लग्नाला चला, पावसातच निघालं वऱ्हाड 🌧️🥰| dhangari jivan | sidu hake | banai | lagn | लग्न | गोंधळ
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
- लग्नाला चला, पावसातच निघालं वऱ्हाड 🌧️🥰| dhangari jivan | sidu hake | banai hake | लग्न | गोंधळ
dhangari lagn
#dhangarijivan #siduhake #banai
#banaihake #lagn
घरी राहिलेल्या बाणाईचा व्हिडिओ👇🏻
th-cam.com/video/zop9MYlGAE4/w-d-xo.htmlsi=PTTrXF3Y23utKoA9
Mast hota banai vahinicha video👌😘😘
खुपच सुंदर, पाऊस आसला तरी मनापासून आनंद लुटतात, हे महत्वाच, लग्नात सर्व मनापासून सहभागी होतात हे पाहून मस्त वाटले. जय मल्हार, जय महाराष्ट्र.
पाहुणे राम राम लगीन लय जोरात झालं बघा भारी वाटलं राव बाळूमामा चा आशीर्वाद आहे आपल्याला जय मल्हार जय बाळूमामा❤❤❤❤❤
❤...........छान मस्तच...........❤❤.........राम कृष्ण हरी..........जय हरी.........❤.........माऊली.........
राम कृष्ण हरी 🙏
मस्त खूप छान, साधेपणा पण आनंद फार मोलाचा.🎉🎉🎉🎉
श
वराड निघाल लंडनला नाटकाची आठवण आली मस्तच व्हिडिओ वातावरण आनंदी आहे लग्नं सोहळा अप्रतिम
पावसात सुद्धा किती सुंदर एन्जॉय करत आहे सर्वजण
🙏
मस्त छान एक no. Nice एवढ्या पाऊसात सुद्धा एवढी मज्जा मस्त 👌👌👍👍👍👍💐💐💐🌹🌹🍫🍫🍫🍫❤️❤️❤️❤️
घोडे खूप सुंदर नाचले खूप छान व्हिडिओ
लग्नाचा सगळ्या नी खूप आनंद घेतला व्हिडिओ खुप सुंदर झाला
वधु वरांना हार्दिक मंगलमय शुभेच्छा 💐💐
लग्न छान पावसात मजा आहे सर्व फॅमिली किती खुश आहे सीमा पण आली नी बाणाई आज मेंढरं कडे
लग्न असल्याने गडबड गोंधळ हा असतोच.एकदम भारी विडिओ आहे.सगळेच निघाले.
सगळ्यांचा सहभाग खूपच उत्साहपूर्ण. मोठी माणसं सगळी कामं जबाबदारीने आपुलकी ने पार पाडतात. खूप छान शिकवण मिळते व्हिडीओ मधून.
आईच्या पातळाचा कलर खूप छान आहे आई पण खूप छान दिसते
❤ अतिशय सुंदर लग्न सोहळा
Asa lagn philyanda pahal khup sundar kay maja ati sundar khupach paramparik.❤❤❤❤
खूपच सुंदर घोडा नाचत आहे छान आहे मस्तच झाले लग्न .
पावसात पण खूप छान लग्नाची मजा
खुपच छान लग्न सोहळा, घोडा छान नाचतो🎉🎉
Very nice video and ceremony enjoy you people deserve it, Very hard working all
अय्योव किती दिवसांनी अश्या मुंडावळ्या बघितल्या लय भारी 😍😍
खूप छान लग्न सोहळा🎉🎉
एकदम झकास लग्न सोहळा
छान लग्न
दादा आणि बिराजी दादाचा डान्स एक नंबर 👌👌👌
खूप छान झाला लग्न समारंभ ❤❤❤❤
शेकडो वर्षांपूर्वी सगळ्याच मराठी बाया असं नाव घेत असतील. असं नाव कधीच ऐकलं नाही. सलाम ताईंना.
अरे व्वा लग्न सोहळा खुप सुंदर जयमल्हार 🎉🎉🎉
लग्न खूप छान झाले सर्वानी खूप एन्जॉय केला 👌🏼👌🏼👍🏼👍🏼🎉🎉
छान व्हिडिओ. दादानी पण लय भारी. डान्स केला.
दादा पण मस्त enjoy करत आहेत
Wow khup chhan ❤❤😍
खूप छान व्हिडिओ आणि लग्न सोहळा. 👌👌
लग्न सोहळा मस्त झाला खूप छान
खूप छान लग्न समारंभ पार पडला🎉🎉
खूप छान लग्न जागरण गोंधळ खूप सुंदर
खूप सुंदर झाले लग्न सगळ्या परंपरा सांभाळून छान वाटले नवदाम्पत्याला शुभ आशिर्वाद
खूपच भारी झाले लग्न आणि जागरण पण लगेच करून घेतले मस्तच 👍👍👍👍👍
लग्न सोहळा खूप छान
पावसात सर्वांनी एन्जॉय केला
खूप छान आहेत सर्व मंडळी
खूपच छान लग्न लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
छान खुपच सुंदर लग्न सोहऴावाटतो
Khupch chhan aahe video mjja pn keli paavsat.
खूप छान लग्न सोहळा झाला🎉🎉❤❤
खुप छान
Khup sundar vivah sohla ❤❤❤❤❤
ऐकच नबर लग्न सोहळा नादच करायचा नाय
खूप छान लग्न पध्दत आहे
श्री स्वामी समर्थ
Khu chan apratim vivah sanskruti ❤❤❤❤❤❤
खूप खूप भारी आहे 🎉🎉
नवरी खुपच सुंदर आहे ❤🎉🥰💐
Just awesome 🌟🌹🙏
जुने व्हिडिओ बघत होते तेव्हड्यात तुमचा नवीन vlog आला एकच नंबर पावसाची वरात लग्न मस्तच 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Khp chan❤❤
Mastch lagna sohla😊navara navri 👌🥰vedeio👌👌👍👍
छानच लग्न सोहळा🎉🎉
Don don lgan, chhan aahe jodya , chaughannahi shubh aashirwad🎉🎉👌👌🌹🌹
मस्तच
Khupach sundar lagnasohla dada mast vatla pavsatsudha एन्जॉय karta khup chan sagar tar mastach
लय भारी दादा
भाऊ एवढ्या पावसात लग्न सोहळा छान झाला.नवीन वधू -- वरास शुभ आशीर्वाद...💐👌
पहाटे जेवण... आमचेकडे एवढ्या वेळ कोणीच थांबू शकत नाही... अद्भुत.... वा मानले आपल्याला...
खूपच छान लग्न सोहळा
खुप छान लग्न पाऊसात पण सर्व विधी पार लग्न करतात उखाणा पण छान घेतला🎉🎉❤
खूप छान लग्नसोहळा आहे तुमचा
Aaji ajoba mast ahet ❤
खूप छान दादा
मस्त झाला लग्न सोहळा 🙏
Nice dance of horse
And his trainer may br.
Excellent wedding.
मस्त च व्हिडिओ आजचा❤❤
खूपच छान लग्न झाले आम्हाला तुमचे व्हिडिओ खूपच आवडतात आम्ही आतुरतेने तुमच्या व्हिडिओची वाट बघत असतो आता माझी आई सुद्धा तुमचे व्हिडिओ बघायला लागली 😊
नवरी खूप सुंदर वाटली बाशिगा मध्ये आज लग्न वाटलं हल्ली असे लग्न दुर्मिळ होत चालेल आहेत
Wow aai chya sadi cha colour kiti sundar aahe
खुप छान व्हिडिओ आजचा 😊😊😊👌👌👌
एवढी तारांबळ असून सुद्धा तूम्ही जाता लग्न करतात व इतर कार्यक्रम करतात यालाच सलाम धन्यवाद दादा
Kiti chan lagan enjoy kele pausat pn 👌1ch no. Video👌Ani lagan tr kay bolav lay bhari mast zale.lagan😘😘😘
आमच्या कडे पण असंच लग्नाच्या रितिरिवाज असतात खूप छान
राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ दादा सासवड
सुंदर विडिओ भरपुर पाऊस लागुदे तुमच्या कढे ..
Are waa lagn tr amhala bhrpur jvl hot 😊 mi jalbhavila rahate agadi 14 km vr ahe amhala malshiras
एक नंबर 😁😁😁😀😄😊👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Khoop chhan Masth Anokha lagn sohala👌👌👏👏👍👍
Mast vatal lagn...❤
खुप सुंदर विडीओ 🙏🏻🙏🏻
बाणाई चे विचार चांगले आहेत
खुप सुंदर झाले लग्न
Mast ❤
Khup Chan 👌👌
लईच भारी लगीन...
खुप छान 👌👌👍👍👌👌
अच्छा म्हणजे एक तुमची पुतणी आणि एक नवरदेवाची बहीण असे लग्न होते आणि लगेच गोंधळ घालतात ही परंपरा आहे आमच्याकडे दुसऱ्यादिवशी पूजा आणि गोंधळ असतो नाव खूप छान घेतले पावसात एन्जॉय
Mast
वराड निघालय लंडन ला मस्त 🎉❤
तुमच कुटुंब खुप सुंदर आहे दादा
मजा आली तुमच्यातले लग्न बघायला
तुमचे सगळेच कार्यक्रम भारी आसतात छान परंपरा जपली तुम्ही❤❤
खुप छान झाल लग्न दादा घोड़ भारी नचले 😊
एक नंबर व्हिडिओ होता आजचा आम्ही पण घरी बसून लग्न एन्जॉय केलं