Samtechya Vaten - समतेच्या वाटेनं (Cover Song) Namrata Ft. Mrunal | Shahir Shantanu Kamble
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
- साऊपासून शाहूंपर्यंत समानतेच्या चळवळीला ताकद देणाऱ्या आणि शाहिर अमरशेख ते शाहिर साबळे अशा संगीतातून जनजागृती करणाऱ्या सर्वांचा वारसा जपण्याचा एक छोटासा प्रयत्न!
Dedicating this song to the power of music!
To the power of words!
To all those who tried to change the world through art!
To all the movements fighting for liberty and equality across the world and to all those right from Sau to Shahu Maharaj and Shahir Amar Sheikh to Shahir Sabale!
Singers: Namrata, Mrunal
Lyrics: Shahir Shantanu Kambale
Music Arranger & Producer: Pankaj Harad
Recorded @ RG Music Lab
Cinematography & Editor: Pankaj Harad
Post Production & Publicity Designs: PRH Studio
Original Song Credits:
Shahir Shantanu Kambale
Special Thanks to
Pankaj Harad, Saurabh Kudtarkar, Harsh Palvi, Rupesh Gondhali, Atul Patil, Bhakti, Aai & Baba
#samtechyavaten #chalvalgeet
हे गाणं शंतनु कांबळे याचं आहे ,मी हे फार आधीपासून ऐकते,मनाला भिडत हे गाणं,एका भोळ्या भाबड्या माणसांनी किती साध्या शब्दात समजातल न पचणार वर्णन निर्भिड पणे मांडून शांती चा पुरस्कार केला.
तुमच्या दोघींना ही खूप खूप शुभेच्छा!!
शेवटी सगळ्या क्रांतिकारी महान महात्म्यानचे फोटो बघून समाधान वाटलं!,💙
सावित्रीच्या लेकी..👏
समतेचं गाणं गात.. आम्ही चाललोय साथ साथ, दोस्ती जिंदाबाद... साथी क्रांती जिंदाबाद..!
लोकशाहीर शंतनू कांबळे...❤💙
❤❤
विद्रोही शाहिर शंतनु कांबळेयांना ह्या गीतेतुन सदैव आठवण ठेवली जाईल
फार सुंदर....❤❤❤ हे गाणं चळवळीतील प्रत्येक कार्यकर्त्याला भावणारे आहे. खरंच तुमचे खूप धन्यवाद.
खुप छान...!! अप्रतिम शब्दरचना...!! ❤ शाहीर शंतनू कांबळे यांना मानाचा जय भीम...!!
Epic line of this song ....वाडे जातीपातीचे...
खुप छान
आप्रतीम शुट
लोकशाहीर ...शंतनु कांबळे.यांस... निळा सलाम....💙💙
अतिशय समृद्ध सुरेख आवाज तुम्हा दोघीना खूप शुभेच्छा ताई. .🎉
nice👌👌
शाहीर शंतनु कांबळे अमर रहे।
Nice song 😊
❤
खूप छान सावित्रीच्या लेकी!
हे गाणं मी अनेक शाहिरांनी गातांना ऐकलं पण शंतूनुच्या डफाची आणि गाण्याची अदाकारी काही औरच असायची, स्वाभिमानी शहीरास लाल सलाम l जय भीम ll ❤
शाहीर. शंतून कांबळे अमर रहे..! ❤
समतेच्या वाटेनं..❤ आजच्या तरुणाईच्या ओठांवर असे समतेचा विचार वृद्धिंगत करणारे गीत असायला पाहिजे. पण वस्तुस्थिती याउलट आहे.
ह्रदयस्पर्शी गीत ❤ अप्रतिम सादरीकरण 👍
Khup chhan namrata
खुपच छान पोरींनो ,,, जागृत नागरीक
Awesome singing Namrata and Mrunal🔥💯
Opening lines च ऐकुन सरळ मनाला स्पर्श झाला......❤
👏🏻👏🏻❤️
Congratulations 👏🏻. Nice concept . Jai जिजाऊ. Jai सावित्री. Jai भीम
ATI Sundar❤❤
Apratim ❤
Heart touching poetry. Excellent rendition by both Namrata and mrunal. Excellent music composition. Jai Bhim to all associated with this song. My tributes to all our great leaders who fought for equality, justice, humanity and caste eradication. Jai Bhim, Namo Buddhay, Bhavatu Sabb Mangalam 👍🌹🙏.
खूपच छान 👍👍
अतिशय सुंदर... मनाला भिळणार 👌🏻👌🏻🙏🏻
भावपूर्ण श्रद्धांजली कांबळे सर तुमची आटवन झाली
Lokshahir shantanu kamble supremacy 💙💙💙
खूप छान
अप्रतिम..खूपच सुंदर..
Congratulations shantanu kamble writer and congratulations both these singers 🎉🎉
खूप भारी, कानांची प्रारणे फेडणारा आवाज आणि अंतरी क्रांती पेटवणारी कविता❤❤
Best song of Equality 👌👍👏🇮🇳🙏
शब्दरचना ,आवाज ,संगीत व व्हिडीओग्राफी सर्वोत्तम ! 👌
Sundar🌸
जय भिम
शंतनु कांबळे
❤❤❤loved it weldone......🎉🎉🎉🎉🎉🎉
💙💙💙
3:52 🙏🏻🔥🇮🇳
Khupch chaan
Shantanu kamble ❤❤❤
अप्रतिम 💐🌺 जय शिवराय, जय शंभुराजे, जय भीम, जय महात्मा फुले, जय सावित्री बाई फुले,जय बिरसा, जय आदिवासी , जय जोहार 🌺🌺💐🙏
खूप आशादायक अपेक्षांचं आवाहन करणारं प्रेरणा गीत
Nice song and beautiful costume❤
Miss you शाहीर शंतनू कांबळे..
Happy Birthday Nammu, keep shining
जय क्रांती ज्योती
One of my favorite... ❤❤❤
शंतनु कांबळे U R always with Us
one of my friends suggested this nice song ❤
Salute to shantanu kamble sir 🎉🎉🎉🎉🎉
Khupch sudandar tumi doghini gayal ahe....❤❤
अप्रतिम♥️
कमाल केलीत पोरींनो 😊👌👌
What a lyrics
एवढं गोड संगीत
डोळ्यांत पाणी दाटलं...
Great Voice both of you Sisters, keep it up
ख-या अर्थाने समतेचं गाणं होतं... नाही तर आजकाल जातिभेद नष्ट करण्याच्या नावाखाली दुसऱ्यांवर आगपाखड करणंच सुरूय... अशा गीतांची गरज आहे.
अरे वा! हे गाणं काय भारीच आहे रं! प्रेम आणि समानतेचं एवढं चांगलं गाणं ऐकून मन अगदी खुश झालं बघा. आपल्या जीवनात प्रेम आणि समानता खूप महत्वाची असतात, आणि हे गाणं तेच शिकवतंय. कलाकारांनी काय जबरी गायलंय रं! तुमचं खूप खूप आभार हं! 💖🎶 #Equality #Love #Marathi
अतीउत्तम,जसा आवाज आहे तशीच शब्दाची जोड सुद्धा आहे तुमचा प्रवास असाच चालू राहो... मनःपूर्वक शुभेच्छा 🎉🎉
मृणाल और नम्रता दिल जीत लिया ❤❤❤❤
Khup chan 🎉...go ahead
Very heart touching song, shantu kamble Kay aramar rahil. Ya गाण्यातून 🎉🎉❤❤
So nice voice 👌👌👌
सुंदर!❤
आता हे प्रयत्न आणखी होऊ देत. अशी गीतं अजून येऊ देत... शुभेछा नमे!❤❤
अप्रतिम 🎉
अतिशय सुंदर आणि मार्मिक, काळजाला भिडणारी शब्दरचना आणि तेवढेच सुंदर प्रदर्शन...!!
शाहीर शंतनु कांबळे ह्यांना मानाचा जयभीम.
khup chan songs
सुंदर 👌👌
Wow wow wow...aadich bhari gaan ahe aani ata he tuhmcha awaza mde...bapre kiti heart la lagal yaar he gaan...kharach khup chan...😢❤
खूप छान गायले सर गाणे
Khup khup Pranaam apanala.. amazing geet, sundar gaayan ... natamastak sarv samatechya mahamaanavanna❤
शाहीर शंतनु कांबळे यांचे अजरामर गीत आहे. त्यांचा साधा उल्लेख हि नाही 😢
Check Description
शेवटी आहे उल्लेख
मूळ गीतकाराला त्यांनी योग्य पद्धतीने क्रेडीट दिलेले आहे.
उगाच प्रत्येक ठिकाणी टिका करणे योग्य नव्हे.
बरोबर @@nitinstambe
पहिलाच नांव आहे शाहिर शंतनु कांबळे उगाच आरोप टाळा
Good composition, Lyrics and presentation...
समतेचं गाणं गात.. आम्ही चाललोय साथ साथ, दोस्ती जिंदाबाद... साथी क्रांती जिंदाबाद..!
very nice
❤❤❤
खुपच सुंदर पोरी
Hi Kavita khupch chhan aahe, aani sadrikaran sudhha, mazya 4 yrs old mulila khup aavdle...Thank you so much
One of your initial subscriber at the time off 1.29k.
Khup chan ❤
नतमस्तक खूप गरज आहे याची..
The melody of this song is absolutely captivating!"
Well done namrata and mrunal
अतिसुंदर 🎉🎉❤
अप्रतिम ..खूप छान !!
खुपचं छान काव्य रचना ❤
सुंदर गीत आणि तितकाच सुंदर आवाज 🔥❤️
Super
Keep it up Namrata 😍
खूप चांगला प्रयत्न . तुझा खूप अभिमान वाटतो .❤
Khup khup sundar🎉
पुन्हां एकदा आठवण करून दिली शंतनू कांबळे यांची.. अमर अशी लेखणी आहे
Very nice 👍👍 all the best namu ❤
खूप सुंदर आवाज आहे👌👌👌👌👌👌👌😍😍
🌹🤲🌹
Well done❤
Love songs❌समतेच्या वाटेने✅
नमु.....ज्या दिवसा पासून तुझा आवाज ऐकला त्या दिवसापासून बिग फॅन आहे आपण तूझ्या आवाजाचा...❤❤❤🎉🎉🎉 नशीबवान आहोत आम्हाला तुला लाईव्ह एकता आलं 😍😍 अती सुंदर...खूप शुभेच्छा
अप्रतिम स्वर नमृ
भारी