🙏 नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
अतिशय सुंदर अनुभव आहे, हे अनुभव ऐकणे इतके सुंदर आहे तर प्रत्यक्ष परिक्रमा किती छान असेल. परिक्रमा करण्याची इच्छा मनात जागृत झाली आहे.
नर्मदे हर 🙏🌹 मय्या खुप छान तुम्ही अनुभवल आणि आमच्या पर्यंत पोहोचवल .खुप खुप धन्यवाद!! व नमस्कार तुम्हांला व बाबांना
वर्णन करण्या ची शैली खुप छान. एव्हढे सविस्तर सांगता ही मय्या चीच कृपा!!
🌹🙏🌹
अद्भुत आहे हे सगळं. डोळ्यासमोर सगळं दृश्य उभं रहातंय.मनःपूर्वक धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर अनुभव आहे. परिक्रमा करण्याची इच्छा झाली आहे. नामदेव हर 🙏🙏🙏
Jay Jay ram Krishan Hari Jay Jay ram Krushna Hari har naramde har
नर्मदे हर 🙏🙏
कोटी कोटी प्रणाम डोळे भरून येतात ऐकून
Ekti asleli 20-24 varshaachi tarun mahila parikramavasi chi nirbhayta kharokharich vaakhaanya jogi aahe!! Narmade Harr!!
श्री गुरू देव दत्त
अतिशय सुंदर,नर्मदे हर।
Khup Chan sangta mavshi tumhi..mala konitari mazich javalchi vyakti sangat ahe ase vatate.. khupda aikte mi..
🙏नर्मदे हर🙏हर हर शंकर🙏
नर्मदे हर.... अप्रतिम अनुभव....!!!
माई तुमचे व्याख्यान आयकतो तेव्हा मला असं वाटते की साक्षात तुमच्या बरोबर मी सुद्धा परिक्रमा करतो असे वाटते...नर्मदे हर आई
मी पूर्ण परिक्रमेबाबत ऐकलय .खूपच छान मला व माझ्या पत्नीला आपणास भेटायचय . मी पण सदाशिव पेठेतच राहतो .ब्राम्हण कार्यालयाजवळ
नर्मदे हर हर हर 🌸🌸🌸🙏🙏🙏
नर्मदे हर मैयाजी
खूपच सुंदर अनभव ,नर्मदे हर
नर्मदे हर....जय माँ नर्मदा....नर्मदे हर...नर्मदे हर..🙏
खूप सुंदर अनुभव.. धन्यवाद 🙏🌺
नर्मदे हर, नर्मदे हर 🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏नर्मदे हर 🙏
!! नर्मदे हर !!
🙏🌺🙏
नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर 🙏🏻🙏🏻🙏🏻
Narmade Har🙏🙏🙏
अतिशय सुंदर अनुभव नर्मदे हर आई
Tai chan 🙏🙏🙏🙏
आपके चरणों में कोटि कोटि प्रणाम करते हैं 🙏🙏🙏🙏
वारंवार ऐकते.
नर्मदे हर, नर्मदे हर,नर्मदे हर🙏🙏🙏
SHREE SWAMI SAMARTH 🙏
नर्मदे हर,नर्मदे हर ,नर्मदे हर 🌻
VIDEO DATED :- 26/01/14.
VIDEO SEEN: - 23/04/20 MUMBAI.
THANKS.
🙏 नर्मदे हर हर 🙏
Om Narmade har mayye.खूप खूप सुंदर अनुभव कथन.नमस्कार.
🙏🙏
Mai mazysobat raha, swami samarth💐
Narmede her .... Far far sunder aubhav mala kevha anubhavala milel
नर्मदेहर नमस्कार ❤
खूप मस्त सांगत आहात
नर्मदा हर हर
Narmade Har .......Har Har Mahadev 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
Narmade Har 🙏
Bahut ichha thha samajh paau, lekin bahut saare samajh se bahar thi kyu ki mai Bengal ke aur aap Marathi me bol rahe thhe. Agar samajh me ata pura toh aap ka shared experience se tab himmat ata lady hokey Narmada parikrama uthaane ka.
नर्मदे हर.
अगदी नर्मदे हर पुस्तका पेक्षाही सविस्तर वर्णन
Narmade Har
Narmade har
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
कीती सगळं लक्षात आहे ताई, पुस्तक लिहा तूम्ही
Kiti adbhut ahe..Go Ni Dandekar yanche pustak vachle hote.. tasaach anubhav jai Narmada mai
Narmade Har.
रामकृष्णहरी
Kripaya Hindi mien bhi yatra vritant de kar anugraheet karen. Kripa hogi
Pls.give your experience for narmada parikrama in Hindi.
नर्मदा हर नर्मदा हर
नर्मदे हर मैया
मैयाजी नर्मदे हर. मैयाला माझ्या साठी निवेदन करा. मला ही प्रदक्षिणा करायची आहे.🙏
Narmade har,
II नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर II 🙏🙏🙏🌹🌺☘🪔
zadi madhihun gele mag tumhal bhil loka hi lutle ka nahi te pan video banva khup chan ahe tumchi story
Narmday har 🚩🚩
Aap hamare ghar aaye the jab aap parikrama kar rahe the chitra harne Sameer harne
नर्मदे हर
Narwade Har.
Plz.. narmada har. Parikrima. Ko hindi. Me anuvad. Karke. Bhi. Sunaye.
ननर्मदामैया हर, सौ. प्रतिभा सु. चितळे ताईंना विशम्र शि. साष्टांग नमस्कार. आपल्या सवे सौ सुजाता गुर्जर सेवेसाठी येते तिची मी मावशी सौ। अ. कुळकर्णी. आपले नर्मदा परीक्रमेचे अनुभव ऐकुन मी भारावून गेले. माझी खुप ईच्छा हैती परीक्रमा करण्याची पण दम्याच्या त्रासाने मी त्रस्त झालेय आणि सुजू डोबवलीला मी विरारला एकत्र यायला एमत नाही. पण आता तुमच्या अनुभवातील १ ला भाग नित्यच ऐकणार कारण त्यात नर्मदामैयाचे स्तोत्र श्रवणभक्ती घडेल. बेळगांव निवासी प.पु गुरुदेवता श्री कलावती आईंचा मी अंश आहे. ( खरौ म्हणजे मी चा उच्चार करण्यास मनाई आहे पण तुम्हाला कळावे म्हणून उच्चारला. फक्त अंश असा उल्लेख करायची आज्ञा आहे, म्हणून क्षमस्व.! वेळ मिळेल तेव्हा आपले अनमोल अनुभव ऐकण्यास उत्सुक असते. सवड मिळाली की हौस पुर्ण करते. आपले वंदनीय धन्यवाद.!
🌹नर्मदे हर 🌹🙏🙏🙏
Namaskar
नर्मदे हर !
ताई दंडवत प्रणाम.
आपले पुस्तक आहे का ?
कृपया कळवावे. मो-9426760836
श्रीकिशोरजी वैद्य यांचे परिक्रमेविषयीचे पुस्तक माईच्या कृपेने मजकरवी अनुवादित होणे घडलेले आहे. असो. नर्मदे हर !
Punha Revakutit yenar
शब्दांतित
भाग ८
नर्मदेs s s हर, मैयाजी.
narmde har har
Dole panavle ekun maan bharat nahi ekat ch rahavese vatte
Narmde har
नर्मदे हर 🙏
🙏नर्मदे हर 🙏
नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर 🙏🙏🙏
Narmade Har
narmade har
नर्मदे हर
नर्मदे हर 🙏🙏
Narmade Har
Narmade har
नर्मदे हर
Narmade har
नर्मदे हर
नर्मदे हर
किती वेळा ऐकलं समाधानच होत नाही
मला ही परिक्रमा अशक्य आहे तुमचं ऐकून स्वतः गेल्याच अनुभव करून घेते
फारच सुंदर वर्णन केलय तुम्ही .कोटी कोटी प्रणाम