नमस्कार सर, धन्यवाद आभारी आहोत. कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया. th-cam.com/users/whitegoldtrust
सांगायची पद्धत खूप छान आहे सर तुमची सहज समजायला लागलेआणि विशेष म्हणजे बरेच व्हिडिओ मी पाहिले सर त्यात जास्त इंग्रजी शब्द वापरायला लागले बोलताना तुम्ही शुद्ध मराठी बोलतात त्यामुळे समजन्यास एकदम सोपे जात आहे .खुप खुप धन्यवाद सर🙏🙏

ऊस फवारणी ऊस फवारणी किट एका एकराची पहिली फवारणी, ४ पंपाचे औषध हे ८ लिटर पाण्यात सर्व मिसळावे व प्रत्येक पंपात हे मिश्रण हालवून 2 लिटर टाकावे. १९:१९:१९: - ६०० ग्रॅम परिस स्पर्श - १०० ग्रॅम काबेंडायझीम - १२० ग्रॅम पांडा सुपर - १२० मिली बेस्टीकर - ५० मिली IBA - १ ग्रॅम (सॉलव्हेट मिश्रीत) 6B.A - ४ ग्रॅम (सॉलव्हेट मिश्रीत) बेस्टीकर - ५० मिली
नमस्कार दादा या रिंग-पिट पद्धतीमध्ये शेतकर्यांना शेत नांगरण्याचीही गरज नाही. यामध्ये प्रथम रिंग-पिट डिगर मशीनच्या सहाय्याने शेतात खड्डे तयार केले जातात. या दरम्यान, एका खड्ड्यापासून दुसऱ्या खड्ड्यापर्यंतचे केंद्र ते मध्य अंतर सुमारे 120 सें.मी. तसेच प्रत्येक खड्डा 90 सेमी व्यासाचा असतो..
नमस्कार सर, धन्यवाद आभारी आहोत. कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया. th-cam.com/users/whitegoldtrust
नमस्कार सर, धन्यवाद आभारी आहोत. कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया. th-cam.com/users/whitegoldtrust
नमस्कार सर, धन्यवाद आभारी आहोत. कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया. th-cam.com/users/whitegoldtrust
नमस्कार दादा , जमिनीच्या प्रकारानुसार पट्टा पद्धतीने लागण करावी. हलक्या जमिनीत 2.5 फूट अंतरावर रिझरच्या साह्याने सलग सऱ्या पाडून दोन सऱ्यांमध्ये उसाची लागण करून तिसरी सरी मोकळी सोडावी. म्हणजे दोन जोड ओळींत पाच फूट पट्टा रिकामा राहील. मध्यम भारी जमिनीत सलग तीन फूट अंतरावर सऱ्या पाडून पहिल्या दोन सऱ्यांत उसाची लागण करून तिसरी सरी मोकळी सोडावी म्हणजे दोन जोड ओळींत अंतर सहा फूट पट्टा तयार होतो.
नमस्कार सर माझी 8 एकर हळद 1 जून 2020 केली आहे आणि त्यामध्ये शेणखत 4एकर शेणखत टाकले होते आणि त्यामुळे त्याला हुमनी लागली होती आता 90%कंट्रोल झाली आहे आणि डिसेंबर मध्ये हळदी मध्ये ऊस लागवड करू शकतो का???
मी मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील गौंडगाव गावचा शेतकरी आहे माझ्याकडे दरवर्षी दोन एकर उसाची लागवड असते एकरी साठ टना पर्यंत फक्त एकदा गेलो होतो रेगुलर आमचं 45 ते 50 टनच निघतं या पुढे जात नाही शंभर टन म्हणल्यानंतर आम्हाला खरच नवल वाटते
नमस्कार सर, जमिनीची सुपीकता , ऊस लागवड पद्धत , पाणी व खत व्यवस्थापन या सर्व गोष्टींचे योग्य पद्धतीने नियोजन केल्यास एकरी १०० टन उत्पादन घेणे फार अवघड नाही
@@gajananjadhao5823 मनापासुन आभारी आहे सर . मी तुमचा कापुस खत व्यवस्थापना चा व्हिडीओ पाहुण कापसाला खते दिली आज कापसाच्या एका एका झाडाला ५० /५० बोंडे पकलेली आहेत . मला खुप आनंद झाला . कारण ड्रिप नसतांना खुप छान कापुस आला . तुमचे पुन्हा एकदा अभिनंदन
सर, मला २ प्रश्न विचारायचे आहेत. १) उन्हाळी भुईमूग करताना तो बेड वर टोकण पद्धतीने लावून त्याच्या दोन्ही बाजूने सरी काढून त्यातील तण नियंत्रण करून व भुईमुगाचा ताणाचा कालावधी संपल्यानंतर ऊस लागवड केली तर चालेल का.? २) मुख्य खते आणि micronutrients hey एकत्र भेसळ डोस म्हणून दिला तर त्यांचा एकमेकांवर प्रभाव पडतो का.? म्हणजे ते एकमेकांना मारक ठरतात का.? कृपया मार्गदर्शन करा.. किंवा तुमचा नंबर द्या.. मी तुम्हाला तुमची हरकत नसेल तर फोन करीन.. धन्यवाद.. 🙏🏼
जमिनीला जास्त उतार असेल तर ठिबक करा आणि चोपण जमीन योग्य करण्यासाठी जिप्सम चा वापर करा.. जिप्सम हे भुसुधारक म्हणून काम करते व त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो व जमीन कसदार होते..
खूप चांगली माहीती दिली सर लक्ष्मण गुलाबराव जाधव सातारा
धन्यवाद दादा
अभासू व्यक्तिमत्व आहे सर उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद दादा
खूपच छान माहिती आहे.आपल्या कार्यास शुभेच्छा.
धन्यवाद दादा. 🙏
Super mahiti dili sir khup khup Dhanyawad
Usala NPK kiti pahije sir
खूप शास्त्र्या माहिती देता सर .
@Somnath Vahule धन्यवाद भाऊ
Thanks sir... verry imp imfo..
नमस्कार सर, धन्यवाद आभारी आहोत.
कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
th-cam.com/users/whitegoldtrust
सर मी पहीली वेळच हा व्हिडीओ पहात आहे खुप छान माहिती मिळाली.
नमस्कार सर, धन्यवाद 🙏🙏
खुपच छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद गोपाळ सर, 🙏🙏🙏
Mahaett delay badl thanku
धन्यवाद दादा 🙏
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद🙏
धन्यवाद सर,
सर ऊस पिकासाठी फार चांगले मार्गदर्शन आयकाला केले आहे औषधांची नावे सांगता त्या पेशा लिहून दिले पाहिजे धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली
भाऊ आपला मोबाईल नंबर पाठवा व्हाट्स अप करतो आम्ही धन्यवाद
खूप छान माहिती दिली सर
पण अण्डाकृती शेत आहे यामधे फुटवे कसे मोजावे
नमस्कार दादा
काही अडचण असल्यास आपल्या ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा.
Uasamade आंतर पिक कोंन konte dhue sakto.
नमस्कार भाऊ, कमी वाढणारी पीक घेऊ शकता, सोयाबीन ,मूग उडीद, भुईमूग इत्यादी . धन्यवाद
खुप चांगले मार्गदर्शन केले धन्यवाद
धन्यवाद भाऊ
आपण दिलेली माहिती खूप चांगली आहे. सर ऊस खत व्यवस्थापनाविषयी माहिती द्या
निलेश भाऊ लवकरच खाता विषयी माहिती देऊ धन्यवाद 🙏🙏
सांगायची पद्धत खूप छान आहे सर तुमची सहज समजायला लागलेआणि विशेष म्हणजे बरेच व्हिडिओ मी पाहिले सर त्यात जास्त इंग्रजी शब्द वापरायला लागले बोलताना तुम्ही शुद्ध मराठी बोलतात त्यामुळे समजन्यास एकदम सोपे जात आहे .खुप खुप धन्यवाद सर🙏🙏
धन्यवाद विष्णू भाऊ 🙏🙏🙏
Good information sar🙏
Thanks and welcome 🙏🙏
सर माझी हळद 4.5 वर ठिबक सिंचन वर लागवड आहे
धन्यवाद साहेब
🙏🙏🙏
खूप छान माहिती दिलीत सर
धन्यवाद शिवाजी भाऊ 🙏🙏
साहेब खुप छान माहिती 👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार सर, धन्यवाद आभारी आहोत.
कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
th-cam.com/users/whitegoldtrust
उसाला लागवडीपासून शेवटपर्यंत कोणत्या कोणत्या फवारण्या कराव्यात
ऊस फवारणी
ऊस फवारणी किट
एका एकराची पहिली फवारणी, ४ पंपाचे औषध हे ८ लिटर पाण्यात सर्व मिसळावे व प्रत्येक पंपात हे मिश्रण हालवून 2 लिटर टाकावे.
१९:१९:१९: - ६०० ग्रॅम
परिस स्पर्श - १०० ग्रॅम
काबेंडायझीम - १२० ग्रॅम
पांडा सुपर - १२० मिली
बेस्टीकर - ५० मिली
IBA - १ ग्रॅम (सॉलव्हेट मिश्रीत)
6B.A - ४ ग्रॅम (सॉलव्हेट मिश्रीत)
बेस्टीकर - ५० मिली
सर उसाची बाळ बांधणी व मोठी बांधणी लागवडीपासून किती दिवसांनी केली जाते.
नमस्कार दादा
उसाची बाळबांधणी ६५-७० दिवसांनी करावी,
उसाची मोठी बांधणी ११०-१२० दिवसांनी करावी..
Ussa madhe hirval khat gheta yeil ka
नमस्कार दादा , नाही
Sir ring pit cultivation kashi aste?
नमस्कार दादा
या रिंग-पिट पद्धतीमध्ये शेतकर्यांना शेत नांगरण्याचीही गरज नाही. यामध्ये प्रथम रिंग-पिट डिगर मशीनच्या सहाय्याने शेतात खड्डे तयार केले जातात. या दरम्यान, एका खड्ड्यापासून दुसऱ्या खड्ड्यापर्यंतचे केंद्र ते मध्य अंतर सुमारे 120 सें.मी. तसेच प्रत्येक खड्डा 90 सेमी व्यासाचा असतो..
Sir pan kutli paddath changli rahil
सर ऊसलागवडीवेळी शेणखताऐवजी कोबडखत वापरले तर चालेल का कारण शेणखत मळणे व खरेदी करणे थोडे महाग़ वाटते आहे
नमस्कार दादा, हो चालते
White gold trust शेतीसाठी वरदान🙏
#Agriculture support धन्यवाद भाऊ
Sir.strait one eye s cane sowing eyes on appar layar do or......pl inform on masage
खुप छान माहीती
नमस्कार सर, धन्यवाद आभारी आहोत.
कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
th-cam.com/users/whitegoldtrust
सर नमस्कार
हिरवळीचे खत नियोजन करायचे आहे
आता ताग पेरून बियाण धरायला चालेल का
नमस्कार सर , हो चालते करू शकता
सर रब्बी ज्वारी संपूर्ण नियोजन व्हिडीओ बनवा.
नमस्कार सर, आता वेळ गेली आहे नंतर नक्की बनवू
Very good sar
thank you sir
कांदा बीजोत्पादन वीषयी माहिती टाका सर पिलीज कांदा बीयाने तयार करणे बर का सर
Sir usache pachrat jalne yovgy ki A yovgy Margdarshan Kara sir thanywad
पाचट जाळणे म्हणजे अत्यंत चुकीचे
सर कापसाला slr 525 सरेंडर व सुकाई किंवा क्वांता प्लस आणि त्या सोबत 0.0.50 किंवा 0.54.34 जमेल का सर
नमस्कार सर, ०-०-५० किंवा ०-५४-३४ या ऐवजी बिग बी घ्यावे
साहेब काही केळी विषयावर व्यावस्ताप कराल का
विष्णू भाऊ केळी विषयी लवकरच व्हिडिओ बनवू
धन्यवाद
सर, आडसाली लागवडीसाठी योग्य महीना जुन किंवा जुलै महिन्यात करावी का?
नमस्कार सर , १५ जुलै ते १५ ऑगस्ट या दरम्यान करू शकता . धन्यवाद
ऊसामधे तननाशक मारून नंतर लसनाचे आंतरपीक लावले तर चालेल का
नमस्कार दादा, हो चालते
Thanks sir
सर तुम्ही कधी उमरखेड ला आलं ते का ...
नमस्कार दादा , ठीक आहे
नाशिक जिल्ह्यातील ८६०३२लागवड केली जाते का?
नमस्कार भाऊ, हो चालते करू शकता
Thanks sir
नमस्कार सर, धन्यवाद आभारी आहोत.
कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
th-cam.com/users/whitegoldtrust
सर रोप लागण चांगली की कांडी लागण
नमस्कार दादा , दोन्ही पद्धती चांगल्या आहे,धन्यवाद
Thanks sir i cultivate as your informetion
नमस्कार सर, धन्यवाद आभारी आहोत.
कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
th-cam.com/users/whitegoldtrust
सर, आदर्श जोड ओळ ऊस लागवड कशी करावी? सरीतील अंतर आणि डोळ्यातील अंतर सांगा जेणेकरुन कमी पाण्यात ज्यास्तीत ज्यास्त उत्पन्न घेता येईल🙏
नमस्कार दादा , जमिनीच्या प्रकारानुसार पट्टा पद्धतीने लागण करावी. हलक्या जमिनीत 2.5 फूट अंतरावर रिझरच्या साह्याने सलग सऱ्या पाडून दोन सऱ्यांमध्ये उसाची लागण करून तिसरी सरी मोकळी सोडावी. म्हणजे दोन जोड ओळींत पाच फूट पट्टा रिकामा राहील. मध्यम भारी जमिनीत सलग तीन फूट अंतरावर सऱ्या पाडून पहिल्या दोन सऱ्यांत उसाची लागण करून तिसरी सरी मोकळी सोडावी म्हणजे दोन जोड ओळींत अंतर सहा फूट पट्टा तयार होतो.
@@whitegoldtrust खुप खुप धन्यवाद🙏
@@whitegoldtrust काळी मध्यम जमीन आहे, साडे तीन फुट सरी काढु का म्हणजे 7 फुटी पट्टा होईल. योग्य होईल का?
Sir लसूण पीक व्यवस्थापन सागा ना व्हिडिओ करा
नमस्कार सर, लसणाचे क्षेत्र कमी असते, तरी वेळ मिळाल्यास व्हिडीओ बनवू
@@satishgadve2971 नंबर एक सर
Ĺkl
मी कर्नाटक ता/ चिकोडी इथुन आहे
🙏🙏
सर 6फुट जोडवळ पद्धत योग्य आहे का.
भाऊ लागवडीचे अंतर ६*३*३*६ अशी असावी धन्यवाद
1:03:50🖕👆
Uttar maharastra
नमस्कार दादा 🙏
6 बाय 2 चालेल का
खत व्यवस्थापन कसे करावे या विषयी माहीती द्यावी
th-cam.com/video/0FbUzv3Dtxw/w-d-xo.html
भाऊ वरील लिंक ला क्लिक करा यात खत व्यवस्थापन दिले आहे
धन्यवाद
Sare. Che. Deasa. Konte. Pahaje.
सर कोरडी लागवड नंतर तुषार सिंचाई केली तर चालेल का????
नमस्कार दादा
कोरडी लागवड चालत नाही
ऊसात्अतरपिककोणतेघेतायेते
नमस्कार दादा, कांदा घेऊ शकता
Papai pikavr video plz
नमस्कार सर माझी 8 एकर हळद 1 जून 2020 केली आहे आणि त्यामध्ये शेणखत 4एकर शेणखत टाकले होते आणि त्यामुळे त्याला हुमनी लागली होती आता 90%कंट्रोल झाली आहे आणि डिसेंबर मध्ये हळदी मध्ये ऊस लागवड करू शकतो का???
नमस्कार सर, जर तुमची हळद ५ महिन्यात परीपक्व होत असल्यासहळदीचे पीक काढून मशागत करून जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात ऊस सुरुची लागवड करू शकता .
सर मला सहा फूट सरीमध्ये एक डोळा पद्धतीने ऊस रोप लागवड करावयाची आहे तर ऊस रोपे किती किती अंतरावर लावावी कळवावे ही विनंती
नमस्कार सर, दोन रोपातील अंतर हे १ ते १. ५ फूट ठेऊ शकता
सर मी तुमच्या मार्गदर्शन खाली ऊस शेती करावी अशी इच्छा आहे तरी व्हॉट्सॲप द्वारे काय फोन वर संपर्क साधावा
नमस्कार दादा , आपण शेती विषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा
सर चोपन जमिनीवर ऊसाला उतार येतो का
चोपण जमिनीत 265 जात योग्य राहील
Antar pik ghene yogya ahe ka
Bene prakriya ky karavi
नमस्कार दादा , कमी वाढणारी पीक घेऊ शकता
Sir zendu lagwas baddal mahiti sanga sir please
नमस्कार सर , ८८८८१६७८८८ या नंबर च्या व्हाट्स अँप आपला प्रश्न पाठवा. धन्यवाद
Pathvala ahe msg cha seen hot nhi tithe rrao
नमस्कार सर जोडवळ/पट्टा पद्धतीने ऊसलागवडीसाठी माहिती द्यावी.
परभणी, गंगाखेड
नमस्कार सर , ऊस लागवडीचा th-cam.com/video/n3td4yH4Yts/w-d-xo.html हा व्हिडीओ आपले
Far chhan video sirji
धन्यवाद दादा
ऊसातील आतर पीक हरबरा लागवडी बदल व्हिडेव बनवा कीवा माहीती द्या
श्यक्यतो हरबरा आंतरपीक घेऊ नये, ज्यास्त पाण्यामुळे हरबरा माजतो
@@gajananjadhao5823 ठिबक केले तर चालते
मी मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील गौंडगाव गावचा शेतकरी आहे माझ्याकडे दरवर्षी दोन एकर उसाची लागवड असते एकरी साठ टना पर्यंत फक्त एकदा गेलो होतो रेगुलर आमचं 45 ते 50 टनच निघतं या पुढे जात नाही शंभर टन म्हणल्यानंतर आम्हाला खरच नवल वाटते
नमस्कार सर, जमिनीची सुपीकता , ऊस लागवड पद्धत , पाणी व खत व्यवस्थापन या सर्व गोष्टींचे योग्य पद्धतीने नियोजन केल्यास एकरी १०० टन उत्पादन घेणे फार अवघड नाही
सर आमच्या शिवना टाकळी प्रकल्प धरण १००/ भरलेले आहे दरवर्षी ऊस लागवड खूप होते पण अवरेज मात्र तीस ते ३५ किवा ४० टन च निघते
@@chandanbainade9124 व्हाईट गोल्ड च्या युट्युब चॅनेलवर ऊस व्यवस्थापनाचा दोन भागात व्हिडीओ अपलोड केलेला आहे, नक्की पहा.
सर जोडवळ पद्धतीने ऊसलागवडीसाठी माहिती द्यावी कृपया.
(परभणी, गंगाखेड)
Sir take some session on Grapes
नमस्कार सर, ठीक आहे द्राक्षे व्यवस्थापनाचा विडिओ अपलोड करू
सर आता मी रब्बीला दोन एकर ऊस लागवड करणार आहे पण जमीन जास्त चिबाड आहे पाणी सासुन राहते मग काय करावे?
265 जात आडसाली लावा
@@gajananjadhao5823 मनापासुन आभारी आहे सर . मी तुमचा कापुस खत व्यवस्थापना चा व्हिडीओ पाहुण कापसाला खते दिली आज कापसाच्या एका एका झाडाला ५० /५० बोंडे पकलेली आहेत . मला खुप आनंद झाला . कारण ड्रिप नसतांना खुप छान कापुस आला . तुमचे पुन्हा एकदा अभिनंदन
Sir January tomato lagvadi sathicha video banva na please
नमस्कार सर, ठीक आहे आम्ही नक्की प्रयत्न करू .
सर उसावर वीडियो बनवा
बनविलेला आहे सर कृपाया चॅनल वर जाऊन पाहू शकता धन्यवाद
सर, मला २ प्रश्न विचारायचे आहेत.
१) उन्हाळी भुईमूग करताना तो बेड वर टोकण पद्धतीने लावून त्याच्या दोन्ही बाजूने सरी काढून त्यातील तण नियंत्रण करून व भुईमुगाचा ताणाचा कालावधी संपल्यानंतर ऊस लागवड केली तर चालेल का.?
२) मुख्य खते आणि micronutrients hey एकत्र भेसळ डोस म्हणून दिला तर त्यांचा एकमेकांवर प्रभाव पडतो का.? म्हणजे ते एकमेकांना मारक ठरतात का.? कृपया मार्गदर्शन करा.. किंवा तुमचा नंबर द्या.. मी तुम्हाला तुमची हरकत नसेल तर फोन करीन.. धन्यवाद.. 🙏🏼
आभारी आहे
धन्यवाद सर 🙏🙏
N,p,k,kiti pahije sir
खुछाण
🙏
बाळ भरणीचा व्हिडीओ बनवा
नमस्कार सर, उसाचे संपूर्ण व्यवस्थापन भाग १ व भाग २ असे बनवले आहे त्यात पूर्ण माहिती आहे ते पाहावे
सर चोपण जमिन आहे व जमिनिचा ऊतार जास्त आहे पाणि थाबंत नाही
ठिबक करा
जमिनीला जास्त उतार असेल तर ठिबक करा आणि चोपण जमीन योग्य करण्यासाठी जिप्सम चा वापर करा.. जिप्सम हे भुसुधारक म्हणून काम करते व त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो व जमीन कसदार होते..
1 March la lagvad Karachi aahe
नमस्कार दादा, चालेल
सर माझ्याकडे शेण खत नाही
नमस्कार सर, शेणखत उपलब्ध नसल्यास हिवरळीचे किंवा जिवाणू खते वापरू शकता .
खूप छान माहिती सांगितली आहे धन्यवाद
खूप छान माहिती सांगितली बदल धन्यवाद धन्यवाद बाबुराव लक्ष्मण खटे तामसवाडी परभणी
Sir. Pls in hindi
तुम्ही सांगितलेले फक्क डोक्यात बसत.
धन्यवाद भाऊ
सर बुस्टर.जैकी.बुसटरविजया.अमरावतीतकोठेमिळे९४०३२०४५६१.मलाजरूरकळवाहिविनती.मलाआठएकरमधेलावायचेआहेपाणीआहे
नमस्कार सर, अमरावती - गायत्री कृषी केंद्र 9860091263
अमरावती - शुभम अग्रोटेक 9422190088
नांदगाव पेठ - योगेश ऍग्रो 9766540025
अंजनगाव बारी - सद्गुरू कृषी केंद्र - 9766757026
वलगाव - गुरुमाऊली सीड्स - 9665770426
नमस्कार सर तुमच्या कृषी शिक्षणाला जोड नाही
धन्यवाद दादा
Sir whats up no dya
नमस्कार दादा , ८८८८१६७८८८
खुपच छान माहिती मिळाली.धन्यवाद
धन्यवाद दादा
Very good sar
धन्यवाद दादा. 🙏
कांदा बीजोत्पादन वीषयी माहिती टाका सर पिलीज कांदा बीयाने तयार करणे बर का सर
संकेत भाऊ लवकरच बनवू धन्यवाद
Very good sar
धन्यवाद दादा. 🙏