![Narmade Har](/img/default-banner.jpg)
- 18
- 4 959 229
Narmade Har
เข้าร่วมเมื่อ 16 ก.ย. 2013
Narmada Parikrama Part 18
चप्पल विकत घेण्याचा अनुभव. कन्या पूजन व भोजन. पुण्यास परत. बाबानी सांगितलेला एक विलक्षण अनुभव. व तत्वार्थ रामायणाचा फारच विलक्षण अनुभव डायर्या परत मिळणे.
มุมมอง: 240 059
วีดีโอ
Narmada Parikrama Part 17
มุมมอง 218K10 ปีที่แล้ว
शब्दब्रह्माचा अनुभव. सौ.प्रतिभाताईंचा अहम, अभिमान मैयाने कसा घालवला सत्व, रज व तम याविषयी मार्गदर्शन. सूर्याचे तेज व मार्गदर्शन. घरामध्ये नकारात्मकता येऊ नये म्हणून काय करावे या संबंधी माहिती. परिक्रमा संपत आली व त्यामुळे मनांत येणारे विचार.
Narmada Parikrama Part 16
มุมมอง 211K10 ปีที่แล้ว
बोली भाषा कशी असते त्याचा अनुभव व त्यातील गोडवा. परिक्रमेमुळे परिक्रमा वासीयांच्या अगांत आध्यात्मिक स्पंद व त्यांचा अनुभव. अश्र्वथामाचे टेकडीवरील दर्शन व त्याचे तेल मागणें. टाटंबरीबाबाचा अनुभव व खिचडी व पोळ्या भोजनप्रसादीचा विलक्षण अनुभव. गजानन महाराज्यांचा अनुभव व त्यांना नर्मदामैयाचे दर्शन. सो.प्रतिभाताईंना व बाबांन ओकारकोळ्याचे दर्शन.
Narmada Parikrama Part 15
มุมมอง 214K10 ปีที่แล้ว
मैया किनारी परत परत जायला मिळावे म्हणून परत जन्म मिळावा ही इच्छा. लाडवांची कहाणी गेले आणि परत मिळाले कसे? डिंडोरीचा दूध सोडण्याचा संकल्प कसा पुरा झाला? जंगलांतील भोजनप्रसादीचा अनुभव. साखरेचा शिरा कसा मिळाला?
Narmada Parikrama Part 14
มุมมอง 217K10 ปีที่แล้ว
परिक्रमा करत असतांना नि्र्मनुष्य जंगलांतून जाता असतांना चकव्यातून आश्र्चर्यकारकरित्या सुटका नर्मदे हर! नर्मदे हर !! नर्मदे हर !!! अशी मैयाला हाक मारल्यावर झाली. सिंधीबाबाच्या मठांतला अनुभव व त्याची कथा व त्याचे गर्वहरण फारच गहन घटना मूळांतून ऐका मैया कडूनच.
Narmada Parikrama Part 12
มุมมอง 240K10 ปีที่แล้ว
अंकलेश्र्वरला दान धर्म बराच मिळतो. समुद्र पार करण्यासाठी फेरीला पैसे द्यावे लागतात. दोन मैल चालावे लागते. नावेच्या क्षमतेपेक्षा जास्त लोकांना नेले जात नाही. संपल्याचा आनंद व परत येण्याची उत्सुकता ! समुद्रामध्ये चंद्राच्यासाक्षीने सूर्योदय अनुभवला. लकडकोटची झाडी २६ किलो मीटर मध्ये काहीच मिळत नाही. झाडीमध्ये गवताने झाकलेला झरा आहे. दृष्टी कमी, ऐकाला कमी येते, दात नाहीत, असे ७८ वर्षांचे गृहस्थ परि...
Narmada Parikrama Part 11
มุมมอง 277K10 ปีที่แล้ว
गोकरुच्या काट्यांतून मेघनादला जातांना नागाचे दर्शन व काहिही त्रास न होता नर्मदा मैयाने कसे सुखरुप नेले. विलक्षण अनुभव ऐकाच. प्रसादे महाराजांना दत्ताची मूर्ति कशी मिळाली? या दत्ताच्या मूर्तिच्या छातींत पूर्ण गोमु आहे. नर्मदे हर ! नर्मदे हर !! नर्मदे हर !!! असे म्हटल्याबरोबर धुळींत लहान पावले उमटून योग्य मार्ग मिळाला. साक्षात् अन्नपूर्णा मातेच्या प्रसादीभोजनाचा लाभ झाला. बलबला कुंड येथिल पाण्यांत...
Narmada Parikrama Part 10
มุมมอง 282K10 ปีที่แล้ว
नर्मदामैया उपाशी राहु देत नाही हा अनुभव परत आला. रस्ता चुकत असेल तर कोणीतरी योग्य मार्ग दाखवायला समोरच उभा भेटतो. अर्थांतच तुम्ही त्या नर्मदा मैयावर श्रद्धा ठेवून परिक्रमा करीत असाल तरच असे अनुभव येतात असे वाटते. नर्मदा मैयाच्या काठावर कितीतरी सिद्ध, संन्यासी, योगी फार पुरातन कालापासून तपस्या, साधना करीत बसलेले आहेत. तशीच सुक्ष्म दृष्टी असेल तरच त्यांचे दर्शन होऊ शकते.
Narmada Parikrama Part 9
มุมมอง 319K10 ปีที่แล้ว
नर्मदे हर ! नर्मदे हर !! नर्मदे हर !!! सौ.प्रतिभाताईंच्याच अवतिभोवति परिक्रमाकाळांत वावरणार्या नर्मदामैयाला कोटी कोटी प्रणाम. परत आध्यात्मिक अनुभवांची स्वानुभुती ऐकूया सौ.प्रतिभातांईकडून
Narnada Parikrama Part 8
มุมมอง 211K10 ปีที่แล้ว
या भागांत अध्यात्मिक अनुभव बरेच आहेत. " नैनं दहति पावकः " श्रीमद् भगवतगीतेतींल भगवान श्रीकृष्णांचे वचन सौ प्रतिभाताईनी प्रत्यक्ष अनुभविले. ऐका त्यांच्याचकडून
Narmada Parikrama Part 7
มุมมอง 283K10 ปีที่แล้ว
This part gives us the information about why Sadhues and Mathadipatis provide all the facilities (including food and much more freely) to Parikrama Vasies. How they are benefited.. How even poorest poor helps parikrama Vasi by offering food, shelter and everthing. How parikramvasi becomes bold while performing Narmada Parikrama.
Narmada Parikrama Part 6
มุมมอง 220K10 ปีที่แล้ว
या सहाव्या भागांतील आध्यात्मिक अनुभवाची अंगावर रोमांच उठविणारी अनुभुती घेण्यासाठी कृपया नर्मदा परिक्रमा भाग ५ परत ऐकावा.
Narmada Parikrama Part 4
มุมมอง 285K10 ปีที่แล้ว
In this part we know what the daily program of parikramavasi is. How Mr. & Mrs. Chitale planed their daily routine. Parikramavasi is the God for the people living on the bank of Narmada. They respect as a very holy person, they look at you as if you are Narmada Mai for them. They provide you tea, food and everything you require for completing your parikrama and this to even if they don't have m...
तुमचे किती उपकार मानावे आम्ही. काही कळत नाहीं . तुमचं अनुभव कथन म्हणजे मोठ्ठी आनंदाची पर्वणी आहे. देव तुमचं नेहमीच भलं करो.
नर्मदे हर
Maaji please accept my heartfelt pranam to both of you.....I just finished your travelogue on Narmada Parikrama .... I was soo wonderful and joyous to read your experience.... As if I am traveling with you..... I feel the same thrill and joy reading your words as I felt when I first read the famous and astonishing book " TAPOBHUMI NARMADA" by Sri Sailendra Narayan Ghoshal Shastri ... May I request you something,... Maa ji I am from Calcutta and doesn't understand Marathi.... I will be obliged if you please share your experience in hindi.. .. your experience from your mouth will be so delighting for me... Pranam Maa ji Narmade Har..
खूप खूप आभार ,,, नर्मदे हर ❤❤❤
चितळे मैय्या आणि बाबा तुमचे खुप खुप आभार.... नर्मदे हर 🙏🙏🙏
Hi
🙏🙏🙏
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
नर्मदेहर नमस्कार ❤
नर्मदेहर नमस्कार ❤
नर्मदेहर नमस्कार ❤
नर्मदेहर नमस्कार ❤
नर्मदेहर नमस्कार ❤
नर्मदेहर नमस्कार परत परत ऐकण्याने आत्म उन्नती ची वाट मिळाली ❤
नर्मदेहर नमस्कार चिंतना चा विषय शोधून दिलात त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद आणि साष्टांग दंडवत ❤
नर्मदेहर नमस्कार तुम्ही खरोखर पुण्यात्मा!!साष्टांग दंडवत!!
नमस्कार 'ताई
Baba aapan jevha Maiyaacha gajar kela tevha majhya dole bharun aale aani antar man mhanale maiyaa mala pan gheun zaa ga tujhya kade.
नर्मदे हर!हर!हर!आपणां ubhyatana आमचा स्नेहपूर्वक नमस्कार. नर्मदा मैया चे छान दर्शन झाले. नर्मदा मैया की जय हो!🌹🙏👌
नर्मदा मैया की जय!🌹🙏🙏🌹
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर.... सौ ताई श्री चीतळे बाबा नमस्कार नर्मदे हर
नर्मदा मैया की जय!🌹🙏🌹
नर्मदे हर!हर!हर!🌹🙏🌹
नर्मदे हर
Khup sunder video ❤
छान!🌹🙏👌
नर्मदे हर!हर!हर!🌹🙏🌹
नर्मदे हर!हर!हर!🌹🙏🙏🌹
नर्मदे हर!हर!हर!🌹🙏🌹
नर्मदे हर!हर!हर!🌹🙏🌹
नर्मदे हर हर हर!🌹🙏🌹
प्रतिभाताई आपण फार सात्विक आहात त्यामुळेच मैयाचे आपल्या पाठीशी आशीर्वाद आहेत नर्मदे हर
नर्मदे हर मैयाजी सादर प्रणाम
नर्मदे हर.ताई तुम्ही आम्हाला खुप सुंदर परिक्रमा घडवली.अप्रतिम
सर्व vdo पाहिले खूप छान वाटले.... हि नर्मदा परिक्रमा कायम स्मरणात राहील....❤❤❤
Narmade ht
Narmada hr
खरच ऐकतच रहाव अस वाटतय संपूच नये अस वाटतय
🎉narmade har har har 🎉
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर! मैया तुम्ही धन्य आहात.
ताई...दादा...खूप छान वाटले.प्रत्येक क्षण तुमच्या बरोबर असल्यासारखे च वाटले मैया ही तुमच्या सोबत भेटल्या सारखे वाटले...तुम्हाला.खूप खूप अनिरुद्ध शुभेच्छा ❤🎉
Narmde harhar
Dole panavle ekun maan bharat nahi ekat ch rahavese vatte
Thank you very much, for sharing this experience. I could imagine through your narration. Very grateful and I bow down to you. I am not sure I have the courage to do this, though, like you, my wife wants to do it 😊. God bless you! Lots of love from us.
नर्मदा मैया चे रुप तुमच्यात पाहून तुम्हला कोटी प्रणाम
Narmade Har Har,Narmade Har Har ,Narmade Har Har🙏🙏🙏
Dhanyawad Pratibhatai 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏👌👌👌
सादरीकरण खूपच छान, नर्मदे हर
छान आहात अजुन हि दीर्घा आयुषी व्हा
Narmade har