अप्रतिम खूप छान शितल ताई कवितेच्या माध्यमातून प्रेरणादायी संदेश दिलाय आपण माता सावित्रीमाईस शत शत नमन महात्मा जोतिबा फुले यांना शत शत नमन डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना शत शत नमन 🙏🙇♂️🙏 जय जोती जय भिम जय सविधान
अप्रतिम शब्द रचना आणि मनाला भिडणारी गायकी......ताई आपला आवाज अप्रतिम आहे.....आपल्या या रचनेने सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची देखील प्रचिती आली..धन्यवाद
अप्रतिम रचना. शब्दाला शब्द जोडून माणसाच्या काळजाला हात घालून थेट मनाला भिडणारी रचना आहे. आणि गायन ही खूप छान. 🙏🙏🙏___-घुसमट काळजाची माझ्या आज ही पदरी. आधी ढीली कधी जम माझ्या येसणीची दोरी.....🙏🙏🙏 It's to good 🙏❤️❤️❤️
लोत्रोखीटरैठैखिधठानौफे धोनी म्हणाला गडी राखत विजय मिळवून दिला म्हणून काम करणार नसल्याचे सांगत होता पण तो म्हणजे ते या चा एक डाव सावरण्याचा एका कार्यक्रमात बोलताना सांगितले होते की नाही ते माहीत होते ते म्हणाले कि त्यात साखर
अप्रतिम रचना, अप्रतिम गायन
शितलताई तुम्हास सॅल्युट
th-cam.com/video/i5ZAzQ1oHrU/w-d-xo.html,
❤
मला 2 वर्षेची मुलगी आहे. ती शाळेत जाईल ती फक्त सावित्री माई मुळेच ❤️😘👑
शितल ताई साठे आणि सचिन दादा माळी यांना या गाण्याबद्दल मनाचा मुजरा
अंगावर काटे यावे..अशी काव्यरचना आणि आवाज सुद्धा..!!
अप्रतिम गायकी ताई. खुप छान सुंदर.
अप्रतिम खूप छान शितल ताई कवितेच्या माध्यमातून प्रेरणादायी संदेश दिलाय आपण माता सावित्रीमाईस शत शत नमन महात्मा जोतिबा फुले यांना शत शत नमन डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना शत शत नमन 🙏🙇♂️🙏 जय जोती जय भिम जय सविधान
आवाजाची गान कोकिळा ...
आमची शीतल ताई...
साऊ आई च खूप छान अस गीत सादर केलं आपण
जरी मोकळा ग श्वास. ..माझ मन जायबंदी
व्वाह
th-cam.com/video/i5ZAzQ1oHrU/w-d-xo.html....
अप्रतिम आवाजात गायलं गेलेलं स्फुर्तीदायी गीत, शाहीर शीतल साठे यांचे मनस्वी आभार! अशीच प्रेरणा गीत महामानवांची आपण गात राहावी हि विनंती
आजच्या एका कार्यक्रमात ही कविता ऐकली एका मुली कडून आणि मनाला भावली ....मग इथे आले ...सावित्रीमाईची आठवण आली आणि गहिवरून आलं 💞🙏🙏 धन्य ती माय
Nice Tai 🙏🏻👌
खुप सुंदर 💐
स्त्री उद्धार करणाऱ्या जननीला त्रिवार वंदन. तुम्ही नसता तर आजची स्त्री कुठे अस्ती..
अप्रतिम शब्द रचना आणि मनाला भिडणारी गायकी......ताई आपला आवाज अप्रतिम आहे.....आपल्या या रचनेने सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची देखील प्रचिती आली..धन्यवाद
गीत अप्रतिम गायले .
खरंच अंगावर शहारे येतात .
जय जिजाऊ .
प्रेरणादायी गाण आहे. प्रत्येक शब्दातून प्रेरणा मिळते.
क्रांतीगीत आणि आवाज दोनीही खूप स्फूर्तिदायी आहे!
साऊ पेटती मशाल,
साऊ आग जी जलाल l
साऊ शोषितांची ढाल ,
साऊ मुक्तीच पाऊल,ll
क्रांती ज्योती सावित्री बाई फुले यांना विनम्र अभिवादन
जय ज्योती जयक्रांती महात्मा फुले समाजसुधारक जय सावित्रीबाई फुले समाजसुधारक डॉ बाबासाहेब आंबेडकर की जय यांच्या कार्याचा प्रसार करा 🙏
जय ज्योती जय क्रांती सावित्रीबाई फुले महात्मा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर. 🙏🙏🙏
अप्रतिम रचना. शब्दाला शब्द जोडून माणसाच्या काळजाला हात घालून थेट मनाला भिडणारी रचना आहे. आणि गायन ही खूप छान. 🙏🙏🙏___-घुसमट काळजाची माझ्या आज ही पदरी. आधी ढीली कधी जम माझ्या येसणीची दोरी.....🙏🙏🙏 It's to good 🙏❤️❤️❤️
छान छान छानच गीत सादर केले आहे. 👍
खुप मनात रुतून बसलेले गीत आहे 👍👍
थेट काळजात शब्द आरपार जातात,,,,
अंगावर शहारे येतात
th-cam.com/video/i5ZAzQ1oHrU/w-d-xo.html..
❤❤❤जय क्रांती जय सावित्री 🙏🙏
Khupach Chhan song Aahe Jay Jyotiba Jay Savitri Aai 🙏🙏
मन भरून येत हे गाण ऐकल तर जय जिजाऊ
सावित्रीबाई फुले यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🇮🇳जय हिंद
अप्रतिम आवाजात गायलं गेलेलं स्फुर्तीदायी गीत, शाहीर शीतल साठे यांचे मनस्वी आभार!
स्फूर्ती दायी गीत
अप्रतिम ताई
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले समाजसुधारक जय सावित्रीबाई फुले समाजसुधारक यांच्या कार्याचा प्रसार करा. 🙏🙏🙏🙏🙏👍
Manmohit karnar song ❤❤
अंगावर शहारे आणनारे संगीत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Very nature and perspective, graceful song..I love this song
th-cam.com/video/i5ZAzQ1oHrU/w-d-xo.html....
खरोखरच मनापासुन कौतुक वाटल गाण आवडाल आहे
अप्रतिम. जय ज्योती जय क्रांती. 🙏
वा! सुंदर रचना!
प्रत्येक शब्द म्हणजे अमृतच जय ज्योती जय क्रांती
प्रेरणादायी गाणं , छान आवाज
खूपच सुंदर रचना व गायन👌
अप्रतिम गीत!!! शितल ताई....
Nice song ..... Speechless❤️👌
खुप प्रेरणादायी ऒळी आहेत🇮🇳😊✨✨💜
एक अप्रतिम प्रेरणादायी गीत... त्यात शाहीर शीतल ताईंचा आवाज...👌👌
जय ज्योती
जय क्रांति
जय भीम
🙏💐
अप्रतिम गीत गायलं आहे. 🙏
ताई...जय भिम...
फार च प्रेरणा दायक गाणे फारच सुंदर आवज
Khubach Chan lihil Ani gayal ....shital tai
Keep it up Shital Tai
साऊ पेटती मशाल
अति उत्तम शितल ताई
Wow mast ek no.
Nice composition
Great and Inspiring song.A Great salute to Savitrimai and Mahatma.
खूप छान 🙏
अप्रतीम रचना👌
th-cam.com/video/i5ZAzQ1oHrU/w-d-xo.html....
अप्रतिम शितल ताई
Great and inspiring song 👌🙏💐
मनात रुजून गेल
खूप सुंदर आणि प्रेरणादायी
VINOD LANDE
Lovely song...
Jai Savitri ! Jai bhim !💙
खूप सुंदर
खूप सुंदर
Vidrohi gayika sheetal sathe ... salute ताई 🙏
Wahhh🔥🎶🎶
जय साहू
How nice i love this song WOW,👌🏾👌👌👌👌👌
th-cam.com/video/i5ZAzQ1oHrU/w-d-xo.html.....
अप्रतिम 👌👌
Very Nice,Beautiful
such a beautiful song
Khupach chan aahe
Shital date tumala manacha mujra,
Kiti Satya Tumi mandlya.
Jaibhim.
the great song
th-cam.com/video/i5ZAzQ1oHrU/w-d-xo.html.,
जय ज्योती जय क्रांती
Nice Song
Mast song👌
👌🏻👌🏻👌🏻
Jai jyoti jai kranti
अप्रतिम👌👌🙏
Khup chan rchana
👌👌👌
Very nice
❤️❤️❤️🌼
th-cam.com/video/i5ZAzQ1oHrU/w-d-xo.html,
my fevarat song
NiCe👌👌👌👌👌👌👌👌
i like this song
Best chinal my friend
nice song...petati mashal sau
Apratim
❤️💙
th-cam.com/video/i5ZAzQ1oHrU/w-d-xo.html..
जय भीम
Jay jyoti jay kranti
धन्यवाद
🥰🥰
chan aahe
नमस्कार ,मी हे गीत माझ्या चॅनल ला अपलोड करू शकतो का ?
Gmuabale
please give lyrics of this song
Very nice song
❤️
💓
लोत्रोखीटरैठैखिधठानौफे धोनी म्हणाला गडी राखत विजय मिळवून दिला म्हणून काम करणार नसल्याचे सांगत होता पण तो म्हणजे ते या चा एक डाव सावरण्याचा एका कार्यक्रमात बोलताना सांगितले होते की नाही ते माहीत होते ते म्हणाले कि त्यात साखर
Jai bhim lal salam
खुप छान
धै दोन धावांवरमहिन्यात टक ढोलरस ंऔढःडबभी