अमित शाहांवर टीका... उद्धव ठाकरेंना भिडले देवेंद्र फडणवीस... काय म्हणाले? Thackeray Vs Fadnavis |AM4

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 พ.ย. 2024
  • अमित शाहांवर टीका... उद्धव ठाकरेंना भिडले देवेंद्र फडणवीस... काय म्हणाले? Thackeray Vs Fadnavis
    #uddhavthackeray #devendrafadnavis #amitshah
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 478

  • @kiranpatil2943
    @kiranpatil2943 หลายเดือนก่อน +151

    औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष मान्य केले 😂

  • @SachinSutar-z6o
    @SachinSutar-z6o หลายเดือนก่อน +124

    ज्यांना बजेट मधलं कळत नाही त्यांना 370 बद्दल काय कळणार

  • @gajananpalode-hg6gp
    @gajananpalode-hg6gp หลายเดือนก่อน +89

    लोकं काय बघून ठाकरे सोबत आहे कर्तृत्व शून्य माणूस आहे हा

    • @sudhirshirodkar3674
      @sudhirshirodkar3674 หลายเดือนก่อน +5

      अगदी अचूक सांगितलेत. किव करावी तेवढी थोडीच सोबत असणाऱ्यांची.

    • @VinayThakur-we6yk
      @VinayThakur-we6yk หลายเดือนก่อน +3

      @@gajananpalode-hg6gp तू BJP मध्येच थांब अजित आणि एकु च्या सतरंज्या उचलायला😂

    • @sandhyaparab7102
      @sandhyaparab7102 หลายเดือนก่อน

      एकदम बरोबर

    • @ashasuryawanshi2491
      @ashasuryawanshi2491 หลายเดือนก่อน +1

      अगदी खरं आहे कर्तुत्व 0 आहे, फडणवीस Sir याच्याकडे laksha नका देऊ, याला सभा नाही mhanat, सभांमध्ये मोठ मोठे project अणि त्यावर karyakarni अणि विश्लेषण. हे सगळे सभेत बोल जात हे काय फालतु बकबक.

    • @Bhavana-k6y
      @Bhavana-k6y หลายเดือนก่อน

      या नालायक माणसाला लाज वाटली पाहिजे अमित शहा तरी एका शहरात भेट द्यायला येतात मातोश्रीवर तर ओवैसी ममता हे येतात् ते कशासाठी येतात ते नाही सांगत लोकांना हे याच्या मागे फिरणाऱ्यांनी विचारलं पाहिजे त्याला

  • @sunilchaudhari150
    @sunilchaudhari150 หลายเดือนก่อน +15

    उध्दवखान पठान जास्त over confidence होऊ नका ! तुझ अस्तित्व संपलेले आहे.

  • @nikhilanantparul9727
    @nikhilanantparul9727 หลายเดือนก่อน +135

    भकास आघाडी विकासाच्या नावाने शून्य, फक्त टोमणे अँड टीका... NO VISION....

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 หลายเดือนก่อน

      ह्या नालायक उद्धव ठाकरे यांना त्याची औकात दाखवली पाहिजे.
      थोबाड पाहिले तरी चीड येते आणि भाषण ऐकून मारावेसे म्हणतात.
      पाच वर्षे तेच बोलत आहेत. बाकी ऐकायला काही नाही.

    • @VinayThakur-we6yk
      @VinayThakur-we6yk หลายเดือนก่อน +3

      Vision fakt महायुती kade aahe दुसऱ्यांची पक्ष फोडायचा विरोधात असल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि त्यांना पक्षात घेवून मंत्रिपद द्यायचं

    • @k.p.s.1994
      @k.p.s.1994 หลายเดือนก่อน +9

      टोमणे बहाद्दर..

    • @ajitmahajani3709
      @ajitmahajani3709 หลายเดือนก่อน +5

      ​@@VinayThakur-we6ykअडीच वर्षात वाट लावली

    • @gajananamande4225
      @gajananamande4225 หลายเดือนก่อน

      @@VinayThakur-we6yk फक्त टोमणे मारणे जंमत बाकी कर्तुत्व शुन्य आहे

  • @pmg8425
    @pmg8425 หลายเดือนก่อน +24

    शंभर वेळा मैदानात या च चॅलेंज देऊन थोबाडावर पडलेत तरी पण या मैदानात म्हणणारे उधो जी ना आपला दंडवत.😂😂😂
    जो पर्यंत फारुळे मोडत नाहीत तो पर्यंत या मैदानात चे आव्हान चालूच राहणार.

  • @rameshswami4866
    @rameshswami4866 หลายเดือนก่อน +11

    उध्दव ठाकरे यांच्या सभेत एक मराठा लाख मराठा ह्या घोषणा दिल्या जात आहेत यावरून लक्षात येत की जरांगे कोणाचा माणूस आहे.

  • @sadashivkashid9915
    @sadashivkashid9915 หลายเดือนก่อน +6

    अमीत शहा , ग्रेट लीडर,

  • @jalindarjagtap690
    @jalindarjagtap690 หลายเดือนก่อน +25

    अमीत शहरांवर आपली बोलता ज्या मोदी शहरांनी गेली तीस वर्ष गुजरात ची सत्ता एक हाती आपले ताब्यात ठेवली गेली दहा वर्ष देशात पंतप्रधान व सरकार आणलय कुठे ती जोडी अहो या वेळी शहा आठ लाख मतांनी व मोदीजी दुसर्‍या राज्यात निवडून एक लाख साठ हजार मतानी निवडून येतात आपण साधे नगरपालीकेला सुद्धा ऊभा राहीला नाही आपण कोण एक देशाचे नेते म्हणवुन घेणार आठ खासदार आणतात कशाला बरळता ऊगीच

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 หลายเดือนก่อน +1

      DUKERACHYA AWKATITLE SARVA NETE HE UBATHACHE LAIKIPRAMANE RYANCHA NETA UDDHA KHAN HARAMI
      JAI SHRI BALASAHEB

  • @shankarlokhnde4863
    @shankarlokhnde4863 หลายเดือนก่อน +10

    फक्त हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे पाणी कुठे आहात टोमणे सम्राट घर कोंबडा😂😂😂😂😂

  • @satishdeshpande2882
    @satishdeshpande2882 หลายเดือนก่อน +37

    Devendraji fadnvis is great brilliant leader of Maharashtra state

  • @ashokthakurdesai9189
    @ashokthakurdesai9189 หลายเดือนก่อน +50

    वारं वाहील तिकडे धावणारे, अडीच वर्षे सत्तेत होता ना त्यावेळी काय केलात, खरा त्यावेळी चान्स होता कामं करुन दाखवण्याचा गेली ती वेळ!!

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 หลายเดือนก่อน

      TYAWELI YA BHADKHAUNI MELELYA MANSANCHYA NAWACHE PAISE KHAALE ASA HA MUSALMAN ZALELA HARAMI KUTRYSARKHA BHUNKUN BHIK MAGTO MATANCHI
      JAI SHRI BALASAHEB

    • @sandeshkhandekar8336
      @sandeshkhandekar8336 23 วันที่ผ่านมา

      Akkalshunya aani kartutwasunya. Hiryachya poti aali Garhoti. Ek number cha halkat manus Uddhodfin Thakre Khan

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 หลายเดือนก่อน +22

    हिंमत असेल म्हणजे काय कुस्ती खेळायची आहे का

    • @kuldippawar-s7l
      @kuldippawar-s7l หลายเดือนก่อน +1

      ज्याला अंगावर बसलेलं मच्छर नाही हकालता येत नाही आणि कुस्ती कुठून खेळणार.

    • @sakshimasurkar6444
      @sakshimasurkar6444 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm หลายเดือนก่อน

      मतदारांना चू बनवायचं आहे..

  • @SominathKamble-by9qs
    @SominathKamble-by9qs หลายเดือนก่อน +81

    शिवरायांचे नाव घेऊन हा लोकांना भावनिक करतो.

    • @yashwantpawar6881
      @yashwantpawar6881 หลายเดือนก่อน

      याला काही अधिकार नाही शिवरायांचा नाव घ्याला

    • @kuldippawar-s7l
      @kuldippawar-s7l หลายเดือนก่อน

      या उद्धव खाणला छत्रपती शिवरायांचे नाव घेण्याचा अजिबात अधिकार नाही.

  • @anandkmanjrekar4451
    @anandkmanjrekar4451 หลายเดือนก่อน +41

    बस झालं शिवराया च नाव घेणं. मुह मे शिवराय आणी बगल मे मुस्लिम

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 หลายเดือนก่อน

      MUSLIMANCHA POSLELA KUTRA UDDHAV KHAN ASE MIDIYAWALE SANGTAT

    • @ashasuryawanshi2491
      @ashasuryawanshi2491 หลายเดือนก่อน

      @@anandkmanjrekar4451 😆😆😆😆😆🙆‍♀️

  • @vibhavaridesai9760
    @vibhavaridesai9760 หลายเดือนก่อน +12

    उद्घव जुठकी फैक्ट्री हे

  • @ShatanandMargal
    @ShatanandMargal หลายเดือนก่อน +35

    माजी मुख्यमंत्र्यांना माझी अशी विनंती आहे विकासाचे राजकारण करा टीका आणि टोमणे हे बंद करा जनतेला विकास पाहिजे छत्रपती शिवरायांच्या जीवावर राजकारण करू नका

    • @VinayThakur-we6yk
      @VinayThakur-we6yk หลายเดือนก่อน

      @@ShatanandMargal बरोबर तुम्ही माजी मुख्यमंत्री टरबूज ला विनंती केली ती बर झाल...... महाराष्ट् गुजरात ला द्यायला निघाला टरबूज 😂

  • @gajananamande4225
    @gajananamande4225 หลายเดือนก่อน +48

    सत्ता गेल्या पासून फक्त टोमणे 😂😂😂

    • @kuldippawar-s7l
      @kuldippawar-s7l หลายเดือนก่อน

      मानसिक संतुलन बिघडलं हो, लवकर उपचार केले तर ठीक नाही तर परिस्तीती हाताबाहेर जाऊ शकते.

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 หลายเดือนก่อน

      BAPACHA 1HI GUN YA DUKARAT DISUN YET NAHI KONTE PAP KELE BALASAHEBAANI HA ASA HARAMKHOR LOKANCHE CHATNARA PAIDA ZALA
      JAI SHRI BALASAHEB
      JAI RAJ THAKRE DUSRE BALASAHEB

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 หลายเดือนก่อน

      SADHYA PAGALKHANA RIKAMA AAHE

  • @charudattasahaje9802
    @charudattasahaje9802 หลายเดือนก่อน +37

    उध्दव ठाकरे, तुम्ही स्वतःच शिवसेना संपवली कशाला दुसऱ्याच्या नावानी खापर फोडता.

  • @GaneshSuryawanshi-h2o
    @GaneshSuryawanshi-h2o หลายเดือนก่อน +92

    तुम्ही निघून गेल्यामुळे आम्हाला एक चांगला मुख्यमंत्री भेटला तो म्हणजे एकनाथराव शिंदे कुठेतरी नवीन चेहरा चा मुख्यमंत्री भेटला

  • @deepakpatil5434
    @deepakpatil5434 หลายเดือนก่อน +15

    निर्लज्जम सदा सुखी , शिवसेना संपवली ह्या ने

  • @mohangosavi7991
    @mohangosavi7991 หลายเดือนก่อน +76

    आरशात चेहरा काय बघणार स्वताहाच्या हाताने स्वताहाच्याच चेहऱ्यावर डांबर फुसून घेतल आहे. (जय हिंद जय महाराष्ट्र.) 🚩

    • @VinayThakur-we6yk
      @VinayThakur-we6yk หลายเดือนก่อน +1

      आताच 23 वरून 9 वर आलेत....... अजून जनता विधान सभेची वाट बगत आहे......105 वरून 40 वर आणायचा आहे गुजरात प्रेमींना

    • @shivrajlanjwade1481
      @shivrajlanjwade1481 หลายเดือนก่อน +4

      @@VinayThakur-we6yk तू काय निवडणूक तज्ञ आहेस काय ?

    • @kuldippawar-s7l
      @kuldippawar-s7l หลายเดือนก่อน +1

      आरश्यात पाहिल्यावर त्यांना त्यांच्या डोक्यावर जाळीदार टोपी दिसेल. 😋😋😀😀

    • @sandeshkhandekar8336
      @sandeshkhandekar8336 23 วันที่ผ่านมา

      ​@@VinayThakur-we6ykAre ja Uddhavcha jode uchalnara ja tu tech kam kar. Gulami tuzya raktatach aahe he siddh kele aahes.

  • @anandraonarke4523
    @anandraonarke4523 หลายเดือนก่อน +12

    कच्चे मडके फुटले म्हणून दुसर्याच्या नावाने बोबलन बंद करा आणि मडके भाजून पक्कं कराव

  • @raghavendrajoshi7336
    @raghavendrajoshi7336 หลายเดือนก่อน +53

    देवंद्रजी तर पहील्या पासून मैदानातच आहेत अजून कुठल्या मैदानात यायचय?

  • @sagarharak
    @sagarharak หลายเดือนก่อน +74

    घर कोंबडा बाहेर आला

    • @maheshwaghare4082
      @maheshwaghare4082 หลายเดือนก่อน +1

      🍉

    • @bipinsurati2361
      @bipinsurati2361 หลายเดือนก่อน

      Congress ne lessons shikwla

    • @VinayThakur-we6yk
      @VinayThakur-we6yk หลายเดือนก่อน

      @@sagarharak कलिंगड ला फोडायला 😂

    • @kuldippawar-s7l
      @kuldippawar-s7l หลายเดือนก่อน

      अहो बाहेर नाही आला शिंदे साहेबांनी त्याच्या बुडाखाली पेटलेली मशाल पेटवली म्हणून पळत सुटलाय.

    • @kuldippawar-s7l
      @kuldippawar-s7l หลายเดือนก่อน

      सॉरी पेटवली नाही लावली

  • @prabhakarmahajan9225
    @prabhakarmahajan9225 หลายเดือนก่อน +4

    यांना बंद दारा आड ... खुप आवडतं🎉🎉🎉🎉

  • @santoshteli5745
    @santoshteli5745 หลายเดือนก่อน +4

    माझ्या आमुष्यातला अक्कल शून्य नेता U B T

  • @surajgaikwad4407
    @surajgaikwad4407 หลายเดือนก่อน +69

    बस करा हो ठाकरे साहेब तुमच्या आंबट गोष्टी

  • @vinayak115
    @vinayak115 หลายเดือนก่อน +33

    सुधारणार नाही हा उद्धट ......election आली की याची हीच कॅसेट चालू होते....अब्दाली अफझल कोथळा वाघ नखे.... याला महाराष्ट्राचे काही पडले नाही

  • @bharatpatil5573
    @bharatpatil5573 หลายเดือนก่อน +31

    आरे तूझी काय अवस्था झालीय रे उद्धव 😂😂

  • @dnyaneshwarsonwane6596
    @dnyaneshwarsonwane6596 หลายเดือนก่อน +22

    छत्रपती शिवाजी महाराजा चे नाव घेऊन राजकारण करतात लेकाचे, कोणता विचार पाळला महाराजांचा???🚩🚩🚩

  • @maheshsutar8763
    @maheshsutar8763 หลายเดือนก่อน +37

    याला नुसत्या शिव्या. आणि टोमणे एवढंच येतं. विकासाच्या कल्पना सुचत नाहीत. त्या साठी पण डोकं लागत

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 หลายเดือนก่อน

      DOK ASUN TYAT AAKKAL LAGTE TI NAHI TYAMULE WARCHA DABBA RIKAMA PAGLASARKHE BHO BHO CHALU LAIKIPRAMANE

  • @W14-o2g
    @W14-o2g หลายเดือนก่อน +16

    No one is clapping

  • @nandkishorjindam6542
    @nandkishorjindam6542 หลายเดือนก่อน +14

    Yed jav

  • @SunilGhadge-re1fh
    @SunilGhadge-re1fh หลายเดือนก่อน +16

    Jay. Modi

  • @Aajuuuu
    @Aajuuuu หลายเดือนก่อน +1

    उद्या ठाकरे तुझा विषय संपला 🙏🙏🙏🙏🙏

  • @nitinbhagwat8601
    @nitinbhagwat8601 หลายเดือนก่อน +4

    हे एवढं एक सोडून बाळासाहेबांची इतर सगळी कार्टून्स आवडली😂😂

  • @ShripadVaidya-s6n
    @ShripadVaidya-s6n หลายเดือนก่อน +16

    कोण आहे हा एकनाथ खडसे काय आहे ह्याच अस्तीत्व आहे ह्याच

    • @sunio9077
      @sunio9077 หลายเดือนก่อน +1

      वैद्य मग बरोबर आहे 🤧

  • @vijaytikone-jz8nl
    @vijaytikone-jz8nl หลายเดือนก่อน +33

    चांगल्या देवाच्या पोटी जन्मलेला किडा म्हणजे उध्दट ठाकरे

    • @VinayThakur-we6yk
      @VinayThakur-we6yk หลายเดือนก่อน

      @@vijaytikone-jz8nl तुझ्या आई च्या पोटी पण जन्म एका नासक्या किड्या नीच घेतलाय

  • @sanjayaher4868
    @sanjayaher4868 หลายเดือนก่อน +20

    होऊन गेलेले जगातील एक. महान मुख्यमंत्री आराम करा साहेब आता नका वणवण करू

    • @VinayThakur-we6yk
      @VinayThakur-we6yk หลายเดือนก่อน

      @@sanjayaher4868 आता BJP ला घरी बसवायचा आहे 100%😂

    • @sanjayaher4868
      @sanjayaher4868 หลายเดือนก่อน

      @@VinayThakur-we6yk का हो विनु भाऊ काय अडचण b j p ची

    • @rajanbhole1448
      @rajanbhole1448 หลายเดือนก่อน

      ​@@VinayThakur-we6ykघर कोंबडा

  • @Aajuuuu
    @Aajuuuu หลายเดือนก่อน +1

    उद्या तुला माफी नाही य वेळेस
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Jocky008
    @Jocky008 หลายเดือนก่อน +28

    देवेंद्र नी सुध्धा यांना आता अहो जाओ बोलणे सोडुन द्यावे..

    • @IshwarBhujbal-r1t
      @IshwarBhujbal-r1t หลายเดือนก่อน +6

      संस्कार भावा 🙏

  • @santoshaaivale8227
    @santoshaaivale8227 หลายเดือนก่อน +11

    Chhan uttar Dil fadnvisanni

  • @yashwantpardeshi3806
    @yashwantpardeshi3806 หลายเดือนก่อน +2

    23 वरुण 8 वर आणला तरी माज नाही उतरला विधानसभा पुरी मारणार लक्षात ठेव

  • @RamanOswal
    @RamanOswal หลายเดือนก่อน +1

    हा माणूस पूर्ण बुद्धी हीन झालाय सत्ता गेल्यामुळे हे वेड झालंय कोणाचे जीवावर बोलतो माहित नाही पूर्ण पिसाळलेलं

  • @udayruikar4596
    @udayruikar4596 หลายเดือนก่อน +55

    उध्दव राव ,तुमची ........माहीत आहे, शिव सेना तुम्हीच संपवली दुसऱ्या कोणाची गरज नाही.प्रत्येक वेळी तुम्ही खोटे बोलत आहात.

    • @VinayThakur-we6yk
      @VinayThakur-we6yk หลายเดือนก่อน +2

      खोटं कोण बोलतय ते जनतेनी दाखवलाय लोकसभेला...... अजून विधानसभा आहे 😂

    • @shivrajlanjwade1481
      @shivrajlanjwade1481 หลายเดือนก่อน +4

      @@VinayThakur-we6yk शिवसेना स्थापन झाल्यापासून शिवसेनेने केलेले जनहिताचे एक तरी काम दाखवा साहेब !

    • @Kencool-cg9gb
      @Kencool-cg9gb หลายเดือนก่อน

      शिवभोजन थाळी ​@@shivrajlanjwade1481

    • @Kirangavkar
      @Kirangavkar หลายเดือนก่อน

      ​@@shivrajlanjwade1481ज्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधून घेतली आहे त्यांना कधीच नाही दिसणार शिवसेनेने आपल्या कारकीर्दीत केलेली कामे.

    • @shivrajlanjwade1481
      @shivrajlanjwade1481 หลายเดือนก่อน +4

      @@Kirangavkar एसटी बस फोडलेल्या पाहिलेत पण शाळा , कॉलेज , बँक , साखर कारखाने , रस्ते , शहराला पाणीपुरवठा योजना करिता धरण , दवाखाने हे असे काम शिवसेनेने केलेले कुठे दिसले नाही , हा असा , हा तसा फक्त दुसऱ्यांना नावे ठेवणे .

  • @shubhamparihar6825
    @shubhamparihar6825 หลายเดือนก่อน +3

    Aare uddhava 😂😂😂😊

  • @Infobyuser
    @Infobyuser หลายเดือนก่อน +25

    Bombal uddav 😂😂😂

  • @shivrajlanjwade1481
    @shivrajlanjwade1481 หลายเดือนก่อน +13

    शिवसेना स्थापन झाल्यापासून शिवसेनेने केलेले जनहिताचे एक तरी काम दाखव रे !

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm หลายเดือนก่อน

      शिवसेनेने खूप केले आहेत. आपल्या मोठ्या पेंग्विन चा त्यात 0 वाटा आहे.

  • @vikaskhopade6289
    @vikaskhopade6289 หลายเดือนก่อน +8

    असा कर्तुत्व शुन्य मुख्यमंत्री झाला नाही होणार नाही याचे खोके मिळणं बंद झाल म्हणुन ओरडत असत कधितरी जनतेच्या प्रश्नावर बोलावं .ईतिहासात अस कधी झाल नाही की स्वत मुख्यमंत्री असताना सर्व आमदार सोडून गेले हे यांच कर्तुत्व

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 หลายเดือนก่อน +1

    महाशय,किचन कॅामेंटस् मधून बाहेरच येत नाहीत.😱

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 หลายเดือนก่อน +16

    Gharkombda, Tomnebaj,
    and always Himmat aasel tar
    Himmat adal tar Himmat asal tar,
    Are vikaswar tar kahi bol.

  • @जयश्रीरामराम-भ5छ
    @जयश्रीरामराम-भ5छ หลายเดือนก่อน +1

    फालतुगिरी नाही येणार

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 หลายเดือนก่อน +1

    उद्धव साहेब ठाकरे यांना तसं मानायला हवं आपली कॅपॅसिटी कुवत नसताना सुद्धा ते उसने अवसान आणून आव्हान देतच आहेत त्यासाठी त्यांना धन्यवाद दिलेच पाहिजेत

  • @dr.ingaledevidas2389
    @dr.ingaledevidas2389 หลายเดือนก่อน +1

    एवढा माज बरा नाही उदावंत

  • @VarshaDeshpande-r8i
    @VarshaDeshpande-r8i หลายเดือนก่อน +11

    Kay ti bhasha..maji CM 😮 Maharashtra Rajya kase denar tumchya haatat.. Devendra ji kadun tari changli bhasha shikun ghya nahitar phar problem hoil pudhe.

  • @shivajikale7089
    @shivajikale7089 หลายเดือนก่อน +1

    टोमणे हे बायमे झाले रुमणे काय लाचारी 😮सोनिय चरणी

  • @respectyourself2619
    @respectyourself2619 หลายเดือนก่อน +1

    लाजिरवाणा नीच चेहरा म्हणजे उद्ध्वस्त😂

  • @pramodkulkarni1271
    @pramodkulkarni1271 หลายเดือนก่อน +43

    हा उद्धव धादांत खोटं बोलतोय

    • @Mahendranathprabhu
      @Mahendranathprabhu หลายเดือนก่อน +4

      मग खरं कोण बोलतोय फडणवीस का शिंदे कुठं महाराष्ट्र नेऊन ठेवलाय बघा जरा.

    • @vaibhavbhoyar7878
      @vaibhavbhoyar7878 หลายเดือนก่อน +3

      ​@@Mahendranathprabhuchagalach ahe best ahe

    • @swami_smartha
      @swami_smartha หลายเดือนก่อน

      अरे भिक्षुक कुलकर्णी खोटं बोलण्यात पद्मश्री पुरस्कार दिला पाहिजे फडणवीस ला🍉🍉🍉🍉

    • @VinayThakur-we6yk
      @VinayThakur-we6yk หลายเดือนก่อน

      @@pramodkulkarni1271 मग खर कोण बोलतोय मोदू का तो टकल्या शहा 😂

    • @santoshrewale5579
      @santoshrewale5579 หลายเดือนก่อน

      Are kulkrnya tula kay....mahit

  • @MohanPatil-vb1ch
    @MohanPatil-vb1ch หลายเดือนก่อน +2

    टोमन्या मारण्याची भाषा करतो

  • @AshwiniBhalerao-ed6wv
    @AshwiniBhalerao-ed6wv หลายเดือนก่อน +1

    उधोजी आपण सम्पलेलेच आहात हे मान्य करा 😂😂

  • @sandhyapatwardhan6913
    @sandhyapatwardhan6913 หลายเดือนก่อน +1

    टोमणे राव

  • @SharadPatil-v3f
    @SharadPatil-v3f หลายเดือนก่อน +1

    उध्वस्त 😂😂😂😂😂😂

  • @Karan-f8w
    @Karan-f8w หลายเดือนก่อน +8

    Konachya jivavar Uddhav Thackeray evda udtoy, aaj zar Balasaheb Thackeray aste pahila tar tyala, Aditya aani Sanjay Raut la barobar kela asta... Tyancha shevatcha Speech madhey bole hote, Congress sobat jau naka... Tari teh gele... Tumhala kahich right Uddhav Thackeray Maharashtra var bolaychay. Pandit na Marla tevha kahi nhi bolat .... Tumchi CM chi khurchi geli tumhala teh bagvat nhi aahe...

  • @rajendrapatil2107
    @rajendrapatil2107 หลายเดือนก่อน +2

    Ubata ata tari sudara sard pavar ha tumala gari बसवणार

  • @bhaginathaute3343
    @bhaginathaute3343 หลายเดือนก่อน +1

    ठकर..लुचं ओह

  • @rahulpawar5627
    @rahulpawar5627 หลายเดือนก่อน +6

    Udvasta
    Tuze AAMIJAAN Gharat rahoon aarasa paha

  • @XYXZ123
    @XYXZ123 หลายเดือนก่อน +11

    allah meharban to gadha pahalwa😂 ya allah😂

  • @DrManishMen
    @DrManishMen หลายเดือนก่อน +4

    Mansik rog pidit aahe ha manus

  • @swapnilkatkar229
    @swapnilkatkar229 หลายเดือนก่อน +3

    लाचार

  • @shankarlokhnde4863
    @shankarlokhnde4863 หลายเดือนก่อน

    कुठं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे

  • @nanduugale4172
    @nanduugale4172 หลายเดือนก่อน

    उद्धव ठाकरें शिव सेना संपली , अजून किती संपवणार, आता फक्त शिंदे साहेब जिंदाबाद,मोदी साहेब जिंदाबाद,अमित शहा जिंदाबाद,

  • @prakashthakur3293
    @prakashthakur3293 หลายเดือนก่อน +3

    जय श्रीराम 🚩 तुम्हाला जर कोणाचा भाषण ऐकायचं असेल तर त्यांचं भाषण ठेवा पण दुसरा चेहरा ठेवून आपले शब्द समोर करायचं.

  • @sagarharak
    @sagarharak หลายเดือนก่อน +4

    हे लोक काय करतील लोकांसाठी काहीच नाही

  • @SatishKulkarni-we1xb
    @SatishKulkarni-we1xb หลายเดือนก่อน +11

    शिवसेना प्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे जयमहाराष्ट्र परभणी 🎉🎉🎉🎉

    • @surajgaikwad4407
      @surajgaikwad4407 หลายเดือนก่อน +2

      😂😂

    • @kuldippawar-s7l
      @kuldippawar-s7l หลายเดือนก่อน

      शिवसेना प्रमुख म्हणून बाळासाहेबांचा अपमान नका करू हो साहेब प्लीज.

    • @rajanbhole1448
      @rajanbhole1448 หลายเดือนก่อน

      बाळासाहेब तडफडत 😢 आहेत

  • @SandipanBhagwat-el9ie
    @SandipanBhagwat-el9ie หลายเดือนก่อน

    Very good speech Uddhao Thakre

  • @chandrashekhargodbole9035
    @chandrashekhargodbole9035 หลายเดือนก่อน

    मला अजून कळलं नाही राष्ट्रवादी कसे काँग्रेस कसे आहे

  • @chikya_821
    @chikya_821 หลายเดือนก่อน +1

    अहमदशहा अब्दाली हा गुजरातचा होता हे GK उद्धव ठाकरे सांगु शकतात 😊😅

  • @pravinwetal9036
    @pravinwetal9036 หลายเดือนก่อน +3

    Tomne soda ani tumhala vote kelyavar tumhi kay development karnar te sanga

  • @NS-hq4zw
    @NS-hq4zw หลายเดือนก่อน +5

    Hijdyastkh tomne nuste bayla

  • @rupeshghorpade9820
    @rupeshghorpade9820 หลายเดือนก่อน +3

    Usman Thackeray apan sampala aahat sharad Pawar Ani congress chya nadi laguna. Pachhatap hotoy tumhala aata Kabul kara.

  • @ShripadVaidya-s6n
    @ShripadVaidya-s6n หลายเดือนก่อน +2

    काय केली महाराष्ट् ह्या साठी

  • @chandrashekhargodbole9035
    @chandrashekhargodbole9035 หลายเดือนก่อน

    उद्धव ठाकरे ने बोलण्याला एक थोडी धार ठेवावी वजन ठेवा कंटेंट ठेवावा

  • @ravindrachuri14
    @ravindrachuri14 หลายเดือนก่อน

    उध्दव ठाकरे , फक्त बडबड आणि बकबक...बापाच्या शिवसेनेची पूर्ण वाट लावली.

  • @anandjagtap8756
    @anandjagtap8756 หลายเดือนก่อน +2

    Nuste tomane bomb he kahi karnar nahi loka yancha sabhe la jatat kase

  • @shaileshjha2635
    @shaileshjha2635 หลายเดือนก่อน

    Great leader Jai shree Ram jai BJP 🙏🙏

  • @shubhashbhoite1277
    @shubhashbhoite1277 หลายเดือนก่อน

    ठाकरे महाराष्टाच्या विकासा बद्दल बोला तुमच तेच तेच ऐकून कंटाळा आलाय

  • @TulshiramUmale
    @TulshiramUmale หลายเดือนก่อน

    निर्लज्ज सदासुखी उद्धव ठाकरे संपला

  • @vijaymane8924
    @vijaymane8924 หลายเดือนก่อน +1

    हिर्याच्या पोटी गारगोटी.....घर कोंबडा

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil4139 หลายเดือนก่อน

    नांवे ठेवण्यात माहीर. कृती मात्र शून्य. खोके पेट्या मिळण्याचे बंद झाल्या मुळे गेली अडीच वर्षे अशी आभाळ आपट चालली.

  • @VaishnaviGavhane-z9f
    @VaishnaviGavhane-z9f หลายเดือนก่อน

    आता कोणाचं सरकार आणायचं हे लोकांनी ठरवायचं गरीब जनतेला काय हव हेच माहित नाही

  • @opsarveshgamin
    @opsarveshgamin หลายเดือนก่อน +3

    Raajneeti....................

  • @AshokJaysingpure
    @AshokJaysingpure หลายเดือนก่อน

    काय हाल केले ठाकरे नी.फडणविस ला कड फिरवु देत च नाही

  • @ramlalchhajed783
    @ramlalchhajed783 หลายเดือนก่อน

    विकासावर बोला राव?
    जनता भावनिक न होता मतदान करेल.
    जय महाराष्ट्र

  • @rohitjadhav4942
    @rohitjadhav4942 หลายเดือนก่อน

    Only eknathji saheb lover like kara❤

  • @chandrashekhargodbole9035
    @chandrashekhargodbole9035 หลายเดือนก่อน

    उद्धव ठाकरेंनी थोडं

  • @anilchougale9880
    @anilchougale9880 หลายเดือนก่อน

    वाह देवाभाऊ ❤❤❤❤❤

  • @sandhyaparab7102
    @sandhyaparab7102 หลายเดือนก่อน

    उद्धव ठाकरेंनी पहिले बजेट काय असतं ते माहिती करून घ्यावी 😊😊

  • @pawanrathod9410
    @pawanrathod9410 หลายเดือนก่อน

    24/25 all out

  • @ganeshjagtap8302
    @ganeshjagtap8302 หลายเดือนก่อน

    उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद