खूपच छान भाकरी झाली आहे मी पण करून बघेन भाकरीचे खोल्या बद्दल खूप खूप आभारी आहे तुमची भाकरी खूपच छान झाली तानाजी होईल की नाही बघते झाल्यावर तुम्हाला कळवेन उत्तर द्यावे ही अपेक्षा
काळाच्या ओघात लुप्त होत जाणारा प्रकार म्हणजे घरी बनणारी भाकरी. पाव आणि पोळी भाजी केंद्र यामुळे घरचे खाणे मुश्किल झाले आहे. तुम्ही दाखविल्याप्रमाणे सगळ्या टिप्स केल्या आणि मस्त भाकरी तयार झाली. पण पहिल्यांदाच करत होतो त्यामुळे खूप वेळ लागला. शेवटी पोळी भाजी केंद्रावरील बटाट्याच्या सुक्या भाजीबरोबर ही भाकरी खावी लागली. पण बायको खुश झाली की नवीन काहीतरी चाखायला मिळाले. धन्यवाद.
खूपच छान भाकरी झाली मी पण करून बघेन शिकवल्या बद्दल धन्यवाद लोणकर ताई
Khup Khup sunder ..pahilyandach baghitli upvasachi bhakri .. 👌👌👌👌
मी भाकरी करून बघितली खूप सुंदर व मऊ लुसलुशीत झाली आहे Thanks Tai ❤
खुप छान नवीन माहिती मिळाली भाकरी छान झाली होती
वा खुपच छान भाकरी झाली अगदी म्हणून नवीन पदार्थ सापडला उपासासाठी थँक्यू व्हेरी मच
Khup Chan tai 😊❤
अतिशय उत्तम पर्याय आहे ताई
Me try kelya... Khup awadalya mr. na...thank u mam for thus receipe......
खूप छान समजाऊन संगतले
Thanks
खूपच छान आहे नऊ दिवस साबुदाणा खिचडी खाऊं न कंटाळा येतो आजच करून पाहते thankyou रेसीपी साठी
Thanks
मी आजच करून पाहिली छान जमली. साबुदाणा पीठ नव्हते . धन्यवाद.
खूप छान वेगळं काही तर
Thank you tai, me try kel ani Chan naram zhali bhakri
खूप छान मस्तच
खूपच सुंदर भाकरी केली
Khup mast hoti 👍
खूपच छान भाकरी झाली आहे मी पण करून बघेन भाकरीचे खोल्या बद्दल खूप खूप आभारी आहे तुमची भाकरी खूपच छान झाली तानाजी होईल की नाही बघते झाल्यावर तुम्हाला कळवेन उत्तर द्यावे ही अपेक्षा
really something very new reciepe.
khup chhan tai
Khup chan mahiti dili dhanyavad 👌👍
Khoopch chhan bhakri aahe.
Very nice
खुपच छान
Wow superb ...j
अप्रतिम
Madam
Tumhi khup expert ahat.
God bless u
Chan.tumhi.khupexpert.
Thanks 😍
Khup chan
वाव मऊ छान पोळीच झाली
खूप छान
Masts👌👌👌
छान पद्धत सांगली ताई तुम्ही.🙏🏻🙏🏻
Khopc Mstttt
Chaan
Khup chan 👌🏻👌🏻👌🏻
Mi try keli first time ani khup chhan zali. Thanks for the recipe ❤️
Thanks
काळाच्या ओघात लुप्त होत जाणारा प्रकार म्हणजे घरी बनणारी भाकरी. पाव आणि पोळी भाजी केंद्र यामुळे घरचे खाणे मुश्किल झाले आहे. तुम्ही दाखविल्याप्रमाणे सगळ्या टिप्स केल्या आणि मस्त भाकरी तयार झाली. पण पहिल्यांदाच करत होतो त्यामुळे खूप वेळ लागला. शेवटी पोळी भाजी केंद्रावरील बटाट्याच्या सुक्या भाजीबरोबर ही भाकरी खावी लागली. पण बायको खुश झाली की नवीन काहीतरी चाखायला मिळाले. धन्यवाद.
खूप खूप आभार
खुंप खुंप खुंप छांण
👌👌👌👌
Chan
भाकरी छान झाली पण खूप वेळ लावतात . झटपट रेसिपी सांगितली तर बर वाटत
छान
Nice
Varaichi pith manje ..?
Mam in mi mast ukad dili pan maji bhakar kadak jhali asa ka...???
Half kg bhagar made keti sabutandul takayche aani peeth mixer made vataych ka
Very nice 👌
पिठ कसे बनवले ते सान्गा na
मस्तच भाकरी
Excellent Excellent Excellent Excellent Excellent innovative receipe
आम्ही यात राजगीरा वापरतो राजगीरा टाकला तर चालेल का
👌👌👌
धन्यवाद होमकुक
Mixar madhe kadhu bante k hi bhakri
Nic
Mastssss 👌
वरई आणि साबुदाणा भाजून घ्यायचा की कच्चेच दळायचे?
Testy
Excellent 👌👌👌
Mast Bhakari chhan .🙏👌👌
खुप छान रेसिपी
मी लगेच आपले चॅनल सबस्क्राइब केले
वरीचे पीठ मिक्सर मधे कसे तयार करायचे?
वरी साफ करून मिक्सर मधून काढा . वरी आकारात लहान असते म्हणून लगेच मिक्सर मधे वाटली जाते
mi ajch keli hoti mazi chan fugli mi tr sadya bina ukdichi keli tr chan zali
Thanku
Varai आणि sabudana भाजुन घ्यावे का
Nahi
It is easy and helpful channel I like it I will subscribe it ❤❤👍👍😛😛😛
साबुदाणा घालने गरजेचे आहे का
नुसत्या वरीच्या पिठानी भाकरी बनेल का??
Ho bante
ताई पिठ कसे करायचे
दुकानातल्या वरीच्या पिठाची भाकर होऊ शकते?🤔🤔
Ho hote na
Shingada chi bhakri dhakahv na g tai
खुपच छान भगरची भाकरी पण भगर पिठ कसे तयार करावे मिक्सर वर पिठ होईल का
🏡🏤🏣
Ready made bhett
@@KalpanaKhopade😮
तुमचं गाव कोणतं
Raigad madhe pen
Maste
वरीचं पीठ मिक्सरवर बनवता येते का?
Ho yeto
Nice 👌
भगर भाजून घेतली का
Nahi
वरई चे कसे तयार केले?
वराई आणि साबुदाणा आणून Direct दलायला द्यायचा किवा मिक्सर मध्ये दलायचा
@@homecook9049 मिक्सर मधे दळले तर होईल का.भाकरी.
मिक्सर वर बारीक केले पण जास्त बारीक होत नाही
1 kg varai la kiti sabudana ghyayacha
1/2 vati
Varai aani sabudana praman kay aahe?
1/2 kilo varai sathi 5 te 6 chmche sabudana
साबुदाणा घातला असेल तर प्रमाण सांगा.
Ho varai daltana tyat 3 chamche sabudana dekhil ghatla ahe
Esme dislike karne wali ko si baat hai ye samajh me nahi aata
Sahi bat hai
Thanks for your support 😊❤️
खुप छान
Very nice
खुप छान