हृदयस्पर्शी असे हे गीत आहे. कोण्याही संवेदनशील माणसाच्या अंगावर शहारे आणणारे हे गीत आहे. या क्रांतिगीताच्या माध्यमातून जातीपतीच्या पलीकडे जाऊन समतेच्या लढ्यात सर्वांनी येऊन मिळावं, असेच आव्हान करतात शंतनू कांबळे. आम्ही स्वतः शंतनू कांबळेच्या या लढ्यात सामील होऊ शकलो नाहीत या बद्दल खेद वाटतो. अशी संधी आली तर नक्की सामील होऊ. जय भीम 🙏
Thnx to social media nahi to yeh videos ko to maar daalati indian media aur nice inspirational song by lokshahir Shantanu kambale. Yeh ek media ban gaya hai logon ka media jo logon ki khabare logon ke jariye logon tak pohochata hai. social media👍
तो बुद्ध हा शब्द वापरणे चुकीचे आहे कारण आपण आपल्या गुरूला किंवा वडील यांना अरे तो अशा एकेरी शब्द वापरत नाही किंवा तो बाबासाहेब आंबेडकर असे बोलत नाही कारण हि मंडळी आपल्यापेक्षा मोठे आहेत. वयाने ज्ञानाने कर्तृत्ववाने मोठे आहेत त्यावेळी कोणिही व्यक्तीनी असे शब्द वापरणे चुकीचे आहे.
किती धन्यवाद द्यावं तुम्हाला तेवढं कमी आहे ह्या सादरीकरणासाठी...अप्रतिम आहे सगळं💙❤️
तरूणवर्गाला समतेच्या वाटेने नेणारे, क्रान्तीसाठी प्रेरणादायी गीत!!
हृदयस्पर्शी असे हे गीत आहे.
कोण्याही संवेदनशील माणसाच्या अंगावर शहारे आणणारे हे गीत आहे.
या क्रांतिगीताच्या माध्यमातून जातीपतीच्या पलीकडे जाऊन समतेच्या लढ्यात सर्वांनी येऊन मिळावं, असेच आव्हान करतात शंतनू कांबळे.
आम्ही स्वतः शंतनू कांबळेच्या या लढ्यात सामील होऊ शकलो नाहीत या बद्दल खेद वाटतो.
अशी संधी आली तर नक्की सामील होऊ.
जय भीम 🙏
शंतनु कांबळे यांचे गीत अत्यंत उत्कृष्ट आहे. मला खूप आवडतं, जय भिम
अप्रतिम गीत आहे. मी रोज सकाळी ऐकतो हे गान😍मन प्रसंन्न होत .
Great 👌👌 हृदयस्पर्शी, समतेच गीत शाहिर शंतनू कांबळे सरांचा समतेचा विचार सरांच्या गितातून अजरामर राहिल क्रांतीकारी जय भिम 🙏🙏
शंतनू जरी आमच्यात नसला तरी त्याचे गाणे आजरा अमर राहील
NAGESH RATNAPARKHI Kay jhal tyala
देहाला मरण असले तरी विचार अमर राहतील,
ताई बाबासाहेब म्हणतात
देहा बरोबर त्या माणसाचे विचार ही त्या सोबत मारून जातात
नाहीतर आज कोटी आंबेडकर झाले असते😣😣😣
तरूणवर्गाला समतेच्या वाटेने नेणार, प्रेरणादायी गीत!!👍
आणि खूप खूप छान सादरीकरण केलं आहे माझ्या भावा बहिणींनी.
तुम्हा सर्वांबद्दल मनात खूप आदर आहे.
धन्यवाद
तुम्हा सर्वांना क्रांतिकारी जयभीम 🙏
Vicharachi ladhai ahe, aur ye ladhai bhot pyari h, ye shantanu Kamble sir-ani prove kelet . JAY BHIM 🙏💜🇮🇳🇮🇳
शाहीर शंतनु कांबळे विनम्र अभिवादन 💐 🙏
अप्रतिम प्रस्तुती. शंतनू कांबळे यांची हृदयस्पर्शी कविता. सर्व कलाकारांना क्रांतिकारी जयभीम. भवतु सब्ब मंगलम. शंतनू कांबळे यांना विनम्र अभिवादन 👍🌹🙏
आजही हे गाणं मनाला भिडते 🙂
निळा सलाम सर्वाना,
Favourite song 🙌🙌😊😊
अप्रतिम गीत लिहिलं आहे..❤️
अप्रतिम
Beautifully Sung 👌👌👌
Apratim lovely......
I love u all my dear friends......
हृदयस्पर्शी
जय भीम
Super super super super super super song....
जय भीम
So nice
Greatly sung a song, salute...!!!
क्रांतिकारी जयभिम
खुप छान kdaka yrrrrr
beautiful song❤️
समतेच्या वाटेन 👌👌👌👌👌
Outstanding.....
superb....
awesome...👌🙌🙌
श्ंतनू तूला अखेरचा जय भिम
So Nice, Keep It Up Guys.... Jay Bhim
Khup chan
खुप छान गान
Thnx to social media nahi to yeh videos ko to maar daalati indian media aur nice inspirational song by lokshahir Shantanu kambale. Yeh ek media ban gaya hai logon ka media jo logon ki khabare logon ke jariye logon tak pohochata hai. social media👍
1 ch number
Jay bhim ---------------
Bhai
All time favourite…whenever listening, eyes are wet…
My favourite song ❤️
Great jay Bhim
Good sir...
Apratim🙏
Great
अप्रतीम सादरीकरण
सलाम यर तुम्हाला
जय भिम
Very Nice❤👌
Super Mast 🙏🙏
Great guy
Excellent
Superb .
Humanity is a strong religion in our universe 🤝
👍👌👌👌👌
❤️❤️❤️❤️
Konakade gana lihile asel tar plz mala send kara
1:58
Very nice sir Jay bhim 🌹🌹🙏 🙏
changlya ganyachi vat lavali bhau ni
भारी सां ग
01:55
Super
निळा सलाम जय जय जय भीम
Jaybhim 🧡
Guitar chord please❤
❤
जय भीम
Khup chhan song ahe
Can any one share lyrics of this song
💙
Khupch chagla avaj
जय भीम लाल सलाम
Sangit bol talmel ghala
Tumca number dya sir
ज।
तो बुद्ध हा शब्द वापरणे चुकीचे आहे कारण आपण आपल्या गुरूला किंवा वडील यांना अरे तो अशा एकेरी शब्द वापरत नाही किंवा तो बाबासाहेब आंबेडकर असे बोलत नाही कारण हि मंडळी आपल्यापेक्षा मोठे आहेत. वयाने ज्ञानाने कर्तृत्ववाने मोठे आहेत त्यावेळी कोणिही व्यक्तीनी असे शब्द वापरणे चुकीचे आहे.
दलित नाव बदल करा.....
Chagal git aahe
My favourite song ❤️