साडेपंचेचाळीस फुटावर गेलेल्या पंचगंगेनं कोल्हापूर शहरात हातपाय पसरले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 36

  • @nileshpatil372
    @nileshpatil372 2 หลายเดือนก่อน +19

    🙏🏻नमस्कार..
    असा प्रत्येक वर्षी महापूर येतो असेल तर हे महापुराच पाणी कॅनेलद्वारे-पाईपलाईन द्वारे दुष्काळी भागात फिरवा, याचा फार मोठा फायदा दुष्काळी भागाला होईल. व महापूराच संकट सुद्धा टळेल. हवं तर लोकांच्या कडून वर्गणी गोळा करून प्रोजेक्ट राबवा.🙏🏻धन्यवाद🙏🏻

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 2 หลายเดือนก่อน +2

      एकट्या अजित पवार चे ७० हजार कोटी रुपये वापरून हे करता येईल.

    • @harshwardhanchavan4594
      @harshwardhanchavan4594 2 หลายเดือนก่อน

      ज्याचं नुकसान होतय त्याला समजतंय... गरज कोणाला, नको त्या स्कीम वर सत्तात हजार कोटी खर्च होतोय, बजेट मधे कॅपिटल गेन, stock trader वर stt चा एक्सट्रा भुर्दंड... पाहिलं त्याच बघा नंतर भीक मागून विकास चे स्वप्न बघा

  • @babasojagtap1128
    @babasojagtap1128 2 หลายเดือนก่อน +15

    नदी मधील गाळ, वाळू उपसचची परवानगी द्या नद्या खोल होतील.

  • @sitaramshinde7669
    @sitaramshinde7669 2 หลายเดือนก่อน +8

    प्रतिष्ठापन अगोदर विघ्नहर्त्याचे विसर्जन करण्याची वेळ आली

  • @AmarJadhav-lt7yl
    @AmarJadhav-lt7yl 2 หลายเดือนก่อน

    2024

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 2 หลายเดือนก่อน +1

    पुण्यात या पेक्षा कमी पुर परिस्थिती असतानाही तिथे लष्कर दल मदती साठी पाठवलं आहे, पण कोल्हापुरात इतकी मोठी पूरपरिस्थिती असताना केंद्रीय मदत टाळत आहेत.

  • @mahadevrokade8094
    @mahadevrokade8094 2 หลายเดือนก่อน

    5:09

  • @SurendraSawant-jx2wl
    @SurendraSawant-jx2wl 2 หลายเดือนก่อน +13

    एव्हढे पाणी भरल्याने नदी सर्व शहर स्वच्छ करून टाकणार.

    • @Pmd-y1h
      @Pmd-y1h 2 หลายเดือนก่อน +2

      Yes

  • @Nishal944
    @Nishal944 2 หลายเดือนก่อน +2

    2 तारके परेंत डेंजर आहे 😮

  • @victorious08
    @victorious08 2 หลายเดือนก่อน

    या मूर्ती स्वतः ला वाचवू शकत नाहीत का ???🥲

  • @ushataipatil2219
    @ushataipatil2219 2 หลายเดือนก่อน +2

    दरवर्षीच च तेच चीत्र आहे .. पुलाची ऊचीं वाढवा 15 फुटांनी . पलत त्या पचंगगेला रस्ता करुंन द्या पावसिळीपाणीवाहुंन जाण्यासाठी😅

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 2 หลายเดือนก่อน

    भक्तों के "पापा" किधर है?
    "पुर" रुकवा दो पापा।

  • @mohanbandivadekar2232
    @mohanbandivadekar2232 2 หลายเดือนก่อน +1

    आलमत्तीने विसर्ग चालू केलाय मग पातळी का वाढतेय

  • @pandurangpatil2949
    @pandurangpatil2949 2 หลายเดือนก่อน +1

    मोरया

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 2 หลายเดือนก่อน

    पापा, पुर रुकवा देंगे.

  • @sudhirphatak8573
    @sudhirphatak8573 2 หลายเดือนก่อน +1

    Indiamadhe nadivar pool nasto.
    Nadimadhe pool aasto.
    20foot high pool aasava.

  • @ShamalSatpute-l9z
    @ShamalSatpute-l9z 2 หลายเดือนก่อน

    वाळू माफियांना सपोर्ट करा पुर येणार नाही

  • @Hoske1517
    @Hoske1517 2 หลายเดือนก่อน +1

    2019 la tr aalelach poor pan tya peksha bhayanak 2021 cha hota.... 2 divsat panchaganga 55 ft. Hoti 😅

  • @amitkoli9883
    @amitkoli9883 2 หลายเดือนก่อน +1

    आई अंबाबाई आमच्या कोल्हापूरला वाचवा

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 2 หลายเดือนก่อน

      पापा, म्हणजेच "परमात्म्याचा अवतार" ज्याला देवाने पाठवलेल्याचं सांगतोय तो वाचवेल.

  • @abhim50
    @abhim50 2 หลายเดือนก่อน +3

    कोल्हापूरमध्ये आता शाहू महाराजांनी त्यांचे प्रॉपर्टी विकून लोकांना मदत केली पाहिजे ☝️

    • @Blackperl0
      @Blackperl0 2 หลายเดือนก่อน

      Kay pn 😂😂

  • @amrutwadekar71
    @amrutwadekar71 2 หลายเดือนก่อน

    29 la maza paper aahe yavatmalcha aahe mi yeu ka nako

  • @bhausochandru3255
    @bhausochandru3255 2 หลายเดือนก่อน

    नदीतील वाळू उपसा न केल्यामुळे पाणी भरत आहे

    • @bhausochandru3255
      @bhausochandru3255 2 หลายเดือนก่อน +1

      हे सरकारच्या लक्ष्यात येत नाही

    • @Pmd-y1h
      @Pmd-y1h 2 หลายเดือนก่อน

      Barish

  • @nileshpatil372
    @nileshpatil372 2 หลายเดือนก่อน +1

    ☝🏻देवी आईचा कोप झाल्यामुळे कोल्हापुरला महापुर.🤔

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 2 หลายเดือนก่อน

      भक्तांचा पापा पुर रुकवा देंगे क्या?

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 2 หลายเดือนก่อน

      परमात्म्याचा अवतार म्हणजेच २०२४ ला देवाने पाठवलेला "अवतार" ला बोलवा, पुर थांबवेल.

    • @victorious08
      @victorious08 2 หลายเดือนก่อน

      कोण देवी आई इथ गणपती स्वतः ला वाचवू नाही शकत 😂

  • @AmarJadhav-lt7yl
    @AmarJadhav-lt7yl 2 หลายเดือนก่อน

    2024