सुंदर ते ध्यान | शरयू दाते Sharayu Date।Sundar Te Dhyan ।गीतगंधार २०२२।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @keshavgokhale2739
    @keshavgokhale2739 2 ปีที่แล้ว +53

    शरयू किती गोड आवाज आहे तुझा लहान पणापासून तुझ गाण ऐकतो आहे किती छान हावभाव ऐकताना आपोआप डोळ्यातून अश्रू वाहू लागतात इतक तल्लिन होतो

  • @bhaleraobodhare7402
    @bhaleraobodhare7402 ปีที่แล้ว +3

    शरयू हुबेहुब लताच्या आवाजात गायलंय खूप खूप धन्यवाद, ,,!!

  • @rohitkumbharkar7262
    @rohitkumbharkar7262 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम,,,,, खुपच सुंदर गायन,,,लता दीदी च

  • @rajendralanke1068
    @rajendralanke1068 ปีที่แล้ว +3

    सुंदर ते ध्यान खरो खरेच सुंदर.
    Apratim gayan.

  • @ambadasdhande2318
    @ambadasdhande2318 2 ปีที่แล้ว +3

    सुंदर ते ध्यान उभे विटेवरी छान गायला अभंग शरयु ताई संताचे आशिर्वाद आहे माऊली आनंद ऊवाटतो आहे जय हरी विठ्ठल जय

  • @MaheshPatil-ky1ot
    @MaheshPatil-ky1ot 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम आवाज आणि अभंग तर आम्ही काय वर्णावे.
    खूप छान सुंदर

  • @chandrakantyadav4677
    @chandrakantyadav4677 2 ปีที่แล้ว +3

    संस्था संभाजी नगर.जय महाराष्ट्र

  • @ganeshkeluskar7385
    @ganeshkeluskar7385 ปีที่แล้ว +1

    शरयू तुझ्या आवाजात एक, विलक्षण गोडवा आहे..अगदी हुबेहूब गाण कोकीळा स्व.लतादिदींच्या गायनाचा,मन प्रसन्न करणारा असा, दैवी साक्षात्कार झाला ! तुला खुप खुप शुभेच्छा... धन्यवाद

  • @drmmpatil7764
    @drmmpatil7764 2 ปีที่แล้ว +1

    Abhang pan sunder......gayan pan suder🙏🙏🙏

  • @sanjaysawant210
    @sanjaysawant210 2 ปีที่แล้ว +1

    Atishay Sunder gaayali. Lata didi nantar hya gaanyatil Sunder haa shabda fakta Sharayu nech barobar olakhala aahe. Atishay Sunder Gayaki. God bless u.

  • @liladharpatil513
    @liladharpatil513 2 ปีที่แล้ว +3

    शरयू,
    तुझ्या आवाज छान, व मनपूर्वक गाण्याच्या याला कशा प्रकारे स्तुती करताना शब्द अपुरे पडतात. Ultimate च

  • @prasadjoshi1440
    @prasadjoshi1440 2 ปีที่แล้ว +5

    सुंदर ते ध्यान , सुंदर ते गाणं आणि सुंदर तो आवाज , खूप छान . सूर नवा ध्यास नवा च्या पर्वा पासून तूझा आवाज ऐकतो आहे खूप आवडतो तूझा गोड आवाज .

  • @laxmanpatil9146
    @laxmanpatil9146 2 ปีที่แล้ว +3

    शरयु किती किती गोड आवाज सतत ऐकतच राहावे असेच वाटते खुप खुप धन्यवाद असेच गात रहा माझ्याकडून खुप खुप शुभेच्छा

  • @rajendraacharya907
    @rajendraacharya907 2 ปีที่แล้ว +9

    शरयू तुझ्या आवाजातला गोडवा हा खरोखर अवर्णनीय आहे. मला अजूनही सुर नवा ध्यास नवा या कार्यक्रमांमध्ये आल्यानंतर तू गायलेलं अवघा रंग एक जाला हा अभंग माझ्या कानात घुमतो तसेच अवधूत गुप्ते याच्या डोळ्यात दाटून आलेलं पाणी, शालमलीच्या डोळ्यात आलेलं पाणी आणि महेश काळे याला दिसलेला तुझा परमेश्वराचा स्पर्श या सगळ्या गोष्टी माझ्या मनात अजूनही जशाच्या तशा जागृत आहेत. तू आता गायलेला हा अभंग सुद्धा मला खूप आवडला.

    • @yeshwantphalke9763
      @yeshwantphalke9763 2 ปีที่แล้ว +2

      श् रयु ताईसाहेब , माँईड़ बौंलींग , ईतर माँनँवर दरदी , गाणँची जा़न असणारे अशा सवर्र प्रती रिपलायीज शी मी सहमत आहे। मनातली , मऱगळ जावुन मंनः प्रसन्ः झाले , थँकींग यु वंनःस़ः अगेन।

    • @yeshwantphalke9763
      @yeshwantphalke9763 2 ปีที่แล้ว +2

      Keep it us , Go Ahead We All Of With US. Good Luck.

  • @jayasaolapurkar6745
    @jayasaolapurkar6745 2 ปีที่แล้ว +2

    फारच मस्त प्रत्येक गाण म्हणत असलेल्यांना परमेश्वरा चा आशिर्वाद असतो असं वाटतं.म्हणून इतकं मनाला भावणारे गायन ते करू शकतात.तुझ्या वर नेहमीच त्याचा वरदहस्त राहो.

  • @VinodBondre-j9q
    @VinodBondre-j9q ปีที่แล้ว +1

    लय भारी असकाही 💐💐💐🙏

  • @ananthadawale5185
    @ananthadawale5185 2 ปีที่แล้ว +5

    संगीतकारांचा उल्लेख असावा. भारतात अनेक गानकोकिळा आहेत. संगीतकार महान आहे.

  • @haribhautole1377
    @haribhautole1377 2 ปีที่แล้ว +5

    खूप खूप छान गायलेला आहे अभंग सर्व वाद्य वृंदाचा अभिनंदन

  • @vasudeotamhankar2737
    @vasudeotamhankar2737 2 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर ऐकून मन प्रसन्न झाले धन्यवाद

  • @mukundjoshi585
    @mukundjoshi585 2 ปีที่แล้ว +1

    किती गोड मधुर स्वर शरयू फारच छान

  • @annasahebpatare8222
    @annasahebpatare8222 2 ปีที่แล้ว +1

    आण्णासाहेब ना पटारे फार फार छान

  • @badshahabibave6528
    @badshahabibave6528 2 ปีที่แล้ว +4

    अति सुंदर आवाज शरयुताई जयहरि माऊली

  • @mrunalinigadgil1962
    @mrunalinigadgil1962 5 หลายเดือนก่อน +1

    Wish you all the best SHARAYU

  • @pravinpatil862
    @pravinpatil862 2 ปีที่แล้ว +6

    शरयू दाते 👌अप्रतीम सुर मनाला मोहुन टाकणारे स्वर 🌹

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 5 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर गायन 👌🌹🙏

  • @sandhyanimdeo2367
    @sandhyanimdeo2367 ปีที่แล้ว +1

    खुप छान 👌🙏

  • @suniljoshi7965
    @suniljoshi7965 2 ปีที่แล้ว +1

    खरच शरयूचा आवाज म्हणजे लताताईच गात आहे असे वाटते ,अप्रतिम, सुंदर

    • @suniljoshi7965
      @suniljoshi7965 2 ปีที่แล้ว

      श र यू तूझ अवघा रंग एक झाला हे गण ऐकायचं आहे.खरच चाबूक गाते तू

  • @GajanandChawan-fk4jw
    @GajanandChawan-fk4jw ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर छान 🙏🌺🌹🌹

  • @madhavbhendarkar1601
    @madhavbhendarkar1601 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर

  • @prabhunikam
    @prabhunikam 2 ปีที่แล้ว +2

    अती सुंदर गाणं गायलात तुम्ही अभिनंदन आहे तुमचं ताई खुप छान आवाज आहे तुमचा

  • @pratimrelekar58
    @pratimrelekar58 2 ปีที่แล้ว +1

    शरयू.. तुझा आवाज तर गोड आहे.. परंतु तु ज्या गाण्यातल्या जागा अगदी योग्य रीतीने म्हणतेस.. उगाच ताना घेत नाही.. हे फार महत्वाचे.. खुप छान गोड ऐकला लताबाईन सारखाच वाटतं तुला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा...

  • @laxmangadge6935
    @laxmangadge6935 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय गोड सुंदर अवाज शरयूताई छानच माऊली लता दीदी च्या मागे तुझ्या अवाजला शालुट. 🙏🙏🌹🙏🙏

  • @dattatraychavan1857
    @dattatraychavan1857 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम गायलत ताई फारच सुंदर आणि गोड आवाज संगीतही एकदम अप्रतीम very nice and fantastic god bless you and your family thanks

  • @shirishpatankar379
    @shirishpatankar379 2 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम, सहज सुंदर गायन शर्वरी 👍👌.

  • @anuradhabade7574
    @anuradhabade7574 2 ปีที่แล้ว +2

    Khupach chaan ani A'badsarkhya santanchya bhumit tu gayles

  • @madhukarsupekar3701
    @madhukarsupekar3701 2 ปีที่แล้ว +1

    सुश्राव्य सुमधुर अभिव्यक्ती गोड अभंग ऐकून महायोग पीठे - - - - - - - - - - - आनंद कंदम परब्रह्म लिंगम पांडुरंगाचे दर्शनाची अभुभूती आली 🙏🙏

  • @balkrishnapatil7335
    @balkrishnapatil7335 2 ปีที่แล้ว +3

    खूपच छान! निवेदनही उत्तम! 🙏🙏

  • @yogeetaghodinde5289
    @yogeetaghodinde5289 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम गायकी गोड आवाज माझ सगळ्यात आवडीचा अभंग आहे शरयुजी

  • @subhashshivanker7980
    @subhashshivanker7980 10 หลายเดือนก่อน +1

    What a singing at young age... oratory by parth is nice☝️☝️

  • @vikrantvijayakar9982
    @vikrantvijayakar9982 2 ปีที่แล้ว +4

    खूपच सुंदर ... अप्रतिम ...

  • @suniljogdeo8345
    @suniljogdeo8345 2 ปีที่แล้ว +6

    हा कार्यक्रम प्रत्यक्ष पाहताना खूपच प्रसन्न वाटले..आयोजकांचे धन्यवाद ! संपुर्ण वाद्यवृंद उत्तम, गायक उत्तमच !!

  • @kalyancgfgggucgyfifugjjftv480
    @kalyancgfgggucgyfifugjjftv480 ปีที่แล้ว +1

    खुपच छान मनमोहक

  • @ganeshgandhile7791
    @ganeshgandhile7791 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर, सुंदर ते ध्यान..

  • @rahimtullamomin5342
    @rahimtullamomin5342 2 ปีที่แล้ว +3

    Sharayu khoop sundar

  • @satishwalanj1947
    @satishwalanj1947 2 ปีที่แล้ว +3

    श्री छत्रपती संभाजी महाराज नगर🙏🏼🚩🌺

  • @deepakgogate9271
    @deepakgogate9271 2 ปีที่แล้ว +2

    शरयू, अप्रतिम सादरीकरण.

  • @namdevaghao236
    @namdevaghao236 2 ปีที่แล้ว +2

    वाह .खुपचं सुरेल आवाज आहे

  • @dilipsajjan5023
    @dilipsajjan5023 2 ปีที่แล้ว +1

    गायन अप्रतिम तसेच संगीत साथ देखील अप्रतिम

  • @BabasahebMaharajDhakne
    @BabasahebMaharajDhakne 6 หลายเดือนก่อน

    जय श्री राम 🌹 अगदी छान आहे 🌹 बाबासाहेब महाराज ढाकणे चायनल युट्यूब चा कोटी कोटी प्रणाम 👏💐🌹

  • @mangalapawar3883
    @mangalapawar3883 2 ปีที่แล้ว +1

    Very nice aavaj very nice tukobancha abhang

  • @pravinchavan5915
    @pravinchavan5915 2 ปีที่แล้ว +6

    Far Sunder. sweet voice
    Hats off to Sharayu

  • @mukundjoshi585
    @mukundjoshi585 2 ปีที่แล้ว +1

    किती गोड मधुर स्वर शरयू

  • @ganeshkarhale184
    @ganeshkarhale184 ปีที่แล้ว

    वा ताई खुप खुप छान आवाज आहे

  • @vasantkadam1479
    @vasantkadam1479 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम

  • @marotibobde5381
    @marotibobde5381 2 ปีที่แล้ว +1

    Vheri naies khupac apratim tai

  • @dilippawar8369
    @dilippawar8369 2 ปีที่แล้ว

    बाकी चांगले संगीतकार अनेक आहेत.
    पण गानकोकीळा या भारतात फक्त
    एकच आहेत. आणि पुन्हा अशी गानकोकीळा
    होणे नाही.

  • @dayaramkadam3141
    @dayaramkadam3141 2 ปีที่แล้ว +2

    खूप गोड आवाज आहे शरयू 👌👌

  • @raghunandantajane2878
    @raghunandantajane2878 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम गायन

  • @user-pl1lc6yx7d
    @user-pl1lc6yx7d 6 หลายเดือนก่อน

    The best singing really heart touching god bless u sister from mangesh gajjar ( uk)

  • @SanjayuttamPawar
    @SanjayuttamPawar ปีที่แล้ว

    खुप खुप छान गायन, हार्मोनियम वादक छान आहे 🎉🎉

  • @niveditakhot3382
    @niveditakhot3382 2 ปีที่แล้ว +2

    Sharyu tujha aawaj 👌🏻👌🏻❤

  • @hanumant.bpisal3829
    @hanumant.bpisal3829 ปีที่แล้ว +1

    Sharyu atishay Sundar i like very very much

  • @shankarkasar8342
    @shankarkasar8342 ปีที่แล้ว

    All the best very fantastic voice sharayu taitumcha so thanks

  • @bhagavatchavan2575
    @bhagavatchavan2575 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान गायन केले 🙏🙏🙏

  • @balugosavi7175
    @balugosavi7175 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर आवाज आहे .

  • @kalpanabandurkar2033
    @kalpanabandurkar2033 2 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुंदर

  • @rajendramhaske5031
    @rajendramhaske5031 6 หลายเดือนก่อน

    Khup.chan👌

  • @raviponkshe3149
    @raviponkshe3149 2 ปีที่แล้ว +2

    सुंदर गायले आहे ! 👌💐

  • @sanjaydhodre6086
    @sanjaydhodre6086 2 ปีที่แล้ว +2

    शरयू खुप छान

  • @vaibhavsalvisalvi3176
    @vaibhavsalvisalvi3176 2 ปีที่แล้ว +1

    गोड आवाज

  • @padmajachoudhari4713
    @padmajachoudhari4713 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम...

  • @ramakantkalsekar8878
    @ramakantkalsekar8878 2 ปีที่แล้ว +2

    छान. दीदींना आदरांजली!

  • @hemrajshahare7189
    @hemrajshahare7189 2 ปีที่แล้ว +3

    फार गोड आवाज 👌👌👌

  • @DrADJoshi
    @DrADJoshi 2 ปีที่แล้ว +1

    Khup shravaniya Madhur Madhur awaj

  • @hanumant.bpisal3829
    @hanumant.bpisal3829 ปีที่แล้ว +1

    Atishay Sundar sound i like very much

  • @rameshvaidya6225
    @rameshvaidya6225 2 ปีที่แล้ว +5

    शरयू,तुझा आवाज खूप गोड आहे. स्व.लाटा दीदींच्या जवळपास जाणारा तुझा आवाज आहे.

  • @keshavbhagwat5344
    @keshavbhagwat5344 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम ताई अवाज आहे

  • @CMFMeeraNilkhe...6468
    @CMFMeeraNilkhe...6468 ปีที่แล้ว +3

    खूपच छान आवाज आहे शरयू ताई आपला

  • @drvishwanathnabar8456
    @drvishwanathnabar8456 2 ปีที่แล้ว +1

    पहिला 'सुंदर' खूप सुंदर लागला..

  • @mangalapawar3883
    @mangalapawar3883 ปีที่แล้ว +1

    Super ❤

  • @navanathpanduranggade9720
    @navanathpanduranggade9720 2 ปีที่แล้ว +1

    Jay shree Hari

  • @radhakrishnajadhav3040
    @radhakrishnajadhav3040 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर गायन आहे सर।

  • @chandrakantyadav4677
    @chandrakantyadav4677 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम आवाज खूप छान

  • @sunilgorivale1345
    @sunilgorivale1345 2 ปีที่แล้ว +1

    खुप खुप छान गायन धन्यवाद

  • @VamanHalageri-c9c
    @VamanHalageri-c9c หลายเดือนก่อน

    Beautiful and soothing

  • @suchitakulkarni1003
    @suchitakulkarni1003 2 ปีที่แล้ว +1

    Kiti god ga . Mast

  • @kalahpatil9143
    @kalahpatil9143 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान 👌👌

  • @dipakshelar2917
    @dipakshelar2917 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान..👍

  • @jaiprakashsohani6806
    @jaiprakashsohani6806 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम आणि गोड आवाज

  • @gajanannalavade4921
    @gajanannalavade4921 2 ปีที่แล้ว +1

    ॐ दत्त 🌹

  • @haribhautole1377
    @haribhautole1377 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप गोड आवाज आहे मला तर लता दीदीची आठवण झाली हे अभंग ऐकून

  • @vasudhadamle4293
    @vasudhadamle4293 2 ปีที่แล้ว +3

    सुंदर....*******
    तुझं अवघा रंग अजून कानात आहे...

    • @zawarepravin1990
      @zawarepravin1990 2 ปีที่แล้ว

      त्याचबरोबर ' श्रावणात घननिळा बरसला....!!!' सुद्धा

  • @allsong1190
    @allsong1190 2 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी🙏🙏

  • @bhagwanhume9854
    @bhagwanhume9854 2 ปีที่แล้ว +1

    !!अप्रतिम.....!!

  • @vitthalawadhoot5050
    @vitthalawadhoot5050 2 ปีที่แล้ว +3

    Very nice gaayan, no words to comments!

  • @ambadaskonge5277
    @ambadaskonge5277 ปีที่แล้ว +2

    Very. Nice

  • @shrutijoshi706
    @shrutijoshi706 2 ปีที่แล้ว +2

    मस्त मस्तच गायलयस

    • @pundlikpawar1748
      @pundlikpawar1748 2 ปีที่แล้ว

      Same original sound of new Lata Didi sharau Didi

  • @rameshmaharaj1978
    @rameshmaharaj1978 2 ปีที่แล้ว +4

    शरयू ताई आपल्या आवाजाने पांडुरंगाचे दर्शन घडवून आणले आणि दीदींची आठवण करून दिली. अशीच आपल्या कडून पांडुरंग परमात्मा सेवा करून घेत राहो. 🙏💐

    • @shailukul7485
      @shailukul7485 2 ปีที่แล้ว

      खूपच अप्रतिम आवाज स्वर्गीय आवाज वाटला खूपच सुंदर शरयू ताई मला तुझा आवाज नेहमीच आवडतो अशीच सुंदर गाणी गात रहा असे तुला खूप खूप आशीर्वाद व शुभेच्छा सौ शैलजा कुलकर्णी भोसरी पुणे

  • @subhashshivanker7980
    @subhashshivanker7980 2 ปีที่แล้ว +3

    What a narration with study. 🙏

  • @mukundacharya919
    @mukundacharya919 9 หลายเดือนก่อน +1

    Sunder aawaj