खूप सुंदर अनुभव मी ज्योत्स्ना कुलकर्णी परिक्रमा पायी झाल्यावर मी नर्मदा किनारी च वास्तव्य आहे अमरकंतक जवळच मी राहून सेवा व साधना करत आहे मी करत नसून ती माईच करवून घेत आहे आपले अनुभव अत्यंत वास्तव आहेत ब स्तुत्य आहेत नमस्कार नर्मदे हर
I am 3rd brain stroke patient who can not walk or talk properly since last July 2022 but I wish to visit Amarkantak soon if Mata Narmada wishes 🙏 and meet you personally so if you wish then you can give me your address and phone number because I also want to stay near narmada maiyya and do work for parikrama wasi like Sau Chitale Tai. Narmade Har. Hari Om Tat Sat 🙏
Kindly share your number Jyotsna. If Maiyya wishes, we may meet sometime. With blessings of Maiyya I could visit Amarkantak once and hv liked it very much. We stayed in Markandeya Ashram .
मी कल्याणी पवार .. नर्मदे हर. रेवती नर्मदे परीक्रमेची माहिती खुप छान सांगीतलीस मन अगदी भरून आलं तु खुप हुशार आहेस रेवती .. कीती वेळ बोलत होतीस ..मला तुझ्यातच मंय्या दिसत होती .. नमस्कार तुला .
मी जयंत देशपांडे पुणे.ताई व त्यांचा भगिनी गृप परिक्रमेत अनेक मार्गांवर मला भेटत गेला व त्या व इतर भगिनी यांची जिद्द ,सौजन्य पूर्ण व ऋजु स्वभाव,भक्ति ,निष्ठा,निरभिमानी वृत्ति यांचे दर्शन झाले.नर्मदे हर 🙏
साधारण पंधरा वर्षापुर्वी भागवत मॅडमकडुन योगाभ्यास शिकण्याचा योग आला होता...तुमचे व्यक्तीमत्व खरोखरच आदरणिय आहे...आता नर्मदा परिक्रमेचे नवीन क्षेत्र तुम्ही जिंकले आहे...खुप छान....शुभेच्छा...❤
नर्मदे हर 🙏🏻 मी रेणुका गोसावी,अंबरनाथ 7 नोव्हेंबर 2022ते 13 एप्रिल 2023 या कालावधी मध्ये मैया ने माझ्या कडून परिक्रमा पूर्ण करवून घेतली. त्वदिय पाद पंकजम् नमामि देवी नर्मदे 🙏🏻
नर्मदे.हर..नर्मदे हर.नर्मदा माता की जय. सर्वांग सुंदर माहिती माऊली सदर.केलीत.नाम,सत्संग,प्रेम,सेवा,अशा परिक्रमा यातूनच चित्त शुद्धी होते जी अध्यात्मिक प्रगती आवश्यक आहे.असे वाटते.इच्छा खूपच आहे नर्मदा परीक्रमेची,पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते जमेल की नाही? हे नर्मदा मैयावर सोपवले आहे.नर्मदे हर.
रेवती मॅडम तुमचे नर्मदा परिक्रमे चे अनुभव ऐकले खुप मोकळे पणाने तुम्हीं सगळी माहिती सांगीतलीत खर आहे कोणाला दाखवण्यासाठी किंवा काहीतरी सीध्ध करण्यासाठी करायची ही गोष्ट नाही तुम्हाला मनापासुन करायची होती म्हणून तुम्हीं केलीत मी ही डोंबीवलीतच रहाते कधीतरी प्रत्यक्ष भेटीचा योग आला तर खुप बर वाटेल हर हर नर्मदे 40:02 कधीतरी करण्यआसआठई करण्यआसआठई
नमस्कार ! आपण अतिशय छान नर्मदा परिक्रमाबद्दल माहिती दिली. दैनंदिन जीवन जगताना सगळ्यांमध्ये राहून संन्यास कसा स्विकारावा याचे उत्तम उदाहरण आपण दिले पण आपण एके ठिकाणी जे म्हटलात की, माझे अध्यात्मिक अनुभव मी सांगणार नाही ते पटले नाही. अध्यात्मिक अनुभव आवर्जुन सांगावेत असे ब्रम्हर्षी डॉ. वर्तकांसारखे दिव्यपुरूष सांगतात. आपले आभार.🙏
नर्मदे हर . रेवती तुला नमस्कार. मनापासून कौतुक आणि आदर. वाटत आहे. शाब्बास. तुझा निश्चय तुझी भकि तुझी मानसिक शारीरिक क्षमता.....सगळे धन्य. Pl.wish me good luck for..Narmada Parikrama......at least by bus😅 I'm...Aruna_phadke from Pune.
नर्मदे हर. नर्मदा परिक्रमा एवढं पुण्य कर्म केलं, तूम्ही धन्य आहात त्याबद्दल शंकाच नाही, परंतू अनूभव कथन करताना साधी का होईना साडी परीधान केली असती तर आपल्या संस्कृती चे उत्तम दर्शन घडले असते. लाखो लोक हा व्हिडीओ बघणार कसं वाटतं ड्रेस वर.
उत्तम प्रश्न.. उत्सुकता ही कृत्याची जननी आहे. हा प्रश्न नक्कीच तुमची परिक्रमा घडवून आणू देत आणि इतर कुणी उत्तर देण्यापेक्षा तुम्हाला तुमची सारी उत्तरं मैय्या देवो
मी नवनाथ नाईक,गोवा. मी 3 वेळा नर्मदा परिक्रमा पायी केली आहे. व आता मी परत 23 नोव्हेंबर 2023 पासून 3 वर्षे 3 महिने 13 दिवसांची परिक्रमा करत आहे. माझी 1 ली परिक्रमा 110 दिवस, 2 री परिक्रमा 113 दिवस, 3री परिक्रमा 117 दिवसात पूर्ण केली. ताई, तुम्हाला नमस्कार. नर्मदे हर 🙏🙏🙏🙏🙏.छान अनुभव.
खूप सुंदर अनुभव मी ज्योत्स्ना कुलकर्णी परिक्रमा पायी झाल्यावर मी नर्मदा किनारी च वास्तव्य आहे अमरकंतक जवळच मी राहून सेवा व साधना करत आहे मी करत नसून ती माईच करवून घेत आहे आपले अनुभव अत्यंत वास्तव आहेत ब स्तुत्य आहेत नमस्कार नर्मदे हर
I am 3rd brain stroke patient who can not walk or talk properly since last July 2022 but I wish to visit Amarkantak soon if Mata Narmada wishes 🙏 and meet you personally so if you wish then you can give me your address and phone number because I also want to stay near narmada maiyya and do work for parikrama wasi like Sau Chitale Tai.
Narmade Har.
Hari Om Tat Sat 🙏
Kindly share your number Jyotsna. If Maiyya wishes, we may meet sometime. With blessings of Maiyya I could visit Amarkantak once and hv liked it very much. We stayed in Markandeya Ashram .
Maxi Aai chalat parikrama karnar aahe hya varshi...tumhala amarkantak madhe kuthe bhetata yeil tila....tumcha number krupaya kalvava
रेवती मी वंदना ढालकर
गीता मंडळात होते
तुझे नमर्दा परिक्रमेचे अनुभव ऐकले
खूप छान वाटल जुन्या मैत्रिण भेटली
खूप बर वाटल
त्वदीय पाद पंकज नमामी देवी नर्मदे l त्वदीय पाद पंकजं नमामी देवी नर्मदे lनर्मदे हर l🙏🙏
मैयाजी साक्षात जिवंत अनुभव दिलात🙏🙏
नर्मदे हर
तुम्ही सांगितले ले अनुभव खूप छान आहेत❤❤
रेवती खूप छान सांगितलेस नर्मदा परिक्रमेचे अनुभव.
तुला मनापासून धन्यवाद आणि नमस्कार
प्रणाम 🙏
खूप छान तयारी
खूप उपयुक्त माहीती 🙏
नर्मदे हर 🙏
Khup sundar 🎉🎉
🙏🏻 त्वदिय पादपन्कजम् नमामि देवी नर्मदे 🙏🏻
मी कल्याणी पवार ..
नर्मदे हर.
रेवती नर्मदे परीक्रमेची माहिती खुप छान सांगीतलीस मन अगदी भरून आलं तु खुप हुशार आहेस रेवती .. कीती वेळ बोलत होतीस ..मला तुझ्यातच मंय्या दिसत होती .. नमस्कार तुला .
प्रत्यक्ष रेवती ताईंचे नर्मदा परिक्रमा अनुभव ऐकले होतेच, परत आजोळ तर्फे ऐकताना आनंद वाटला.
मी जयंत देशपांडे पुणे.ताई व त्यांचा भगिनी गृप परिक्रमेत अनेक मार्गांवर मला भेटत गेला व त्या व इतर भगिनी यांची जिद्द ,सौजन्य पूर्ण व ऋजु स्वभाव,भक्ति ,निष्ठा,निरभिमानी वृत्ति यांचे दर्शन झाले.नर्मदे हर 🙏
🙏🙏🙏🙏🙏
साधारण पंधरा वर्षापुर्वी भागवत मॅडमकडुन योगाभ्यास शिकण्याचा योग आला होता...तुमचे व्यक्तीमत्व खरोखरच आदरणिय आहे...आता नर्मदा परिक्रमेचे नवीन क्षेत्र तुम्ही जिंकले आहे...खुप छान....शुभेच्छा...❤
नर्मदे हर 🙏🏻
मी रेणुका गोसावी,अंबरनाथ
7 नोव्हेंबर 2022ते 13 एप्रिल 2023 या कालावधी मध्ये मैया ने माझ्या कडून परिक्रमा पूर्ण करवून घेतली.
त्वदिय पाद पंकजम् नमामि देवी नर्मदे 🙏🏻
नर्मदे.हर..नर्मदे हर.नर्मदा माता की जय.
सर्वांग सुंदर माहिती माऊली सदर.केलीत.नाम,सत्संग,प्रेम,सेवा,अशा परिक्रमा यातूनच चित्त शुद्धी होते जी अध्यात्मिक प्रगती आवश्यक आहे.असे वाटते.इच्छा खूपच आहे नर्मदा परीक्रमेची,पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते जमेल की नाही? हे नर्मदा मैयावर सोपवले आहे.नर्मदे हर.
रेवती ताई नमस्कार ,खूप छान माहिती सांगितली,प्रेरणादायी आहे , संन्यास या विषयी पण छान सांगितलेत
नर्मदे हर
खूपच छान माहिती आहे
रेवती खूपच छान अनुभव आहेत तुझ्या कडे..छान सांगतेस.
Narmade Har and God bless you both 🙏.
Hari Om Tat Sat 🙏.
रेवती मॅडम तुमचे नर्मदा परिक्रमे चे अनुभव ऐकले खुप मोकळे पणाने तुम्हीं सगळी माहिती सांगीतलीत
खर आहे कोणाला दाखवण्यासाठी किंवा
काहीतरी सीध्ध
करण्यासाठी करायची ही गोष्ट नाही
तुम्हाला मनापासुन करायची होती म्हणून तुम्हीं केलीत
मी ही डोंबीवलीतच रहाते
कधीतरी प्रत्यक्ष भेटीचा योग आला
तर खुप बर वाटेल
हर हर नर्मदे
40:02 कधीतरी
करण्यआसआठई करण्यआसआठई
मला सुद्धा भेटण्याची इच्छा आहे.
खूप सुंदर अनुभव सांगितले ताई . तुम्ही सर्व परिक्रमेत बंधू भगिनींना शत शत नमन. खूप छान माहिती मिळाली 🌷🥀🙏🙏🙏💐⚘
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नर्मदे हर 🙏🙏🙏
जिंदगी भर नर्मदे हर हर 🙏🙏💐💐 अतिशय सुंदर अनुभव सांगितले मन प्रसन्न झाले 🙏🙏
नर्मदे हर
ॐ नमः शिवाय
नमस्कार ! आपण अतिशय छान नर्मदा परिक्रमाबद्दल माहिती दिली. दैनंदिन जीवन जगताना सगळ्यांमध्ये राहून संन्यास कसा स्विकारावा याचे उत्तम उदाहरण आपण दिले पण आपण एके ठिकाणी जे म्हटलात की, माझे अध्यात्मिक अनुभव मी सांगणार नाही ते पटले नाही. अध्यात्मिक अनुभव आवर्जुन सांगावेत असे ब्रम्हर्षी डॉ. वर्तकांसारखे दिव्यपुरूष सांगतात. आपले आभार.🙏
वा!वा!ऐकुन खूप आनंद झाला.नर्मदे हर.
नर्मदे हर . रेवती तुला नमस्कार. मनापासून कौतुक आणि आदर. वाटत आहे.
शाब्बास. तुझा निश्चय तुझी भकि तुझी मानसिक शारीरिक क्षमता.....सगळे धन्य.
Pl.wish me good luck for..Narmada Parikrama......at least by bus😅
I'm...Aruna_phadke from Pune.
🙏🏻🙏🏻🙏🏻🌼thank you so much🙏🙏🙏🌼🌼
ताई , किती अलौकिक अनुभव !!
नर्मदे हर .. 🙏
Khupcha chan anubhav yekale । Aabhar Bhagwat madam tumhala namskar।
सुंदर अनुभव. माऊली 🙏🙏🌹
Bhut sundar satsang namami devi narmade
Khup chan revati tai.thx ajol channel
श्रीस्वामी समर्थ
नर्मदे हर
रेवती खुपच छान ग.
गहिवरून गेले.
नर्मदा परिक्रमा एक आनंद यात्रा उदयन आचार्य
Tai Khup chan,MAJHA hi mat hech ahe
वा खुप छान वर्णन केले आहे
Khupch chhan mahiti agdi confidence vadhun gelay
खूप छान
ईडुब सदस्य ले।ओम नर्बदा दर्शन सोमनाथ गिरी।महाराज आमरकंडक।
श्री स्वामी समर्थ
🙏🙏🙏
गुरुदेव दत्त
😂
De😊😅😮😢
Jay sadguru❤❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
नर्मदे हर!
Narmade Har 🙏🚩
Mala hi karaychi ahe Parikrama 💛
👍👍👌👌 खूप छान अनुभव,
खूप छान. ताई🙏
नर्मदे हर
जय शंकर
Narmade har ❤
हर नर्मदे 👏👏👏👏👏
नर्मदे हर ❤
नर्मदे हर!!!
Narmade Har 🎉
छान
far chan madam anubhav
नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर🙏🙏🙏
हर हर नर्मदे
Narmade har 💐
नर्मदे हर.
नर्मदा परिक्रमा एवढं पुण्य कर्म केलं, तूम्ही धन्य आहात त्याबद्दल शंकाच नाही, परंतू अनूभव कथन करताना साधी का होईना साडी परीधान केली असती तर आपल्या संस्कृती चे उत्तम दर्शन घडले असते. लाखो लोक हा व्हिडीओ बघणार कसं वाटतं ड्रेस वर.
Sri Narmada Parikrama hi ek Chitta-Shuddhi chi sadhana aahe. Tyachya madhe Tatwa shuddhi hote...
Can you please 🙏 give me no and address of Sau Chitale Tai and Ms Bharati Thakur. Hari Om Tat Sat 🙏
Thank you
नर्मदे हर 🙏
नमामी देवी नर्मदे 🙏🙏🌺🌹
मी पण बसने परिक्रमा केली आल्यावर लाॅकडा उन झाले.पा ई परिक्रमा करण्याची ईच्छा आहे.माझं वय 72 आहे.मय्याची ईच्छा.नर्मदे हर.
एक वेगळा अनुभव कथन ऐकायला मिळाले. मनशुदधी सेवा अनुभवले.
TaiHardikNamaskar!!!!
तुमच्या परिक्रमेचा कालावधी कोणता होता व आपल्याला किती अवधी लागला. Date-wise परिक्रमा अनुभव कथन केले असते तर बरे झाले असते. नर्मदे हर.
नर्मदे हर नर्मदे हर
ताई आम्ही ऑक्टोबर दसरा ला start करणार आहोत पण चातुर्मास असणार आहे काय करावे चातुर्मास मध्ये केली तर चालेल का
How much time you have taken to complete
नर्मदे हर जिंदगी भर सर्व परिक्रमा वासी नर्मदे हर आपला नंबर पाठवा
नर्मदे हर हर
🙏🙏
नर्मदे हर
Narmade har
खूप छान माहिती दिली रेवती ताई नी मला एक विचारायचे आहे आजोळ ही संस्था कुठे आहे
चिपळूण च्या पुढे सावर्डे शहर आहे तिथून पुढे ढोकरवली गावत हे आहे.गूगल मॅप वर आजोळ स्वामी मठ सर्च केल की लगेच मिळेल…
🌼🌼🙏🏻🙏🏻
Pl reply
नमस्कार काकू
आमचा नमस्कार....शब्द नाहीत
शिल्पा
खूप छान. ताई पुण्यात असतात का? त्यांचा नंबर मिळेल का?
नर्मदे हर श्री उदयन आचार्य ह्यांच्या नर्मदा परिक्रमे विषयीच्या पुस्तकाचे नाव काय आहे सांगाल का
नर्मदा परिक्रमा एक आनंद यात्रा _ उदयन आचार्य
निवांत परिक्रमा कधी? अनुभव छान सांगीतले. वैराग्य आल का?घरातराहुनसन्याश्रमाचा अनुभव घेतेस का? प्रत्येकात देवत्व आहे अस तुला वाटत का?
नर्मदा पुराण मराठीत आहे का मला वाचायचे आहे
Narmmade har har har
ताई आपण म्हणालात आपण नर्मदा पूराण वाचलेत ते कुठे मिळेल ते मराठीत आहे आहे का लेखकांचे नावही सांगाल का
हे आजोळ कुठे आहे🙏🙏🙏
Kokan mdhe savarde
रेवती भागवत ताईचा फोन नंबर मिळेल का
Narmde har
Tumhi survatila konachya videos cha ullekh kela - Miraj che kon ??🙏
Anish vyas .khup chhan vedio aahet. Nakki paha.
@@subhashhardikar209 thank you for reply 🙏
अनिस व्यास
अनुराधा पानसे.
नर्मदे हर मैया 🙏 तुम्ही खूप छान माहिती सांगितली नाही.
मी सुधा जगताप , कृपया मला तुमचा फोन नंबर मिळेल तर बरे होईल.
अनिश व्यास
खरोखर अनुभव येतात का की ही गेली म्हणून मी गेली अनुभव आले नाही तरी प्रसिध्दीसाठी खोटे खोटे अनुभव सांगतात
उत्तम प्रश्न.. उत्सुकता ही कृत्याची जननी आहे. हा प्रश्न नक्कीच तुमची परिक्रमा घडवून आणू देत आणि इतर कुणी उत्तर देण्यापेक्षा तुम्हाला तुमची सारी उत्तरं मैय्या देवो
🙏🙏🙏sahi narmade har @@1suruchi
तुमचा फोन नंबर आहे द्या ना ताई
नर्मदे हर ❤❤❤
🙏नर्मदेऽऽहर हर🙏
नर्मदे हर
🙏🙏🙏
Narmade har
नर्मदे हर
Amol cha contact no kay ahe
Aajol contact no please tai
नर्मदे हर
मी नवनाथ नाईक,गोवा. मी 3 वेळा नर्मदा परिक्रमा पायी केली आहे. व आता मी परत 23 नोव्हेंबर 2023 पासून 3 वर्षे 3 महिने 13 दिवसांची परिक्रमा करत आहे. माझी 1 ली परिक्रमा 110 दिवस, 2 री परिक्रमा 113 दिवस, 3री परिक्रमा 117 दिवसात पूर्ण केली. ताई, तुम्हाला नमस्कार. नर्मदे हर 🙏🙏🙏🙏🙏.छान अनुभव.
नर्मदे हर