कपाशीचे फुलपाते वाढविण्यासाठी पाच जबरदस्त टॉनिक|पातेगळ थांबवण्यासाठी रामबाण उपाय

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 21

  • @sagarkakde5834
    @sagarkakde5834 ปีที่แล้ว

    Tata. Bhar kitvya phavarnila geyla pajeje bhau

  • @theblackdiamondcitizen
    @theblackdiamondcitizen ปีที่แล้ว

    Fantac plus ekdum best ahe

  • @sureshpathare4397
    @sureshpathare4397 2 ปีที่แล้ว +3

    यापैकी सगल्ल्यात उत्कृष्ट कोणते टॉनिक आहे सर?

  • @pawarsharad6306
    @pawarsharad6306 2 ปีที่แล้ว +6

    टाटा बाहार ने कापुस् वाढ थांब ते का

  • @rushikeshjadhav1443
    @rushikeshjadhav1443 2 ปีที่แล้ว +2

    Sir yachyat le changle tonik konte aahe

    • @आपलाशेतकरीपुत्र
      @आपलाशेतकरीपुत्र  2 ปีที่แล้ว +2

      दादा सगळे चांगलेच आहे....
      जर इसाबियन वापरला तर मस्त रिझल्ट आहे..
      बायोस्टिम्युलंट्स पीक पोषण आणि पीक संरक्षणासाठी पूरक आहेत कारण ते एकीकडे पोषक शोषण आणि पोषक कार्यक्षमता सुधारतात आणि दुसरीकडे पीक संरक्षण यंत्रणा. Isabion® हे अमिनो आम्ल आणि पोषक तत्वांवर आधारित बायोस्टिम्युलंट आहे जे पिकाची कार्यक्षमता (वाढ, जोम, उत्पन्न, गुणवत्ता) वाढवते.
      अपेक्षित फायदे म्हणजे मॅक्रो आणि सूक्ष्म पोषक घटकांसह वनस्पतींचे पोषण आणि तणाव-विरोधी प्रभाव, प्रजनन क्षमता आणि पुनरुत्पादक वाढ तसेच उत्पादन वाढ आणि गुणवत्ता सुधारणे.
      डोस: 2ml/लिटर आणि 400ml/एकर

  • @shankarpawar4458
    @shankarpawar4458 2 หลายเดือนก่อน

    फलासयेनेसाठीकोनतीऔषधीलागते.माहीतीसागा.

  • @शेतकरीमित्र-ख1ल
    @शेतकरीमित्र-ख1ल 3 ปีที่แล้ว +1

    👌

  • @indiancricketfans7868
    @indiancricketfans7868 2 ปีที่แล้ว +1

    13/0/45 and isabian and profex super and saaf powder chalel ka

  • @navnathwaghmode9328
    @navnathwaghmode9328 2 ปีที่แล้ว +2

    डेलिकेट सोबत कोणते घ्यावे

  • @skfilms7983
    @skfilms7983 3 ปีที่แล้ว +2

    हे सगळे वापरायचे का..? की एकच

  • @harishwadghane7604
    @harishwadghane7604 ปีที่แล้ว +1

    सर कपासी भरपुर वाठली आहे पण पाते भरपुर नाहीत काय करावे

    • @moreshubham4393
      @moreshubham4393 2 หลายเดือนก่อน

      Urea khup zala vattay

  • @Chaitanya_editzz_1880
    @Chaitanya_editzz_1880 ปีที่แล้ว

    @Jalgaon

  • @varshapendam5553
    @varshapendam5553 2 ปีที่แล้ว

    He kas bolwaych