🙏🙏ताई रेसिपी तुम्ही बनवुन दाखवतात त्या खुपचं छान, सोप्या पद्धतीने, किती प्रमाण घ्यावे व कमी साहीत्य मध्ये बनवतात तुमच्या बहुतेक रेसिपी मी घरी बनवते आणि खूप छान होतात फक्त तुमच्या हाताची चव नाही तुमची सांगण्याची पद्दत खूप सोप्या शब्दात सांगतात ताई मला कुकर मध्ये ठराविक भाज्या, किंवा कडधान्ये उसळी,अगदी सकाळच्या घाई गडबडीत कश्या बनवायच्या ते सांगा ( कुकर मध्ये कांदा, वाटप, सगळे मसाले वापरून) कोणत्या कडधान्ये ला किती शिट्या काढायच्या ते सांगा ठराविक भाज्या , व पाण्याचे अचूक प्रमाण कमी जास्त होते त्यासाठी माहिती द्या किंवा व्हिडीओ बनवा म्हणजे मला तुमच्या कुकरच्या भाज्या, किंवा कडधान्य रेसिपी बनवताना मला जेणेकरून फार उपयोग होईल (कारण मी स्वतः सर्व मसाले ठराविक कडधान्ये वापरून बनवते पण कधी कधी जास्त पाणी होत किंवा जास्त प्रमाणात शिजतात)
आजपर्यंत सगळ्या रेसिपीज् आणि टिप्ससाठी खूप खूप धन्यवाद! मला तुमचं प्रेझेंटेशन खूप आवडतं त्यावर तुमच्या आपलेपणाच्या बोलण्याचा साज चढतो. एक विनंती, मला आज पावट्याचा भात करायचा आहे, मी सर्च केला पण आपल्या व्हिडिओमध्ये मला मिळाला नाही, कृपया ही रेसिपी तुमच्या वेळेनुसार बनवाल का? धन्यवाद!!!!
तरीच म्हटले सरीता कशी आली नाही तुझी रेसिपी म्हटले की आमच्या साठी संजीवनी आहे अप्रतिम आहे सरीता 🎉🎉
खूप छान मस्तच झाली आहे उपवासाची भाकरी आणि भेंडीची भाजी
धन्यवाद
Pratek veles tumchya video chi khup jast madat hote thank you tai❤
Welcome
खुप खुप छान भाकरी भेंडीची भाजी उपवासाची खुप खुप आवडली नक्की करुन बघेन ठाणे
धन्यवाद! हो नक्की करून बघा
नवरात्रीत भेंडीच्या भाजी ची एक वेगळी रेसिपी
खूपच छान
Thank you Sarita
धन्यवाद
Waw Mastch. Mi ya recepi chi.khup vat baghat hote .jas kahi Saritane mazya manatle olkhunch hi recepi banvli .Thank you dear 😊
Welcome
❤सखी सरिता 👍👌⚘️🙌 भेंडी चि भाजी मस्त आता मी अशीच करून बघेन. 👌👍⚘️❤
धन्यवाद! हो नक्की करून बघा
Mast zali bhendichi bhaji aani bhakri tai 👌👌👌👌👌
Thank you
Hech praman mahit navte pithache praman sangilet thanks mam
Recipe mastch 😊
Most welcome
खूपच छान नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ताई
धन्यवाद! तुम्हाला ही खूप खूप शुभेच्छा
खूप छान ताई उपवास नसला.तरी पण बनवून खाऊ शकतो धन्यवाद जी 😊❤
Yes👍Welcome
छान लागली... मी आत्ताच करून खाल्ली👌thank you
Are waah
पांढरी शुभ्र , मुऊ _ लुसलुशीत वरी ची भाकरी मस्तच ❤❤❤❤
धन्यवाद
Wow khup chan❤
Thank you
Mast perfect thapli bhakri tai
Tai khup ch chan vatli bhakri aani bhaji. Pahun ch bhuk lagli ❤
Thank you
Bhendi khup chhan Keli
Bhakri pan apratim tasty faral
Thank you so much ❤
Most welcome
Khup Chan bhajii bhakri upasachi
Thank you
भाकरी मस्तच सरिता thanks ❤
Welcome
World famous best 👍 sugran &best bhakar❤
Thanks a lot
Awesome, mast zali recipe
Thank you
Khupch chhan mepan aj hachmenu kela hota
👍
खूप छान Thank you
धन्यवाद
Lay bhari
Khup chan
Thank you
Mast ttt khup sunder recipe dakhavli thanku tai
Welcome
फारच छान Soft उपासाची भाकरी!!!👌👌
धन्यवाद
Khup टेस्टी ❤❤❤
धन्यवाद
Khupchan testyrecip
Thank you
Sarita you are great sugran
भाकरी एक नंबर 👍
धन्यवाद
Khoop Mast Bhakri aani bhindi Banavali tai
Thank you
खूप छान भेंडी ची भाजी भाकरी
धन्यवाद
खुप छान उपवासाची भगरीची दशमी आणि भेंडी ची भाजी
धन्यवाद
Mast zali bhaji Ani bakri
Thank you
Khupch mast
Thank you
@@saritaskitchen Sarita tuja steel ch bowl ahe to kutun ghetla ahe please link share kara
Khup chan tai👌👌👌
Thank you
अप्रतिम
धन्यवाद
Waah. 😋😋Yummy
Thank you
🙏🙏ताई रेसिपी तुम्ही बनवुन दाखवतात त्या खुपचं छान, सोप्या पद्धतीने, किती प्रमाण घ्यावे व कमी साहीत्य मध्ये बनवतात तुमच्या बहुतेक रेसिपी मी घरी बनवते आणि खूप छान होतात फक्त तुमच्या हाताची चव नाही तुमची सांगण्याची पद्दत खूप सोप्या शब्दात सांगतात ताई मला कुकर मध्ये ठराविक भाज्या, किंवा कडधान्ये उसळी,अगदी सकाळच्या घाई गडबडीत कश्या बनवायच्या ते सांगा ( कुकर मध्ये कांदा, वाटप, सगळे मसाले वापरून) कोणत्या कडधान्ये ला किती शिट्या काढायच्या ते सांगा ठराविक भाज्या , व पाण्याचे अचूक प्रमाण कमी जास्त होते त्यासाठी माहिती द्या किंवा व्हिडीओ बनवा म्हणजे मला तुमच्या कुकरच्या भाज्या, किंवा कडधान्य रेसिपी बनवताना मला जेणेकरून फार उपयोग होईल (कारण मी स्वतः सर्व मसाले ठराविक कडधान्ये वापरून बनवते पण कधी कधी जास्त पाणी होत किंवा जास्त प्रमाणात शिजतात)
हो नक्की प्रयत्न करेन.
Please check our playlist
ताई धन्यवाद 🙏🙏🌹🌹नंदिनी नाईक(वसई)
नवरात्रीच्या हादिॅक शुभेच्छा ताई
तुम्हाला ही खूप खूप शुभेच्छा
Madam tumchya recipe khup chan asata 😊
Thank you
Nice recipe 👌👌👌
Thank you
वाह... मस्तच
धन्यवाद
Chan🎉 sarita🎉
Thank you
@@saritaskitchen plzz mazhya muli sathi kobi pakode recepy dakhavana plzz
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा , सरिता ❤
धन्यवाद! तुम्हाला ही खूप खूप शुभेच्छा
खूपच छान!
धन्यवाद
मस्तच
धन्यवाद
भेंडीची भाजी छान पद्धतीने सादर केली . धन्यवाद !
मला ही यात आनंद आहे
छानच
धन्यवाद
खरंय सरिता तुझ भाकरी केल्यावर ती मऊ असते पण ती थोड्या वेळाने खायला घेतल्यावर कडक होतो आज तु ही टीक सांगितल्याबद्दल धन्यवाद
मला ही यात खूप आनंद आहे
Khupch mast 😍😀👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻.. mazi favourite bhendi😍🤤.. n warai chi bhakri me pahilyandach bghitli Ani 'bhakri pachli' ha nawin word aikla😀👍🏻❤️
Thank you so much👍
Khup chan Tai❤👌👌👌
Thank you
Where did you stay pune
Khup chan Tai mi nakki karel
Mi vichar karat hote ki praman kay ghyayche N tumcha video aala
Thank you so much Tai
Most welcome
👌👌👌👌
Thank you
Sunder
Thank you
Very Nice Bhendi Sabji 🥰🥰🥰🥰
Thank you
Very nice recipe
Thank you
चिंच लिंबू न घालता फक्त हाय flem वर भाजल्यामुळे भेंडी चिकट होत नाही बाकी रेसिपी नेहमी प्रमाणे अप्रतिम 👌👌
धन्यवाद👍
खूप छान❤❤
धन्यवाद
खूप छान भाकरी आणि भेंडी 👌👌🥰🥰
धन्यवाद
🙏🙏रेसिपी👌👌👌👌👌
धन्यवाद
शुभ दुपार ताई😊
शुभ दुपार!
नवरात्रि शुभकामना
धन्यवाद! तुम्हाला ही खूप शुभेच्छा
Tai khupach mast👌👌
Happy Navratri 🎉🎉
Thank you! Same to you
khoop mast tai👌👌👌
Thank you
अगं ताई खूप दिवसाने विडिओ बघतेय तूला भाजी भाकरी छान झाली पण किती छान ग्लो आलाय तूझ्या चेहऱ्यावर ❤️❤️ कश्याने नक्की सांग
धन्यवाद
Mast 👌👌👌
Thank you
Nice Tai
Thank you
सरिता ताई,मी तुमची मेथी लाडू केले .खूप छान झाले..
खुप छान
नवराञीच्या हार्दिक शुभेच्छा सरीता
तुम्हाला ही खूप खूप शुभेच्छा
Bhakari khup mast
Thank you
Ukad ghetli tr chalel ka?
छान ताई❤❤मस्त😋😋👍👌🏻💯💯🙏🙏
धन्यवाद
Chan tai 😋😋👌👌
Thank you
Mast me ashich karte
👍
Chan tai
Thank you
आजपर्यंत सगळ्या रेसिपीज् आणि टिप्ससाठी खूप खूप धन्यवाद! मला तुमचं प्रेझेंटेशन खूप आवडतं त्यावर तुमच्या आपलेपणाच्या बोलण्याचा साज चढतो. एक विनंती, मला आज पावट्याचा भात करायचा आहे, मी सर्च केला पण आपल्या व्हिडिओमध्ये मला मिळाला नाही, कृपया ही रेसिपी तुमच्या वेळेनुसार बनवाल का?
धन्यवाद!!!!
मला ही यात खुप आनंद आहे.
हो नक्की प्रयत्न करेन👍
Chhan
Thank you
नवरात्री च्या शुभेच्छा ताई😊
धन्यवाद! तुम्हाला ही नवरात्री च्या खूप खूप शुभेच्छा
भाकरी आणि भाजी मस्त आहे, नवरात्रीचे उपवास केले आहे का सरीता?
मला भाकरी बनवण्याची पद्धत फारच छान वाटली 😊
धन्यवाद 👍
नाही
वाह मस्त भाकरी 👌👌 happy Navratri Sarita
धन्यवाद
wow very delicious recipe.
Thank you
Nice recipe 😊😋
Thank you
Mast✌✌✌
Thank you
Mast
Mast 👌👌
Thank you
must
Thanks
Khupchan tai new tasty recipe THANKS tai nakkich try karu 👌🙏😋
Most welcome
😋😋
Thank you
Good afternoon mam how are you happy navrati to you and your family upvas thali recipe was awesome 👌
Hi Jui,
I'm good
Happy Navratri :)
Good Afternoon! Same to you.
It's my pleasure!
You are most welcome when is your birthday mam
🙏🙏👌👌👍👍
Thank you
सुंदर
धन्यवाद
Dudhatle dashmi barober bhaji
👍
We can grind in mixer
Yes..
पारंपरिक रताळ्याचे गोड फोडी,खान्देशी पद्धतीची चटकदार झणझणीत हिरव्या वाटणातील मसाला वांगी,हॉटेल स्टाईल शाही भाज्या बनवण्यासाठी ग्रेव्ही,राजगिरा थालीपीठ दाखवा
हो नक्की प्रयत्न करेन 👍
ग्रेव्ही साठी खालील लिंक फॉलो करा.
th-cam.com/video/M6ZoUhxQj0E/w-d-xo.htmlsi=1pfLAgvQVtV55dMa
Mast recipe tai😋
Thank you
Mixerwer hoil ka pith
सरिता तू डाळ बाटीची रेसिपी दाखवना प्लिज माझ्या मुलाला खूप आवडते पार्थच्या वयाचा आहे
Daal bati recipe
अस्सल पारंपरिक राजस्थानी दाल बाटी चुरमा | बाटी खुसखुशीत होण्यासाठी 5 टिप्स Rajasthan Dal-Bati Churma
th-cam.com/video/ZkHjS2FYVM8/w-d-xo.html
Bhajani bhajaychi kaa??