जीवाची मुंबई / पायी फिरून पाहिली मुंबईतील ठिकाणे/आधारकार्ड दुरुस्तीसाठी महाराष्ट्रातील मुख्यकार्यालय
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2022
- जीवाची #मुंबई पायी
फिरून पाहिली मुंबईतील वेगवेगळी ठिकाणे
आधार कार्ड दुरुस्तीसाठी महाराष्ट्रातील मुख्य कार्यालय
#आधारकार्डमुख्यालय
#mumbai
#जीवाचीमुंबई
#mumbaivlog
#मुंबईतीलठिकाणे
#siduhake
#gatewayofindia
#matralaya
#tajhotel
#26/11
#jivachimumbai
#amchimumbai
#choupati
#mumbaikar
#dhangar
#dhangarijivan
#csmt
#cst
#आमची मुंबई
या दादा तुमचे स्वागत आहे मुंबईत जय शिवराय जय बाळु मामा जय म्हल्लार सर्वांना डोस घेऊटिका दादा परवानगी ईकडे बाय बाय दादा सर्वांना काळजी घ्या स्वताची परीवाराची
👍🏼
L
खूप मस्त, कधी तरी जीवाची मुंबई करायलाच पाहिजे 👌👍🙏
👍🏼
Khup chan
Khupch chhan 👌👌👍👍🌹🌹
Dada lai bhari 👌👌👌
🙏🏻
जय मल्हार दादा
🙏🏻
खूप छान व्हिडिओ
दादा तुम्ही बघीतली मुंबई छान पण घरच्या बाई मानसाला पण दाखवा ..
👍🏼
Mitra bhari ahet tumche
mast 👌👌👍
राम राम मी पण धनगर आहे तुमचे विडिओ पाहिले तेव्हा वाटले कि मीच विडिओ बनवतोय 👍 एक नंबर विडिओ बनवता तुम्ही
प्लीज तुम्ही धनगरी ओव्या ची pan विडिओ बनवा 🙏🏻
👍🏼🙏🏻
Nice
🙏🏻
पाहुणे तुम्ही चांगलं कार्य करत आहेत धन्यवाद
🙏🏻🙏🏻
Masta 👌
खूप छान वाटलं.
🙏🏻
👌 👌 👌 👌 👌 👌 👌
🙏🏻
👌👌👌
🙏🏻
Mast Video 👍
🙏
जय मल्हार दादा 👌🙏🙏
🙏🏻
खुप छान विडिओ दादा....मस्तच
🙏🏻
👌👌👌👌
👍🏼
खूप छान दादा
🙏🏻🙏🏻
जय मल्हार दादा खुप छान वाटल 👌👌
🙏🏻
Bhari toor zhali Pavan👍👍
🙏🏻👍🏼
दादा तुमचे शाळा किती झाली
पावणं तुम्ही मुंबई दाखवली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद
🙏🏻🙏🏻
👌👍👍
🙏🏻
🙏🙏👍👍
🙏
द ग्रेट सिधुभाऊ हाके ..
🙏🏻
मुंबई महाराष्ट्राची राजधानी
मुंबई भारताची आर्थिक राजधानी
मुंबई भारताचा प्रवेश द्वारा
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
👍
Jay mhalar
🙏🏻
हाय दादा बर झालं आले मी कल्याणला राहते छान आहे बघण्यासारखं
मि पण
जिवाची मंबई
👍🏼
खुप छान 👌👌
🙏
आधार ची कुठलीही प्रॉब्लम असेल तर। मला सांगाल. नीट करुण देईल।
🙏 राम राम 🙏
राम राम पावण 🙏🙏
लय भारी
जय मल्हार 🙏🙏❤️❤️
Dada hey janver kon charnar tumi mumbai la gayla ver...
खूप छान ,दादा धनगरी जीवन काय असते तुमच्यामुळे बरीच माहिती कळाली ,मस्त
🙏🏻🙏🏻
आज तुम्ही मुंबई ला आलाय छान वाटल फोटो छान तूम्ही मला तुमचे विडीवो आवडतात 👍👍👍
🙏🏻🙏🏻
धनगरी महिलांच्या दागिन्यांचा व्हिडिओ दाखवा दादा nice video thanks
th-cam.com/video/mm7xch5Ge24/w-d-xo.html
दादा तुम्ही हसताना खुप छान दिसताय.असेच हसत राहा. तुमचे व्हिडिओ पाहून खुप आनंद होतो खुपच छान. 👌👌👌👌👌❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
🙏
जय मल्हार हाके भाऊ
राम राम पाहुणे
🙏🏻
Ram ram sidhu jii
राम राम
दत्ता मामा भेटलं का पाहून मंत्रालयात
आपल्याला कोण भेटत. आपण बाहेरुन बघुनच खुस😄😄👍
@@dhangarijivan 🤪🤣👍
@@dhangarijivan खरंच दादा आपल्या सारख्या गरीब माणसाला एवढ्या मोठ्या आॅफिस मध्ये कोण ओळखणार
@@bhagwat018 दादाला काय गरीब समजता होय !दादा लय मोठा माणूस हे
@@dhangarijivan येतोय भेटायला
मुंबईला याच्या आधी कधी गेलात मुंबई परिसर दाखविल्या बद्दल आभार
दादा तुमचे व्हिडिओ कोण एडीट करतात तुम्हीच करता का
देखा ना आपने मुंबई का जीवन कैसा धकाधक ई का होता है। चारों तरफ से आफ बिल्डिंग ए इमारतें और लोग ही लोग। किसी को भी सूरज कभी ऊपर निकला और कैसे डूब रहा है इसका पता नहीं होता। 😀 भाई साहब आप लोग बहुत सुखी है अपने-अपने निसर्ग में अपनों के साथ और निसर्ग के साथ 💐👌
🙏🙏😊
छान 👍💐दादा video editing तुम्ही स्वतः करता का, youtube income कस सुरू झाल त्याबद्दल एखाद्या video मधे माहिती द्यावी म्हणजे नवीन लोकांना प्रेरणा मिळेल
👍🏼
Barobar
सागर कोण आहे,
छोट्या भावाचा मुलगा
Fudhchya velesh tumchya faymilila gheun java
Dada , tumachi photography mast aahe . Wish you all the best for everything .👌👍👍
🙏🏻🙏🏻
खरच.. कष्टाने मजबूत झालेत हात. gimble ची गरजच नाही. सहज सुंदर शूटिंग आणि डायलॉग.
Dada tumhi Chan video banvla 👉pan sanskrutik rajdhani hi Mumbai nasun apan jya jilhyat rahta to apla 👈 Pune sanskrutik rajdhani ahe i Love Pune
Siddhu bhawu mobile konta use karta tumhi video shooting sathi?
सावधानता बाळगा सिदुभाऊ कोरोना वाढतो आहे महत्वाच्या कामासाठीच बाहेर जा गर्दीची ठिकाणे टाळा.
👍🏼
जीवाची मुंबई😍
👍🏼
अहो दादा, आधी सांगायचं ना तुम्ही मुंबई ला येताय, आपली भेट झाली असती, मी गेट वे ऑफ इंडिया येथेच असतो, पुढच्या वेळी सांगा
👍
Corona made kalji ghya
👍
काका मि तुम्हाला मेसेज दिला होता मला आधार कार्ड बनवायचे तर तुम्हि मला माही ती दया एड्रेस दया प्लिज एकदा रिप्ले दया
पत्ता दिला आहे त्या कमेंट मध्ये🙏👍
👇
7th Floor, MTNL Exchange, GD Somani Rd, Cuffe Parade, colaba, Mumbai, Maharashtra 400005
e🙏👍
आभारी काकआ
Call me dada
Nice
🙏🏻
खुप छान व्हिडिओ