ताई नक्की च बरीच होणार मी तीच्या साठी प्रार्थना करेन पण मला वाटतं तुम्ही हि प्रार्थना करावी प्रार्थना अशी आहे की हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचं भलं कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे
ताई ह्या ताईचा मोबाईल नंबर भेटला तर पहा ना प्लीज ती बरी होईल असे मेडीसिन आहेत माझ्याकडे आयुर्वेदिक रिझलट पण खूप जबर दस्त आहेत शिवाय कोणताही आजार असुदेत नक्की बरा होतो असे... 🙏🙏🙏
Parmeshwar dayalu ahe pan prarabdh badalt nahi, je karmat ahe te bhogava lagte, parmeshwar karmachya madhat nahi yet kdhich, khoti asha na balgaleli ch bari
ताई नक्कीच लवकर बरी होणार आता...🙏🏻🙏🏻🙏🏻 जगात किती दुःख आहे हे बघितलं की खुप वाईट वाटतं आणि नकळत का होईना आपल्या सुखी असण्याची व्याख्या ही सांगून जातात...🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते तुला लवकर बरे करा तीची बाळ वाट पाहत आहेत. ऋतुजा आणि तीच्या घरचे सर्व देवावरचाविश्वास कायमस्वरूपी राहुदे तो चमत्कार करणार तु लवकर बरी होशील खचु नकोस हिंमत ठेव🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ऋतुजा ताई तुम्ही लवकर बर्या व्हालचं मला खात्री आहे आणि तुमच्या दोन्हीही पिलांना तुम्ही तुमच्या कुशीत घेवून मायेची उब द्याल ।।श्री स्वामी समर्थ।।तुम्हाला लवकरात लवकर बरं करतील हीच प्रार्थना 🙏🙏
डोळ्यात पाणी आल..मीही दोन मुलींची आई आहे..आणि आईशिवाय lekranch विश्व काय अस्त हे सांगायला नको...आणि तेही नुकतेच जन्मलेले कोवळे जीव ज्यांनी अजून आईच्या कुशीत येऊन तिची उबही अनुभवली नाही
ताई तू लवकर बरी हो आणि तुझे फॅमिली सुखात राहावी हीच मी देवाकडे प्रार्थना करतो, आई आणि ताई या दोन शब्द माझ्या मनाला लय हळवे करतात,माझ्या मिसेस ला सुद्धा या संकटातून वाचवले आहे.त्यामुळे ताई नक्की बरी होणार
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई भिऊ नकोस स्वामी सर्व ठिक करतील स्वामी समर्थ चा टेप केलेला जप ताईचा रूम मधे मध्य म आवाज 24 तास चालू ठेवा स्वामी ताईला लवकर त्यांचा बाळासाठी उभे राहायची ताकद देवो
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ऋतुजा ताईंना नक्की बरं करतील स्वामी दोन्ही बाळांना त्यानाच्या माहेची गरज आहे त्यामुळे स्वामी त्यांना बळ हिंमत व शक्ती देऊन उभे करतीलच ही माझी खात्री आणि विश्वास आहे नक्कीच ऋतुजा ताई बऱ्या होतील काळजी करू नका फक्त विश्वास ठेवा सगळं चांगले होईल श्री स्वामी समर्थ
गणपती बाप्पा ऋतुजाला लवका'रात लवकर एकदम चांगली कर तिच्या लहान चिमुकल्या मुलांना आईची खुप जरूरत तर कृपा करुन ऋतुजाला लवक'र चांगली करा गणपती बाप्पा माझी प्रथांवर स्विकार करा
प्रत्येक प्रश्नावर एकच उत्तर ते म्हणजे श्री स्वामी समर्थ 🙏 माझी या ताईंच्या फॅमिली ला एकच कळकळीची विनंती आहे plz, स्वामी सेवा करा खरंच फक्त स्वामी महाराजच या संकटातून त्यांना बाहेर काढतील, फक्त स्वामींवर विश्वास ठेऊन बघा. श्री स्वामी समर्थ 🙏
Feel very sorry after hearing the story ? We all will prey for her to come out of coma ! Her poor twins ! They are deprived from mother's love God Bless their family and she should get well soon !
ताई नक्की च बरीच होणार मी तीच्या साठी प्रार्थना करेन पण मला वाटतं तुम्ही हि प्रार्थना करावी प्रार्थना अशी आहे की हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचं भलं कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे
ताई ह्या ताईचा मोबाईल नंबर भेटला तर पहा ना प्लीज ती बरी होईल असे मेडीसिन आहेत माझ्याकडे आयुर्वेदिक रिझलट पण खूप जबर दस्त आहेत शिवाय कोणताही आजार असुदेत नक्की बरा होतो असे... 🙏🙏🙏
सद्गुरु नक्की बरे करणार सर्व कही
@@keertijadhav6575 .
.
तुझ्या बाळांसाठी तु लवकर बरी होशील तो परम पिता परमेश्वर खूप दयाळू आहे.तो तुला नक्कीच बरी करेन.माझा पुर्ण विश्वास आहे .🙏🏻🙏🏻
Nakkich parmeshwralach kalji ahe
Parmeshwar dayalu ahe pan prarabdh badalt nahi, je karmat ahe te bhogava lagte, parmeshwar karmachya madhat nahi yet kdhich, khoti asha na balgaleli ch bari
Kindness GE DJ
Ho Nakkich
oooioiooi
ताई नक्कीच लवकर बरी होणार आता...🙏🏻🙏🏻🙏🏻 जगात किती दुःख आहे हे बघितलं की खुप वाईट वाटतं आणि नकळत का होईना आपल्या सुखी असण्याची व्याख्या ही सांगून जातात...🙏🏻🙏🏻🙏🏻
Ho kharach 🙏
@@joyti3535 ho nakich brya hotil tai Shri swami samrtha
अशी माहिती खरोखर कळवले. आभारी की त्यामुळे एक आई किंवा मुलगी तबेतेची काळजी घेतली जाईल. देवाने ताईना लवकरच बर करुदे.
जय गजानन महाराज ताई कडे लवकर लक्ष देतील
श्री स्वामी समर्थ महाराज यांचा कृपेने ताई लवकरच बरी होईल. श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ🙏
Jaldi thik ho jayengi didi
!!श्री स्वामी समर्थ!! महाराज ताईला तिच्या बाळांन साठी लवकर बरं करा🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹
या माउलीला लवकरच बरे वाटले पाहिजे तिच्या बाळांसाठी हीच ईश्वर चरणी प्रार्थना
श्री स्वामी समर्थ महाराज ताई ला लवकर च बर करतील
ताई तू लवकरच बरी होशील..god bless u..🙏🙏
देवा ऋतुजा ताईला लवकरात लवकर बरी कर🙏🙏
God 🙏 always blessed u taiii.
Balana jgatli sgli sukh miludet.
देवा ऋतूजा ताईला लवकर बर कर 🙏🙏🙏😭😭
Shree Swami Samarth 🙏🌹🏵️
देव ताईला लवकर बरा होऊदे मुलांना आईच्या कुशीत घेऊदे
ऋतूजा ताईला जगण्याची प्रबळ इच्छा शक्ती द्यावी ही ईश्वर चरणीं प्रार्थना!
जय गजानन माऊली माझ्या या ताई ला लवकर उठून उभे राहू दे 🌹🙏🙏🙏🌹
श्री स्वामी समर्थ ताई तुम्हाला स्वामी लगेच बर करतील
कोल्हापूरची आंबाबाई लवकर रुतुजाला बरे कर तुझ्या चरणी दडवट
श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते तुला लवकर बरे करा तीची बाळ वाट पाहत आहेत.
ऋतुजा आणि तीच्या घरचे सर्व देवावरचाविश्वास
कायमस्वरूपी राहुदे तो चमत्कार करणार
तु लवकर बरी होशील खचु नकोस हिंमत ठेव🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ताई तुम्ही लवकरच बऱ्या होणाऱ..देवा कडे हीच प्रार्थना...
लवकरच बरी होईल देव पाठीराखा आहे सगळ्यांचा .
देवा प्लीज मदत करा🙌🙌🙌🙌 ताई लवकर बरी हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना🙏
ताई तू लवकर बरी होणार देव तुझ्या पाठीशी राहील. बाळ खूप गोंडस आहेत तुझे तू लवकर बरी होणार
दत्त महाराज यांचे नामस्मरण चालू ठेवा. नक्की ताई बरी होईल.
ताई तू लवकर बरी हो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
ऋतुजा ताई नक्की बरी होईल अशी पर्थना मी करेल श्री स्वामी समर्थ 🙏🙏
deva ya taai ला lovkr brr kr tichya lekran sathi🙏🙏
तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने ताई लवकर बरी व्हावी हीच इच्छा आहे. 🙏
ऋतुजा ताई तुम्ही लवकर बर्या व्हालचं मला खात्री आहे आणि तुमच्या दोन्हीही पिलांना तुम्ही तुमच्या कुशीत घेवून मायेची उब द्याल ।।श्री स्वामी समर्थ।।तुम्हाला लवकरात लवकर बरं करतील हीच प्रार्थना 🙏🙏
लोकर बरी होशील दी तू आणि आपल्या मुलांना जवळ घेशील God bless you
ताई तुम्ही लवकर बरया होताल हीच ईश्वर चरणी प्रार्थना
ताई तू लवकर बरी हो. तुझ्या मुलांना तुझी गरज आहे.आई एकविरा चरणी पार्थना करते. माझ्या ताईला लवकर बरी कर.
Rutuja Tai tumhi lavkarach bare honar aahat . Deva kade hich parthana karte ki majh aayushy hi tumhala milo . God bless you 😇 . Aani tumhi lavkarach tumchya donhi mulana javal ghyal tyanchyavar mayecha varshav karal .
Ya patient chya mulanche he channel ahe- (Twins Shriraj-Shrisha))
Get well soon 🙏🏼 jay shree swami samarth.🙏🏼
गणपती बाप्पा मोरया.
ताई बाप्पा तुला यातून नक्कीच बाहेर काढेल
Shri Swami Samarth 🙏🙏🙏 Swami tya balanna lvkr tyachya aaichya mayech sprsh hou de.....
श्री स्वामी समर्थ यांच्या आशीर्वादाने ताई तू लवकर बरि होशील ग .
डोळ्यात पाणी आल..मीही दोन मुलींची आई आहे..आणि आईशिवाय lekranch विश्व काय अस्त हे सांगायला नको...आणि तेही नुकतेच जन्मलेले कोवळे जीव ज्यांनी अजून आईच्या कुशीत येऊन तिची उबही अनुभवली नाही
😢😢😭
वाठु माऊली ताईला लवकर बर कर 🙏🙏🙏🙏🙏
ताई तू लवकर बरी हो आणि तुझे फॅमिली सुखात राहावी हीच मी देवाकडे प्रार्थना करतो, आई आणि ताई या दोन शब्द माझ्या मनाला लय हळवे करतात,माझ्या मिसेस ला सुद्धा या संकटातून वाचवले आहे.त्यामुळे ताई नक्की बरी होणार
Shree Swami Samarth mauli tula lavkar bari karel
Jai jai shree swami samartha
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई भिऊ नकोस स्वामी सर्व ठिक करतील स्वामी समर्थ चा टेप केलेला जप ताईचा रूम मधे मध्य म आवाज 24 तास चालू ठेवा स्वामी ताईला लवकर त्यांचा बाळासाठी उभे राहायची ताकद देवो
अगदी बरोबर
Shri swami samarth
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ऋतुजा ताईंना नक्की बरं करतील स्वामी दोन्ही बाळांना त्यानाच्या माहेची गरज आहे त्यामुळे स्वामी त्यांना बळ हिंमत व शक्ती देऊन उभे करतीलच ही माझी खात्री आणि विश्वास आहे नक्कीच ऋतुजा ताई बऱ्या होतील काळजी करू नका फक्त विश्वास ठेवा सगळं चांगले होईल श्री स्वामी समर्थ
लवकरच बरी होईल 🙏🙏🙏🙏
अशक्य ही शक्य करतील स्वामी🙏🏻🙏🏻🙏🏻 स्वामी सर्व काही ठीक करतील.
गणपतीबाप्पा लवकरच.बरकरेल🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
स्वामी ञुतुजा ताईंना लवकर बर करतील ।श्री स्वामी समर्थ।
देवा ताईला लवकर बरे कर हिच तूझ्या चरनी प्रार्थना 😖🙏🙏🙏
स्वामी या ऋतुजा ताई ला लवकर बरे करा तिच्या पिलांसाठी प्लीज देवा आणि अशी वेळ कोणावर येऊ देऊ नका🙏🙏
Ashakya hi shakya Kartil swami 🌷🌷🌷Tai tumhi nkki barya Honar..mazi Ek pn prarthana swami ni ekali Nahi asa Kdhi ch zal ny...tumachya mulasathi Tumhala swami punha navyane ubhi rahnyachi takad detil.... Denar... Tu nkki bari Honar. Shri swami samarth 🙏🙏🙏
निरागस बाळांसाठी ऋतुजाला देवाने शक्ती द्यावी आणि बरे करावे हि प्रार्थना
स्वामी आहेत ना ते लवकरच बर करतील 😇
Ho Swami bare kartil
Ho
Ho nakkich 🙏
@@sandeepdavare3629 ताई लवकर बरी होईल
श्री स्वामी समर्थ प्रसन्न
रुतुजा ताई तु लवकरच पूर्ण बरी होशील अशी श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना
देवा लवकर बरे कर् ऋतुजा ताईला
May God Bless her and her children. God Bless her and recover her soon 🙏🙏🙏🙏
ताई तु लवकर बरी होणार आहे मी प्रार्थना करेन देवाकडे
लवकरच ताई तु बरी होऊन तुझ्या बाळान सोबत खेळणी😘😘
देवा लवकर त्या माऊलीला बर कर हात 🙏🙏🙏🙏🙏🙏 तुली
देवा ऋतुजा ताईंना लवकर बरोबर
Shree Swami Samarth mauli bless her 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Shri swami samarth maharaj hya taila bara kara lavkar plzz maharaj
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ
ताई देवावर विश्वास ठेव देव आहे shree swami samarth
कोणावर हि अशी वेळ येऊ नाई ,माझा प्रभू येशू त्यांना लौवकर बर करील
ऋतुजा ताई लवकरात लवकर बरी होईल.god bless you . 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
मला हे जेव्हा समजले तेव्हा पासुन मी माझा स्वामी माऊली कडे ताईसाठी प्रार्थना करते आहे त्या लवकरात लवकर बर्या होणारच त्याचा बाळांसाठी
नक्कीच प्रार्थना करेल, दोन छोट्या निरागस बाळांना त्यांची ठणठणीत आई मिळो,
Tai tu lvkrch bri hoshil, shree Swami Samarth 🙏
लवकर चांगली हो ताई तुझ्या बाळांसाठी.स्वामी तुला बळ देतील 🙏
श्री स्वामी समर्थ ताई बरी होईल
नक्की बरी होणार आणि लवकर. गजानना लवकर बरी होऊ दे.
ताई लवकर बरी होणार तु माझे आईलक्ष्मी आहे तुझे पाठीशी 😊
श्री swami samarth maharanchya sevet ja .. Tai nakkich bari hoil. श्री swami samarth 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ🙏
Shree Swami Samarth महाराज लवकरच बरे करणार आहे ❤️❤️
गणपती बाप्पा ऋतुजाला लवका'रात लवकर एकदम चांगली कर तिच्या लहान चिमुकल्या मुलांना आईची खुप जरूरत तर कृपा करुन ऋतुजाला लवक'र चांगली करा गणपती बाप्पा माझी प्रथांवर स्विकार करा
Tai Swami ahet patishi shree Swami Samartha tai tu lavakar bari hostile🙏🙏🙏🙏🙏🙏
नक्की बर्या होणार या ताई
बाप्पा ताईला लवकर बरे कर . मनापासुन प्रार्थना. 🙏🙏
ताई आपली आई अंबाबाई लवकरच तुला बरं करणार मी पण कोल्हापूर ची आहे तुझ्या साठी प्रार्थणा करतो
🙏🏻🙏🏻हे देवा गणराया तुला विंनती आहे की या ऋतुजा ताईला लवकर बरं कर परमेश्वरा विघ्नहर्ता गणेशा दयानेश्वरा 🙏🏻🙏🏻
Tula khup khup ashirvad beta tuzya balasathi tu lavkar bari ho
Get well soon tai.. Shree Swami Samarth 🙏🙏
Shree Swami Samarth dada Swami na awaj deya nakki Swami hakela dhawtil
खुप भयंकर आणि भयानक आहे. त्यांना लवकर बरे वाटले पाहिजे.
Rutujataila Latkar bare watu de
प्रत्येक प्रश्नावर एकच उत्तर ते म्हणजे श्री स्वामी समर्थ 🙏 माझी या ताईंच्या फॅमिली ला एकच कळकळीची विनंती आहे plz, स्वामी सेवा करा खरंच फक्त स्वामी महाराजच या संकटातून त्यांना बाहेर काढतील, फक्त स्वामींवर विश्वास ठेऊन बघा. श्री स्वामी समर्थ 🙏
Khar aahe
तुम्ही लवकरच बर होईल देव चरनी प्रार्थना आहे 🙏
🙏श्री स्वामी समर्थ, ताईंना लवकर बरे करा 🙏
ताई ला लवकर बरे वाटावे अशी मी स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते
🙏Shree Swami Samarth 🙏God Bless You Tai
Shree swami samarth ताई लवकर बरी होतील
श्री स्वामी समर्थ🙏 तुला लवकर बरे करतील ताई 🙏
स्वामी समर्थ महाराज ताईला लवकर बंर कर
God blssed u tai. Tuzya balasathi tu nkki bri hishil. Hich eshwer charni prathna. 🙏
ताई तु लवकर बरी होशील मि महादेवाला परथना करीन
Feel very sorry after hearing the story ? We all will prey for her to come out of coma ! Her poor twins ! They are deprived from mother's love God Bless their family and she should get well soon !
छत्रपती शिवाजी महाराज & आई भवानी च्या कृपेने तु लवकर बरी होनार⛳⛳
तुम्ही बाळासाठी लवकरात लवकर ठीक व्हा तुमची परिवाराला गरज आहे
Swami lavkar thik kartel 🙏 Shree gurudev mauli 🙏