फुल लागल्यावर facebook.com/krushimitra.Vishal?mibextid=nW3QTL instagram.com/krushimitra.vishal/ अधिक माहिती साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपल्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा धन्यवाद🙏
Sir tumchya magchya video madhe tumhi sangital hot ki isabion mule kapasichi vaadh mhnje growth thambel Mla conform karaych ahe Mazi kapasi choti ahe ani ho sir isabion tonic plant growth regulator ahe ki parmotar ahe plz mi favarni gheu ki nahi plz
Kapashichi vadh jhaleli nahi javalpass tongad bhar kapashi aahe kapashila 55 te 60 divas jhalele aahe me tumhi sangitlel 12:61:00 Tata bahar aani boron maru Kay dusri favarni rahil hi
भाऊ माझा चांगला लागण्यासाठी गायत्री परफेक्ट प्लस बोरान 12 61 तिघे कट्टी घेतली चालेल का त्याच्याबरोबर उलाला प्लस ए स्पोट चालेल का भाऊ उत्तर नक्की द्या भाऊ
विशाल भाऊ पाते गळ दिवसाला ५-६ प्रत्येक कापसाच्या झाडाजवळ होत आहे, तरी १२:६१ मुळे पाते गळ थांबवण्यासाठी मदत होईल? का मग पलानोफिक्स use केले तर चांगलं राहील
खुप छान माहिती आहे
Dhanywad
एक नंबर माहिती आहे, विशाल भाऊ... अशीच माहिती देत रहा...
Tnx dada....good inpormetion
Tx
धन्यवाद साहेब
धन्यवाद
Thank you dada 🎉❤
Dhanyawad bhau
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
मो.नंबर पाहिजे सर
सर तुमचा प्लॉट एकच नंबर आहे तुम्ही स्वतः तज्ञ आहेत
छान माहिती दिली सर
Dhanywad
सर टाटा बहार आणि 12.61.0 या दोन्ही च कोंबिनेशन जमेल का
Ho
Planofix 4ml per pump
Boron 25 gm per pump mix karun pump ne spray dwara det yeil ka?
And
13 40 13 drip dwara sobatach deta yeil ka
हो द्या
Dhanyawad
खुप छान माहीती सर
कपाशीवर 00 52 34 water soluble drip द्वारा akari 5 kg सोडले आहे जास्त पाते लागण्यासाठी 13 40 13 सोडणे आवश्य 8:13 आवश्यक आहे का
Nahi 05234 kam akrel
@@krushimitravishal thanks sir
एकंदरीत खुप छान एकंदरीत माहिती
फुल व पाते धारना साठी कोणते माराव
टाटा बहार बोरणं
thanks
Welcome
कपाशीवर फ्लॉवर स्पेशल कोणत्या स्टेज ला फवारावे.
फुल लागल्यावर
facebook.com/krushimitra.Vishal?mibextid=nW3QTL
instagram.com/krushimitra.vishal/
अधिक माहिती साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपल्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा
धन्यवाद🙏
Good information
Thanks
👌👌🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Sir mi 12-61-00 kapasila fawarni karayachi aahe tya madhe konte tonik ghetle ter chalte ka
Kontahi
खूप छान विडिओ बनवला आहे असेच शेतकरी बांधवाना आपण नव नवीन विडिओ द्वारे मार्गदर्शन करावे👌🏻👌🏻👌🏻💐💐
धन्यवाद
Ulala+19.19.19+tata bahar+daman303plus. chalel ka
Chalel
@@krushimitravishal thanx
12:61:00+boron+magnesium ekatr chalel ka spray sathi
Yes
Sir isabion mule kapasichi growth hote ka
Ho
Sir tumchya magchya video madhe tumhi sangital hot ki isabion mule kapasichi vaadh mhnje growth thambel Mla conform karaych ahe Mazi kapasi choti ahe ani ho sir isabion tonic plant growth regulator ahe ki parmotar ahe plz mi favarni gheu ki nahi plz
Vadha changli honyasathi kay karawe
Tyavr video ahe te pahavw
Bhau futve sathi ani jast pate lagavi mhanun drip ne kay sodave
Yes sodu shkta
@@krushimitravishal are bhau pan kay sodu
Kapasila jastit jast pate yenya sathi konte combines ghyava
त्यावर विडिओ आहे आपला चॅनल वर पहावा
Magnesium mix karu shakato ka
Ho
13/00/45+बोराॅन ठिबक सिंचनाद्वारे सोडता येईल का सर
हो
Kapashichi vadh jhaleli nahi javalpass tongad bhar kapashi aahe kapashila 55 te 60 divas jhalele aahe me tumhi sangitlel 12:61:00 Tata bahar aani boron maru Kay dusri favarni rahil hi
G.a+बोरॉन+12.61.00+इमामेक्टिन किंवा पोलिस चालेल का पाते गळ होत आहे व कापसावर अटॅक आला आहे
Chalel
12.61. Khat aantarprvahi aahe ka
Yes
भाऊ माझा चांगला लागण्यासाठी गायत्री परफेक्ट प्लस बोरान 12 61 तिघे कट्टी घेतली चालेल का त्याच्याबरोबर उलाला प्लस ए स्पोट चालेल का भाऊ उत्तर नक्की द्या भाऊ
Chakel
12: 61:0 हे किटकनाशक मधे वापरता येईल का ?
Yes
Thank you🙏
Wlc
12.61.0 आणि बोरोन.. या दोन घ्यान्यापेक्षा खर्च वाडेल त्याहुन महाधन च फ्लोवरिंग स्पेशल मधे 5. ते 6 घटक मिडतात..
Okay chalel
Flooring Ch nav sanga Ani kimat sanga❤
Dreaching Karu shakto ka 0 52 34 Ani boron Dhoni Milun saga
बोरॉन 12610पल्यानोफिक्स एकत्र फवारू श क तो का
Ulala 12610 avtar boron chalel ka
Yes
❤❤❤❤❤❤
Bio 303आणि Tapuz आणि चिलमिकस काॅ फवारले तर चालेल का
Chalel
Profex super + M 45 + 13-40-13+बोरॉन या कॉम्बिनेशन cha स्प्रे करू शेकतो का sir mi या 2 दिवसात
Ho chalu shakto
विशाल भाऊ राम राम
कपाशीवर मी
लेंसर गोल्ड, प्रोफेक्स सुपर, प्लनेफिक्स, साफ. चि फवारनी केलीय .दादा कशे राहिल
Mast
सर planofix नी कपाशीची वाड थाबते का
सर कापुस तिसरा खत डोस विडिओ बनवा
ज्ञानो म्हणून एक 12.61.00.आहे हे चालेल का
हो
Prophex supar+12-61,00+साफ घेऊ शकतो का
Yes
Thanks
Goodmahiti😅😊
भाऊ कपाशीचे झाड वाळून जात आहे त्यासाठी कोणते बुरशीनाशक सोडावी
Sprint
DAP + humic acid + Sulphur कापशी साठी चालते काय ??
Chalel
ठिबक सिंचन असल्यास पण खताचा दुसरा डोस द्यायचा का. का फक्त विद्राव्य खते ठिबक मधून सोडावे
Dya na
कपाशीचा फोटो मागच्या वर्षीचा आहे की या वर्षीचा ते सांगा
या
सर आम्हाला एक महिना झाले पाऊस नाही तरी ही फवारणी पाऊस पडल्यानंतर घ्यावी की पाऊस पडण्या अगोदर
हो पाऊस पडू द्या
खूपच छान माहिती दिलीत
खताचा1ला डोस 10:26:26+mg sulphate+urea दिला आहे.आता दुसरा कोणता द्यावा?लागवड 7जून ची आहे
Toch dya
DAP potash Bhawani ke liye Aaj me
Okay
कापुस 45दिवसाचा आहे.कापसावर अळी दिसत आहे.तर कोण कोणते औषध घ्यावे .
प्रोफेक्स सुपर घ्या
कपाशी फवरणीसाठी 6बी. ए. आणि बूम फ्लॉवर विषयी सकोल मार्गदर्शन करावे सर
Okay
@@krushimitravishal सर अमवश्या फवारणी घ्यायची आहे येत्या तीन दिवसात माहिती मिळाली तर फार मोलाचे होऊन जाईल...
विशाल भाऊ तुमचा कानटेक नंबर धा
इथे बोला
ते राच्याळिसतेरा मध्ये बोरान जिक एकात मारु शकतो का सर मला कळवा
Ha
तुमच्या मुळे खुप फायदा होतोय सर
विशाल भाऊ पाते गळ दिवसाला ५-६ प्रत्येक कापसाच्या झाडाजवळ होत आहे, तरी १२:६१ मुळे पाते गळ थांबवण्यासाठी मदत होईल?
का मग पलानोफिक्स use केले तर चांगलं राहील
Ha & chamatkar ghya
@@krushimitravishal thanks
भाई खताचा तीसरा डोस कोनता टाकावा किती दिवसात टाकावा...
अद्रक चे पण व्हिडीओ बनवत जा सर
Okay
सर मि 26 जुन ला लागवड केली होती. आज 15 अगस्ट आहे. पण माझ्या कपाशीची फक्त 10 ते 15 इंचच वाड झाली आहे. लवकर वाड होण्या साठी काय करावं लागेल.
Tyavr video ahd purn paha
Booster stick
Ok sir
Thank you
कापसाची वाढ झाली नाही कोणते औषध फवारणी करावी
Karu shkta
मटरेल टाकले तर चालेल काय
Yes
पाऊस पडलेला आहे पाते गळ फार झाली आहे काय फवारायचं
Video he tyavr
बोरान१पंपालाकितिवापरावेलागेल
25 gm
एकंदरीत
Jast zale ahe
सर मी कीटकनाशका सोबत 12:61;00+19:19;19 मॅग्नेशियम सल्फेट वापर करू का
Ho
पाणीच पडनाही
Ho n
कापूस ची वाढ होत नाही तर कोणते विद्रावे खत देऊ
191919 द्या
पाउसेच नही तर पाते बोंड कोठुन लागेल 😢
😂😂 बरोबर
@@AnusuyabandpartyAw
दादा फुल कळी कुप कमी आहे
तुमचा मोबाईल द्या
Ethe bola
तुमच्या मोबाईल नो द्या
इथे बोला
Planofix 12लितरला किती ml मराच सर कपाशीवर
3. Ml
Planofix नी कपाशीची वाड थाबते का सर
सर आपला मोबाइल नंबर दया
Ethe bola
Sir kapashila pate aani 5 takke bond lagle aahet tar prophex super chalel ka
8:13