दोन गोंडस बाळांना जन्म देवून अचानक कोम्यात गेलेल्या ॠतुजा पाटील यांच्याउपचारासाठी समाजाच्यामदतीचीगरज

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ก.ค. 2021
  • दोन गोंडस बाळांना जन्म देवून अचानक कोम्यात गेलेल्या पाचगावच्या ॠतुजा पाटील यांच्या उपचारासाठी समाजाच्या मदतीची गरज
    Channel B
    website - bnewskolhapur.com
    Facebook - / bnewskop09
    Facebook Account - / bnews.kop.7
    youtube - / channelbnews
    Instagram - / channel_b_kolhapur
    Whatsapp - 8421823822
    Whatsapp - 9146598756

ความคิดเห็น • 587

  • @supriyalalbage5848
    @supriyalalbage5848 3 ปีที่แล้ว +204

    shree swami samarth
    अशक्य हि शक्य करतील स्वामी
    100% रूतुजा बरी होणार मी तीच्यासाठी
    रोज स्वामींजवळ प्रार्थना करत आहे

    • @hrishikeshpatil471
      @hrishikeshpatil471 3 ปีที่แล้ว +4

      खूप धन्यवाद

    • @vinodgurav3253
      @vinodgurav3253 2 ปีที่แล้ว +4

      अशक्य-ही-शक्य-करतील-स्वामी ऋतुजा ताई लवकर बऱ्या होतील स्वामी आहेत पाठीशी मी पण प्रार्थना करीन स्वामी पशी

    • @shitalhjsalunkhe4570
      @shitalhjsalunkhe4570 2 ปีที่แล้ว +1

      Shree swami samarth🙏🙏🙏

    • @suhassuhas5047
      @suhassuhas5047 2 ปีที่แล้ว +1

      श्री स्वामी समर्थ

    • @rajaramborgave3201
      @rajaramborgave3201 ปีที่แล้ว

      ​@@hrishikeshpatil471tai ata kashya ahet kahi samjel ka?

  • @gkworkshopbypooja
    @gkworkshopbypooja 2 ปีที่แล้ว +67

    सासरची फॅमिली आणि माहेरची फॅमिली आशा time ला एकत्र आहेत हे ऐकून खूप बर वाटलं ...देवा ताई ला लवकर बरं कर सगळ्याला सुखी ठेव

  • @rajendrakolte4273
    @rajendrakolte4273 3 ปีที่แล้ว +154

    ऋतुजा तुम्ही लवकर बऱ्या होणार आहात
    🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @veerthelabra3016
    @veerthelabra3016 3 ปีที่แล้ว +38

    ऋतुजा ताईंना श्री स्वामी समर्थ लवकर बरे करतील स्वामी समर्थ चरणी प्रार्थना

    • @mahadevbhorkade1104
      @mahadevbhorkade1104 2 ปีที่แล้ว

      परमेश्वरा लवकर बर कर ताईला

  • @komalmahajan7150
    @komalmahajan7150 2 ปีที่แล้ว +22

    लवकरच त्या ताई बऱ्या होतीन खरंच देव सगळं बगतोय त्याला पण काळजी आहे दादा काळजी करू नकात सगळं व्यवस्तीत होईन खात्री आहे आणि विश्वास राहूद्यात, सगळं नीट होईल, आई तुमची2 बाळ खूप छान आहेत.

  • @manojsavardekar1950
    @manojsavardekar1950 3 ปีที่แล้ว +92

    कोल्हापुरातील नेत्यांनी खरचं मदत करावी असे वाटते.

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 3 ปีที่แล้ว +49

    हे देवा हा बहिणीला आजारातून लवकर उठून बसव हीच प्रार्थना देवा तुझ्या दारी

  • @sudampandit1257
    @sudampandit1257 2 ปีที่แล้ว +6

    बाळांसाठी आई लवकर ठिक होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @BhavnaRanaDailyvlogsChannel
    @BhavnaRanaDailyvlogsChannel 3 ปีที่แล้ว +139

    ऋतुजा लवकर बरी होवो हिच प्रभु श्री राम चरणामध्ये प्रार्थना🙌👏🙏🙇

    • @RecipesNMuchMore23
      @RecipesNMuchMore23 2 ปีที่แล้ว +2

      Please ह्या ताईला लवकर बरी कर re

    • @vickypatil3926
      @vickypatil3926 2 ปีที่แล้ว

      @@RecipesNMuchMore23 Playback pppl

  • @umarfarukattar3339
    @umarfarukattar3339 3 ปีที่แล้ว +228

    या अल्लाह हमारी बहन और इन मासुम बच्चोंकी सब की हिफाजत फरमा.इनको कोमा मे से जल्द से जल्द बाहर आने के फैसले फरमा आमीन.

    • @KokaniSugran
      @KokaniSugran 3 ปีที่แล้ว +2

      Aameen

    • @sirinalagi1512
      @sirinalagi1512 3 ปีที่แล้ว

      Aameen

    • @ismailinamdar3372
      @ismailinamdar3372 3 ปีที่แล้ว

      Amin

    • @ismailinamdar3372
      @ismailinamdar3372 3 ปีที่แล้ว

      Aameen

    • @dattatrayshinde4758
      @dattatrayshinde4758 3 ปีที่แล้ว +5

      यह कहानी सुन कर मेरे तो आसू निकल आये.! उस फॅमिली के लिये नजदीकी लोगोंने मिलकर एक बँक आकौंट खोलना चाहिए, ता कि लोग अपने अपने परिस्थिती अनुसार रक्कम जमा करेंगे।

  • @pallavigokhale1598
    @pallavigokhale1598 3 ปีที่แล้ว +35

    श्री स्वामी समर्थ💐

  • @ashwiniatullondheishwari7928
    @ashwiniatullondheishwari7928 2 ปีที่แล้ว +9

    जय सदगुरू🙏 ताई लवकर व्यवस्थित होऊ हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🤞🤞

  • @poojamahadik9909
    @poojamahadik9909 2 ปีที่แล้ว +57

    मंदिरात दान करण्यापेक्षा अशा गरजवंताना मदत करा.देवाचे खरे आशिर्वाद मिळतील.बाळांसाठी देवा हिला लवकर बरे कर.

    • @hemanttamore3287
      @hemanttamore3287 2 ปีที่แล้ว +1

      Q

    • @hemarajeshpradhan7224
      @hemarajeshpradhan7224 2 ปีที่แล้ว +2

      Swami samarth tai tumhala nakki bare kartil

    • @ycbhat16
      @ycbhat16 2 ปีที่แล้ว +1

      मशिदीत रोज मिळणारे 20% रक्कम जो भारत राष्ट्र विरोधात इस्लामी आतंकवाद ला मदद करणारे रक्कम,देण्यापेक्षा गरजवंत गरीब गर्जुना मदद करावी ताई...

  • @sushantkamble8481
    @sushantkamble8481 3 ปีที่แล้ว +6

    ताई ला कोल्हापूर च्या जनतेने आणि हितल्या आमदार खासदार आणि मंत्र्यांनी मदत करायला हवी

  • @pramilamarode2985
    @pramilamarode2985 3 ปีที่แล้ว +14

    सर्व काही ठिक होईल.देवाला सगळ्यांची च काळजी आहे .जय गुरूदेव🙏🙏

  • @jyotidive3303
    @jyotidive3303 2 ปีที่แล้ว +9

    ताई लवकर बरी होईल नक्की बरी होनार तिच्या गोंडस बाळांसाठी परमेश्वरा तू चराचरात आहेस त्या बाळांसाठी ताईला लवकर बरं कर 🙏🙏 प्रार्थना करते तूझ्या चरणी.

  • @dattatraychougale8561
    @dattatraychougale8561 3 ปีที่แล้ว +17

    खुप वाईट परस्थिती आहे. पण पंढरीच्या विठ्ठल कृपेने आमची ताई लवकर बरी होणार आणि बाळांना ताईच मातृत्व लवकरच मिळणार..

  • @samadhangurav37
    @samadhangurav37 3 ปีที่แล้ว +85

    शत्रूचे सुध्दा इतके वाईट होऊ नये देव त्यांना लवकर बरं करो

  • @kavitakate8534
    @kavitakate8534 3 ปีที่แล้ว +15

    श्री स्वामी समर्थ🙏लवकर बर वाटले ताईनां🙏

  • @sangitatambe2618
    @sangitatambe2618 3 ปีที่แล้ว +39

    देवा लवकर बरं कर रे दोन बाळ किती मस्त आहे

  • @laxmikale7053
    @laxmikale7053 2 ปีที่แล้ว +7

    स्वामी समर्थ 🙏 दत्त गूरू पाठिशि आहेत ताई तूझ्या बाळा साठि तू बरि होणार लवकर
    जरूर मदत करूया आपन सर्व जण🙏🙏🙏😭😭

  • @suja636
    @suja636 3 ปีที่แล้ว +96

    दादा तुम्ही देवांवर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही ताईसाठी हनुमान चालीसा पठण सुरू ठेवा माझा पुर्ण विश्वास आहे ताई लवकर बरी होईल

    • @BhavnaRanaDailyvlogsChannel
      @BhavnaRanaDailyvlogsChannel 3 ปีที่แล้ว +2

      एकदम बरोबर

    • @vidyasawant5727
      @vidyasawant5727 2 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर. तसेच ऋतुजा ला स्वामी समर्थ मठ कर्हे घाट, संगमनेर ,नाशिक येथील मठात जा. प्रदीप दादा सोनावणे यांना भेटा नक्की फरक पडेल स्वामी समर्थ ऋतुजा ला बर करतील...श्री स्वामी समर्थ चरणी विनम्र प्रार्थना.🕉🌹🌹🪔🪔🌹🌹🌿🌿🌿श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ...

  • @priyapawar1155
    @priyapawar1155 3 ปีที่แล้ว +53

    Shree Swami Samartha 🙏 Balanchi Aaee lovkar bari hoil 🙌

  • @sharadaparab429
    @sharadaparab429 3 ปีที่แล้ว +20

    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @rrajmane5383
    @rrajmane5383 2 ปีที่แล้ว +3

    देवाच्या दारी देर आहे अधार नाही रूतुजया तु लवकर बरी होणार हीच पाडूरगा चरणी प्रार्थना आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @darshanazagade9456
    @darshanazagade9456 3 ปีที่แล้ว +24

    Swami ya Mauli la lowkar lowkar bare kraa. .. Shree swami samarth 💐🙏

  • @nandinibhoite9901
    @nandinibhoite9901 2 ปีที่แล้ว +4

    श्री स्वामी समर्थ महाराज ताई ना लवकर बरे करो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏻

  • @chhayapadwal5586
    @chhayapadwal5586 3 ปีที่แล้ว +75

    स्वामी समर्थ महाराज सगळ ठीक करतील विश्वास ठेवा🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vickyjadhav2342
    @vickyjadhav2342 3 ปีที่แล้ว +6

    ताई तुम्ही लवकर बरे व्हा .
    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kavitakinake7115
    @kavitakinake7115 3 ปีที่แล้ว +9

    लवरच बऱ्या होणार श्री स्वामी समर्थ

  • @madhavirahurkar5446
    @madhavirahurkar5446 3 ปีที่แล้ว +4

    ऋतुजा बाळांना खेळवण्यासाठी लवकर लवकर बरी होणार श्रीस्वामी समर्थ आहेत पाठिशी 🙏

  • @saraswatimane7450
    @saraswatimane7450 2 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ हया बहीणी लवकर बरे करा देवा श्री श्री स्वामी समर्थ🌸🌸🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹 श्री स्वामी कुप्रेने कररूपाने🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @user-su7cq2lb7y
    @user-su7cq2lb7y 3 ปีที่แล้ว +5

    मुलाना पाहुन मन अगदींच भरूच आलं😥

  • @pallavijadhav1707
    @pallavijadhav1707 3 ปีที่แล้ว +1

    त्रूतूजा लवकरच बरी होईल ही गजानन चरणी प्रार्थना

  • @shobhapanmand5571
    @shobhapanmand5571 3 ปีที่แล้ว +4

    Shree Swami samarth jai jai Swami samarth 🌻🌻

  • @Priyya_p95
    @Priyya_p95 3 ปีที่แล้ว +6

    श्री स्वामी समर्थ

  • @mayuris_kitchen_recipe555
    @mayuris_kitchen_recipe555 3 ปีที่แล้ว +6

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @vilaskumbhar425
    @vilaskumbhar425 ปีที่แล้ว +3

    हे बाळूमामा बघा या मुलीला मदत करा लहान बाळ आहे त्यांची आईला आईची माया मिळू दे ।

  • @vaishnavbhalerav3864
    @vaishnavbhalerav3864 3 ปีที่แล้ว +42

    आशी वेल दुष्मनाला पन येऊ देवू नको देवा ।। हया ताई तर दोन लहांन मुलाची आई आहेत।। त्याना लवकर बर देवा आई ची माया मिलुदे त्या बालां ना हिच पार्थना ।।।।

    • @meenanaik4402
      @meenanaik4402 2 ปีที่แล้ว

      Shree Swami Samarth 🙏🙏🙏

  • @harshitapartevlogs9136
    @harshitapartevlogs9136 2 ปีที่แล้ว +3

    Shree swami samarth 🤞💫 lavkrch bar krnar tai tula.. Swami samrth ahe pathishi tuja... ❤❤

  • @vaibhaviparnaik139
    @vaibhaviparnaik139 3 ปีที่แล้ว +2

    दादा तुमही जिदद सोङू नका परयतन करत रहा.देवावर विशवास ठेवा.ताई लवकर बरी होईल. सगळ्या चे आशिर्वाद तुमच्या कुटुंबांच्या पाठीशी आहेत.मी देवाकङे पारथना

  • @rekhakale8821
    @rekhakale8821 3 ปีที่แล้ว +4

    परमेश्वर ताई ला लवकरच बरकरेल मी परमेश्वर ला प्रार्थना करते

  • @rupalisable6481
    @rupalisable6481 2 ปีที่แล้ว +1

    स्वामी समर्थ तुला लवकर बरे करो हीच स्वामी चरणी प्रार्थना

  • @amarjitpatil
    @amarjitpatil 2 ปีที่แล้ว +1

    खूप वाईट आहे देवा यांना लवकर बर कर

  • @maratha532
    @maratha532 2 ปีที่แล้ว +1

    स्वामी या बाळांना यांची आई परत द्या स्वामी माऊली 🙏🙏 अशक्य ही शक्य करतील स्वामी 💐💐

  • @kamalnanaware5056
    @kamalnanaware5056 2 ปีที่แล้ว +8

    भगवान आपके साथ हैं! बिल्कुल डरना मत!हौसला रखो सब ठीक हो जाएगा!आपको सब तरफसे मदत मिल जाएगी GBU ❣️🙏

  • @suvarnasuryawanshi8069
    @suvarnasuryawanshi8069 3 ปีที่แล้ว +28

    खूप वाईट वाटले पण देवा वर विश्वास ठेवा वहिनी नक्की बरी होईल

  • @ashwinimane9663
    @ashwinimane9663 3 ปีที่แล้ว +10

    Shree swami samarth 🙏

  • @kaivalyachaudhari5723
    @kaivalyachaudhari5723 3 ปีที่แล้ว +21

    स्वामी समर्थ तारक मंत्र ताई जवळ बसून बोला . आणि दिवसभर मोबाईल वर लावुन ठेवा.अशक्य हि शक्य करतील स्वामी.स्वामी ओम स्वामी विश्वास ठेवा..🙏🙏🙏

  • @surekhakendale9186
    @surekhakendale9186 3 ปีที่แล้ว +5

    देवावर विश्वास ठेवा सगळ नीट होईल स्वामी समर्था वर विश्वास ठेवा

  • @anjushinde2542
    @anjushinde2542 2 ปีที่แล้ว +2

    हर हर महादेव तुच तीला वाचवू शकतोस
    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @manjushalokhande1512
    @manjushalokhande1512 3 ปีที่แล้ว +1

    ऋतुजा लवकरात लवकर बरी होवो हीच ईश्वर चरणीं प्रार्थना

  • @omkarajetrao105
    @omkarajetrao105 3 ปีที่แล้ว +30

    खरच मदत करावी प्रत्येकाने 😭😭😭😭😭

    • @hrishikeshpatil471
      @hrishikeshpatil471 3 ปีที่แล้ว +1

      वरील नंबर आणि सर्व खर आहे विश्वास ठेवू शकता कारण ही माहिती फेसबुक वर सर्व ठिकाणी एक post ने पुढे पाठवली गेली आहे

  • @kailasparde7626
    @kailasparde7626 2 ปีที่แล้ว +2

    माझा विश्वास स्वामी समर्थ यांच्यावर आहे, ते ऋतुजाला लवकर बर करतील, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ,श्री स्वामी समर्थ

  • @mayurkasture9579
    @mayurkasture9579 3 ปีที่แล้ว +1

    देवा ताईला लवकर बर कर हीच चरणी प्रार्थना

  • @vijayparawade162
    @vijayparawade162 2 ปีที่แล้ว +3

    ऋतुजा ताई लवकर बरे होईल .... 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @sudhagangolli186
    @sudhagangolli186 3 ปีที่แล้ว +2

    देवा लवकरच ताईनां बर कर, मी रोज तुमच्या साठी प्रार्थना करीन

  • @sspp7040
    @sspp7040 3 ปีที่แล้ว +10

    स्वामी समर्थ महाराज लवकर बर करतील. बाळांचा आई ला. 🙏 कारण मला ही दोन जुळ्या मुली आहेत. 11 महिन्यांच्या. Shrisha आणि Isha. त्या बाळाना आई पाहिजे 🙏

    • @hrishikeshpatil471
      @hrishikeshpatil471 3 ปีที่แล้ว +1

      माझ्या बहिणीला पण जुळी आहेत एक श्रीशा आणि श्रीराज

    • @sspp7040
      @sspp7040 3 ปีที่แล้ว +1

      @@hrishikeshpatil471 खुप सांभाळ करण कठिन असत. आई ची जागा कोणी नाही घेऊ शकत. 👍. लवकर बरी होवो त्या बाळांची आई.

  • @rutujamore4328
    @rutujamore4328 3 ปีที่แล้ว +2

    Rutuja,Lavkar bari howo ..hich Ishwarcharni prarthana🙏🙏🙏

  • @ajitpatil7782
    @ajitpatil7782 3 ปีที่แล้ว +4

    God bless you sis 🙏 SHREE swami samarth 🙏🌺🙏🌺🙏🙏

  • @sayaliyadav2488
    @sayaliyadav2488 3 ปีที่แล้ว +4

    Swami nakkich bar kartil shree Swami samarth

  • @pravin_koli
    @pravin_koli 3 ปีที่แล้ว +4

    📿🙏जय माता दी जी 🙏🌹

  • @udayraj2541
    @udayraj2541 3 ปีที่แล้ว +1

    खरच ताई लवकर बरी होईल

  • @archanapatange3198
    @archanapatange3198 2 ปีที่แล้ว +1

    ऋतुजा लवकर बरी होवो ही स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏🙏

  • @hritikpatil4300
    @hritikpatil4300 3 ปีที่แล้ว +1

    देवा लवकर बरे कर त्या बाळाच्या आईला 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @deva345
    @deva345 3 ปีที่แล้ว +4

    ‌ Shree Swami Samarth

  • @rohinibedre4745
    @rohinibedre4745 ปีที่แล้ว +2

    Tai bhagvan aahe tila तुमच्यासारखा जोडीदार मिळाला.साई बाबा कृपेनं तुम्हाला यश मिळो. चिमण्यांची आई लवकर नीट हो दे.........🙏😭🙏

  • @santoshlandge1497
    @santoshlandge1497 2 ปีที่แล้ว +1

    Dada tumhi balumamacha bhghat ja mamacha sarnhi ja tai nkki barya honar🙏🙏🙏🙏

  • @sangitajadhav1626
    @sangitajadhav1626 ปีที่แล้ว

    Shree Swami Samrth

  • @shraddhakarane3310
    @shraddhakarane3310 3 ปีที่แล้ว +1

    स्वामी लवकर बरं करा या माऊलीला 🙏🙏

  • @jayshreemagduam8047
    @jayshreemagduam8047 3 ปีที่แล้ว +2

    ताई बरी होणार नक्की देवांवर विश्र्वास ठेवा 🙏🙏

  • @varshasutar9733
    @varshasutar9733 3 ปีที่แล้ว +6

    Shree sawmi samrth 🙏🙏

  • @iqrashaikh3367
    @iqrashaikh3367 3 ปีที่แล้ว +15

    Allah bless you rutuja didi Allah jaldi didi kothik ker do Aameen 😩😩

  • @payalnikam2835
    @payalnikam2835 3 ปีที่แล้ว +1

    ऋतजाताई लवकर बरयाहोओ हिच सद्गुरु चरणी प्रार्थना करते

  • @chhayapatil4309
    @chhayapatil4309 3 ปีที่แล้ว +3

    Shree swami samarth

  • @14dhawanvaishnavi59
    @14dhawanvaishnavi59 2 ปีที่แล้ว +1

    Rutuja tu lavkar bari honar tujha mulansati hich Eshwar charni prarthana🙏

  • @user-vg1er7rp8y
    @user-vg1er7rp8y ปีที่แล้ว +1

    देवच शेवट साथ देतो 🙏

  • @avidhangada6023
    @avidhangada6023 3 ปีที่แล้ว +2

    God bless you

  • @sandhyakumbhar9908
    @sandhyakumbhar9908 2 ปีที่แล้ว +1

    ऋतुजा होतील लवकर बरी श्री स्वामी समर्थ आहेत पाठीशी 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @yoginijogadanda5722
    @yoginijogadanda5722 2 ปีที่แล้ว +1

    रूतूजा लवकर बरी होईल देवाला प्रार्थना 🙏🙏🙏

  • @swatibhoir6051
    @swatibhoir6051 3 ปีที่แล้ว +4

    देवा सगळ ठिक कर 🙏🙏

  • @swatinavghare550
    @swatinavghare550 2 ปีที่แล้ว +1

    Khup lavkar bari hoil

  • @surekhadeshpande1551
    @surekhadeshpande1551 2 ปีที่แล้ว +1

    सद्गुरु ओम मालती आईकी जय। ----
    माझ्या सद्गुरु माऊली ---यांच्या चरणी प्रार्थना करते की बाळांच्या आईला लवकर बर वाटू दे. देवावर विश्वास तर ठेवाच पण सद्गुरुचे आशीर्वादाने रिकव्हरी लवकर होईल ही खात्री आहे. आपल्या कुटुंबातील ज्याला शक्य आहे त्यांनी जमल्यास मिरज म्हैसाळ रोड ला असलेल्या --- *ओम मालती देवी* तपोवनात जाऊन समाधीचे मनापासून दर्शन घेऊन,श्रद्धा पूर्वक,विश्वासाने नतमस्तक होऊन आपले दुःख माऊलींना सांगावे.जो काही प्रसाद त्या वेळी मिळेल तो पेशंटला द्यावा. नक्की तब्येततीत आराम पडून स्वास्थ्य लाभेल. कोल्हापूर पासून (60कि.मी.) अवघ्या दीड तासाचा प्रवास करावा लागेल. इतकेच.
    हरिओम
    अखिल ब्रह्मांडनायिका परिव्राजकाचार्या परमहंस योगिनी विश्वमाता सद्गुरु ओम मालतीआई की जय

  • @chitranatekar8638
    @chitranatekar8638 3 ปีที่แล้ว +2

    god bless you

  • @seemabapat3767
    @seemabapat3767 2 ปีที่แล้ว +1

    Rutuja lavkarch bari ho
    Shri Swami Samarth Maharaja tumchha pathshi i aahete

  • @swatimagrulkar8281
    @swatimagrulkar8281 3 ปีที่แล้ว +1

    लवकर बरी होईल

  • @sonaliaskar6704
    @sonaliaskar6704 2 ปีที่แล้ว +1

    Shree Swami Samarth aahet pathishi Tai tu lavkar bari hoshil.

  • @rajeshreelahore6973
    @rajeshreelahore6973 2 ปีที่แล้ว +1

    लेकरांची आई लवकर बरी करावी हिच नियतीचरणी प्रार्थना 🙏🙏🙏

  • @revatinaik8969
    @revatinaik8969 2 ปีที่แล้ว +1

    डॉ.swagat तोडकर यांचा सल्ला घ्या. Plzzz. ते नक्कीच मदत करतील

  • @reshmamandavkar3197
    @reshmamandavkar3197 2 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ...🙏🙏🙏🙏

  • @supriyathorat9482
    @supriyathorat9482 3 ปีที่แล้ว +3

    Swami samarth tumchya barober aahet tumi nakki barya honar tumala tumchya matrutwacha aanubhav ghyacha aahe tumi lawakar barya honar 🙏🙏

  • @priyankamaske7837
    @priyankamaske7837 3 ปีที่แล้ว +1

    God bless all

  • @sanchetirane7999
    @sanchetirane7999 3 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @KarnatakavloggerNaaz786
    @KarnatakavloggerNaaz786 10 หลายเดือนก่อน

    God bless you dear❤❤❤❤❤
    Allah apko saheth kamil ata farmaye

  • @prathameshyadav8763
    @prathameshyadav8763 3 ปีที่แล้ว +1

    Shri swami samarth

  • @vanitabagade4355
    @vanitabagade4355 2 ปีที่แล้ว

    श्री गुरुदेव बाळांसाठी आईला लवकरच बरं करा ही माऊली चरणी प्रार्थना

  • @saraswatimane7450
    @saraswatimane7450 2 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ दोन बाळाला आई मिलुदे श्री स्वामी समर्थ🌸🌸🌸🌸🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @poojaparkhe1465
    @poojaparkhe1465 3 ปีที่แล้ว +3

    Shri Sai Baba,
    Pliz tya 2 balana tyachya Aaiche Prem lavkar milu dya. Tyachya family sathi tyana lavkar bar kara Baba. Tya family la success milu dya. And 8 divsatach ashi batmi yeu dya, ki tya balana tyanch Mummy ne khup prem dile. Tehi tya purn bare houn
    Pliz Sai Baba bar kara lavkar tyana.

  • @heeragadge1861
    @heeragadge1861 2 ปีที่แล้ว

    भाऊसाहेब वाईट वाटले तुमची व मुलींचं एवढे मोठे प्रसंग पडला तरी आपण धीर सोडू नका देव सर्व चांगलं करेल तुम्हाला माझा सलाम

  • @sachinmalage5813
    @sachinmalage5813 2 ปีที่แล้ว

    Shrre swami samarth🙏🙏