Narmada Parikrama Part 4
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024
- In this part we know what the daily program of parikramavasi is. How Mr. & Mrs. Chitale planed their daily routine. Parikramavasi is the God for the people living on the bank of Narmada. They respect as a very holy person, they look at you as if you are Narmada Mai for them. They provide you tea, food and everything you require for completing your parikrama and this to even if they don't have much with them. The old aged tapasvi also take care of you as you are performing Narmada Parikrama.
या भागांत परिक्रमा करणार्याचा दैनंदिन कार्यक्रम कसा असतो वगैरे माहिती ऐकल्यावर आपल्याला नर्मदा परिक्रमा कराविशी वाटू लागते. या परिक्रमेचे पावित्र्य, परिक्रमावासीयाला नर्मदा काठावरील लोकांनी बहाल केलेले देवत्व, त्यांचा पूज्यभाव आणि परिक्रमावासीयाला चहापाणी, जेवणखाण (आपल्याकडे काही असतांना अगर नसतांनासुद्धा) उपलब्ध करुन देण्यासाठी चाललेली या लोकांची धडपड आपल्यासारख्या शहरी लोकांच्या मनांत नक्कीच खळबळ उडवते. वयोवृद्ध आणि तपोवृद्ध तपस्व्यांचे परिक्रमावासीयांवरचे प्रेम अनुभवणे हे सुद्धा विलक्षणच आहे. ऐकूया सौ. प्रतिभाताईंकडून.
फार फार सुंदर आई आपलं हे अनुभव मी धन्य झालो
नर्मदे हर मैया🙏🙏🙏
मैया तुमचा ऑडीओ अनंत वेळा ऐकले आता व्हिडीओ पण खूप वेळा ऐकून झाले आणि अजूनही ऐकते आहे आणि पुढेही ऐकत जाणार आहे . नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
खूप छान माहिती सांगताय माऊली
असं वाटतं की उद्या उठावं आणि परिक्रमेला निघावं
धन्यवाद
मला हे ऐंकुन फारच प्रसन्नता वाटते.
आपल्या या परिक्रमा ने मन औढवतय
जय मॉ नर्मदे
किती छान वर्णन करता अनुभव पण किती छान असे वाटते मीच नर्मदा परिक्रमा करत आहे मी पहिल्या भागा पासून बघत असते
नर्मदे हर....जय माँ नर्मदा....नर्मदे हर...नर्मदे हर..🙏
खूप सुंदर अनुभव.. धन्यवाद 🙏🌺
Euettue
E5ee
E5
नर्मदे हर
मी 4 भाग एकले खूप गोड आवाजात खूप छान बोलण्यातून नर्मदा परिक्रमा एकली खूप डोळ्यात पाणी आले देवाचे अनुभव एकताना व अंगावर शहारे येतात तुम्हा नमस्कार अनुभव सांगून परिक्रमा घडविल्यंद्दल 🙏🙏🙏🙏 हर नर्मदे 🙏🙏
खूप सुंदर माहिती देत आहात. सोडायचे मन होत नाही. मला पण ही परिक्रमा करायची इच्छा होती ती तुमच्या व्यवस्थित वर्णनामुळे पूर्ण होत आहे.धन्यवाद.🌹🙏🌹
नर्मदे हर हर आपण खूप भाग्यवान आपल्या चरणी नतमस्तक
धन्य आहे तुमची! शतशः प्रणाम!
नर्मदे हर.... अप्रतिम अनुभव...!!!
Very good video चैतन्याची अनुभूती नर्मदे हर मी त्यांच्या बरोबर जाते असा विलक्षण अनुभव खूप खूप. जावेसे. वाटते. पण नर्मदा मैया जेंव्हा बोलावेल
नर्मदा परिक्रमा करीत असतांना ब्राह्मणपुरीं ता शहादा जिल्हा नंदुरबार महाराष्ट्र, येथे आमच्या परिवाराने सदावर्ता ची व्यवस्था केली आहे,ब्राह्मणपुरी हे गाव मध्यप्रदेश च्या दक्षिण पश्चिम बाजूने जेव्हा परिक्रमा महाराष्ट्रात प्रवेश करते तेव्हा येते, कृपया परिक्रमाची माहिती घेणाऱ्यांनी हे लक्षात असू द्यावे व आमच्या परिवाराला आपल्या सेवेची संधी द्यावी।
नर्मदे हर
हर हर महादेव
नर्मदे हर, निश्चित.
नर्मदे हर
🙏🙏
नर्मदे हर.... अप्रतिम अनुभव.
सर्व भाग ऐकले .परत सुरवात केली आहे.अनुभव ऐकायला मिळाले.खूपचछान.तुमची भक्ती खूपच महान
अप्रतिम आहे, नेत्र सजल झाले,नर्मदे हर👏💐🙏😭
खुप सुंदर व्याख्यान असल्यासारखेच वाटतय ओघवती भाषा हे पन एक तपच ....
मय्याजी नर्मदे हर, खुप छान
Narmade har narmade har.tumhala maza sashtang dandawat.khup sunder kathan
खुपचं छान आहे....नर्मदे हर.....🌹🌹🌺🌺
Khupach chhan vatate aikayala, atishay sunder
ओम नमः श्री सत्य गणेश तिर्थे कऱ्हे महे कृष्णे नर्मदे गंगे 🙏💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏
माते शतकोटी प्रणाम💮💮🚩🙏🙏
माता माऊली प्रणाम
Narmade har 🙏🏻🙏🏻
Tumhi khoop chaan sangata. Thanks for sharing your emotions along with your experience.
However one question which keeps distracting me while listening, which is how did you manage to get the photographs?
नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर 🙏🙏🙏
अवधूत चिंतन श्रीगुरूदेव दत्त
Narmade har🙏🙏
Adhbhut Varnan... Thank you
Khup chhan anubhav.narmade har narmade
ખુબ ખુબ સરસ હર હર્ નર્મદે
Narmade Har 🎉🎉
khup khup abhari ahe. khup khup awadle.
har narmade
श्री गुरू देव दत्त
नर्मदे हर हे ऐकुन माझ्या मनात खुप ईच्छा होते परिक्रमा ची माझ्या मामा च गाव होशंगाबाद ताई च सासर सरदारनगर आत्या च गाव बुदनी हे एकदम नर्मदा मैया च्या किनारी आहे आम्ही गेलो तर नर्मदा मैया चे दर्शन जरूर करतो खुप शांतता भेटते खुप बर वाटत 🙏🙏 नर्मदे हर
Wa khupch sunder bolta 👃
नर्मदे हर🙏🙏🙏
Faar apratim!! he post kelya baddal atyant aabhar!! Narmade Harr!!!
Ganesh sonawane (oturkar)model colony nashik 5 wasting namaskar pl send it adds.& mob. Num.
नर्मदे हर हर. माझी इच्छा आहे. म्हणून मि माहिती शोधत होतो आणि मला मैया तुमचे व्हि डी ओ मिळाले मि पुन्याच्या जवळच लवळे गावात वस्तव्यास आहे
माझेगाव जि. सातारा ता. कोरेगाव
मध्ये दहिगाव. आहे मो 8600980087
चव्हाण अशोक
आपल्या वाक्यांना खूप च खोल अर्थ आहे.
फारच सुरेख नर्मदे हर हर हर
नर्मदे हर 🙏 अनुभव आपण सांगाता आहात आणि डोळे माझे भरुन येताहेत
नर्मदा दे हर खूप खूप छान
tai tumhala nahi mahite ki tumche he video bhagun suddha kiti vairagye yeta ahi te
हरहर नर्मदे मैया कि जय.
Namaskar
Khupach Sundar
अतिशय प्रवाही भाषा ...........उत्तम
👌🙏🙏Jaya Narmada 🙏🙏
While listening you it seem actual scenes seen
Narmade Har .Narmade Har.🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Narmade Har 🚩
Narmde Har🙏🙏🙏
🙏🙏🌹नर्मदे हर🌹🙏🙏अद्भूत🙏🙏
Narmade Har
pudhacha bhag kothe milel? khup chan watat aahe aikayala...
नर्मदे हर हर हर 🌷🌷🌷🙏🙏🙏
मला तिकडे सेवा करायला यायला आवडेल ते मला कस कळेल
Nice khup shravniy
II नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर II 🙏🙏🙏🌹🌺☘🪔
VIDEO DATED :- 15/11/13.
VIDEO SEEN AFTER 07 YEARS.
*CHITALEJI PRANAM.*
नर्मदे हर, नर्मदे हर 🙏🏻🙏🏻🙏🏻
नर्मदे हर !
नर्मदे हर
pratibha Tai khubas chann
🙏🙏 narmade har
तू म्ही फोटो कसे काढलेत?
मैया तुमसे प्रभाव शाली नर्मदा परिक्रमा चे प्रस्तुतीकरण ऐकून असं वाटतंय की तुम्ही नव्हे आम्ही परिक्रमा करत आहोत अक्षरशा डोळ्यात अश्रू तरंगतात
नर्मदे हर मैया.
खुप सुंदर विवेचन ताई
Very good explanation
Har har Gange Narmada Mayya ki jai
Jay MA narmade
Narmde har Ram Krishna Hari
Kiti sunder ani pratek thamble choti gavnchi Nava sahit varnan melat... Madam kharch tumhi faar bhagyavaan aahat... Sarv part ekun tumhala bhetaechi echha hoty..... Rupa.
8h7
Tai jodine parikrama karnyasarkha bhagya nahi nashibvan ahat tumhi amhalasudha asech bhagya labhu de .tumchya mule kup prerna miltey.narmde har
सलाम चितले कुटुंबिय
खूप सुंदर अनूभव
Very Nice Presentation by Chitale Madam . I have twice heard it ! Feels that myself in the parikrama . Many many Thanks Pratibha / Narmada Maiya .
Namaskar, Pratibha Tai. Khup chan varnan. Aapla phone number milel ka.
फोटो नंतर घेतले का
🙏🙏🙏🙏
Kamaal aahe....oghavti bhasha.....tumhala sashtang namaskar
नर्मदेहर माताजी
Wow
ram krishna hari
।। ॐ नमह नर्मदे हर ।
Narmade hare
खुप छान
Narmade har
नर्मदे हर.
Yes good video
Khupach chan TAI
🌹नर्मदे हर 🌹🙏🙏🙏
Khup chan
Tumhala sastang namaskar
ताई किती भाग्यवान आहात🙏🙏🙏 मला करायची आहे पाहू या ती बोलवेल तेव्हा 🙏🙏🙏🙏
faras surekh narmada har har
प्रणाम माता
narmade harrr!!!!!!!
kripaya hindi mein bhi pravachan dene ki kripa kare
narmde har, tumhala bhetnachi khup echha ahe
Narmade har
एक वेगलीचं अनुभूती
Narmada parikrama part9
Tai mala भेटायचे आहे तुम्हाला