60 दिवसांचा कापूस एका झाडाला 👉🌱👈 किती पात्या आणि फुल पाहिजेत. (जास्त खर्च करू नका)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 27

  • @yogeshgire2088
    @yogeshgire2088 2 หลายเดือนก่อน +1

    Maza. Kapashala. Akun. 95.aahe

  • @Djpatil-e1r
    @Djpatil-e1r 2 หลายเดือนก่อน +2

    कोणती व्हराइटी आहे

  • @siddharthbangale3418
    @siddharthbangale3418 2 หลายเดือนก่อน +1

    Thrips, मावा, तुडतुडे या साठी कोणती फवारणी घ्यावी

    • @युवा-प्रयोगशील-शेतकरी
      @युवा-प्रयोगशील-शेतकरी  2 หลายเดือนก่อน +1

      कापूस किती दिवसांचा आहे

    • @युवा-प्रयोगशील-शेतकरी
      @युवा-प्रयोगशील-शेतकरी  2 หลายเดือนก่อน

      रिजेट 40 ml,
      मोनो 30 ml ,
      आशिफेट 75% 30 ग्रॅम,
      ब्लू कोपर 30 ग्रॅम,
      पांढरी माशी असेल तर आशाताटामा प्राइड 10 ग्रॅम घ्या,
      युरिया 100 ग्रॅम नक्की घ्या ,

    • @siddharthbangale3418
      @siddharthbangale3418 2 หลายเดือนก่อน

      80 दिवसाचा कापूस आहे

    • @युवा-प्रयोगशील-शेतकरी
      @युवा-प्रयोगशील-शेतकरी  2 หลายเดือนก่อน

      Hi फवरणी घ्या

    • @siddharthbangale3418
      @siddharthbangale3418 2 หลายเดือนก่อน

      तुम्ही जे प्रमाण सांगीतले ते 15 लिटर पंपासाठी आहे कि 20 लिटरसाठी कारण माझा कडे 15 लिटर चा पंप आहे

  • @prashantankatwar2601
    @prashantankatwar2601 2 หลายเดือนก่อน

    Kordvahu madhe
    kiti hoil dada kapus

  • @Dattakadpe
    @Dattakadpe 2 หลายเดือนก่อน

    माझा कापूस 60 दिवसाचा आहे ठिबकद्वारे विद्राव्य खत कोणते सोडावे

  • @bhagwanchavan3112
    @bhagwanchavan3112 2 หลายเดือนก่อน

    Fipronil ani acetamipride doghe ekach karya kartat ka vegvegle

  • @SureshSalunke-t7z
    @SureshSalunke-t7z 2 หลายเดือนก่อน +1

    वावरात पाणी पाणी साचले आमच्याकडे एवढा पाऊस नाही. वैजापूर तालुका कोणत्या गावचे

    • @युवा-प्रयोगशील-शेतकरी
      @युवा-प्रयोगशील-शेतकरी  2 หลายเดือนก่อน

      जामनेर जळगाव

    • @vedantravte4448
      @vedantravte4448 2 หลายเดือนก่อน +1

      अमृत पॅटर्न पद्धतीने लागवड आहे का

    • @युवा-प्रयोगशील-शेतकरी
      @युवा-प्रयोगशील-शेतकरी  2 หลายเดือนก่อน

      नियोजन अमृत पॅटर्नचे आहे पण अंतर 4 बाय 1.25 आहे यावर्षी थोड्या कारणामुळे 4 बाय 6 बाय 1 ही लागवड करता आली नाही.

    • @vedantravte4448
      @vedantravte4448 2 หลายเดือนก่อน

      @@युवा-प्रयोगशील-शेतकरी मी केली आहे 1एकर मध्ये4*6*सवा फुटावर पण मध्ये 1तास मुंग लावला गेला व सुरवातीला शेतात खूप पाणी पण वाहील ना म्हणून पातळ झाली आहे

    • @vedantravte4448
      @vedantravte4448 2 หลายเดือนก่อน

      @@युवा-प्रयोगशील-शेतकरी बाकी 3एकर पवणे चार बाय सवा फुटावर लावली आहे फवारणी व खत अमृत पॅटर्न पद्धतीने करतोय पण मावा पडलाय की फवारू

  • @vighnahartaenterprises1734
    @vighnahartaenterprises1734 2 หลายเดือนก่อน +1

    पावसामुळे पाते गळ झाली 😢😢😢😢

  • @Djpatil-e1r
    @Djpatil-e1r 2 หลายเดือนก่อน

    मी पण अमृत पेटर्न शेड्यूल वापरतोय परंतु येवढे पाते नाहीत 25/30 पाते आहेत