कोकणातील मधुमक्षिका संवर्धन | डंखरहित मधमाशी | Beewoods Stingless Honeybee Conservation
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण कुडाळ पिंगुळी येथील श्री मिलिंद पाटील यांना भेट देणार आहोत आणि कोकणातील डंकरहित मधमाशी पालन विषयी माहिती जाणून घेणार आहोत. नक्कीच तुम्हाला या व्हीडीओद्वारे एक चांगली माहिती मीळेल.
#malvanilife #bamboo #sindhudurg #kokan #malvan
#konkan #bee #honeybee #honey #farming #madhmashi
सैह्याद्री बांबू नर्सरी, कुडाळ, सिंधुदुर्ग
श्री मिलिंद पाटील
+91 91308 37602
+91 94211 55406
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....
Khup chaan mahiti dilit, hey kadhit aiklele nhavte, khup changla infomative video aahe, khup khup aabhar. 🙏
Very Very👍 Good information About Honey bees🐝 from Mr Milind. Thanks to you and Best of luck for your Future Projects. 🎉🎉🎉👍👍👍👌👌👌.
Ek no mahiti dili 👌🏻
एक नविन विषय आणखीन एक सुंदर माहितीपूर्ण विषय 👍❤️👌🏼
दादा तुम्ही खूप छान काम करत आहात कोकणात तूमचया सारखे असंख्य तरूणांची गरज आहे कोकण जतन करूया
Mi Suddha dada la baghun conservation start kely
असं म्हणनारे लोकच सगळयात पहिले जमिनी गुजराती मारवाडी लोकांना विकून मोकळे होतात 😂😂 ते ही शेजारच्यालां पत्ता लागू न देता 😂
खूप चांगला व्हिडीओ आहे मला खूप आवडला पर्यावरणा साठी खूप चांगले काम करत आहात
खुप सुंदर रित्या हाताळलेला हा विषय. विडिओग्रफी नेहमीप्रमाणेच खूपच सुंदर.
मिलिंद सरांनी खुप सुंदर , व्यापक आणि शास्त्रशुद्ध माहिती दिली त्याबद्दल त्यांचें कौतुक आणि त्यांना खुप खुप धन्यवाद.🙏
उत्कृष्ट सोप्या भाषेतील निवेदन,निसर्ग संवर्धनातील आपले कार्य उल्लेखनीय, पुढील वाटचालीस शुभेच्छा तसेच लकीस हा व्हिडीओ बनवल्याबद्दल धन्यवाद.
Good 👍
लकी भाऊ खूप छान व्हिडिओ बनवला आहेस.आज तु तुझ्या बांधकाम व्यवसाया पलीकडील निसर्गातील अप्रतिम नैसर्गिक रचनेची माहिती मिलिंद सरांच्या मार्फत दिलीस त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद.❤🙏🏻
तसेच मिलिंद सरांच्या या कामाला पण मानाचा मुजरा.🙏🏻 मिलिंद सरांसारखी माणसे आहेत म्हणून काही प्रमाणात निसर्गाचा समतोल राखण्यास मदत होते.त्याना याकामात उत्तोरत्तर यश मिळो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏻❤❤
अतिशय माहितीपूर्ण video पाहायला मिळाला. मधमाशी मानवाच्या जीवनात किती महत्वाची आहे ते समजणे आवश्यक आहे. दिसल्या माश्या की मार अशीच धारणा असते लोकांची. ती मानसिकता बदलून जर आपल्या आसपास एखादे पोळे असेल तर ते योग्य रीतीने काढले पाहिजे.
मिलींद जी, अतिशय उत्कृष्ट व्हिडिओ झालाय. खूपच माहितीपूर्ण. लवकरच संपर्क करेन.
मालवणी लाईफ चे सुद्धा आभार आणि अनेक सदिच्छा. देव बरें करु.😊
छान माहिती मिळाली मिलींदकडून. ऊपक्रम फार सुंदर आहे याला भविष्य मोठे आहे. सलाम या सर्व मेहनतीला.
मिलिंद दादा....
Great human being....brother you are.
So humble about nature....
खूप छान
लकी दादा खूप महत्वपूर्ण माहिती छान देव बरे करो 👌👌👍👍🙏🙏
मिलिंद दादा खूप सहजरित्या विषय समजावून सांगितला त्या बाबत आभार❤❤❤
Parat ek Aagla Wegla Video❤
सिंधुदुर्गची शान मिलिंदसर ❤
या दादांनी खुप सुंदर माहिती दिली आहे.
😮😮😮😮😮 baapre kitti detailed mahiti sangitali Dada ni , Hat's off Milind Dada, tumhala ya karyaat khup khup Yash miloo hich Ganpati Bappa charani prathana 🙏 🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏👍👍👍👍👍👌👌👌👌👌🏆🎖
खूपच छान माहीती दिली.धन्यवाद ❤
Milind dada tu khup great ahes ... Ani ek सांगावं वाटतं मालवणी लाईफ TH-cam chainal la ... Tumchy प्रयत्न मुळे आम्हाला हि सर्व माहिती मिळते ... .. असाच आपण सर्वांनी आपला कोकण टिकून ठेऊया.. त्याची काळजी घेऊ ... Thank you
Khup chan mahite dele 👍👍
खुप सुंदर काम
खूपच महत्व पुर्ण माहिती चा विडिओ बनवला आहे धन्यवाद
खुप छान माहिती सांगतील. 👍👌👌
Very nice information ❤
Thank you for nice conservation work you are doing 😊
Chhan video, good luck to Milindji for conservation work 👍
Mitraa khup chaan ani mahitipurn asaa video banavlaas
khoop chan
खूप छान माहिती
मिलिंद दादा ग्रेट वर्क
मस्त काम केले. 👍👍
Video खुप छान
Good work 👍
फारच छान माहिती सर धन्यवाद
रत्नागिरी मधे दापोली तालुक्यात यांचा उपयोग करता येईल का?
अप्रतिम माहितीपूर्ण व्हिडिओ.
छान माहिती.
Hi lucky kharach khup chaan video anhi mahiti Dev bare Karo 👌👌👌👍😊
❤❤❤
खूप छान माहिती!मिलिंद खूप छान 🌹
खूप छान माहिती.....
दादा, खूप मोठं काम करत आहात, कौशल्य पणाला लावून हे सर्व करत आहात.
दोघांना खूप शुभेच्छा
व्हिडिओ करुन माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद
एक प्रश्न
शहरालगतच्या उपनगरात डंकरहित मधमाशी पालन करु शकतो का??
शहरात कुठे हा प्रयोग केला आहे का??
Khup chan video from Dubai
Classic bro...really super...❤❤❤
आपल्या माध्यमातून अभ्यापूर्न माहिती मिळाली. धन्यवाद,🙏
Khoop khoop dhanyawad ya vlog saathi.
उपक्रम खूपच सुंदर आहे, पण मला जास्त आवडले ते पाठीमागे असलेले घर त्या बद्दल काही माहिती मिळू शकते का ?
khoop chan mahti
फार छान दादा
धन्यवाद
Very nice information , mast, best wishes.
Very very nice & innovative video....
I love your content but one important suggestion: please be well groomed and be presentable...it says a lot about one's personality and it will help grow your channel...
अतिशय सुंदर विडीओ आहे. हा विडीओ श्री डॉक्टर रघुनाथ माशेलकरांना फ़ॉरवर्ड करावा.
Nice video and information 🎉🎉❤
Nice video bhau
Nice video & work
अप्रतिम व्हिडिओ!!!!!!
Mast video ❤
Mast
Thanks brother
Chan
Apratim video....
छान विडिओ,
👌👌👌
Itka chota box ka masta thoda aais paais box yachya double and heghit la motha ka nahi ho dada
Bee box miltel kay
Dada namaskar, mazyakde 10 colonys aahet
Box making process dakhava
(कोथ मऊळ) बोलतात नांदेड जिल्ह्यात
दादा यातलीच एक रिकामी पेटी विकत मिळेल काय कारण मागच्या वर्षी 1 पोळा शेतातील भाजायची दार(दरसा) मध्ये बनवला होता पण पाऊस यायच्या आधी दार भाजावी लागते म्हणून त्या पोळ्याला कुंपणातील पेरकुटीवर अडकवला पण त्या माश्या उडून गेल्या सगळ्या.
हेच पुन्हा कधी होऊ नये म्हणून.
He amhi bambuchya perat karato khup sope aahe
He madh khup kami aahe aani tyamule he mahag aste
सदर विडीओ मुंबई विज्ञान परिषदेला फॉरवर्ड करावा.
Show box properly
Dahanu
Gajanan Gunjagi Chinchane
Hisir
हे सगळे खटाटोप करून पोट भरतं का ???
Sagl potasathich naka baghu o
माझ्याकडे आहेत alredy
माझ्या कडे आहेत 30 वर्षे जुने दोन कळकीच्या बांबू मध्ये आहेत
हे काम संद्याकाळी करत जा सर्व माशा पोळ्यात हजर असतात
आमच्या पश्चिम महाताष्ट्रात यांच्या कॉलोनी भिंतीत किंवा शेताच्या तालीत किंवा मातीच्या घरात राहतात माझ्या मावशीच्या दारात सिमेंटच्या काट्यात एक कॉलोनी आहे यांची