कानडाऊ विठ्ठलू | शरयू दाते Sharayu Date kaandau vitthalu गीतगंधार २०२२

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • #Sharayudate #kanadaraja #PandurangKanti
    विश्व ब्राह्मण सेवाभावी संस्था औरंगाबाद आयोजित विद्यार्थयांच्या
    आर्थिक मद्तीसाठी अभिजात संगीताचा सुरेल नजराणा गीतगंधार २०२२
    दि २८ ऑगस्ट २०२२ रोजी संत एकनाथ रंगमंदिर औरंगाबाद येथे संपन्न झाला /
    गायक : अनिरुद्ध जोशी Aniruddha Joshi / aniruddhajoshiofficial
    गायिका : शरयू दाते Sharayu Date / sharayudateofficial
    निवेदक : पार्थ बावस्कर (प्रसिद्ध व्याख्याते) Parth Bawaskar / parth.bawaskar
    मुख्य प्रायोजक : शांती केटरर्स अँड इव्हेंट / shanticaterersandevents
    सह प्रायोजक : गजानन एन्टरप्राइजेस ( जोशी लोणचे ) , डबल बजरंग तूर डाळ.
    ढोलकी : गणेश चव्हाण
    ऑक्टोपॅड : राहुल जोशी
    की बोर्ड : मिलिंद डोलारे, अमर वानखेडे,
    गिटार : अजय तायडे
    ध्वनियंत्रणा : अविनाश ठिगळे
    पांडुरंग कांती, दिव्य तेज झळकती
    पांडुरंग कांती, दिव्य तेज झळकती
    रत्न किळ, फ़ाकती, प्रभाsss
    अगणित लावण्य, तेज पुंजाळले
    नवर्णवे, तेथींची, शोभा
    कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु
    येणे मज लावी यला वेधू
    खोळ बुंथी घेऊनि, खुणाची पालवी
    आळविल्या नेssदी सादुss
    कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु
    येणे मज लावी यला वेधू
    कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु
    येणे मज लावी यला वेधू
    शब्देंविण संवादु
    दुजेंवीण अनुवाssदु
    शब्देंविण संवादु
    दुजेंवीण अनुवाssदु
    हें तंव, कैसेंनि गमे,
    परे ही, परते, बोलणेss खुंटले
    वैखरी कैसेंनि, सांगें
    वैखरी कैसेंनि, सांगें
    CREDITS
    Pandurang Kanti Divya Tej Jhalakati with lyrics sung by Asha Bhosle from the album Solid Gold - Asha Bhosle
    Song Credits:
    Song: Pandurang Kanti Divya Tej Jhalakati
    Album: Solid Gold - Asha Bhosle
    Artist:Asha Bhosle
    Music Director: PT. Hridaynath Mangeshkar
    Lyricist: Sant Dyaneshwar (TRADITIONAL)
    Label- Saregama India Limited
    २०१८ साली संस्थेतर्फे प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन ह्यांच्या स्वरात " मर्मबंधातली ठेव " कार्यक्रम सादर करण्यात आला होता त्यातील काही निवडक गाण्याच्या लिंक्स खालीलप्रमाणे :
    • इंद्रायणि काठी | मर्मब...
    • |मुग्धा वैशंपायन |शुक्...
    • |पद्मनाभा नारायणा |मुग...
    • बोलावा विठ्ठल पहावा वि...
    • | काटा रुते कुणाला | म...
    • | बगळ्यांची माळ फुले अ...
    • कानडा राजा पंढरीचा मर्...
    • Mugdha Vaishampayan Pr...
    • मुग्धा वैशंपायन |हे सु...

ความคิดเห็น • 39