Mumbai Police Bharti : पोलिस भरती पुढे ढकलण्याची मागणी, विद्यार्थ्यांचे पुण्यात आंदोलन
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 มิ.ย. 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #manojjarange #maharashtrarain
Mumbai Police Bharti : पोलिस भरती पुढे ढकलण्याची मागणी, विद्यार्थ्यांचे पुण्यात आंदोलन
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
पाऊस सगळीकडे सुरू झाला आहे. याची नोंद घ्यावी भरतीसाठी आपल्याला 1-1 मार्क सुध्दा महत्त्वाचा आहे.... 100 तयारी सुरूच ठेवा. पण पावसात मैदान घेऊन आपले नुकसान १००% होणारं. यासाठी पाऊल उचलायला सुरूवात करावी लागेल.
पावसामुळे पोलिस भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी
मैदान नाही त्या ठिकाणी पाऊस नाही 😂
पावसात नकोच भरती प्रक्रिया
ग्राउंड च्या मार्क वर परिणाम होईल
गृहमंत्री साहेब झोपलेत का विद्यार्थी आत्महत्या करतील ठरवा निर्णय घेणार का काही निर्णय हवा आज खूप महिनत् घेतात मूल् आणी 2 महिने पुढ जाऊद्या म्हणा
भरती मध्ये vayvadh झालीच पाहिजे, ग्राउंड हिवाळ्यातच सरकारने घ्यावे....
मतदान नाही करणार मी भाजप ला इथून पुढे. आयुष्य सोबत खेळता आहे हे. आमदार की ला नाही देणार मत मी
पावसामुळे पोलीस प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी
sarkar khup nirlaj ahe
पावसाळ्यात भरती नको
पावसाळ्यात पोलीस भरती नको
तू मैदानातून बोलत आहे बाहेरून लोक येऊ नये या साठी... 💯
पाऊस तर नाही म्हणून तर भरती 💯
👌👌🙏🙏🙏
पोलीस भरती ही वेवस्तीत चालू आहे आताच पोलीस भरती झाली पाहिजे
34 ani 35 mark padun merit madhe basnaryani akkal pajlu nye open madhun khela ani akkal pajla😅😅
Pavsala zhalyavar police bharti ghya
भाजपला मतदान करू नका...
भरतीची तारीख पुढे नाही ढकलायची
भरती तर उद्या पासूनच सुरु होयला पाहिजे भरती पवसात घ्या नाहीतर उन्हात घ्या ज्याच्यात दम असेल तोच मार्क मिळवील ज्यांची तयारी झाली नाही तेच बोंब मारतात
आरे जॉब ची काय गरज हे येवढं मोठ राम मंदिर बांधलय मोदी सरकार ने भाजप लाच मतदान करा गरज नाही आपल्याला जॉब ची जो राम को लाये है हम उनको लायेंगे
Bjp mazha chanl ahe he😂😂😂