहे ठेचा भाकरी रेसिपी मी नक्कीच बनवणार
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mstch khupch chan mi udya nkki bnvel..
जबरदस्त ,उपवासाची भाकरी आणि ठेचा.
रेसिपी फार व मनापासून भावली.
खूप खूप धन्यवाद ताई
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई तुमच्या सर्व पदार्थ नवीन असतात, आणि फार साध्या सोप्या पद्धतीत सांगतात 👌😅
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup avadla upavadachi Bhakri & kharda, nakki banvin udya tai ☺
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
सुरेख सुंदर अप्रतिम रितीने प्रक्रिया समजावली 😊😊😊 मुंबई
नक्की करून पहा 😊
कृपया व्हिडिओ Share करा 🙏
Khupach chhan recipe Ani tumhi share keleli mahiti 👍🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏
Wow Mouth wotering🎉
Thank you so much 😊
Must try.
नमस्कार ताई🙏 ठेचा आणि भाकरी अप्रतिम 👌👌👌😋रेसिपी दिसते आईला बनवायला सांगतो रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद ताई🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mam khoop chaan rec tumhi dakhavlat thanku
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
खूप छान आम्हीपण अशीच भाकरी बनवतो
उपवास भाकरी व ठेचा खूप छान 🌹🌹
मला खुपच आवडली 👌🏻👌🏻💐💐
खुप छान रेसिपी आहे 👌👍🙏😊
khup chan bhakari sni thecha veena kothekar
करून पहा वीणा ताई 😊🙏
Bahut acchi recipe ❤
Thank you so much 😊
Must try.
Khupchan mast
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
खूपच छान रेसिपी ताई ❤.👌👌
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
Khup sunder tasty thecha n bhakari ❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान
U r simply great
Khup chan🙏 👌
नक्की करून पहा 😊
कृपया रेसिपी Share करा 🙏
Mast chavishta thecha bhakri.Dhanyavad.🙏🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏
khup mast resepi
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏
आत्ता रात्रीचा १:३० झालाय.. पण रेसिपी ची तयारी करून ठेवली आहे. 🌜🌛🌜🌛 झोप येतेय... पण उद्या हेच नेणार डब्यावर... धन्यवाद🙏🙏🙏. --- प्रकाश कदम, ठाणे जिल्हा, मुंबई..
👍
Upvas Best Recipe 👍
Must try 😊
खूपच छान झाली भाकरी मि बनवली
नक्की करून पहा 😊
कृपया व्हिडिओ Share करा 🙏
खूप छान आहे रेसिपी ❤️❤️🎉🎉
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप खुप छान छान
खूप छान आहे
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Good
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup mast 👍🏻👍🏻
खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
👌👌khupch chaan aank mast bhakri😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप खुप छान भाकरी दाखवलि
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
You are great Chefs 👨🍳
Thank you 😊
Nice recipe 👌👌👌😋 tava non stick ahe tychi link dya na
चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी जवळ वलठाणतांडा खुप छान ताईसाहेब
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏
Me Mumbai hun aahe khup chan bhakri Ekadashi cha upvasa la tech padartha khaun bore jhale hote me aata tumcha channel war pahun karen ❤❤😊
Very very nice
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏
Mazi bhakri kdk hot hoti,tyamul mi bharkri kdhich krt navhate Tai tumhi khup chan tips dilyat mi aata nkki try krin sandhykali thanku so much tai,mi solapur la rahate.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very nice .
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Very nice
नक्की करून पहा 😊
कृपया रेसिपी Share करा 🙏
Chhan Chhan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏
Very nich
नक्की करून पहा 😊
कृपया रेसिपी Share करा 🙏
👌
Kup chan 👌🤪
खुप खुप धन्यवाद काजल ताई 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tai tumhala ekda baghycy
रेसिपी आवडली एकदा नक्की करून बघा. ठेचा टिकवण्याची पद्धत आवडली. धन्यवाद.❤
Mast
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
Khup chan mi mumbai varin
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏
Editing kontya app varun karta tai tumcha awaj lay bhari
Nice recipe 👍🏻
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏
खूप मस्त
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Chan❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
😊
😄
Wow
Thank you so much 😊
Must try & please Share 🙏
Chan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Nice❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान ..मी पण करते इतकी सॉफ्ट होत नाही. आता तुमच्या टीप नुसार करेन
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Gayatriukey "nagpur❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mumbai
नक्की करून पहा 😊
कृपया रेसिपी Share करा 🙏
उपवासाची दमदार recipes❤🎉
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Bhakrila pani aivji tel ka vaparl ??
वरईची भाकरी पटकन कडक होते भाकरी मऊ राहण्यासाठी त्याला थोडं तेल किंवा तूप लावतात.
आम्हीपण अशीच भाकरी बनवतो
हो का फारच छान 😊
खूप छान आहे. पण थंड झाल्यावर वातड होते का भाकरी
वरीच्या पिठात साबुदाणा पीठ मिक्स केल्यानंतर अजिबात भाकरी कडक किंवा वातड होत नाही, मात्र भाकरी बनवल्यानंतर कॉटनच्या कापडात गुंडाळून एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा एकदा करुन तरी पहा 😊🙏
धन्यवाद ताई.कडकण्याची रेसिपी दाखवा ना
उद्या करणारच आहे, मनीषा ताई तुमच्याकडे कितव्या दिवशी देवीला कडकण्याचा नैवेद्य असतो ??
सातव्या
खुप धन्यवाद 😊🙏
Tai tumch nav ani vay ky ahe
अस वय कोणाचं विचारू नये 😅
@@RadhikaPurohi nav tr vicharu shakto n...Ani tyat ky evhda vay sangitle tr...tyawarun mansala anubhav kiti he samajt
हो शामली ताई बरोबर आहे तुमचं मात्र माणसाचा अनुभव त्याच्या वयानुसार नाही तर , त्याच्या जबाबदारी वर अवलंबत मी अगदी लहान असल्यापासून स्वयंपाक बनवते त्यामुळे जरी वयाने कमी असली तरी अनुभवाने जास्त सुगरास स्वयंपाक बनऊ शकते ,बाकी खुप खुप धन्यवाद ताई 😊🙏
Salt, green chilli and???????
भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट / Roasted Peanut Powder.
@@Cookingticketmarathi thanks 🙏
😅😊😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏
ताई मी पहिल्यांदा मी व्हिडिओ बगत आहे ..पन वरीई कुठे दळुन भेटते😊
घरघंटी मध्ये दळून देतात, हल्ली पिठाच्या गिरणीवरही देतात, नसेल सोयी तर मिक्सरला बारीक करून दोन वेळा पिठाच्या चाळणीने चाळून घ्या.
@@Cookingticketmarathi ओके ओके
From kokan ppmburle
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
वरील पीठ घरी करता येईल काय? मिक्सरमधून पीठ करता येईल काय? वरील धुऊन पीठ कराव काय?
वरीचे तांदूळ दुकानातून आल्यानंतर स्वच्छ निवडून घ्या, कॉटनच्या कापडामध्ये घालून चोळून चोळून स्वच्छ करून घ्या, एक तर घरघंटीवर दळायला द्या किंवा जर मिक्सरला करत असाल तर पिठाच्या चाळणीने दोन ते तीन वेळा पीठ चाळून घ्या म्हणजे अगदी बारीक पीठ तयार मिळेल 😊🙏
Is it possible for you to write in English the ingredients names. Thanks 🙏
दिलेलं आहे, मराठी आणि इंग्रजीत, नक्की करून पहा शरद दादा 😊🙏
छान रेसिपि पण खूप लांबवलं.
रटाळपणा आला. आपण बोलताना दहा पंधरा सेकंदाचा पॉज घेत नाही का?
साबुदाणा न भाजता दळला जातो का.
हो साबुदाणा न भाजता सुद्धा दळला जातो मात्र थोडा दळून वाटल्यामुळे पटकन बारीक पुड होते, पण भाकरीसाठी साबुदाणा भाजण्याची अजिबात गरज नाही असाच दळून घेतला तरी चालेल फक्त दळायला साबुदाणा पिठाच्या बारीक चाळणीने दोन वेळा चाळून अगदी बारीक पीठ करून घ्या 😊🙏
@@Cookingticketmarathi धन्यवाद 🙏🙏🙏
वरई भाजून दळायची का
अजिबात धुवायची किंवा भाजायची गरज नाही, 1 kg वरई मध्ये साधारण 100 ते 150 gm साबुदाणा मिक्स करून घरघंटी हून दळून आणा.
भाकरीला पाणी लावतात आनी तुमी तेल सांगता
सुरुवातीला भाकरी घातल्यानंतर त्याला पाणी लावावं, संपूर्ण भाजल्यानंतर त्याला तेल किंवा तूप लावावं, असं व्हिडिओमध्ये सांगितला आहे व्हिडिओ संपूर्ण आणि नीट पहा 😊🙏
खूप छान 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏