पुण्यातल्या Quarantine Centre मधील महिलेचा धक्कादायक अनुभव | Lockdown Pune | Pune News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • पनवेल मध्ये क्वारंटाईन सेंटरमध्ये पनवेलमध्ये विलगीकरण कक्षात महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती आता त्यासारखी दुसरी धक्कादायक घटना पुण्यात घडली असून इथल्या विलगीकरण कक्षात ठेवलेल्या कोरोनाबाधीत महिलेवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याचे केल्याचे लक्षात आले आहे पुण्यातल्या सिंहगड इन्स्टिट्यूट कॉलेजच्या विलगीकरण कक्षात ही घटना घडली
    #Lockdowninpune #Punenews #PuneQuarantineCentre
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 868

  • @rameshshinde9776
    @rameshshinde9776 4 ปีที่แล้ว +361

    जो गुन्हेगार आहे तो आणी त्याला पाठीशी घालणारे, राजकीय, वैद्यकीय, पोलीस सर्वांना सजा होई पर्यंत समाजाने त्या महिलेला पाठिंबा दयावा.

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 4 ปีที่แล้ว +3

      Police var karwai hoyla pahije ya prasanga madhe. PPE kit nasel tar kay mask laun veloveli sanitizer use karun police jau shakat hote.
      Naitar kuni table khalun pakit dya ki tyanna bagha kase paltahet.

    • @jayashreepawar2300
      @jayashreepawar2300 4 ปีที่แล้ว +1

      @@deshmukh7354 khar bolale tumi corona cha kalat khup kamavat ahe te pan

    • @sarjeraonetke1957
      @sarjeraonetke1957 4 ปีที่แล้ว

      Only police is responsible for such incident .Role of police is suspicious .Which police ansered we have no kit and unable to help should be findout and stern action should take.

    • @jayashreepawar2300
      @jayashreepawar2300 4 ปีที่แล้ว

      @@sarjeraonetke1957 right pan sarv police na tar ppe kit April madech dilya mag te nahi ka manat ahe

    • @santoshkamble605
      @santoshkamble605 4 ปีที่แล้ว

      Sajja zalic pahije, ashanna.

  • @yogeshgirhe2589
    @yogeshgirhe2589 4 ปีที่แล้ว +273

    1)महिला साठी seperate quarentine center.
    2) महिला डॉक्टर,महिला नर्सेस
    3 )महिला पोलिस, महिला कांस्टेबल
    अशी arrangement सरकार ने तातडीने करावी. आणि
    अशी क्रुर कृत्य करन्याच्या मानसिकतेच्या व्यक्ति आणि त्यांना support करणाऱ्या लोकांवर तातडीने कठोर करवाई करावी. मनजे अशी कृत्य करण्याचा विचारही कोणाच्या मनात येणार नही.

    • @janavisanas7091
      @janavisanas7091 4 ปีที่แล้ว +4

      बरोबर

    • @shesharaotarphe8671
      @shesharaotarphe8671 4 ปีที่แล้ว +3

      तू बरोबर बोललास भावा पन हे vedya सरकार la का kalt नाही मूर्ख सरकार आणि त्याचा कारभार तू काय मंत्री नाहीस काही उपयोग नाही बोलले tr यांना मिरची लागते भक्तांना पन

    • @jyotikatam5445
      @jyotikatam5445 4 ปีที่แล้ว

      Ho ekdm barobar.

    • @bharatitulaskar8751
      @bharatitulaskar8751 4 ปีที่แล้ว

      Sarkar nalayak chor aahe...tyanchich vruti bari nahi.

    • @tejasmorde6831
      @tejasmorde6831 4 ปีที่แล้ว

      Separate Quaruntine center ubharnyachi garaj ahe.

  • @vijayjosh5895
    @vijayjosh5895 4 ปีที่แล้ว +156

    शासनातील सर्व विभाग आता नालायक सिध्द होत आहेत, निवडणूकीत पाहून घेऊ.

    • @janavisanas7091
      @janavisanas7091 4 ปีที่แล้ว +4

      सरवांना घरी बसवा मतादानावर बहिष्कार टाक मग समजेल मंत्री संत्री ना

    • @ganeshshrivasatv7114
      @ganeshshrivasatv7114 4 ปีที่แล้ว +1

      Brobr.

    • @vilasbodke2518
      @vilasbodke2518 4 ปีที่แล้ว +1

      रस्त्यामध्ये बैल उभा असल्यावर त्याच्यावर बांबु टाकल्यावर तो बाजूला जातो. तसा पुणे म.न.पावत बांबु टाका .ह्यंची हीच लायकी आहे.

    • @anadrajnimablkar8513
      @anadrajnimablkar8513 4 ปีที่แล้ว

      काय फरक पडतोय

  • @sonalashu47sonalashu43
    @sonalashu47sonalashu43 4 ปีที่แล้ว +44

    🙄😱😠 काय सुरू आहे..?.... माणूसकीला काळीमा आहेत... त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे

  • @sanjaythorat655
    @sanjaythorat655 4 ปีที่แล้ว

    मॅडम तुमचे बरोबर आहे अशा लोकांना शिक्षा झालीच तीही लवकरात लवकर

  • @ramantare787
    @ramantare787 4 ปีที่แล้ว +180

    नरधाम किती भयानक आहे तो कोरोनालासुद्धा घाबरत नाही त्याला तेथेच उलटा लटकवायला पाहिजे .
    पण आमचा कायदा .........आहे धन्य

    • @rajnikantkamble9575
      @rajnikantkamble9575 4 ปีที่แล้ว +5

      Karvayi kra kayda nay deil bhau

    • @rajnikantkamble9575
      @rajnikantkamble9575 4 ปีที่แล้ว +7

      Striysnsathi khup strict kayde ahet constitution mde

    • @pradeeppadale8217
      @pradeeppadale8217 4 ปีที่แล้ว +2

      Aare Kaida Khambir Aahe Tya Mahilechya bajune, Pan he hramkhor asha lokanna pathishi ghalat

    • @pradeeppadale8217
      @pradeeppadale8217 4 ปีที่แล้ว

      Kya teri soch,,,

    • @jayrajpurkar6493
      @jayrajpurkar6493 4 ปีที่แล้ว

      Kasal korona he sangle ya dhadykhali nich ke kartay

  • @issacina32
    @issacina32 4 ปีที่แล้ว

    अतीशय सीरीयस बाब आहे. सायबर गुन्हे कक्षचा उपयोग करुन त्या व्यक्ति चा पत्ता शोधून, जर ती व्यक्ति दोषी आढल्यास त्याला अशि शिक्षा दिली पाहिजे की परत अशी घटना राज्यात करण्यास कोणी धजनार नाहीं.
    आदरणीय गृहमंत्रालयाने यात स्वतः लक्ष घालावे अशी विनंती. धन्यवाद!🙏

  • @Mh-fb6os
    @Mh-fb6os 4 ปีที่แล้ว +76

    प्रत्येक सेंटरच्या बाहेर किमान एक तरी पोलीस ड्युटी वर असावा.

  • @anupshirbhate1512
    @anupshirbhate1512 4 ปีที่แล้ว +13

    Home Quarantine is best option for ladies only.

  • @dattaramkatkar2385
    @dattaramkatkar2385 4 ปีที่แล้ว +78

    जर कोरोना पोजिटिव महिला असून सुध्दा एवढी हिमत कशी होते. याचा अर्थ ती सुरक्षित नाही. मग कशाला कॉराईंटन केले.

    • @prakashwadhve8232
      @prakashwadhve8232 4 ปีที่แล้ว

      याचा अर्थ ती महिला कोरोना बाधित नाही.

    • @manojmakasare7083
      @manojmakasare7083 4 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर फक्त कोरोणाची भीती घालायची..

    • @shardamangeshmore3799
      @shardamangeshmore3799 4 ปีที่แล้ว

      Corona positive la quarantine kartat he aatach samjl..tyala tritment sathi nel pahije ki .............
      Sarv kala bajar chalu aahe.bichare garib,medial class lok tyat marle jat aahet.fark konala padt nahi.jevha tyancha gharatil kon marel na ashani tevha tyana Samjel toprynt nahi.

  • @knowledge-smita
    @knowledge-smita 4 ปีที่แล้ว +3

    अतिशय घृणास्पद प्रकार, यासाठी सर्वांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केलाच पाहिजे,,महिला साठी वेगळा कक्ष हवाच ,त्यांच्या सुरक्षेची सर्व जबाबदारी रुग्णालय आणि प्रशासनाने घ्यायला च हवी,

  • @user-santy
    @user-santy 4 ปีที่แล้ว +35

    लोकांना कायद्याचा धाक राहिला नाही, जर माज करतील त्यान्हा गोळ्या घाला

  • @saritad4013
    @saritad4013 4 ปีที่แล้ว +41

    अथॉरिटीने वतःची मुलगी, आई, बहिन तय महिलेच्या जगी ठेवावे आणि कार्यवाही करावी

  • @shamsawale6846
    @shamsawale6846 4 ปีที่แล้ว +31

    काय उत्तर दील? पी पी कीट नाही
    त्याची बहीन असती तर असाच बोलला असता का ?

    • @methotrexate6163
      @methotrexate6163 4 ปีที่แล้ว +4

      Tumcha shejari corona positive asta n tyala madat pahije asti tr tumhi without PPE kit madat keli asti ka?

    • @saurabhkandharkarvlogs
      @saurabhkandharkarvlogs 4 ปีที่แล้ว

      Bhai tyani tya thikani jay la pahije hot bhale made jau nako pn tila bolun dheer tr dyava . Tytya naradhamala call warun tari jab vichrawa center war tr ppe kit badun astil ch na

    • @methotrexate6163
      @methotrexate6163 4 ปีที่แล้ว +1

      Saurabh kandharkar mag prashna sarkar la vicharle pahijet ki PPE kit ka nahi dile. Police swatacha ani family cha jiv dhokyat ghalun ka jatil. Jya thikani corona positive patient alet tya gallit janya sathi loka bhit ahet mag without protection center var jayla police ka nahi bhinar

    • @janavisanas7091
      @janavisanas7091 4 ปีที่แล้ว

      पोलीस च असे उत्तर दिले तर कोणाकडे अपेक्षा करावी

  • @pat246
    @pat246 4 ปีที่แล้ว +51

    खरोखर अंगावर शहारे आणणारा अनुभव आहे...खूप भीती वाटली ऐकून

  • @vidyadharpote5336
    @vidyadharpote5336 4 ปีที่แล้ว +35

    फारच गंभिर प्रकार आहे. प्रश्नास वाचा फोडल्याबद्दल आभिनंदन आत्तापर्यंत फक्त पैशांचीच लुट होती. मा मुख्यमंत्र्यांना जाब विचारला पाहीजे.

  • @vaishalimahande2334
    @vaishalimahande2334 4 ปีที่แล้ว

    त्या माणसाचा शोध घेतला पाहिजे आणि त्या लागतो शिक्षा मिळालीच पाहिजे

  • @Sams-hg4pg
    @Sams-hg4pg 4 ปีที่แล้ว +67

    Ladies sathi vegala CORRANTINE centre pahije

    • @rohidassherkar3060
      @rohidassherkar3060 4 ปีที่แล้ว +1

      Keep seperate to ladies in quarantine centres

    • @vaishalipalkar4661
      @vaishalipalkar4661 4 ปีที่แล้ว

      Thithe pan he ghadanar nahi kasha varun aaj kal kahi khara nahi lokacha..😥

  • @priyankaghatye5162
    @priyankaghatye5162 4 ปีที่แล้ว +6

    Madam khup changli. Mahiti.deliThanks

  • @pratibhabarke8353
    @pratibhabarke8353 4 ปีที่แล้ว +28

    महिलांसाठी महिला अपाँईंट करा

  • @rajivahirrao2631
    @rajivahirrao2631 4 ปีที่แล้ว +53

    सरकार च चोरांचे दगाबाज लोकांचे आहे, जेल मध्ये जाउन आलेले लोक मंत्री आहेत त्यांच्या कडून कुठल्या चांगली अपेक्षा आहे का? सर्व निर्लज्जपणे आप आपले खिसे भरता आहेत

    • @dipikasawant2027
      @dipikasawant2027 4 ปีที่แล้ว +1

      अशा नराधमाना मग तो कोणीही असो डाॅक़टर जरी असला तरी त्याला पहिल्यांदा ठेचून मग पब्लीक समोर नंग करुन ठेचून मारले पाहीजे

  • @balasahebvarpe356
    @balasahebvarpe356 4 ปีที่แล้ว +61

    हे ऐकल्यावर मात्र असे वाटते की ज्याना देव म्हणून संबोधलं जात तेच जर दुर्लक्ष करू लागले तर आशा पिडीत स्त्रियाना न्याय कसा मिळेल कृपया फायदा घेऊ नका

    • @ashokbare9077
      @ashokbare9077 4 ปีที่แล้ว +3

      हे कसले देव ? यांना मुळीच देव म्हणू नका हे फक्त माणूस म्हणून माणसाशी वागले तर खूप झाले
      खाकी आणि पांढऱ्या ड्रेसमध्ये काम करायचे म्हणून करतात काय ?

    • @asadsk9561
      @asadsk9561 4 ปีที่แล้ว +1

      Rakshak bane bhakshak sale doctor

  • @sj-sc7cd
    @sj-sc7cd 4 ปีที่แล้ว +4

    Devendra Fadanvis sarkar pahije , go back tighadi-bigadi

  • @Sachin-nx4rw
    @Sachin-nx4rw 4 ปีที่แล้ว +9

    हे खूप धक्कादायक आणि लांच्छनास्पद आहे.

  • @ngbhor7050
    @ngbhor7050 4 ปีที่แล้ว +18

    तुमचे कडे त्याच्या मोबाईल नंबर व्हाटस अप नंबर आहे
    त्यावरून त्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख मिडिया वाले का करत नाहीत
    का घाबरत आहेत

  • @anilchoudhari6272
    @anilchoudhari6272 4 ปีที่แล้ว

    तुम्ही बरोबर बोलत आहे tai

  • @shamvhaval2083
    @shamvhaval2083 4 ปีที่แล้ว +25

    संबंधित व्यक्तीबद्दल कडक कार्यवाही करून प्रशासनाने महिलांच्या सुरक्षिततेचा विचार करून फक्त महिलांचे सेपरेट क्वारंटाइन सेंटर चालू करावे

    • @sunnygaikwad6603
      @sunnygaikwad6603 4 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर आहे

    • @tanujaharad1337
      @tanujaharad1337 4 ปีที่แล้ว

      Tyacha shodh gheun diksha karavi

  • @vaidhyanathanbalasundaram1224
    @vaidhyanathanbalasundaram1224 4 ปีที่แล้ว +13

    2 lady police must be kept near ladies quarantine center.

  • @sangitauike8556
    @sangitauike8556 4 ปีที่แล้ว

    हा video मा मुख्यमंत्री साहेबां पर्यत पोहचला पाहिजे .....आणि सर्व जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांवर कार्यवाही व्हायलाच पाहीजे

  • @laxmanpawar3101
    @laxmanpawar3101 4 ปีที่แล้ว

    नीट जेवनाची सोय नाही.कुठल्या हि प्रकारचे कौनसलींग केले जात नाही.मध्ये मध्ये स्टफ़ क्रिकेट खेळत असतातत पेसेंत ची काळजी घेतली जात नाही.वरुन उपकाराची भाषा बोलतात.काहि कर्मचारी खरोखरच खुप जबाबदारिने काम करतात.

  • @mukindkele4974
    @mukindkele4974 4 ปีที่แล้ว

    जे कर्मच्यारी दिवटीवर आहेत त्यांची चौकशी करावी सर्वाना निलंबीत करावे व कटोर कारवावी करावी जेनेकरून असे परकार होऊ नयेत. निलंबीत करून त्याला सजा द्यावी.

  • @abhishekraut7381
    @abhishekraut7381 4 ปีที่แล้ว +23

    अतिशय भयावह प्रकार आहे.. त्या महिलेला तरी निदान होम क्वारंटाईन करावं.. आणि सर्व महिलांची काळजी घ्यायला हवं..
    माथेफिरू झाले आहेत कर्मचारी असं वाटतंय आता..

  • @vandanapakhle6939
    @vandanapakhle6939 4 ปีที่แล้ว

    खरंच खूप भयानक आहे...

  • @madhavishinde7830
    @madhavishinde7830 4 ปีที่แล้ว +7

    कायदा आणि सुव्यवस्था काहीच राहीली नाही गूणेगार मोकाट सुटलेले आहेत. सरकार झोपी गेले आहे.

  • @kanchansubhash9616
    @kanchansubhash9616 4 ปีที่แล้ว +7

    किती भयाण परिस्थिती आहे अशा नालायक लोकांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रशासनाने जातीने लक्ष घातले पाहिजे ‌😠😠😠😠

  • @ashokvaidya3009
    @ashokvaidya3009 4 ปีที่แล้ว +3

    येत्या आठ दिवसांत जर संबंधित व्यक्ती वर कार्यवाही झाली नाही तर तया महिलेने नवरयाला सोबत घेऊन लेखी तक्रार नोंदवने गरजेचे आहे

    • @chetu9690
      @chetu9690 4 ปีที่แล้ว

      Perfect...he jhalach paahije..

  • @prachigawari6868
    @prachigawari6868 4 ปีที่แล้ว +12

    Khupch awghad aahe he prakran, bapre....awdhi vikruti kashi Kay Wadhat challia?
    Aani Te pan Ya corona shtitit?
    Laj Kashi watali nahi ya karmcharyala!!!! 😠😡😠😡😠😡😠😡😠😡

  • @ganeshrajput1216
    @ganeshrajput1216 4 ปีที่แล้ว +31

    ज्या भगिनी वर अशी वेळ आणली आहे त्या कर्मचारीला ठेचून मारा

    • @Donaldasdf
      @Donaldasdf 4 ปีที่แล้ว +1

      Tyach Naav Aani Photo Expose Kara Fakt.......

  • @ashokmankar1812
    @ashokmankar1812 4 ปีที่แล้ว +12

    त्या महिलेवर अन्याय झाला आहे तिला न्याय मिळायला हवा आहे

  • @urmilakamble4299
    @urmilakamble4299 4 ปีที่แล้ว +10

    Police Kay fakt rastya war nagrik ani cars advayla ahet Ka ?

  • @maueessheikh8425
    @maueessheikh8425 4 ปีที่แล้ว +4

    Quarantine center flop policy, negative lok positive hotat teethe gelyavar,,, according to my self experience 🙁🙁

  • @rajashreedoiphode4634
    @rajashreedoiphode4634 4 ปีที่แล้ว +8

    जंगल राज तरी याला कसे म्हणावी... माणसात आनि जनावरं मधे काय फरक राहिला. जनावरे तरी बरी म्हणायची

  • @shrikantgaikwadoffical0405
    @shrikantgaikwadoffical0405 4 ปีที่แล้ว +2

    सगळ्यात महत्वाचे आपण त्या ताई ना वैगले ठेवायचे नव्हते व संबंधित महिलेने किंवा इतर कोण्ही quarntine सेंटर मध्ये कोन्हाला आपला मोबाईल नो share करू नये ही सर्व माज्या भगिनींना माजी नम्र विनंती आपल्याला जे हवे आहे त्या संबधीत Dr महिलेंशी आपला संपर्क असावा असे मला वाटते

  • @amolgalande306
    @amolgalande306 4 ปีที่แล้ว +10

    पार्श्वभागात गोळी घाला त्याच्या😡😠

  • @rohidasingulkar7585
    @rohidasingulkar7585 4 ปีที่แล้ว +15

    अशा लज्जास्पद घटना समजल्या नंतर कोरोना पेशंट पळून जांयचे धाडस केले तर त्यांना लगेच पकड़ू शकता तर त्या व्यक्ति ला प्रशासन सिंहगड होस्टल पदाधिकारी कारवाई का करू शकत नाही,

  • @suniljadhav8542
    @suniljadhav8542 4 ปีที่แล้ว

    ठाकरे सरकार लाईव येऊन लोकमत,पोलिस,जनतेला अनूमोदन करा.!!!

  • @ruksanamulla7465
    @ruksanamulla7465 4 ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडिओ आवडला. गुन्हेगाराना ठेचून मारले पाहिजे. त्याची कपडे काढून पुण्यातून धिंड काढायला पाहिजे. महिलेवर आत्याचार झाल्यावर पोलिस जागे होणार .ताई सर्व समाजसेवकानी लक्ष घातले पाहिजे. त्या नराधमांना शासन दिलेच पाहिजे. कुठे महिला सुरक्षित नाही.

  • @sandeeppatil1635
    @sandeeppatil1635 4 ปีที่แล้ว

    India is great...

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 4 ปีที่แล้ว +3

    अशा नराधमांना भर रस्त्यात शिक्षा झाली पाहिजे आणि स्वतः च्या घरातील महिलेवर आसा प्रसंग आला तर किटस नाही म्हणून डोळे झाक करतील का

  • @anuradhacookie3502
    @anuradhacookie3502 4 ปีที่แล้ว +2

    The particular person who is following that lady ,should be punished and suspended frm his job and should be taken strict action 😠😠😠😠😠

  • @dilipthombare8745
    @dilipthombare8745 4 ปีที่แล้ว

    लांच्छनास्पद आहे,एवढे निर्ढावलेले कर्मचारी त्याला आई.. बहीण नाही का.. महिलांना सुरक्षा नाही हेच दिसत आहे.आयुकत महानगरपालिका हे कार्यवाही का का करत नाही... पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन ताबडतोब त्याचे वर गुन्हा दाखल करण्यात यावा..असे घटना होत असेल तर लोक सेंटरमध्ये का जातील ?...

  • @rajashreedoiphode4634
    @rajashreedoiphode4634 4 ปีที่แล้ว +12

    अत्यंत लाजिरवाणे कृत्य. त्या नराधमाला शिक्षा हवीच.

  • @avinashawale6520
    @avinashawale6520 4 ปีที่แล้ว +4

    महिलांसाठी स्वतंञ सेंटर काढावे.व तेथे काळजी घेणेसाठी सेवेसाठी महिला कर्मचारीच ठेवावे.

  • @ashokpatekar21
    @ashokpatekar21 4 ปีที่แล้ว +2

    सदर ठिकाणी महिला सुरक्षा गार्ड
    पाहिजेच.
    आणि दुसरे असे की प्रत्येक रूम
    आणि वार्ड CHYAA आतून आणि बाहेरून CC TV CAMERE बसवले पाहिजेत,,

  • @rameshagrawal6101
    @rameshagrawal6101 4 ปีที่แล้ว

    शासन आणि महानगर पालीका जवाबदार आहे. पालक मंत्री , नगर सेवक व MLA ला पब्लीक मध्ये बोलाउन तोँड काळं करा

  • @A.K.A.Topper
    @A.K.A.Topper 4 ปีที่แล้ว +7

    महाराष्ट् सरकारला जाब विचारणारा कोणी नाही म्हणून हे सगळं घडतंय 😡
    आता वेळ आली आहे, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? विचारण्याची

  • @avinashsakhale7192
    @avinashsakhale7192 4 ปีที่แล้ว +1

    त्यला पकडा आणी त्यनी गुन्हा केला आहे त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे त्यला सजा झाली पाहिजे

  • @kailasingulkar9174
    @kailasingulkar9174 4 ปีที่แล้ว

    लोकांची तपासणी केल्यानंतर दुसर्या दिवशी फोनवर सांगितले जाते तुमचा रिपोर्ट पाँझिटिव्ह आहे तुम्ही क्षेत्रिय कार्यालयात या आणि मग तेथून कोविड 19 सेंटर च्या बांधीत रूण्यांसाठी लोकांना हाँस्टेल मधे 10 दिवस ठेवतात 5 दिवशांच्या गोळ्या देतात नंतर 5 दिवस काहीच औषध नाही मग 10 दिवस पुर्ण झाल्यावर 11 व्या दिवशी तपासणी न करताच काहीच औषध न देताच लोकांना घरी सोडतात मग तो रूण्य पाँझिटिव्ह कश्यावरून समजायचा घरी सोडताना पण एकाच बस मधे 40 लोक बसवून मग सोडतात मग साईट बिझनेस नाही तर काय चालू आहे

  • @swapnilshirke2396
    @swapnilshirke2396 4 ปีที่แล้ว +2

    चाळण केली आहे... तुम्ही आमच्या महाराष्ट्राची..एवढी दलींदर विकृती....

  • @prajaktajadhav4429
    @prajaktajadhav4429 4 ปีที่แล้ว +1

    Tya karmacharyala jiwant paitwaila hava😠😠😠😠

  • @mrunalpatel7323
    @mrunalpatel7323 4 ปีที่แล้ว +7

    Concern POSH(Prevention of Sexual Harassment) committee kade takrar nondavun tya vyakti var action ghetali geli pahije

  • @sureshmahadik8466
    @sureshmahadik8466 4 ปีที่แล้ว +2

    महाराष्ट्र सरकार आणी पोलीसांनी गंभीर पणे.लक्ष घालावे व जो आरोपी आहे त्याला शिक्षा करावी.

  • @sanchitagurav4479
    @sanchitagurav4479 4 ปีที่แล้ว +8

    Plz mahilana ghari ch upchar kara karan jawabdari koni ghenar nahi

  • @surekhanakman7695
    @surekhanakman7695 4 ปีที่แล้ว +4

    Very sad. When people can understand. Pls. Keep sperate agreement for men and women. Govt. Have to take strictly action against that staff.

  • @aniketkawale9875
    @aniketkawale9875 4 ปีที่แล้ว

    पोलीस काही चांगले प्रमाणीक आहेत पण जवळ असे पोलिस आहेत की ते फक्त वर्दी चा मान राखने च्या लायकीचे नाहीत मालवाहतूक करणारे पास असताना सुद्धा कोरोना सारखा जीवघेणा विषाणू असताना 100 रुपये का होईना इंट्रि घेतली जाते तेव्हा त्यांच्याकडे कोरोना येत नाही

  • @Aditya6569-v8v
    @Aditya6569-v8v 4 ปีที่แล้ว

    त्या कर्मचाऱ्यांला चांगला चोप देऊन त्याला कामावरून बडतर्फ केले पाहिजे

  • @mangeshmore6637
    @mangeshmore6637 4 ปีที่แล้ว +3

    हे फक्त भारतातच होवू शकत.........
    जनाची नाही पण मनाची तरी लाज बाळगा.

  • @rajendradongare9279
    @rajendradongare9279 4 ปีที่แล้ว

    हि पोलीसांची घृणास्पद भुमीकेची सरकार दरबारी निषेद नोंदवणे गरजेचे आहे.
    पोलीसांची अशी भुमीका असेल तर
    त्या पोलीस कर्मचार्याची चौकशी करुन तात्काल कारवाई झालीच पाहिजे
    संरक्षण व्यवस्था हि सक्षम असेल तर
    याची दखल घेतलीच पाहिजे.

  • @sanjaybadekar7879
    @sanjaybadekar7879 4 ปีที่แล้ว +1

    Tya mahilechya jagi jar ekhadi actress kiva mantryanchi natewaik asti tar tila kuthli treatment milali asti?

  • @iamsvg
    @iamsvg 4 ปีที่แล้ว +3

    Matter needs to be investigated.
    In area where covid19 cases are kept must be under CCTV surveillance

    • @sunitawaghmare5988
      @sunitawaghmare5988 4 ปีที่แล้ว

      ऐकून धक्का बसला किती भयानक आहे हे कृत्य

  • @hemalatapatil9137
    @hemalatapatil9137 4 ปีที่แล้ว

    Please send this news cm very shemm

  • @sadashivbhosale8311
    @sadashivbhosale8311 4 ปีที่แล้ว

    गुन्हेगार आहे त्याच्यावर ताबडतोब कारवाई केली पाहिजे. तरच आशा लोकांना आळा बसेल.

  • @pratikshaandhere1793
    @pratikshaandhere1793 4 ปีที่แล้ว +1

    Kadhi Muli and Bayka Safe Hotil? Toh kaal pan yeil ka kadhi ? Self defence kiti karnar ? Jevha ashi loka astil je help karycha aewaji karan detat? ... Prashna amche asech rahnar ahe tyala uttar matra konich denar nahi ...Fact ahe ha ...Women's apan swattch rakshak banwa lagnar ahe swathacha ...Loka 2 diwas apla la sympathy denar pan aushya tar aplelach kadhycha ...Be Strong Be Bold ...Very disappointed with this case ....I hope never happens again ..Lokmat thank you for atleast telling us what that lady had suffered . Hope she gets justice ...🙏 Thank You

  • @humayunmulla8482
    @humayunmulla8482 4 ปีที่แล้ว

    1.Arrrange Separate quarantine center for ladies.
    2.If not possible give special switch in room to make loude noise in complete center after apply.
    3.Arrange CCTV camera out side of room

  • @Umeshkhade544
    @Umeshkhade544 4 ปีที่แล้ว +1

    Aasha nalayk mansanvar karvahi hoyala havi. Jene karun puna asa karnyachi himmat karnar nahi.

  • @sujitmore4892
    @sujitmore4892 4 ปีที่แล้ว

    New start

  • @TV-sw2zb
    @TV-sw2zb 4 ปีที่แล้ว +1

    [22/07, 10:09] Rtpc Ravi Shendge Police: 🅿🆄🅽🅴 🅳🅸🆂🆃🆁🅸🅲🆃
    पुणे Police: पुण्यातील सिंहगड रोड परिसरात क्वारंटाईन केंद्रात तेथील सुरक्षारक्षकानेच एका महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित सुरक्षारक्षकाने या महिनेला वारंवार मिस्ड कॉल, अश्लील फोन-मेसेजस करुन मानसिक त्रास दिला. तसेच रात्रभर खोलीचा दरवाजाही ठोठावल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर आरोपी सुरक्षारक्षकाला अटक करण्यात आली आहे. लोकेश मते असं या सुरक्षारक्षकाचं नाव आहे. याप्रकरणी 27 वर्षीय महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यानंतर पोलिसांनी कारवाई केली.

  • @shamalakavadi1026
    @shamalakavadi1026 4 ปีที่แล้ว +13

    जे एकटे राहतात त्यांना क्वारटाईन व्हावं लागलं तर त्यांचे काय होईल? 😲

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 4 ปีที่แล้ว

      Imp he ki police ch ase mhantle tar kay karnar.

  • @prafulpandya7094
    @prafulpandya7094 4 ปีที่แล้ว

    ही बातमी मुख्यमंत्री उद्धव कड़े रिपोर्ट का करत नाही, ते स्वतः मि भारतात चांगला काम करणारा 5 वा नंबर मिलवलेला cm आहे असे सांगत असतात tv इंटरव्यू मध्ये।

  • @vikas-py1ji
    @vikas-py1ji 4 ปีที่แล้ว

    सर्व पोलीस स्टेशन मध्ये विलीकरण ठेवायला पाहिजे जेल मध्ये

  • @ashwinijoshi639
    @ashwinijoshi639 4 ปีที่แล้ว +3

    हे सगळं ऐकायला ही भयानक आहे जर हे सत्य असेल तर..सगळ्या गोष्टींची
    सत्यता पडताळून पाहायला पाहिजेत

  • @somnathmore5585
    @somnathmore5585 4 ปีที่แล้ว +1

    पोलिस वाले फक्त ....खातात

  • @sanjaybadekar7879
    @sanjaybadekar7879 4 ปีที่แล้ว +1

    Police jau shakat navte tar kamit kami tya karmacharycha no ghenu kahitari karvai karu shakle aste

  • @shekharbelbhandare9257
    @shekharbelbhandare9257 4 ปีที่แล้ว

    It's.a horrible..need to take action

  • @rushikeshraut4104
    @rushikeshraut4104 4 ปีที่แล้ว

    कारवाई कधी करनार अपराघ झाल्यावर??? अतीशय धक्कादायक...

  • @anjumanmulmule2199
    @anjumanmulmule2199 4 ปีที่แล้ว

    हे पूर्णपणे चुकीचे आहे जे कोणी दोषी आहे कारवाही होयला पाहिजे

  • @devendrarajguru707
    @devendrarajguru707 4 ปีที่แล้ว +2

    ताई जर तू हा व्हिडिओ बघत अशील तर मिरची पावडर घेऊन ठेव जवळ एकदाचा धडा शिकव त्या डाळींद्र्या ला

  • @bhaskargogte9678
    @bhaskargogte9678 4 ปีที่แล้ว

    १. महिलांनी विलगिकरण केंद्रात जातांना एक स्मार्ट फोन आणि एक बेसिक फोन ठेवावा. स्मार्ट फोन दाखवल्या वर दुसऱ्या फोन च सहसा कोणी तसदी घेणार नाही.
    २. परिसराचे आणि कर्मचाऱ्यांचे जमतील तितके फोटो काढावे आणि कुटुंबीयांना पाठवावे.
    ३. कर्मचाऱ्यांशी संवाद साधुन त्यांची माहिती काढून कुटुंबीयांना पाठवत राहावी.
    ४. कोणावरही विश्वास ठेवू नये, हाल चालीन वर बारीक नजर ठेवावी.
    ५. औषधांचे नाव जाणून घ्यावे, फोटो काढत राहावे आणि कुटुंबीयांना पाठवत राहावे.

  • @vinayakmulik2803
    @vinayakmulik2803 4 ปีที่แล้ว

    जो कोण होता त्याला तिथे कोरोना पोसीट्वीव कक्षात ठेवा व उपचार करु नका.

  • @eknathsalve7582
    @eknathsalve7582 4 ปีที่แล้ว

    खूप दुर्दैव आहे व महाराष्ट्रीयन लोकांचे त्यातल्या आई बहिणींना तर सिक्युरिटीज नाहीये

  • @sheetalkachare3988
    @sheetalkachare3988 4 ปีที่แล้ว +2

    Ethe basun report sangitlyapeksja.. hospital ja ani tya karmcharyacha interview ghya...😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠

  • @pankaj14382
    @pankaj14382 4 ปีที่แล้ว

    अतिशय निंदनीय घटना, यानिमित्ताने प्रशासनाचा नाकर्तेपणा पुन्हा एकदा उघड झाला, पोलिस... खर तर ज्यांच्या मदतीच्या अपेक्षेवर सामान्य जनता निर्धास्त असायला पाहिजे त्या पोलिसांनी वेळोवेळी खूप घटनांमध्ये आपला नाकर्तेपणा सिद्ध करून सामान्य माणसाला फक्त स्वतःच्या भ्रष्टाचाराला वापरल आहे , खूप वेळा बोललं जातं की एका कोणामुळे संपूर्ण खातं बदनाम होतं पण या घटनेतील महिलेने १०० ला फोन केला होता आणि हे कॉल बहुधा वॉकीटॉकीवर प्रसारित होतात, मग असा कोणताही प्रामाणिक अधिकारी नाही का? की गंभीर घटनांवर लक्षच नाही, जर मदतच करायची इच्छा असती तर अशा गंभीर प्रसंगी जाताना कोणत्याही हॉस्पिटलमधून पीपीई किट उपलब्ध करुन घेता आलं असतं, मग अशा सेंटरमध्ये पेशंटच्या सुरक्षेसाठी काय उपाय योजना आहे प्रशासनाकडे आणि मुळात आता कोरोनाचा खेळ कधी थांबणार, कोणतही औषध नसताना रूग्ण बरे होतात मग ही भिती का पसरवली जात आहे आणि जनतेच्या जिवाशी खेळ केला जात आहे, आणि आता तर अशा वासनांध मनोवृत्तीपासून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न, खूप असे डॉक्टर आहेत जे सांगतात की हा कॉमन कोल्ड आहे, मग एवढ भयानक चित्र का उभ केलं जातं आहे, औषध नसताना लाखोंची बिल आकारणी होते आहे, आणि आता महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. याठिकाणी लोकमतला सांगू इच्छितो की आपण एक निर्भीड व्रृत्तपत्र आहात आणि लोकशाहीचा स्तंभ आहात. आपण त्रयस्थपणे या संपूर्ण कोरोना प्रकरनावर प्रकाश टाकला पाहिजे.

  • @sayalisruchkarkatta7208
    @sayalisruchkarkatta7208 4 ปีที่แล้ว

    मीडिया ने हे सर्व दाखवण्यापेक्षा त्या वर पटकन कारवाई करावी व महिलांना स्वतंत्र quarentine सेंटर द्यावे हे सारखे सारखे दाखवून मूर्ख पण काय करताय त्या वर पटकन solution kadha तुमचे चॅनल kay दाखवते त्यापेक्षा काय अमलात आणते ते पहा

  • @prakashwankhade8964
    @prakashwankhade8964 4 ปีที่แล้ว

    कोरोना श्रीमंताणी आणला, केंद्र सरकारने त्याच वेळी गंभीरतेने काळजी घेतली नाही त्यामुळे आपण सर्वसामान्य लोक सफर होत आहे, माझी परस्थिती कोरोनाने नाही तर कोरोना च्या lockdown आणि भीती मुळे माझी पत्नी फोबिया/anxity झाला आहे, तिला स्वतःला खूप त्रास होत आहे आम्हाला पण त्रास होत आहे, डॉक्टर कडे जायला ती घाबरते, घरात काहिही आणले तर घाबरते, आम्ही बाहेरून आलो तर घाबरते, आमची परिस्तिथी वाईट झाली आहे, तीची तब्येत खालावली आहे,अश्या केसेस साठी शासन काहीच करत नाही... कृपया लोकमत ने मार्गदर्शन करावे.

  • @pravin6589
    @pravin6589 4 ปีที่แล้ว +1

    महिला साठी ज्या ठिकाणी quarantine व्यवस्था आहे त्या इमारतीमध्ये फक्त महिला कर्मचारी असावेत .

  • @savitabenke4271
    @savitabenke4271 4 ปีที่แล้ว

    खरच खुप धकादायक घटना आहे अ
    शी आवसता करोना सेटर मध्ये असेले तर एखादी पाँहझिटिव्ह महिला करोना सेटर मध्ये उपाचार घेण्यासाठी जास्त घाबरेल व तेथे अँडमिड होण्यास तयार होणार नाही. करोना सेटर मध्ये महिला विभागात पोलीस महिला सुरक्षाची नेमणीक करावी.

  • @vinayakshinde3802
    @vinayakshinde3802 4 ปีที่แล้ว

    तुमच्याकडे काय पुरावा आहे कि, पोलिसांनी त्या महिलेला अस उत्तर दिल आहे कि, आम्ही येउ शकत नाही म्हणून, आमच्याकडे पी.पी.ये. किट नाही ये म्हणून, पहिले नीट चौकशी करा आणि मग पोलिसांनबद्दल बोला, विनाकारण पोलिसांना बदनाम करु नका..
    मी एक पोलिसाचा मुलगा आहे त्यामुळे आम्हाला माहिती आहे कि पोलीस काय आहे आणि काय नाही ते.....

  • @sachinshelke6655
    @sachinshelke6655 4 ปีที่แล้ว

    रिपोर्ट भयंकर होत अजित दादा पवार असो अथवा विरोधी पक्षाचा ढोल वाजवणारे खरेच संवेदनशील आहेत काय चंद्रकांत दादापाटील तुम्हला थोडीतरी असेल तर ती असल्याचं नमूद करा अजित दादा तुम्ही उपमुख्यमंत्री मंत्री पालकमंत्री ना सतेसाठी खुर्चीसाठी वाटेल त्या थराला जाता मग इथं काय होतंय विरोधी पक्षचे नेते फक्त ट्विटर वट टिवटीव करून येणाऱ्या निवडूणुकीत तुमचं विरोधी पक्ष सुद्धा साबूत राहणार नाही पब्लिक सर्वानी जमून एकत्रित त्रास देणारा जो कोणी आहे त्याला फटके दया नाही तर पुण्याचं पनवेल होण्यास वेळ लागणार नाही

  • @shubhambarge3737
    @shubhambarge3737 4 ปีที่แล้ว

    सजा दिलीच पाहिजे

  • @amrutasalgaonkar4615
    @amrutasalgaonkar4615 4 ปีที่แล้ว +1

    प्रशासनावर विश्वास काेणिच ठेऊ शकत नाहि. काेराना पेशट नसतानाहि काेराेना पेंशट म्हणुन महिला ना क्वारांटाईन सेंटरमध्ये ठेऊन असा प्रकार हाेऊ शकताे. सर्व लाोकानि महिलाना सुरक्षिततोच्या द्रुष्टिनो वेळ आल्यास घरिच क्वारटाईन करणे व डाँक्टर चि गरज भासल्यास नातेवाईकानि व प्रशासनाने डाँक्टरला घरी सर्विस देण्यास सांगणे.