खूप छान तिनही पदार्थ 👌🏾👌🏾👌🏾 मी फक्त भगरीचीच भाकरी करत होते ; आता तुम्ही सजेस्ट केल्याप्रमाणे साबुदाणा घालून करून पाहीन. आणि पिठल्यात राजगिरा पीठ घालण्याचं सजेशन पण छानच आहे. खूप खूप धन्यवाद 🙏🙏😊
खूपच छान रेसिपी झाली आहे मस्त मीही वरी शाबूची भाकरी करते मिरची ठेचा आणी दही असतें पण उद्या राजिगरेच पिठलं नक्की बनवून बघते आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा ताई ❤❤
Khup Sundar recepi . Mi banvali khup Chan zali.
Please 🙏 well come
Khupach मस्त तुम्हि expert आहात
मस्त 👌👌
@@shubhangichougule9989 8i8
@@mohinimantri4847होनं सौ पण इ आता
खूप छान तिनही पदार्थ 👌🏾👌🏾👌🏾
मी फक्त भगरीचीच भाकरी करत होते ; आता तुम्ही सजेस्ट केल्याप्रमाणे साबुदाणा घालून करून पाहीन. आणि पिठल्यात राजगिरा पीठ घालण्याचं सजेशन पण छानच आहे. खूप खूप धन्यवाद 🙏🙏😊
वा खरच एकदम खमंग उपवासाचे पिठलं भाकरी एकदम मस्त मेनू फारचं आवडला अजिबात तेलकट नाही एकदम पौष्टिक धन्यवाद ताई
राजगीरा पिठल छानच रेसिपी मी आजच करून पहणार आहे Thanku so much
पिठल्याची रेसिपी खुपच छान आहे प्रथमच पहाते त्या बद्दल खुप खुप धन्यवाद
खुप छान भाकरी आणि पिठले,
अरे वा खुप छान सागितले उपवासाची भाकरी आणि चमचमीत पिठले
Vow. Rajgiri peeth khup chan diste.
ताई आम्ही कोथबीर आणि जीरे उपवासाला घालत नाही पन खूप छान रेसिपी दाखवली तुम्ही धणयवाद 🙏🙏👌👌
Jire chalte
Va खूप छान आणि नवीन काही तरी मनापासून
आवडले नक्की ट्राय करणार
खूप छान रेसिपी सांगितले आहे नवीन रेसिपी सांगितली आहे ताई तुम्ही अशाच प्रकारे रेसिपी दाखवत जावा की त्याच्यापासून मी काही ना काही छान बनवू शकते
वा खूपच सुंदर पिठलं भाकरी केले उपवासाचं
पिठल्याची idea भन्नाट ! उपवासाचा खुपच छान बेत
खुप सुंदर व सादीसोपी रेसिपी झटपट होणारा
खूप छान उपवास ची भाकरी, पिठले
ग्रेट आहेत तुम्ही नवीन व
नवीन शोध लावता उपवासा च्या पदार्थ साठी खरंच तेच तेच खाऊन कंटाळा येतो व ऍसिडिटी ही होते. खुप् छान तुमचं कौतुक.
Thank you ❤️
ताई खूप आवडली ही रेसिपी धन्यवाद
रेसिपी खुपच छान वाटली नविन पदार्थ
पण रेसीपी खुपच छान आणि चविष्ट.
खूप छान साधा सोपा बेत आहे धन्यवाद वैशाली
खुपच छान वेगळी रेसिपीज नककी करुन पाहते👌👍🙏
वाह वाह एकदमच मस्त
नवीन पदार्थ
अप्रतीम रेसिपी... खूप भारी. धन्यवाद 🙏
serve this. #dones
खूपच नाविन्यपूर्ण रेसिपी ताई.... धन्यवाद
खरच खुपच सुंदर रेसिपी 🌹🌹💐💐
खूप छान रेसिपी आहे धन्यवाद दाखवल्या बद्दल 🎉
Khoop Sundar Recipi. Sadarikaran Khoopch Chan .
Khup 👌chhan itranpesha Vegli reshipi
व्वा अती सुंदर अप्रतिम आवडलं
खुप छान सोप्प्या पद्धतीने समजाऊन सांगता तुम्ही 🙏
ह्या खूप छान माहिती, रेसिपी आवडली,
खूप खूप छान आहे रेसेपी❤
रेसिपी एकदम भन्नाट धन्यवाद
👌👌माज्या तोंडाला पाणी सुटले म्याडम मी जरूर करायला सांगतो घरच्यांना 👌👌🙏🙏
Are va khup c testy Navin ahe 👌😋👍
खुपच छान रेसिपी वैशालीताई
Khup chan aamhi nakki banvu
आयडिया छान आहे, खुपचं आवडलं 👍👍🌹🌹🍫🍫
Khupch chhan recipe aahey Dannvad Anjali
खूपच भारी रेसीपी baghunch तोंडाला पाणी सुटले झकास
वाह.....खूप छान रेसिपी.
खूप सुंदर रेसिपी मी करेन
Khup Khup Chan ahe tumchi recipe me aatta baghitali aahe ani aajach sandhya Kali banvate ❤❤❤❤❤❤❤❤
रेसीपी उत्तम धन्यवाद
Khup chan ahe tinhi padartha ❤
Waaaaaa apratim khamang recp dakhavalit nakkich aata upas chalu aahet ter karun baghen thanks 👌👍🌹
रसीपी खुभच छान आहे
खुप सुंदर,👌
Waah masta... Khup navin prayog...
खूब-खूब- छान मला आवडती
Khup sunder & easy recipe
मस्त खूप छान अप्रतिम रेसिपी
khup mast ... nakki aajch try karate... thankyou so much...
mala nirkar 1 time faral karate .. hirecipi nakki karate ...
सुंदर आजच करुनृ पाहु.......
खूपच छान.अगदी नवीनच आहे.
👌खुपच छान आज मी नक्की करनार आहे
फुल वाॅच आणि लाईक👍👌
खूपच सुंदर ताई
Khup mast receipe.
मस्तच, innovative👌🏻🙏🏻👍🏻
wow..manapasun namaskar priyvaishalitai🙏💝
Very nice recipe
Khup chhan sangtat tai tumhi
Khoop chaan recipe..thanks👌
Khup छान रेसिपी सांगितली तुम्ही, अगदी वेगळी वाटली 👍👍
देत
एकदम छान करुन बघेन
तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद
Vishali Tai tumhi khupach chaan samajaun sangata Ani recip tr tyahun chaan 😋🙏
Thank you ❤️
Please come
Tumhi khup chan sangta mastch👌👌👍
Kiti sunder recipe aahe .idea farch mast .Thank you .
Wahh unik receipe for fast👌👌👌
खुपच मस्त राजगीर्याचे पीठल मस्त
मस्तंच हं ताई
Very nice recipe uwpas che.
Chan. Karun baghnar.
Khup chan recipe
खुप छान ❤❤🎉🎉
Vaishali tai , nehmipramahe hi recipe suddha EXCELLENT , thank you so much for sharing 🙏🙏
Nice
Sunder recipe.i will try
Khupch chan.
ताई खुपच छान ❤❤
Khupch mast recipe 👍👌👌
Khup chan aahe❤❤❤
अप्रतिम रिसिपी
Arre wah mastch bet aahe.
मस्तच👌👌 विडीओ फुल वाॅच👍 लाईक👍
मस्त
खुप सुंदर रेसिपी आहे
👌👌
खूप च सुंदर आहे हि रेसिपी मस्त आहे
Vaishali khoop chhan navin recipe change chhan ahe upwas padarthamadhe goid keep it up
एकदम भारी ताई
Sundar hai❤❤❤
Exllent👍👍👍👍
खूपच छान रेसिपी झाली आहे मस्त मीही वरी शाबूची भाकरी करते मिरची ठेचा आणी दही असतें पण उद्या राजिगरेच पिठलं नक्की बनवून बघते आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा ताई ❤❤
धन्यवाद 😊
नक्की करून पहा 👍
Very nice recipe 👌
Mast bet zalay
Mi aatach try krte mam👍
Nice recipe
Waw mam very nice thanks mam
आम्ही हे सुके पिठले करतो. व ताटात त्याच्या वड्या थापून वरुन ओले खोबरे व कोथिंबीर घालून वड्या कापतो. आता अष्टमीला असे पिठले करुन बघेन.
Ek add karu shakto pithlyamadhe dahi khoop tasty lagel
Ek no : 👌🏻👌🏻
Excellent