Police Bharati Pune : पुण्यात पोलीस भरतीविरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन : ABP Majha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 มิ.ย. 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #manojjarange #maharashtrarain
    Police Bharati Pune : पुण्यात पोलीस भरतीविरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन : ABP Majha
    पुण्यात पोलीस भरतीविरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन, मार्च 2023 मध्ये काढलेल्या जीआरमध्ये 4 महिने मुदतवाढ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 216

  • @surajswathore5956
    @surajswathore5956 16 วันที่ผ่านมา +127

    विद्यार्थ्याचा रोष आहे हा सरकारला इशारा आहे

  • @yogeshjadhav927
    @yogeshjadhav927 16 วันที่ผ่านมา +119

    पावसाळ्यात भरती काढून पोलीस भरती उमेदवारांमध्ये असंतोष आहे...

    • @User.ONLY_MOVIES
      @User.ONLY_MOVIES 16 วันที่ผ่านมา +2

      पोरांचे हात पाय मोडून त्यांचे आयुष्य बरबाद करायचं आहे... सरकारला

  • @siddeshsawant3305
    @siddeshsawant3305 16 วันที่ผ่านมา +80

    पोलीस भरती पावसाळ्यानंतर घेतली पाहिजे वय वाढ झालीच पाहिजे

  • @kishorghavate9279
    @kishorghavate9279 16 วันที่ผ่านมา +63

    पाऊस सगळीकडे सुरू झाला आहे. याची नोंद घ्यावी भरतीसाठी आपल्याला 1-1 मार्क सुध्दा महत्त्वाचा आहे.... 100 तयारी सुरूच ठेवा. पण पावसात मैदान घेऊन आपले नुकसान १००% होणारं. यासाठी पाऊल उचलायला सुरूवात करावी लागेल.
    10

    • @satishdate07
      @satishdate07 16 วันที่ผ่านมา +5

      आजचा दिवस संपला की विषय संपला 😢

  • @madhaoghogewad6663
    @madhaoghogewad6663 16 วันที่ผ่านมา +75

    अंधळ,बहिर,मुक सरकार आहे, फडणवीस ला घरी बसवा, येत्या विधानसभा निवडणुकीत हिसका दाखवून देऊ

  • @nitinkumarnanded
    @nitinkumarnanded 16 วันที่ผ่านมา +37

    शासनाने राजकारणात साठी विद्यार्थ्यांचा बळी देऊ नये 🔥🔥🔥

  • @mahadevmoghe6759
    @mahadevmoghe6759 16 วันที่ผ่านมา +30

    पोलिस भरती पुढे गेलीच पाहिजे

  • @amitgedam6071
    @amitgedam6071 16 วันที่ผ่านมา +40

    भरती पावसाळा नंतर घ्या

  • @ganeshbaral6039
    @ganeshbaral6039 16 วันที่ผ่านมา +20

    भरती पुढे गेली पाहिजे सरकारचा धिकार असो

  • @anilkaranjekar8114
    @anilkaranjekar8114 16 วันที่ผ่านมา +14

    वय वाढ झाली पाहिजे एक संधी मिळाली पाहिजे विद्यार्थ्यांना

  • @VishalGulalkar
    @VishalGulalkar 16 วันที่ผ่านมา +29

    पावसाळ्यात भरती घेऊ नये आमचं नुकसान होईल

  • @bharatnanabhalakecareeraca6860
    @bharatnanabhalakecareeraca6860 16 วันที่ผ่านมา +10

    2023 ची भरती असल्यामुळे डिसेंबर 2023 पर्यंत वयोमर्यादा पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी देणे नक्की अपेक्षित आहे आणि ती त्यांना दिली पाहिजे. परंतु ही पावसाच्या कारणाने दोन महिने भरती पुढे जाण या भरतीचा सोल्युशन असू शकत नाही. हवामान शास्त्राचा अंदाज घेऊन शासनाने भरती राबवली पाहिजे.

  • @sagarsonawane7824
    @sagarsonawane7824 16 วันที่ผ่านมา +24

    विधानसभेत टरबुज महाराष्ट्रातून गायब होणार

  • @kazisohel8767
    @kazisohel8767 16 วันที่ผ่านมา +17

    पाऊस चालू आहे ग्राउंड पण ओला आहे ग्राउंड पाऊसाळा संपल्यावर घ्या

  • @sudarshanachavan
    @sudarshanachavan 16 วันที่ผ่านมา +11

    Harde sir khup khup dhanyawad

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil 16 วันที่ผ่านมา +17

    एक संधी दिली पाहिजे

  • @anipnagapure780
    @anipnagapure780 16 วันที่ผ่านมา +6

    पोलिस भरती समोर गेली पाहिजे....

  • @user-mz3qo5ql1l
    @user-mz3qo5ql1l 16 วันที่ผ่านมา +7

    Abp maza ne आम्हा विद्यार्थ्यांना सहकार्य करावे व वय वाढवून द्यावे

  • @hhdghgfffgg
    @hhdghgfffgg 16 วันที่ผ่านมา +20

    फडणवीस ला गृह खाते सांभालत नाही 8 महिने पासून एक मुद्दा कळत नाही का याना

  • @shubhamahire6307
    @shubhamahire6307 16 วันที่ผ่านมา +11

    पावसाळा चालू आहे त्या मध्ये शासन भरती घेत आहे तर आम्ही पाऊस मध्ये पळायचं कसं.... राहायचं कुठे ....कोणाच पळताना हात पाय मुडला याला शासन जबाबदार राहील का?????

  • @balasahebjangale283
    @balasahebjangale283 16 วันที่ผ่านมา +6

    वयवाढ झाली पाहिजे

  • @user-gg3oe1ng7h
    @user-gg3oe1ng7h 16 วันที่ผ่านมา +4

    हे नेते आमच्या सोबत पण राजकरणं करत राव
    आमच्या आयुष्याचा प्रश्न आहे थोड समजून घ्या आनी भर्ती पूढे घ्या

  • @arunpomane9976
    @arunpomane9976 16 วันที่ผ่านมา +2

    मुलांची मागणी एकदम योग्य आहे या मागणीचा सरकारने सकारात्मक दृष्टिकोनातून पहावे

  • @user-oc7dk4uv4o
    @user-oc7dk4uv4o 16 วันที่ผ่านมา +5

    पोलीस भरती हे पावसाळ्यात घेतली नाही पाहिजे दुसरी गोष्ट वय वाढून मिळालं पाहिजे

  • @narsinggiri3374
    @narsinggiri3374 16 วันที่ผ่านมา +5

    पावसाळा संपल्यानंतर भर्ती घ्या..हि विनंती.

  • @pandujadhav8888
    @pandujadhav8888 16 วันที่ผ่านมา +6

    भरती पावसाळ्यानंतर व्हायला पाहिजे

  • @sudarshanachavan
    @sudarshanachavan 16 วันที่ผ่านมา +8

    सगळा मनमानी कारभार विधानसभा निवडणुकीत खूप नुकसान होईल पहा जनता ने दाखवल आता तर दया म्हणावं वय वाढ बस झाल की आता का सरकार कडे आम्ही निधी बिधी मागत नाही ना

  • @Ak07971
    @Ak07971 16 วันที่ผ่านมา +8

    Mpsc combined advertisement sathi pn sarvanni ektra yayla pahije....

  • @keshaoramteke7686
    @keshaoramteke7686 16 วันที่ผ่านมา +3

    Agdee barobar jay.ho vidhyarti.

  • @Akash-ng4gs
    @Akash-ng4gs 16 วันที่ผ่านมา +11

    विद्यार्थी एवढा विरोध करताय मग का ऐकत नाही सरकार, का पावसात भरती ची घाई करताय

  • @RoyalKafir
    @RoyalKafir 16 วันที่ผ่านมา +4

    प्रत्यएक विषयामध्ये राजकारण😢 कुठं नेऊन ठेवला माझं महाराष्ट्र ही सरकार कढीवHनिवडून येणार नाहीये

  • @SurajPatil-nm7cl
    @SurajPatil-nm7cl 16 วันที่ผ่านมา +11

    वयवाढ झालीच पाहीजे

  • @AkashKanoja-tx5ru
    @AkashKanoja-tx5ru 16 วันที่ผ่านมา +9

    पाऊसाचे दिवस आहेत दर दिवस बाथरूम किती घाण होईल

  • @suyogwarwantkar6394
    @suyogwarwantkar6394 16 วันที่ผ่านมา +8

    पावसाळा नंतर भरती घ्यावी

  • @RahulMagar-ni4im
    @RahulMagar-ni4im 16 วันที่ผ่านมา +5

    Brr tumhi khup hushar ahe amhi rauning karhun Melo.ekdha vaa

  • @AkashKanoja-tx5ru
    @AkashKanoja-tx5ru 16 วันที่ผ่านมา +10

    बाथरूम जाण्यासाठी खूप प्रॉब्लेम येतो

  • @shubhamsk5337
    @shubhamsk5337 16 วันที่ผ่านมา +5

    पावसाळ्यात पोलिस भरती पुढे गेली पाहिजे

  • @d.s.p.status1822
    @d.s.p.status1822 16 วันที่ผ่านมา +3

    Jay Maharashtra ❤

  • @IamIT_
    @IamIT_ 16 วันที่ผ่านมา +6

    १७००० जागांसाठी १७००००० अर्ज दाखल झाले आहेत मंजे १% लाभार्थी 🤦

  • @ganeshbaral6039
    @ganeshbaral6039 16 วันที่ผ่านมา +4

    रगील गृहमंत्री आहे खूप धिकार असो सरकार चा याचा परिणाम विधानसभेत दिसेल

  • @yogeshchawda5340
    @yogeshchawda5340 16 วันที่ผ่านมา +5

    Running Peksha swimming ghya. 100 meter swimming.😂😂😂😂😂😂

  • @NN-gs9nq
    @NN-gs9nq 16 วันที่ผ่านมา +6

    हे राजकारणी लोक मरेपर्यंत निवडणूका लढवतात, मग इतर सरकारी नोकर भरतीप्रमाणे पोलीस भरतीची ओपन ची वयोमर्यादा वयवर्ष 38 करायला काय हरकत आहे? सरकरने प्राॅपर वयोमर्यादा वाढवली पाहीजे त्यानंतर पुढे ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग

    • @user-tq1vy3tt3k
      @user-tq1vy3tt3k 16 วันที่ผ่านมา

      नाहीतर काय

  • @rajchikte6399
    @rajchikte6399 16 วันที่ผ่านมา +14

    Bharti pawsala nntr ghyawi

  • @user-jg4yf9ml9f
    @user-jg4yf9ml9f 16 วันที่ผ่านมา +4

    Bharti pavsala zalya nantrch vhayla pahije 👍👍👍

  • @shriRam-hd5kb
    @shriRam-hd5kb 16 วันที่ผ่านมา +3

    Harde sir good

  • @priyachandelkar1199
    @priyachandelkar1199 16 วันที่ผ่านมา +3

    Brobr

  • @anweskhan4327
    @anweskhan4327 16 วันที่ผ่านมา +4

    लोकसभेचे चित्र बघून ही लगीनघाई का l विद्यार्थी नाही म्हणत असताना ग्रहविभागला एवढी घाई नेमकी कशाची

  • @adityapanchal5623
    @adityapanchal5623 16 วันที่ผ่านมา +14

    पावसाळ्यात भरती नको

  • @mahrstr108
    @mahrstr108 16 วันที่ผ่านมา +5

    विधानसभा जवळ आहे दाखवणा दिलं पाहिजे यान

  • @user-pl8hm2xz2j
    @user-pl8hm2xz2j 16 วันที่ผ่านมา +3

    भरती पुढे गेलीच पाहिजे

  • @sidhshwarkale8659
    @sidhshwarkale8659 16 วันที่ผ่านมา +7

    पावसाळ्यात भरती घेऊ नये

  • @khanpathan6929
    @khanpathan6929 16 วันที่ผ่านมา +2

    ❤❤❤❤

  • @aatikpatelsir
    @aatikpatelsir 15 วันที่ผ่านมา +2

    पोलिस भरतीमध्ये वयोमर्यादा वाढवून देण्यात यावे.....😢

  • @satishrajput1877
    @satishrajput1877 16 วันที่ผ่านมา +6

    इतकी कशी घाई झाली सरकारला भरतीची

  • @vickypawar3037
    @vickypawar3037 16 วันที่ผ่านมา +1

    भावांनो सर्वांचं स्वप्न लाल दिव्याच्या गाडीतून फिरायची आहे पण हा विचार करा की बोटांवर मोजता येतील इतकेच जागा व लाखोंच्या संख्येने उमेदवार फॉर्म भरलेले आहेत अगदी वयाच्या ३६ वर्षांपर्यंत घासुन शेवटी नैराश्य येत असेल तर मित्रांनो उद्योगांकडे वळा नक्कीच विचार करा वयाच्या २५ वर्षा पर्यंत मारवाडी ब्राम्हणाची पोर उद्योगधंद्यांन मध्ये शटल झालेली असतात

  • @halatachitra
    @halatachitra 16 วันที่ผ่านมา +1

    खरं काय आणि राजकारण काय...

  • @pradipshelake4445
    @pradipshelake4445 15 วันที่ผ่านมา +1

    विद्यार्थ्यांची ताकत व एकजूट काय आसते हे लोकसभा निवडणुकीत सर्वांनी पाहिलंय....

  • @dineshmahajan9511
    @dineshmahajan9511 15 วันที่ผ่านมา

    भरती प्रक्रिया आज रद्द करावी वय वाढ मिळावी आणि ज्या मुलांचं ग्राउंड आज झालं त्यांना परत पावसानंतर ग्राउंड ची तारीख द्यावी

  • @358jayshivray
    @358jayshivray 16 วันที่ผ่านมา +9

    वाकडया च्या नांदी लागू नका तुमची आयुष्याची तुतारी वाजवेल या अगोदर भरती ही पावसात झाली आहे मित्रांनो

    • @Official431
      @Official431 15 วันที่ผ่านมา +2

      एकदा 1600m पळून बग नंतर कळलं कसा कुठून धूर निघतोय ते उगाच शेंगा झाडू नकोस 🙏

    • @358jayshivray
      @358jayshivray 15 วันที่ผ่านมา +2

      @@Official431 ये मैदान ला बघू कुणाचा धूर निघतो ते

  • @Santosh-es3ks
    @Santosh-es3ks 16 วันที่ผ่านมา +2

    वय वाढ झाली पाहिजे पण भरती पुढे ढकलु नये अकॅडमी वाल्याचा फायदा होतोय म्हणून मुलांना पुढे आंदोलन करत आहेत आत्ता भरती पुढे गेली की परत 1 वर्ष जाईल त्यामुळे आत्ताच झाली पाहिजे

    • @user-pl8hm2xz2j
      @user-pl8hm2xz2j 16 วันที่ผ่านมา

      तू काय मरतो का पावसात

    • @EagerLollipop-so4hr
      @EagerLollipop-so4hr 16 วันที่ผ่านมา

      तुझ्या पोरांना पावसात पळव ना, अक्कलशून्य माणसा

  • @Mohammad.tauseefNasir
    @Mohammad.tauseefNasir 16 วันที่ผ่านมา +2

    एक संधी भेटलीच पाहिजे.

  • @pmcreation3991
    @pmcreation3991 16 วันที่ผ่านมา +2

    Ghya bharti

  • @adinathphad161
    @adinathphad161 16 วันที่ผ่านมา +1

    Mast didi

  • @gayatripardeshi7583
    @gayatripardeshi7583 16 วันที่ผ่านมา +1

    पावसात महिला ground kas denar

  • @devkattechandrakant761
    @devkattechandrakant761 16 วันที่ผ่านมา +1

    sir
    pawsaat kas ground hoil ho vichar kara jara
    chikal paaus
    yakhadya vidhyarthyaach bar waait zaal ter kas karnaar

  • @vishalgurpude7869
    @vishalgurpude7869 16 วันที่ผ่านมา +2

    😮😮

  • @sureshpatil4352
    @sureshpatil4352 16 วันที่ผ่านมา +1

    वय वाढ झाली पाहिजे

  • @user-jg4yf9ml9f
    @user-jg4yf9ml9f 16 วันที่ผ่านมา +2

    Pavsalyat ghetli tr saglyanchch khup moth nuksan honar ahe, poranchya jivashi khelu nka,

  • @remake241
    @remake241 16 วันที่ผ่านมา +2

    सगळी गाफील राहिली प्रॅक्टिस केली नाही, आणि भरती लागल्यावर पुढे न्या

  • @halatachitra
    @halatachitra 16 วันที่ผ่านมา

    संख्येचा फायदा घेणं म्हणजे पुढे जाऊन नमाज पढण्याची तयारी.. संख्याबळाच्या जोरावर सगळा खेळ सुरू आहे. हा पण राजकारणाचा भाग. टार्गेट कोण सर्वांना माहिती आहे.

  • @SatpudaPrashaskiyaAkadami
    @SatpudaPrashaskiyaAkadami 16 วันที่ผ่านมา

    पोलीस भरतीमध्ये वय वाढ मिळालीच पाहिजे

  • @rajchikte6399
    @rajchikte6399 16 วันที่ผ่านมา +6

    Vay vadh zali pahij

  • @ShivanandWankhede
    @ShivanandWankhede 16 วันที่ผ่านมา

    पाऊस आला तर दुसरी तारीख मिळणार बरोबर आहे पण सर प्रवासाला लागणार खर्च कोण देणार आम्ही पाऊसात शेती करावी की पोलीस भरती करावी

  • @anweskhan4327
    @anweskhan4327 16 วันที่ผ่านมา +1

    यांना विधानसभेत दाखवावे लागेल

  • @niranjanmisal7853
    @niranjanmisal7853 14 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-ug7hc4zm5c
    @user-ug7hc4zm5c 16 วันที่ผ่านมา

    पुढच्या वर्षी आमचं पण वय smpnar आहे मग काय करायचं

  • @358jayshivray
    @358jayshivray 16 วันที่ผ่านมา

    हे जे बोलतात आहे यांनी कुठे फॉर्म भरला आहे ते सांगा

  • @Sonulapatil
    @Sonulapatil 16 วันที่ผ่านมา +1

    यांच्या अकॅडमी बंद होतात् म्हणून हे मास्तर आलेत बकी काही नाही

  • @tusharjagdale5647
    @tusharjagdale5647 16 วันที่ผ่านมา

    Sarkar la mahagat padnar

  • @nitinkhade6988
    @nitinkhade6988 16 วันที่ผ่านมา +1

    Vay vaad zalich pahije...bharti pavsaly nanatrch ghy...

  • @pareshgholap777
    @pareshgholap777 16 วันที่ผ่านมา

    tumhi news valyanni pan action ghya satat आंदोलन ची बातमी दाखवा

  • @akashgayake9600
    @akashgayake9600 16 วันที่ผ่านมา +1

    महायुती सरकार येत नाही 2024 ला

  • @GawadeSavita-lc3cw
    @GawadeSavita-lc3cw 16 วันที่ผ่านมา

    वय वाढ झालीच पाहिजे

  • @sachintale6372
    @sachintale6372 16 วันที่ผ่านมา

    पोलीस भरती पुढे गेलीच पाहिजे....

  • @user-nx2pu4ig1b
    @user-nx2pu4ig1b 16 วันที่ผ่านมา +2

    Vidhan sabha election jawal aali mahnun bjp lawkar bharti karnar Vote bank BJP jorat. 😅

  • @RahulMagar-ni4im
    @RahulMagar-ni4im 16 วันที่ผ่านมา +3

    Are tumhi etkeya varsh kay karu laghle.vai gel

  • @govati7152
    @govati7152 16 วันที่ผ่านมา

    मिलिटरीची भरती पुढे ढकलण्याची मागणी कीवा आंदोलन केले असते का? नाही कारण जो कोणी पुढाकार घेणारा असेल त्याला फटके देऊन बाहेर काढतील , जो कोणी भरती पुढे ढकलण्याची मागणीकरत आहे त्यांना एव्हढे कळले पाहिजे ज्या उमेदवारांचे भरतीचे वय 2 ते 3 महिन्यानंतर निघून जाईल त्यांना नोकरी कोण देणार?

  • @prathammate6966
    @prathammate6966 15 วันที่ผ่านมา +1

    महाराष्ट्र सरकारने 2022 2023 महाराष्ट्रराज्यातील काही खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळले आहे. महाराष्ट्र सरकारने कोणत्या खेळाडू लां सरकारी नोकरी दिलेली आहे हे दाखवावे. सर्व ठिकाणी अन्य चालू आहे. सरकार ने होते त्या पण खेळाचे आरक्षण काढून घेतले आहे. याचा विचार येत्या निवडणुकी नक्की होईल...

  • @himanshugiri3260
    @himanshugiri3260 9 วันที่ผ่านมา

    नाही पुलीस‌ भारती आता घा जाची तयारी झाली ताच नुकसान करु नका

  • @himanshugiri3260
    @himanshugiri3260 9 วันที่ผ่านมา

    पाऊस‌आला तर माकै वाढवावी नूकसान करायच नाही

  • @maheshmasal6582
    @maheshmasal6582 16 วันที่ผ่านมา +1

    पावसात भरती घेवू नये

  • @remake241
    @remake241 16 วันที่ผ่านมา +1

    Academy valyancha dhanda aahe bharti jhalich pahije

  • @RahulMagar-ni4im
    @RahulMagar-ni4im 16 วันที่ผ่านมา +2

    Kahi nahi hot atha bharti honhrch tumhi kiti kahi Kara,,, bharti honhrch

  • @Sonulapatil
    @Sonulapatil 16 วันที่ผ่านมา

    तुम्ही वाटोळं करणार आहात भरती च मगच शांत बसणार

  • @aatikpatelsir
    @aatikpatelsir 15 วันที่ผ่านมา +1

    वय वाढवून देण्यात यावे....😢

  • @Mohammad.tauseefNasir
    @Mohammad.tauseefNasir 16 วันที่ผ่านมา

    एक संधी भेटलीच पाहिजे

  • @IrfanShaikh-ul7oy
    @IrfanShaikh-ul7oy 16 วันที่ผ่านมา +1

    Police bharti pavsalayt nahi pahije

  • @dnyaneshwarbhadarge8823
    @dnyaneshwarbhadarge8823 16 วันที่ผ่านมา +2

    पोलिस भरतीची मूल तर दिसत नाहीत यात 😅

    • @SscgdPolicebharti
      @SscgdPolicebharti 16 วันที่ผ่านมา

      Tuza baap ahe tyat 😂😂😅😅

  • @amarpawar5168
    @amarpawar5168 16 วันที่ผ่านมา

    वय एक संधी द्यावी

  • @user-oz5xp4st5v
    @user-oz5xp4st5v 16 วันที่ผ่านมา

    Once chance